Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खूप छान.तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गोडा मसाला केला आणि खूप छान झाला मसाला . सगळ्यांना आवडला, भाज्या या मसाल्यामूळे छान लागत आहेत.खूप खूप धन्यवाद ❤
खुप छान ताई
तुमचा या वयातला उसाह पाहून ,खूप प्रेरणा मिळाली की , आवडीला वेळ आणि वय नस्त,हेच खर👌👌👍🙏🙏
खूप सुंदर पध्दतीने सर्व tips सहित चटण्या दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
दोन्ही चटण्या एकदम मस्तच.❤
❤❤very tasty
Khupach Chavichya recipes ahet aplya....ekda bhetayala aavadel...👍👍👍
Chhan kelya chutneys. Thanks aajji.
तुमच्या सर्व रेसिपी छान व परिपूर्ण असतात .जवस व खुरसनी ची चटणी दाखवा लं का ?
काकू खूप छान
मस्त च आहे चटण्या खूप सुंदर
मस्तच आहे चटण्या रेसिपी
Khup chan👌👍 moushi tumchya recipies Nehamich vegalya astat..🎉 thank q 🙏
पद्धत वेगळी आहे चटण्या छान झाली धन्यवाद
चटण्या खूप छान
एकदम मस्त चटकदार 😋
Taee namsakar..🙏 ..tumchi bolaich swabhva khupp chann...goda masala parata ,sangha .!..tumala dekhnayne, majji aai chi goda vichar milate....tumcbi arogya akshaya raho :)Manapasun khupp shubhicha ⚘🙏
Aadhich mhantey mastch asnar mavshi chatnya..n ata pahatey..
दोन्ही चटणी छान 👌👌
आजी चकली भाजणी दाखवा आणि किती प्रमाण घ्यायचे कशी भाजायची आणि पिठात किती तेल व पाणी किती घ्यायचे तेवढे सांगा सोपी पद्धत दाखवा नमस्कार
Very v.nice.
वाह
खूप छान वाटला
खूप छान!!
मस्तच आजी.. पण शेंगदाणे चटणी ला थोडं जिरं आणि साखर पण छान लागते
सुंदर
खुप छान मस्त
Aaji, description madhe dya na please saglya recipe lihilelya
मस्त 👌 खूप धन्यवाद ताई 🙏
खूपच चविष्ट चटण्या झाल्या काकू
तुमचे सगळे पदार्थ खूप छान असतात
खुपचं छान
वाह 👍👍
Can you share recipe for Brahmani Amati . Thank you. Love your videos.
मस्त👌👌
छान
मस्तच
खूप छान मावशी ❤
खूप छान , तूमच्या tips खूपच छान असतात मावशी...❤
आजी खूप छान.पण पूर्वी मंगळागौरी ला सारनोळया करायचे ती रेसिपी लुप्त पावली आहे.ती प्लीज दाखवा ना काकू
एकदम मस्तच काकु चटणी रेसीपी . अशीच कडी पत्पाची पण दाखवा ना
गुळ पापडी ची रेसिपी दाखवा
❤आई तू खुप छान जेवण बनवते 😍
Mast
Me shengdanyachi chatni ukhalat kuttate.Mast telkat hote.warun oil ghalawe lagat nahi.
या चटण्या करताना चिंच घातली तर चालेल..?
Change the back ground cloth to some thing dark
पारंपारिक पध्दतीने ताट कसे वाढावे ते दाखवा
Kaku pitta Kami karayla kahi recipes dakhava please
🌹ताटाच्या डाव्या बाजूला चटकदार चटणीची पंगत,जेवणाची वा!वाढली रंगत❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌👌❤️👌🙏
बाळंतपणात लेकी सुनांना खाऊ घालतात ते पदार्थ तसेच नंतरचा आहार याबद्दल माहिती देणारे पदार्थ व त्यांच्या पाककृती शिकवाल का🙏
एकदा दही वडे दाखवा
खूप छान.तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गोडा मसाला केला आणि खूप छान झाला मसाला . सगळ्यांना आवडला, भाज्या या मसाल्यामूळे छान लागत आहेत.खूप खूप धन्यवाद ❤
खुप छान ताई
तुमचा या वयातला उसाह पाहून ,खूप प्रेरणा मिळाली की , आवडीला वेळ आणि वय नस्त,हेच खर👌👌👍🙏🙏
खूप सुंदर पध्दतीने सर्व tips सहित चटण्या दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
दोन्ही चटण्या एकदम मस्तच.❤
❤❤very tasty
Khupach Chavichya recipes ahet aplya....ekda bhetayala aavadel...👍👍👍
Chhan kelya chutneys. Thanks aajji.
तुमच्या सर्व रेसिपी छान व परिपूर्ण असतात .जवस व खुरसनी ची चटणी दाखवा लं का ?
काकू खूप छान
मस्त च आहे चटण्या खूप सुंदर
मस्तच आहे चटण्या रेसिपी
Khup chan👌👍 moushi tumchya recipies Nehamich vegalya astat..🎉 thank q 🙏
पद्धत वेगळी आहे चटण्या छान झाली धन्यवाद
चटण्या खूप छान
एकदम मस्त चटकदार 😋
Taee namsakar..🙏
..tumchi bolaich swabhva khupp chann.
..goda masala parata ,sangha .!
..tumala dekhnayne, majji aai chi goda vichar milate..
..tumcbi arogya akshaya raho :)
Manapasun khupp shubhicha ⚘🙏