मॅम मला दही खाल्ले,ताक प्यायले की लगेच सर्दी होते.अशावेळी आहारात दही-ताकाचे कसे सेवन करावे? जेणेकरून हे सेवन केल्यावर सर्दी होणार नाही प्लीज मार्गदर्शन करा🙏
माझे सिझर आहे तर dr म्हणतात की सिझर मुळे स्नायू loose zale आहेत त्यामुळे पोट वाढले आहे..तर ऑपरेशन नेच कमी होऊ शकते ..एक मुलगा आहे मला त्यावेळी मुलाचे वजन 4/30 किलो होते म्हणून सिझर आहे.. काय करता येईल mam pls सांगाल काय ..खूप पोट दिसतेय
Dr. नमस्कार मी पुण्यातील डॉ प्रशांत कोळवले यांचे diet केले नुकतेच . आठवड्यातून दोन किलो वजन कमी होत होत . पण आठवड्यातून दोन दिवस जेवण होत फक्त १ पोळी इतर दिवस सफरचंद , + काकडी. आता आजच age 45 आहे त्यामुळे भूक सहन होत नाही म्हणून मी ते बंद केलं पण आता वजन वाढायला लागलं … तर यावर उपाय सांगा मेनोपोज सुरु आहे
Khupach chhan mahiti sangitali thanks 👌
खुश छान माहिती दिली माडम धन्यवाद 🙏
मॅम खुपच छान माहिती
खूप छान माहिती दिलीत...
फारच छान माहिती मिळाली मॅडम
महत्वपूर्ण माहिती
Thank you very much Ma'am ❤❤❤❤❤
छान माहिती आहे
Khup Chaan information, Thank you mam
Nice video.
Nice information
मॅम मला दही खाल्ले,ताक प्यायले की लगेच सर्दी होते.अशावेळी आहारात दही-ताकाचे कसे सेवन करावे?
जेणेकरून हे सेवन केल्यावर सर्दी होणार नाही
प्लीज मार्गदर्शन करा🙏
Madam MLA pn 15 day ch challenge karychy weighloss sathi
Tai tumcha chehara khup chan disto.
Mast 😊
👍🏼
Gm ..Dahi khalyane sardi hote mam
मॅडम मी हर्बल प्रॉडक्ट ने वेट कमी केले होते आणि जेंव्हा ते प्रॉडक्ट बंद केले तेव्हा परत वेट वाढले मला प्लीज मदत करा
यावर एकच उपाय 1 चमचा जिरे एक चिमूट ओवा एक चमचा बडीशेप पाण्यात उकळून गाळून 1 महिणा घे तुज वजन नक्कीच कमी होईल
@@सतीशपवार-ठ3म नक्की ट्राय करनार मी
सकाळी घ्यायचं का...@@सतीशपवार-ठ3म
He पाणी दुपारी जे १झाले का घेता येईल का
@@sujatapendbhaje8194 सकाळी उपाशीपोटी पिणे गरजेचे आहे.
Pet saf ho pls bataye .
👍
Mam.mi daily dahi khate pan sakali 11 va..he ase chalel ka.ki faqt jevatannach khave
Nice mam💯👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
पोट साफ होण्यासाठी इलाज सांगा
Mla pn
मॅडम दुपारच्या जेवणात जर दही खाल्ली तर, ताक पण घ्यायचं का
मी वजन कमी केले होते हबल पौटीने केल तर ते वाढले तर ते कशे कमी होईल सांगा
माझे सिझर आहे तर dr म्हणतात की सिझर मुळे स्नायू loose zale आहेत त्यामुळे पोट वाढले आहे..तर ऑपरेशन नेच कमी होऊ शकते ..एक मुलगा आहे मला त्यावेळी मुलाचे वजन 4/30 किलो होते म्हणून सिझर आहे.. काय करता येईल mam pls सांगाल काय ..खूप पोट दिसतेय
Madam mujhe curd pasand nahi isliye mai nahi kha sakti
Visceral fat nahiye pn fat asel tr ky karave?
मॅडम नमस्कार माझ्या चेहऱ्यावर खुप वाग होत आहे काळे डांग पडले मला औषध सुचवा
मोड आलेले गहू खाऊ शकतो का
Mam mi feeding mother aahey tar green tea gheu shakte ka
No
काढा घेतल्याने बीपी वाढते का
मॅडम माझे पोट साफ होत नाही
Dr. नमस्कार
मी पुण्यातील डॉ प्रशांत कोळवले यांचे diet केले नुकतेच . आठवड्यातून दोन किलो वजन कमी होत होत . पण आठवड्यातून दोन दिवस जेवण होत फक्त १ पोळी इतर दिवस सफरचंद , + काकडी. आता आजच age 45 आहे त्यामुळे भूक सहन होत नाही म्हणून मी ते बंद केलं पण आता वजन वाढायला लागलं … तर यावर उपाय सांगा मेनोपोज सुरु आहे
पोटावर आणि कमरेवर वजन जास्त वाढत उपाय सांगा
Aapale diet program healthy astat , sagal gharch jewan
@@Dr.Amruta_Kulkarniok
माझ्या पोटावर कमरेवर चरबी वाढतेय
Madam majhe shrawanche friday Saturday & Monday fast asatat. Mag kase diet plan use hoil ha?
Ma'am tumchya Pune cha address & contact no pahije
9370319591- whatsapp
Pls number pathava na pls
Whatsapp 9370319591
खूप छान माहिती दिली मॅडम