एक मस्त नाश्त्याचा प्रकार ताकातला सांजा /ताकातला सांजा
HTML-код
- Опубликовано: 8 янв 2025
- साहित्य/ingredients
तेल/ oil - 3 tsp
मोहरी/ mustard seeds - 1 tsp
हळद/ turmeric powder - 1/2 tsp
हिंग/ asafoetida - 1/4 tsp
कढीपत्ता/ curry leaves - 5 to 6
बारीक रवा/ fine semolina - 1 katori roasted
ताक/ buttermilk - 1 katori
पाणी/ water - 2 katori
साखर/ sugar - 1 tsp
मीठ / salt - as per taste
कोथिंबीर / corriander - for garnishing
फोडणी/ tadka
तेल / oil- 4 tsp
मोहरी/ mustard seeds - 1/2 tsp
हिंग/ asafoetida - a pinch
हळद /turmeric powder - a pinch
तिखट/Chilli powder - 1/2 tsp
मेजवानी वेजवानी पुस्तकाच्या माहिती करता मागणी करता व business enquiry साठी संपर्क - anuradhatambolkar1952@gmail.com
/ 120040772834063
काकू तुम्ही कित्ती मनापासून आणि प्रेमाने समजवून सांगतात . हे आम्हाला खुप छान वाटते.
काकु तुम्ही खुप छान दिसता खुप छान बोलता खुप छान शिकवता
chan sanja varun fodni he navin baghitle karun baghu thanks tai
मस्त रेशीपी आहे आणि काकी तुम्ही खुप सुदर दिसता आणि समजून सागता
Mast receipe ahe hi. Nakki try karin. Thanks Mam. Tumchi samjun sangnyachi paddhat khup avadli. 🙏🙏🙏🙏
Farach chan sangat aahet shant God aavaj samjaun kittichan
छान झाला सांजा,खूप आवडला,धन्यवाद!
खूप धन्यवाद
नमस्कार ताकातला सांजा हा प्रकार नविन ऐकला आणि पाहिला देखील. आपल्यामुळे नविन पदार्थ माहित होतात.खूपच छान. धन्यवाद व शुभेच्छा. 🍐
Prepared this when I had loss of taste and appetite. Followed all your measurements and instructions. The result was wonderful! So simple yet so tasty. Thank you so much Anuradha mawshi!
Tumhi bolta Teva ajji bolat ahe Ase vatate.padarth pan tasech chan chan astat.. I try those all.thank you.
Takayama upma sunder kupr ch chan tat ♥
मस्त. करून बघेन.
खूपच सुंदर रेसिपी काकू आणि तुमच स्वयपाकघर सुधा अगदी छान आणि साध सोप्प आहे उगिचच मोठ्या मोठ्या वस्तु नाहीत अगदी आपल घरच वाटत आणि तुम्ही ही साध्या छान घरगुती काकू मावशी आत्या असते तशाच आहात आपले पणा वाटतो तुमच्या कड़े बघितल्यावर मन अगदी प्रसन्न होत धन्यवाद काकू अशाच पारंपारिक रेसिपी जया विस्मरणात जातायत त्या ही दाखवता
धन्यवाद अर्चना असाच लोभ व प्रेम असू द्यावे
@@AnuradhasChannel नक्कीच काकू loveeee uuuu
Chan uppit recepee dakhvà pls
खुप छान.
अप्रतिम आहे वहिनी आजच करते संध्याकाळी नाश्त्यासाठी
फार च छान
🙏😊Khupachh sundarr Kaaku taakatala saanja.👌👌👌👌👌
काकू दोन वेळा केला, माझ्या मुलाला उपमा किंवा साध्या सांज्या पेक्षा हा जास्त आवडला. मी याच्यात फक्त आज एक बदल केला साध्या रव्या ऐवजी केशरी (गव्हाचा) रवा वापरला चव खूपच छान आली फक्त पाणी थोडे जास्त लागले
आज मी हा सांजा केला खूप छान झाला .
घरात सर्वांना आवडला. 🙏
Phodanicha avaj chan yeto.....best..simple but yummy n delicious
धन्यवाद
मी करून बघीतला आज ताकातला सांजा, छान लागते चव
काकू तुमच्या परंपरागत रेसिपी खूप छान असतात. काकडीचा कायरस कसा करतात ते दाखवा
पहिल्यांदा ताकातला सांजा पाहिला।।। खूप छान।
धन्यवाद
Hello Mavshi(hope luhmala chalel) mi karun baghitala haa sanja. First time kelela chhan zalela thanks for sharing traditional recipes...
वा वा मावशी म्हंटल्या वर मला खूप च बरे वाटले, आनंद झाला, आपल्या चॅनेल वर नो फोम्यालिटी, असेच प्रेम व लोभ असू देत धन्यवाद
Realy the way u r talking s very pleasing n appeal to heart.I use to see almost all recipies.God blessyou mam
.🙏. Mm nñ jiji
Method of making recipe excellent 👍
खूपच छान माहिती दिलीत
Waa mastach pani sutle. Kaku kalhai keleli pitalechi patali mastach. Me pan vaperte
Chan aamhi asach karato
Kaku tumachya recipies unique astat ... Khup chan
धन्यवाद शिल्पा, असेच प्रेम लोभ असू द्यावा
सांजा उत्तम थोड्या साहित्यात पौष्टिक व पोटभर.
Kanda chan lagato hyat.
खूप छान झालाय... 😊 Thanks 🌸
वाह, काकू!!!तोंडाला पाणी सुटलं
खुप धन्यवाद
Khupach chaan 👌👌😋 thanks kaku
We prepared it with bit different variation. We are using pure clarified butter addiing urad daal , green chillies , curry leaves, musterd seeds , asafoetida for season once done adding sour buttermilk / curd + water. Once boil comes then adding semolina to it. Test is awesome
मी अशे नक्की करुन बघीन
Khupchan sunder mastttttttt.apratim.thanks mam.
खूपच मस्त, बनवून बघणारच.👍👍आपण ताकातला सांजा लोखंडी कढईत बनवला तर चालतो? ताक आंबट असतं म्हणून विचारलं.🙏
नको लोखंडी कढई नको करायला
🙏🙏
Chan
Khup sunder mastch .
छान 👌👌👌👌👌👌
👌👌
वाळवनाचे पदार्थ पन दाखवा.
Mi,karun baghen thanks
Khupch chan me sanja karte pan limbacha rus sanjyat ghalte atta takatil sanja karun baghin.
Kadai konti?
उपीठ म्हणजे उपमा का?
Sadhi sopi Chan 👌 recipe.
Mastach takatla saanja tai
Mastcch kaku ak no. Recipe 😋😋
Apratim🙏
mavsi ukad kasi bnvychi te dakhva na aaj chi recipe khup chan hti
Wa wa khup ch bhari.
माऊशी तुम्ही केलेल्या रेसीपी पाहील्या की माझी आजी करून खाऊ घालायची लहानपणी ते सर्व आठवते. आशाच छान छान रेसीपीज देखवत रहा. धन्यवाद माऊशी तुमच्यामुळे लहानपण च्या आठवणी जागा झाल्या.
फारच उत्कृष्ट..शेंगदाणे आणि उडीद डाळ टाकली तर चालेल का?
चालेल शेगदाणे चालतील, पण उडद dal उप्पीट मधये टाकतात , हा सांजा सिम्पलच करतात धन्यवाद
@@AnuradhasChannel 🙏👍
Sanja khupah chan mi karun baghanar asha chan mahit nasleya recipi dakhwa.
aawaj nahi
अतिशय नम्रपणे आपण बोलता
Khoop chan boltay maheti pan chan d'etat mala far aavdtat
Khup chhan! Pitlechya bhandyana klhe kuthe krtat aani ti klhe kiti divs tikte? Mhnje yekda klhe kelyanantr punha kdhi kraychi
.खुप मस्त
Puran poli recipe Dakhva plz
छान,छान आणि छान!
Sundar receipe ☺ 👌 👌
Kaku tumchi saree 👌👌
Mastch👌👌Thank you 🙏
Mast.Takatli ukad yalach mhantat na?
Ukad tandalachya , jwarichya, nachani asha pitnachi aste
Nahi
@@snehaambekar9737 Ok.Thanks.
@@snehaambekar9737 madhra
तिखटगाेडआबटबटाटापातळभाजी दाखवने
लोखंडी कढाई मधे ताक घातले तर चालते का?
कढई जर लोखंडाची असेल तर टोमॅटो, चिंच किंवा ताक घातले तर पदार्थ केला की लागलीच काढून घ्यावा, तसाच ठेवू नये , , व आंबट पदार्थ धालून फार वेळ उकळू नये, ही काळजी घ्यावी धन्यवाद
@@AnuradhasChannel thanku mam!!
मुद करून आशीच दयायची आम्हाला
Mala tumhi khoop aavdta
Janya padarthachi ujalani
Mugachi dal takali tar chalel ka
खरं म्हणजे घालत नाहीत, पण घालून बघावी, पौष्टिक पण होइल, व चव पण वाढेल धन्यवाद
👍🙏😀
Khupch chan
काकू कोकणात करतात तसे मोहरी फेसून पंचामृत करतात त्याची कृती सांगाल का. मला फार आवडते पण आम्ही गुजराती असल्याने आमच्याकडे आजी, आई व बायको कुणालाच नाही करत येत
Khuuupp chhan
Please सांज्याची पोळी. ,फराळाचे पदार्थ ही दाखवाना
नक्की दाखवीन धन्यवाद
सांज्याची पोळी तर अफलातून काकू नक्की दाखवा
yummy yummy yummy.
मेतकुट व गुरघूट्या भात दाखवा
Nkki
👍
Thanks kaku
Masta thank you so much kaku
धन्यवाद, कशी आहॆस,
👌👌👍👍
नमस्कार,
चव उत्तमच आहे, पण चव थोडी वेगळी वाटते,
पारंपारिक चव वेगळीच असते.
गोपाळ काका,पुणे
आपण म्हणता ते अगदीं बरोबर आहे चव एकदम वेगळी आहे, पण छान लागतो ताकत ला सांजा एकदा नक्की ट्राय करा 👍🙏
ताई तुमच्या रेसिपी मला खरोखर खुपच आवडतात त्या करिता खूप खूप अभिनंदन।पण ताई मी डायबेटिक आहे तब्येत बरी नसताना मला मूग मसूर व तूरी ची डाळीचे कमी तेलाचे पदार्थ घ्यायला सांगितले आहे तेव्हा अश्या रेसिपी सांगितले मला फार आनंद होईल घन्यवाद।
Rawa adhi bhajun nahi ghyaycha ka?
भाजून घ्यायचा आहें, तसे सांगायचे राहिले, to भाजलेला रवा आहें धन्यवाद
Dhanyavad Tai
मी ना भाजताच वापरला डायरेक्ट फोडणीत भाजून घेतला
सुंदर
भारी सुचतात कल्पना तुम्हाला
👌🏼👌🏼👌🏼
Aavaj ka nahi?
का बरं येत नाही इथे येत आहें, पण मी टीमला सांगते
ताक असले तर करता येईल असा रवा वापरून लगेच सांजा.
सांजा आणि रवा एकच आहे कां
रवा म्हणजे, ज्याचे (raw ) आपण उप्पीट, लाडू शिरा करतो तो, व सांजा म्हणजे रव्याला फोडणी देऊन, त्यात पाणी घालून जो पदार्थ तयार होतो तो सांजा, धन्यवाद
आमच्या कडे सांजा म्हणजे गव्हाचे खास सत्व. ते गव्हाच्या टरफल व जाडसर गव्हाचे असते. ज्यांत गव्हापेक्शा जास्त सत्व असते. मला इतर वाचकांचे मत हवे या बद्दल. त्यालाच हिंदी मधे फाडा म्हणतात.
अगदी बरोबर तुम्ही खान्देश च्या आहात का,? हल्ली हा शब्द कोणाला विशेष माहिती नाही, पूर्वी घरीच गव्हा पासून रवा म्हणजे सांजा काही प्रक्रिया करून केला जात असे, खूप छान मला आवडले, ग्रेट धन्यवाद
I love u tai
Mi nuktach thoda thoda swaipak shikte ahe kharach khoop chaan samjavun sangitla tumhi 😄😄
एक दिवस खूप छान सुगरण तुम्ही व्हाल आशिर्वाद 🙏🙏
@@AnuradhasChannel ho aaji nakki 😄😄
Kanda nahi ka
ह्या रेसिपीत कांदा घालत नाही, उप्पीट किंवा साध्या सांज्यात घालतात म्हणून, असा पण करून बघा नक्की आवडेल, धन्यवाद
कधीकधी ताक खूप आंबट होतं .तेव्हा ताकाचा सदुपयोग होईल.
Sanja chaan hota
Maavshi aajcha sanja bharich pan saadi jast chhan😏😏
नमस्कार ,
एक सूचवावे से वाटले , तुमचा ऑडियो लेवल खुबच कमी आहे , काही एपिसोड मधे तर earphone लावल्यावर सुद्धा ऐकू येत नाही , बैकग्राउंड म्यूजिक पण थोड़े जास्त वाटते , त्यामुळे कदाचित.....केवळ सूचवावे से वाटले ।
नमस्कार, तुमचे म्हणणे अगदी पटले, काही विडिओ अगदी पहिले पहिले आहेत , त्यावेळी u ट्यूबचा, शूटिंगचा अनुभव नव्हता, आता थोडे थोडे समजायला लागले आहे, तुमच्या सूचनांचा नक्की विचार करीन, खरंच खूप आभारी आहे, धन्यवाद
Kela mi.... Chhan zala
अरे वा खूप धन्यवाद
Ashach prakare takatli ukad pan karta yete
,
First roast the semolina then make dish.
मावशीपदाथॅऊततम
khupch chan
खूपच छान
Jayashree Prafull here khupach chan recipe tai
खूपच छान
Khup chan
Anamika
Khupch chhan asatat tumchya recipes. Khup chhan disata tumhi mstttttttttttch