आमच्या घरातील कोणत्याही वेळेचा आवडता पदार्थ. मी अगदी तुमच्या सारखाच करते तिखट मिठाचा शिरा. ,हो आमच्याकडे ह्या पदार्थाला तिखट मिठाचा शिराच म्हणतात. पण ताई ,मी दही न वापरता लिंबूरस घालते नेहमी. आणि आमच्याकडे खायचे वेळी सर्वांना शिर्यावर भरपूर प्रमाणात किसलेले "सुके खोबरे" लागते. सुक्या खोबर्यामुळे शिरा खायला खूप छान लागतो. तुम्ही केलेला शिरा एकदम मस्तच !
खूप साधी सोप्पी व चविष्ट ..! रवा आणला की लगेचच बऱ्यापैकी भाजून ठेवला तर अगदी झटपट होतो. कमीतकमी साहित्य. दही घातलय हे नाविन्यपूर्ण आहे. बहुतेक वेळा लिंबू वापरतात. मस्त जमलाय सांजा.
Thank you for the recipe. It reminded me of my आजी. She taught me to add few fenugreek seeds (मेथ्या/मेथीदाणे) in the temper. It gives really a nice flavour to तिखटा-मीठाचा सांजा and also to तांदुळाच्या पिठाचे धिरडे.
Aai la phone karun tichi Saanza chi recipe aaani pramaan vicharaycha mhanle tar vel baghitli. Ti jhopli asel. Ugach nako uthvayla. RUclips var baghuyat asa mhanun shodhla ani hi recipe sapadli. Baghitlyavar vatatay ki AGDI Aai karte tashich ahe hi recipe!! Thank you Maushi for making me feel like Aai and Ajji are here with me. 😇🙏🏽
Soo sweet 😍 खूप छान वाटलं हे वाचून... Please let me know if you want any recipe and which is not on my channel.. I will specially upload it for you.. Stay tuned !
Thanku so much for such a lovely compliment 😊 हा आकाशवाणीचाच परिणाम असेल.. मी खुप वर्ष काम केलय तिथे.. खुप आवडतं मला आकाशवाणी 😍 Stay tuned for more interesting videos !
खुप खुप धन्यवाद माझे माहेर कोकणस्थ ब्राह्मण पण माझा मामा मालवणी मामा कडे जास्त वेळ घालवला म्हणून सगळे मालवणी पदार्थ अगदी सहज जमतात. परंतु ब्राम्हणी पदार्थ आईच्या हातचे खाल्ले पण कधी जास्त शिकता नाही आले ... थोडक्याच पदार्थांची माहिती आहे. आणि ते मी बनवते सुद्धा परंतु माझे बाबा मात्र सारखे मला ताई संजा बनव असे म्हणायचे ते मला आत्ता समजले नक्की कृती काय ते... त्यांना त्यांच्या आई ची आठवण आली की मला सांजा बनव असे म्हणतात...आज समजले आजी नेमक काय करायची ते..मी नेहमी त्यांना उपमा बनवून देते...आज मला फार वेगळे वाटले तुमची कृती पाहताना...वाटले बाबा आतापर्यंत काही बोलले कसे नाही की तू मला चुकीचा पदार्थ बनवून देत आहेस..कदाचित माझ्या अर्धवट माहितीमुळे बोलले नसतील...पण मी ह्या वेळेला आई कडे गेले की नक्की बनवून देईन..खूप खूप धन्यवाद तुमचे.
Madam, purvi maharashtrian brahmin lagnat nashtyala milto tasa exact upma recipe (contracter/achari upma) share kara na... tyat ala (ginger) and ghee cha swad yeto... but no idea how they make it...
करंजी रेसिपी व्हिडिओ आहे माझ्या चॅनल वर already... Please search करंजी रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज.. ओला नारळ आणि सुकं खोबरं अशा दोन्ही प्रकारच्या करंज्या आहेत... बघा आणि मला सांगा कशा वाटल्या ते.. भाजणी video पण आहे आणि नवीन व्हिडिओ पण अपलोड करेन लवकरच... Always welcome.. Stay tuned
खरा हा पदार्थ खरं आपला महाराष्ट्रीय.उपमा दक्षिणेकडून आलेला पाहुणा.
हो.. अगदी बरोबर 👍
छान आहे सांजा, करायला सोपा आणि पौष्टिक, आवडली रेसिपी
हो सोपा आहे.. Thanks
👌💯Chaan Recipe majha Favourite
Thanku !
Khupchan mast
Thanku so much !
Khupch chan👌👌👌
Thanku so much !
Khup soppe karun sangta aani khuuup chan bolta tumhi.. 👌👌👌👍👍👍🌹
Thanku so much 😊👍
Upma hi south dish tar sanja hi marathi dish
छान सांगितलं आहे. नेहमी करत असले तरी काही गोष्टी खास आणि सोप्या करून सांगितल्या आहेत.
Thanku so much 🙏
Thanks for sharing this receipe 🙏🙏🙏😋😋
My pleasure 😊
Always welcome
Me karun baghitla saanja ,khupch chaan zaala, thank you for recipe😋😋👍🙏👌☺
अरे व्वा छान... Always welcome !
मला जास्त तिखटमीठाचा सांजा जास्त आवडतो.लहानपणापासून खाल्लेला हा पदार्थ आहे
हो मस्तच लागतो.. Thanku so much !
Mastch. Khup awdicha mazya
माझ्याही आवडीचा.. 😊👍
Thanks
My fvt recipe....nice n testy sanja👌👌👌👌
Thanku so much !
My favourite too... 😊
खूप च छान.
Thanku !
Tikhat mithacha sanja mast
Thanku so much !
Khup chan receipe Kanchan tai
Thanku so much!
तिखट मिठाचा सांजा रेसिपी फारच छान 😍😋👌 कांचन ताई खूप छान माहिती दिली. 👍
Thanku so much 😊👍
Thanks for sanja recipe, I like it very soon.
Thanku so much !
Khup chan
Thanku so much !
चांगली माहिती दिली. सांजा आवडला
Thanku so much !
मस्तच
Thanku !!
धन्यवाद ताई...खूप छान सगल्यातला फरक सांगितला..मनापासून आभार.
Thanku !
Always welcome !
आमच्या घरातील कोणत्याही वेळेचा आवडता पदार्थ. मी अगदी तुमच्या सारखाच करते तिखट मिठाचा शिरा. ,हो आमच्याकडे ह्या पदार्थाला तिखट मिठाचा शिराच म्हणतात. पण ताई ,मी दही न वापरता लिंबूरस घालते नेहमी. आणि आमच्याकडे खायचे वेळी सर्वांना शिर्यावर भरपूर प्रमाणात किसलेले "सुके खोबरे" लागते. सुक्या खोबर्यामुळे शिरा खायला खूप छान लागतो.
तुम्ही केलेला शिरा एकदम मस्तच !
व्वा छानच... आमच्याकडे यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर आवडते... Thanku !
खूप साधी सोप्पी व चविष्ट ..! रवा आणला की लगेचच बऱ्यापैकी भाजून ठेवला तर अगदी झटपट होतो. कमीतकमी साहित्य. दही घातलय हे नाविन्यपूर्ण आहे. बहुतेक वेळा लिंबू वापरतात. मस्त जमलाय सांजा.
Thanku so much !
हो रवा भाजून ठेवला की सोपं जातं खुप..
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही.
Thanku so much
खुप छान 👌👌😋👍
Thanku so much
Mast
Thanks 🤗
Khup Chan 👌👌👍
Thanku so much
Khup chan ahe sanja
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Thanku !
Maam nicely explained .Tomato nahi ghalaycha ka hya recipe madhe?
आम्ही नाही घालत... तुम्ही आवडत असेल तर घालू शकता.. पण आधी एकदा या सेम पद्धतीने ट्राय करून बघा
Thank you for the recipe. It reminded me of my आजी. She taught me to add few fenugreek seeds (मेथ्या/मेथीदाणे) in the temper. It gives really a nice flavour to तिखटा-मीठाचा सांजा and also to तांदुळाच्या पिठाचे धिरडे.
Ohhk... मी मेथ्या घालून बघेन..
Thanku so much .. You are always welcome !
Aai la phone karun tichi Saanza chi recipe aaani pramaan vicharaycha mhanle tar vel baghitli. Ti jhopli asel. Ugach nako uthvayla. RUclips var baghuyat asa mhanun shodhla ani hi recipe sapadli. Baghitlyavar vatatay ki AGDI Aai karte tashich ahe hi recipe!! Thank you Maushi for making me feel like Aai and Ajji are here with me. 😇🙏🏽
Soo sweet 😍
खूप छान वाटलं हे वाचून... Please let me know if you want any recipe and which is not on my channel.. I will specially upload it for you.. Stay tuned !
👌
Khup chan mala hi aawdto mazi aai change mhanun methi dane wangi ghalun karaychi
अरे व्वा छान.. छान variety.. मी असा कधी विचार नव्हता केला.. ट्राय करून बघेन कधी
Thanks
Dahi ghalavach lagto ka
दही घालून छान चव येते.. पण त्याऐवजी लिंबू वापरु शकता..
Khup chhan recipe sangta ani mukhya mhanje bolnyachi paddhat tumchi khupach chhan effective ahe . Lahanpani aakashwaniwar duparche goshtinche karyakram asayche ,tumcha bolna aiktana tya goshti sangnarya nivedikecha aawaz aiktoy asa feel yeto. Superb!!! easy recepi and your way of talking fantastic 👍👍
Thanku so much for such a lovely compliment 😊
हा आकाशवाणीचाच परिणाम असेल.. मी खुप वर्ष काम केलय तिथे.. खुप आवडतं मला आकाशवाणी 😍
Stay tuned for more interesting videos !
@@KanchanBapatRecipes of
@@KanchanBapatRecipes it means maza tark kinwa je mala janawla tumchya bolnywarun te perfectch ahe.Great.!!!simply great you are!!!
छान,हमखास चालणारी रेसिपी.....पास्ता, पिझ्झा चा काळात 😀
हो बरोबर आहे.. Thanks
👌👌👌
Thanku
Kanchantai.. Shevayacha upama ekda dakhval ka.. Dhanywad.
Sure.. दाखवेन लवकरच !
Barik rawach vapraycha ka, or medium size rawa vaaparla tr chaalel ka?
आवडीप्रमाणे जाड रवाही वापरु शकता.. पण मी नेहेमीच बारीक रवा वापरते.
तुमचं बोलणं खूप आवडतं
आम्ही कांदाही घालतो
Thanku so much 😊👍
Ohhk..
Tumhi chan ch rec dakhavali
तिखटमिठाचा शिरा... माझ्या आवडीचा
मलाही खुप आवडतो
खुप खुप धन्यवाद माझे माहेर कोकणस्थ ब्राह्मण पण माझा मामा मालवणी मामा कडे जास्त वेळ घालवला म्हणून सगळे मालवणी पदार्थ अगदी सहज जमतात. परंतु ब्राम्हणी पदार्थ आईच्या हातचे खाल्ले पण कधी जास्त शिकता नाही आले ... थोडक्याच पदार्थांची माहिती आहे. आणि ते मी बनवते सुद्धा परंतु माझे बाबा मात्र सारखे मला ताई संजा बनव असे म्हणायचे ते मला आत्ता समजले नक्की कृती काय ते... त्यांना त्यांच्या आई ची आठवण आली की मला सांजा बनव असे म्हणतात...आज समजले आजी नेमक काय करायची ते..मी नेहमी त्यांना उपमा बनवून देते...आज मला फार वेगळे वाटले तुमची कृती पाहताना...वाटले बाबा आतापर्यंत काही बोलले कसे नाही की तू मला चुकीचा पदार्थ बनवून देत आहेस..कदाचित माझ्या अर्धवट माहितीमुळे बोलले नसतील...पण मी ह्या वेळेला आई कडे गेले की नक्की बनवून देईन..खूप खूप धन्यवाद तुमचे.
छान वाटलं हे वाचून... सांजा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी केला जातो... तुम्ही याप्रमाणे करून बघा आता... Always welcome.. Stay tuned
मी तुमची रेसिपी करून पाहीली.खुप सुंदर आहे. दही घालण्यामागचं कारण समजेल का?
Thanku so much !
छान चव येते दही घातल्यावर..
Madam, purvi maharashtrian brahmin lagnat nashtyala milto tasa exact upma recipe (contracter/achari upma) share kara na... tyat ala (ginger) and ghee cha swad yeto... but no idea how they make it...
नक्की दाखवेन लवकरच... Stay tuned for more interesting recipes
@@KanchanBapatRecipes नक्कीच, thanks Madam.
तुमचं presentation चांगलं आहे.पारंंपारिक साधे पदार्थ नवीन मुलींना उपयोगी पडतील अशा पध्दतीने समजावता. Overdramatic किंवा लाडात बोलत नाही,ते बरे वाटते.
Thanku so much 😊🙏
खुप छान वाटलं हे वाचून
मस्त. ह्यात आले पण चांगले लागते. मी कधी कधी शेंगदाणे पण घालते.
Ohhk.. वेगळी चव येत असेल आलं घातल्यामुळे.. मी कधी ट्राय करून पाहीन.. Thanku !
आमचा एकदम आवडीचा पदार्थ आठवड्यात एकदा तरी मी करतेच
अरे व्वा छान 👍😊
Jad rava vaparu shakto ka?
वापरु शकता पण तो जास्त मोकळा होतो.. मिळुन येत नाही..
Dahi compulsory ahe ka ani rava barik ch hava ki jad suddha chalu shakel
Mast amhala khup avdto tai ASA Sanja 🙏👍
व्वा मस्त!
@Trupti kapse दही compulsory तर नाही पण काहीतरी आंबट चव असावी.. रवा मी तर बारीक वापरते. तुम्ही आवडीप्रमाणे जाड वापरु शकता
नमस्कार,सांजा हा प्रकार काही घरातच होत असेल.घरी जाड रवा वापरून करतात तो खूप मोकळा होतो.जरासा कोरडाच म्हणता येईल.धन्यवाद,खूप जुनी रेसिपी.
हो बरोबर आहे.. आता कमी केला जातो सांजा.. Thanku so much !
Thanks for the difference between Upma and Saanja.
Always welcome !
दही हवेच का
आंबट थोडी चव पाहिजे.. लिंबू वापरु शकता
@@KanchanBapatRecipes thanks
Aamchyakade tikhat mithacha sanja madhyam ravyacha aamtipramane phodni karun kartat
Ohhk.. छान 👍
दही घातल्यामुळे काय होते
दह्यामुळे सांजा थोडा हलका होतो आणि चव पण छान येते... त्याऐवजी लिंबूही वापरु शकता...
Gulacha kartat tyala sanja mhantat
OK.. प्रत्येक घरोघरी वेगवेगळ्या पद्धती असतात..
तुम्ही म्हणालात तसा मऊ लुसलुशीत टेस्टी सांजा झाला! सोपी साधी रेसिपी! गोड शिरा तुमच्या पद्धतीने करण्याचा व्हिडिओ करणार का?
Thanku so much 😊👍
गोड शीरा रेसिपी आहे already चॅनलवर.. Please Playlist बघा..
Khup mast avadle mala
👈🏻 नवनवीन मराठी रेसिपीज पाहण्यासाठी नीता रेसिपीज ला जरुर सबक्राईब करा . 🙏🏻
Thanku !
Phodnit thodi methi Dane pan ghalavet. Swad chhan yeto
Ohhk.. ट्राय करेन कधी.. Thanku !
Aamhi kanda shengdane n Limbu ghalto
Ohhk.. Thanks
चकली भाजणी करंज्या दाखवा.
करंजी रेसिपी व्हिडिओ आहे माझ्या चॅनल वर already... Please search करंजी रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज.. ओला नारळ आणि सुकं खोबरं अशा दोन्ही प्रकारच्या करंज्या आहेत... बघा आणि मला सांगा कशा वाटल्या ते..
भाजणी video पण आहे आणि नवीन व्हिडिओ पण अपलोड करेन लवकरच...
Always welcome.. Stay tuned
Pan upma hi jast popular ahe
खूप छान बोलता. माफक. जास्त बकबक नाही. भाषा ही ब्राह्मणी स्वच्छ, शुद्ध. मस्त.
@Trupti kapse हो बरोबर आहे..
@Meena Gokhale Thanku so much 😊
tital उगाचच वर खाली करणे बंद करा पाहताना त्रासदायक ठरतंय
I agree.. यात झालय असं.. पण नेहेमी या पद्धतीने नाही देत tital.. कधी कधी नवीन पद्धत try करून बघतो
Khup chan
Thanku so much !