किती छान समजावून सांगतात त्याकडे दुर्लक्ष करुन टिका करत बसतात, शिरा नाही सांजा वगैरे वगैरे.. 😏 शिर्षक दिलंय ना त्यांनी की तिखट मीठाचा शिरा. उगीचच काय तरी बोलायचं म्हणून बोलतात लोकं!! आटोपशीर, प्रेमाने समजावून सांगतात. या वयातला उत्साह बघून खरचं नतमस्तक व्हायला होते. खूपच छान व्हिडिओ असतात तुमचे सगळे.. साध्या सोप्या पदार्थांना तुम्ही खूप छान सोपेपणाने सादर करता. धन्यवाद!!!
मी पण असाच संजा करते.फक्त एक चमचा तेल घालून रवा भाजून घेते नंतर फोडणी करून त्यात टोमॅटो आणि कांदा घालते.आणि फोडणीत पाणी घालते त्यात मीठ साखर घालून उकळी आली की रवां घालते झांक न ठेऊन वाफ देते. दुसरी टीप अशी की. सर्व साधारण रव्याच्या २ पट पाणी घालतात पण त्यामुळे सा जा. खुप मोकळा. आणि कोरडा होतो अनिकाही वेळा तो खत असताना गळ्याला लागतो. म्हणून आपण तकोलगेच खाणार असलात तर ठीक पण जर थोड्या वेळाने खाणार असलात तर पाणी. 2+1/2. पट घातलं तर तो अगदी मऊ लुसलुशीत राहतो. लग्नात break fast la असतो तसा होतो. हा गरिबांचा निगर्वी साजा .कारण यात कादा टोमॅटो कोथिंबीर लिंबू हिरवी मिरची लागत नसून अगदी आपल्या घरात असलेल्या साहित्यातून होतो म्हणून त्याला. निगर्वी. सांजा म्हणतात लिंबू कोथीमबिर ओलखोबर सेव घातली तर मग दिवाळीचं झलियासो आजी हा संजा दाखवलंय त्या बद्दल धन्यवाद कारण आता हे जूनेपदार्थ. कालबाह्य होत आहेt. तुम्ही ते पुन्हा. दाखवून नव्या पिढीला जुनाच पण.नवा पदार्थ पुन्हा प्रकाशत आणलात धन्यवाद आता काय तो तिखट मिठाचा शिरा असे उदगार नवीन पिढीकडून ऐकू. येतात.असा मला आलेला अनुभव.
काकू खूप सुंदर पण मी भिजवलेली मुगाची डाळ घालून करते तो पण अप्रतिम लागतो आपण करून पाहावा दाण्याचे कूट पण घालावे मला फार आवडतो आताची मुले खात नाहीत धन्यवाद नमस्कार
आमच्या घरी याला सांजा म्हणतात. माझे आजोबा होते तेव्हा त्यांच्या साठी आई नेहमी बनवायची.पण त्यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून आणि कढीपत्ता घालून फोडणी करायची. आता या पध्दतीने बनवून बघते. तुम्ही पण माझ्या आईच्या पध्दतीने बनवून बघा खूप सुंदर लागतो.😊
Batate, methi dane ghalave v varun khobare v kothimbir ghalavi, hirve vatane pan ghaltat.tumcha sheera niras vatato.fhodanit methi , hing, jire mohari v kanda ghalava barik chirun.v batate chirun ghalave, mag shigalyvar mirchi or lal mirchi halad ghalavi. Mag pani ghalun salt adjut karave v mag Sakhr limboo takave. V mag rave bhajlela ghalava
Sunder recipe thank you
छान वाटली रेसीपी
खूप छान अप्रतीम
Upma
मी पण अशाच पद्धतीने करते तिखट मिठाचा सांजा आम्ही सांजा म्हणतो कधी कधी कांदा घालून पण करते मी आमच्या घरची फेवरेट डिश आहे ही 😊
Mast watli resipi 😊🙏🙏
किती छान समजावून सांगतात त्याकडे दुर्लक्ष करुन टिका करत बसतात, शिरा नाही सांजा वगैरे वगैरे.. 😏 शिर्षक दिलंय ना त्यांनी की तिखट मीठाचा शिरा.
उगीचच काय तरी बोलायचं म्हणून बोलतात लोकं!!
आटोपशीर, प्रेमाने समजावून सांगतात. या वयातला उत्साह बघून खरचं नतमस्तक व्हायला होते.
खूपच छान व्हिडिओ असतात तुमचे सगळे..
साध्या सोप्या पदार्थांना तुम्ही खूप छान सोपेपणाने सादर करता.
धन्यवाद!!!
बरोबर वयाचा तरी मान राखावा .छान करतात सर्व पदार्थ .
Aatishay apratim dakhawala aahe aapan
Tikhat Shira. Sunder tips pan sangilya
aahet aapan Smitatai . Phar phar chhan.
Parmeshwar tumhala ani tumchya
kutumbala. sadaiwa sukhi n uttam aarogya udanda aayushya Dewo.
🙏🙏🙏
Mast.👌👌👌👌👌🙏🙏🙏
Khoop chaan
मस्त.. आमच्याकडे ह्याला सांजा पण म्हणतात..😋👍👌
खूप छान आणि सुंदर रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 👌👌👌
छान झाला आहे तिखट मीठ घालून केलेला शिरा
मी पण असाच संजा करते.फक्त एक चमचा तेल घालून रवा भाजून घेते नंतर फोडणी करून त्यात टोमॅटो आणि कांदा घालते.आणि फोडणीत पाणी घालते त्यात मीठ साखर घालून उकळी आली की रवां घालते झांक न ठेऊन वाफ देते. दुसरी टीप अशी की. सर्व साधारण रव्याच्या २ पट पाणी घालतात पण त्यामुळे सा जा. खुप मोकळा. आणि कोरडा होतो अनिकाही वेळा तो खत असताना गळ्याला लागतो. म्हणून आपण तकोलगेच खाणार असलात तर ठीक पण जर थोड्या वेळाने खाणार असलात तर पाणी. 2+1/2. पट घातलं तर तो अगदी मऊ लुसलुशीत राहतो. लग्नात break fast la असतो तसा होतो. हा गरिबांचा निगर्वी साजा .कारण यात कादा टोमॅटो कोथिंबीर लिंबू हिरवी मिरची लागत नसून अगदी आपल्या घरात असलेल्या साहित्यातून होतो म्हणून त्याला. निगर्वी. सांजा म्हणतात लिंबू कोथीमबिर ओलखोबर सेव घातली तर मग दिवाळीचं झलियासो आजी हा संजा दाखवलंय त्या बद्दल धन्यवाद कारण आता हे जूनेपदार्थ. कालबाह्य होत आहेt. तुम्ही ते पुन्हा. दाखवून नव्या पिढीला जुनाच पण.नवा पदार्थ पुन्हा प्रकाशत आणलात धन्यवाद आता काय तो तिखट मिठाचा शिरा असे उदगार नवीन पिढीकडून ऐकू. येतात.असा मला आलेला अनुभव.
Chhan sadhi sopi recipe aahe
Amhi upeet mhanato. Khup Chan!
मी असाच तिखट शिरा करते. माझी आई असाच करायची.तिच बोलण ही आपल्या सारखच होत.काकु तुम्ही खेड,चिपळुण,कोरेगाव की सुसेरीच्या.रेसीपी ऊत्तम.
Yess.... amchya gharche lok pan asach marathi boltat.
Yes.Oak aaji nakki kokanatlya ratnagiri chya asavyat.guhagar chiplun patta.
Nagar chi majhi aaji
Mast receipe
Aaji sastang namaskar. Khup chaan recipe.Tumhi khup sunder Ani easy samjal ase sangitle.Love you. A lot.God bless stay always blessed.
शिरा खूप आवडला
Khup chhan 💐💐🙏🙏👌👌
खूप छान!!धन्यवाद
Aji rava bhajtana hechat barik kislela al pan taka ajhun chan lagel 👍👌🙏💗💗
😊
मी असाच करते मस्त मला खूप आवडतो
Wow... maza aavdicha padarth❤
वा खूपच छान 👌 मी पण असाच करते .कधी तरी कांदा टोमॅटो घालते आणि वरुन खोबरं कोथिंबीर छानच चवीला लागतो.
खूप छान . 👌🏽👍🏽
Nice recipe
खूप छान
Wah chanach .
Mastch
अप्रतिम
खूप छान...मी देखील याचप्रमाणे करते... आणि वरून घातलेलं तुपाने नि लिंबू पिळलां की एक नंबर चविष्ट लागतो. 🤤🤤🤤😋😋
आम्ही ह्याला तिखट उपमा म्हणतो तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात ❤
🌹तिखटमिठाच्या शिर्याला ,मस्त आला लाल मिरचीचा स्वाद,गरमागरम खायला द्या सगळ्यांना साद⭐️👌⭐️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
Khupchan sunder
छान झालाय 🙏
Thank you aaji...tumhi khup vaivastit samjavtaa..
👌👌👌😋💞
Your all recipes are very nice. I like it 👌
Khupach chchan
मस्तच
छान
Aamhi hyala sanja mhanto aani shira mhanje god shira
Amhi sheera kela Ani tyat heerve taaje vatane Ani potatoes suddha ghatle hote.apan sadar keleli kruti suddha karun baghnar ahot. Abhari ahot.
खूपच छान सांगता तुम्ही.
Uttam
खूप खूप छान!❤
Khup chan recipe Aai
Khupch chan.
Very nice Recipe.
Aaji tumchya recipe ekdam bhari Ani must astat ek number 👌👌👌👌
मला हा शिरा खूप आवडतो
Nice recipi
Aapli sadaiwa namra Nilima Avasare ,
Goregoan Mumbai. 🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤
Aaji tumchya recipe khup chaan aahet mastach aahet
Mast. Aamhi sanja mhnto.
Are va hkuch chan 😋👌
Tumchya saglyach recipes mala khoopach aavdtat, surekh karta, kartana chan samjavun sagta. 😊
Khupch chan👌👌
आईसाहेब खूपच छान
👌👌
Khup chaan zala aaji sanja 👌🏻👌🏻😋🙏🌹
तिखटमिठाचा शिरा खूप खूप मस्तच आमच्याकडे असाच करतात अगदी जुनी पण पद्धत आहे. पण एकदम टेस्टी 🎉🎉🎉
❤❤ खुपच मस्त ❤❤
मी यात आले किसून घालते. 👌👌👍🙏
यात दोन चमचे दही टाकले तर जास्त मजा येते.
❤तुमच्या सर्व रेसीपी खूप छान असतात.
Mast
Aamachyakade yala upama mhanatat
7:25
Masttttt. Majhi aai pan asa ch sheera karaychi. Tyala ti saanja mhanaychi ❤
Tumi khup chaan sangta Smita Tai 👌😊
Kup chan aaji
आजी सुरळी ची वडी रेसिपी शेअर करा.
मी असाच करते शिरा (sanja),मी पाणी ghatale की लगेच थोडे tak घालते, चव छान येते
Khup chan mi pan karate
काकू खूप सुंदर पण मी भिजवलेली मुगाची डाळ घालून करते तो पण अप्रतिम लागतो आपण करून पाहावा दाण्याचे कूट पण घालावे मला फार आवडतो आताची मुले खात नाहीत धन्यवाद नमस्कार
👌🏻👌🏻👌🏻
Aai amhi sanja pan mhanto
Sanza
काकु मी असाच तेलात करते व वरुन साजुक तूप घालते.🙏
आमच्या घरी याला सांजा म्हणतात. माझे आजोबा होते तेव्हा त्यांच्या साठी आई नेहमी बनवायची.पण त्यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून आणि कढीपत्ता घालून फोडणी करायची.
आता या पध्दतीने बनवून बघते.
तुम्ही पण माझ्या आईच्या पध्दतीने बनवून बघा खूप सुंदर लागतो.😊
Batate ,methi Dane, v marine khanate v kothimbir, limbo halve.batana pan
Khup chhan aaji. Kadhaee chhan aahe. Kontya company chi aahe?.
Aajji tumhee Annapurna ahaat agdi majhya aai sarkhya 🤗
❤❤❤❤❤❤, 😋😋😋😋😋😋😋😋
सांजा
आजी तिखट शिरा खूप छान झाला असेल
Kop shan
काकू खुप छान शिरा ❤
Batate, methi dane ghalave v varun khobare v kothimbir ghalavi, hirve vatane pan ghaltat.tumcha sheera niras vatato.fhodanit methi , hing, jire mohari v kanda ghalava barik chirun.v batate chirun ghalave, mag shigalyvar mirchi or lal mirchi halad ghalavi. Mag pani ghalun salt adjut karave v mag Sakhr limboo takave. V mag rave bhajlela ghalava
खुप छान मॅडम मसत मिसेस दिक्षीत
आजी छान केलात
आजी छान ❤U
आम्ही ह्याला सांजा म्हणतो, आणि मुगाची डाळ घालतो
Kanda takla tar to Upma hoil .. tikhta mitha cha shira rahnar nahi 😊
Mmnvv
हा ताकातलाही छान लागतो.
पाण्याऐवजी ताक घालायचे का? प्लीज reply
Very nice sheera good mam but no coconat Mrs Jyotsna Dikshit Mulund