- Видео 787
- Просмотров 37 171 181
Best Diet Tips by -Dr Amruta
Индия
Добавлен 3 авг 2013
Hi, I am Dr. Amruta Kulkarni, Homeopathic Consultant (Dietician). I have been practicing in Pune for the last 16 years.
Follow me on Instagram:
best_diet_tips_by_dr.amruta_?igshid=YmMyMTA2M2Y=
Follow me on Facebook:
amruta.kulkarni.7524/
WhatsApp Number : 9370319591
Clinic address- Sanjeevan homeopathy, Ghole road, opposite Mahatma Phule museum, Shivajinagar, Pune.
Timing - Monday to Saturday morning 11 to 1
one day prior appointment
नमस्कार, मी डॉ. अमृता कुलकर्णी, होमिओपॅथिक सल्लागार (आहारतज्ज्ञ) आहे. मी गेली 16 वर्षे पुण्यात practice करत आहे.
इन्स्टाग्रामवर फॉलो करा:
best_diet_tips_by_dr.amruta_?igshid=YmMyMTA2M2Y=
फेसबूकवर फॉलो करा:
profile.php?id=100086785000628
WhatsApp क्रमांक : 9370319591
क्लिनिकचा पत्ता- संजीवन होमिओपॅथी, घोले रोड, महात्मा फुले संग्रहालयासमोर, शिवाजीनगर, पुणे.
वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1
एक दिवस अगोदर appointment घेणे.

वजन कमी करण्यासाठी रोज किती कॅलरीज Burn केल्या पाहीजेत? आणि त्या कशा कराल ? 5 सोप्या टिप्स
How to Burn daily Calories For weight loss ? 5 Easy tips
Просмотров: 5 379
Видео
7 दिवसांत वजन आणि पोट कसे कमी करावे ? / Quick वेट लॉस Diet Program - whatsapp on 9370319591
Просмотров 7 тыс.День назад
7 days Quick Weight & fat loss Diet program To Enroll - Whstapp on 9370319591 Dr. Amruta kulkarni
Metabolism कसे वाढवायचे ? 5 टिप्स /वेट लॉस का होत नाही ?
Просмотров 8 тыс.14 дней назад
ruclips.net/video/X_wXHwBB4kQ/видео.htmlsi=pwArcRJutuB7Vz6-
Slim आणि Trim फिगर पाहिजे आहे ? मग या 7 सवयी लावून घ्या / Weight loss Habits
Просмотров 14 тыс.21 день назад
7 Habits for Slim & Trim figure / Weight loss Habits
एका महिन्यात 5 किलो वजन कसे कमी करायचे? / 5 Winter Weight loss tips
Просмотров 16 тыс.28 дней назад
How to lose 5 kgs in a month ? Winter Weight loss tips
हिवाळ्यात पोटाची चरबी कमी करणारे 5 पदार्थ / Fat loss Tips
Просмотров 26 тыс.Месяц назад
Winter Fat loss foods / Fat loss tips
आपल्या शरीरात कोणत्या व्हिटामिनची कमतरता आहे कसे ओळखायचे ? जाणून घ्या लक्षणे
Просмотров 12 тыс.Месяц назад
आपल्या शरीरात कोणत्या व्हिटामिनची कमतरता आहे कसे ओळखायचे ? जाणून घ्या लक्षणे
मेथीच्या दाण्याचे पाणी वजन आणि फॅट कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त/ कसे बनवायचे जाणून घ्या
Просмотров 94 тыс.Месяц назад
मेथीच्या दाण्याचे पाणी वजन आणि फॅट कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त/ कसे बनवायचे जाणून घ्या
वजन कमी करण्याची अगदी साधी व सोपी ट्रिक / कमी वेळेत फास्ट रिझल्ट
Просмотров 28 тыс.2 месяца назад
वजन कमी करण्याची अगदी साधी व सोपी ट्रिक / कमी वेळेत फास्ट रिझल्ट
नवरात्री स्पेशल- 9 वेट लाॅस टिप्स / 9 दिवसांत 4 किलोपर्यंत वजन कमी करू शकता
Просмотров 15 тыс.2 месяца назад
नवरात्री स्पेशल- 9 वेट लाॅस टिप्स / 9 दिवसांत 4 किलोपर्यंत वजन कमी करू शकता
21 दिवस जेवणाच्या पद्धतीत करा हे 4 बदल / वेट लाॅस नक्की होणार!!
Просмотров 311 тыс.3 месяца назад
21 दिवस जेवणाच्या पद्धतीत करा हे 4 बदल / वेट लाॅस नक्की होणार!!
सारखी लागणारी भूक व शरीरातील चरबी कमी करणारे पदार्थ / Fat burning Foods
Просмотров 134 тыс.3 месяца назад
सारखी लागणारी भूक व शरीरातील चरबी कमी करणारे पदार्थ / Fat burning Foods
फास्ट वजन कमी करण्यासाठी सकाळच्या या 5 सवयी बदला / फास्ट वेट लॉस टिप्स
Просмотров 21 тыс.3 месяца назад
फास्ट वजन कमी करण्यासाठी सकाळच्या या 5 सवयी बदला / फास्ट वेट लॉस टिप्स
5 किलो वजन हेल्दी पद्धतीने कमी करण्यासाठी 5 महत्वाच्या टिप्स | Dr. Amruta Kulkarni
Просмотров 54 тыс.3 месяца назад
5 किलो वजन हेल्दी पद्धतीने कमी करण्यासाठी 5 महत्वाच्या टिप्स | Dr. Amruta Kulkarni
गोकुळाष्टमी स्पेशल - भगवद्गीतेत उत्तम आरोग्यविषयक काय सांगितले आहे जाणून घ्या
Просмотров 2,3 тыс.3 месяца назад
गोकुळाष्टमी स्पेशल - भगवद्गीतेत उत्तम आरोग्यविषयक काय सांगितले आहे जाणून घ्या
प्रोटिन रोज किती प्रमाणात खावे ? कोणते ? जाणून घ्या प्रोटिन विषयी तुमच्या प्रश्नांची उत्तरे
Просмотров 8 тыс.4 месяца назад
प्रोटिन रोज किती प्रमाणात खावे ? कोणते ? जाणून घ्या प्रोटिन विषयी तुमच्या प्रश्नांची उत्तरे
15 दिवसांत पोटाची चरबी कमी करणारा डाएट प्रोग्राम/ पोट कमी करणारे 7 पदार्थ
Просмотров 17 тыс.4 месяца назад
15 दिवसांत पोटाची चरबी कमी करणारा डाएट प्रोग्राम/ पोट कमी करणारे 7 पदार्थ
दुपारच्या जेवणात कोणते वेट लॉस पदार्थ खावेत? जेवणानंतर सुस्ती येते ?
Просмотров 14 тыс.4 месяца назад
दुपारच्या जेवणात कोणते वेट लॉस पदार्थ खावेत? जेवणानंतर सुस्ती येते ?
श्रावण महिन्याचा डाएट प्लॅन / उपवास आणि वेट लॉस कस काय ? | Dr. Amruta Kulkarni
Просмотров 33 тыс.4 месяца назад
श्रावण महिन्याचा डाएट प्लॅन / उपवास आणि वेट लॉस कस काय ? | Dr. Amruta Kulkarni
Hormonal Imbalance झाला आहे हे कसे ओळखायचे? 7 मुख्य लक्षणे | अचानक वजन वाढते आहे?
Просмотров 7 тыс.5 месяцев назад
Hormonal Imbalance झाला आहे हे कसे ओळखायचे? 7 मुख्य लक्षणे | अचानक वजन वाढते आहे?
फुटाणे खाण्याचे 5 फायदे / वेट लॉस करण्यासाठी कसे खावेत? रेसीपीसाठी video बघा
Просмотров 16 тыс.5 месяцев назад
फुटाणे खाण्याचे 5 फायदे / वेट लॉस करण्यासाठी कसे खावेत? रेसीपीसाठी video बघा
वजन कमी करण्यासाठी डाएट करताना येणार्या समस्या/5 Common प्रश्नांची उत्तरे / video नक्की बघा
Просмотров 8 тыс.5 месяцев назад
वजन कमी करण्यासाठी डाएट करताना येणार्या समस्या/5 Common प्रश्नांची उत्तरे / video नक्की बघा
डॉक्टर्स डे निमित्ताने थोड्या गप्पा / क्लिनिकमधले अनुभव / टिप्स / नक्की बघा
Просмотров 1,9 тыс.5 месяцев назад
डॉक्टर्स डे निमित्ताने थोड्या गप्पा / क्लिनिकमधले अनुभव / टिप्स / नक्की बघा
रोज 10,000 पावले चालल्याने किती वजन कमी होते? सकाळी चालावे की संध्याकाळी ?
Просмотров 34 тыс.6 месяцев назад
रोज 10,000 पावले चालल्याने किती वजन कमी होते? सकाळी चालावे की संध्याकाळी ?
एका महिन्यात 5 किलो वजन कसे कमी करायचे? 5 Easy आणि Effective टिप्स | Dr. Amruta Kulkarni
Просмотров 82 тыс.6 месяцев назад
एका महिन्यात 5 किलो वजन कसे कमी करायचे? 5 Easy आणि Effective टिप्स | Dr. Amruta Kulkarni
दुपारच्या जेवणानंतर 90% लोक या 3 चुका करतात ज्यामुळे पोटाची चरबी वाढत जाते | Dr. Amruta Kulkarni
Просмотров 16 тыс.6 месяцев назад
दुपारच्या जेवणानंतर 90% लोक या 3 चुका करतात ज्यामुळे पोटाची चरबी वाढत जाते | Dr. Amruta Kulkarni
वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात कोणत्या डाळींचा समावेश करावा? किती Protein मिळते?
Просмотров 8 тыс.6 месяцев назад
वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात कोणत्या डाळींचा समावेश करावा? किती Protein मिळते?
कमी वेळेत जास्त वेट लॉस करायचा असेल तर रोजच्या जेवणात नेहमीच्या पदार्थां ऐवजी हे 5 पदार्थ वापरा
Просмотров 203 тыс.7 месяцев назад
कमी वेळेत जास्त वेट लॉस करायचा असेल तर रोजच्या जेवणात नेहमीच्या पदार्थां ऐवजी हे 5 पदार्थ वापरा
हात पाय बारीक आहेत पण पोट सुटलं आहे? पोटाचा घेर कमी करण्यासाठी घरगुती उपाय/ Belly Fat cutter Drink
Просмотров 50 тыс.7 месяцев назад
हात पाय बारीक आहेत पण पोट सुटलं आहे? पोटाचा घेर कमी करण्यासाठी घरगुती उपाय/ Belly Fat cutter Drink
जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते? उपाय व वजन वाढू नये यासाठी टिप्स | Dr. Amruta Kulkarni
Просмотров 7 тыс.7 месяцев назад
जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते? उपाय व वजन वाढू नये यासाठी टिप्स | Dr. Amruta Kulkarni
दुधाऐवजी गरम पाण्यातून हळद रात्री घेतली तर चालेल काय
हे डाएट डायबिटीस अस्नाऱ्यांकरिता चालेल का
मॅडम घोरन कमी करायच आहे त्यावर पण काही उपाय सांगा
*मी माझा अनुभव शेअर करत आहे. माझे वजन 100KG पेक्षा जास्त होते, नंतर मी एक जिम सुरू केली, वैयक्तिक प्रशिक्षणात सहभागी झालो आणि आता ते मी 4 महिन्यांत 14 KG + कमी केले आणि येत्या काही महिन्यांत आणखी बरेच कमी करेल आणि जर आपण आहाराबद्दल बोललो तर मला डाएट म्हणतात की आणखी काही, मला माहित नाही, मी फक्त घरी बनवलेले अन्न खातो आणि हो वरण भात भाजी चपाती देखील पोटभरून खातो काहिही घरगुती बनवलेले खाने सोडले नाही . माझी वैयक्तिक निवड आहे ही तुमच्या आरोग्यानुसार जे योग्य आहे टेच खा आणि हो मी माझा बिफ़ोर आफ़्टर वीडियो टाकलाय .* कार्डिओ ट्रेडमिलने मला खूप मदत केली आहे, विशेषत: हाय इंक्लाइन स्लो व वेट लिफ्टिंग आपल्या हेल्थ ला जे सूट होइल तेच आहार घ्या जे सूट होइल तेच व्यायाम करा 😊😊*

Very nicy information
Ma’am, where do I find the video you mentioned about reduced calorie diet?
R😂
काहीच होत नाही ह्या उपायाने
Hello mam After c section delivery nantr stomach ani weight loss sathi konte kadhe ghyche yavr ek vedio post karna plz
धन्यवाद खुप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे
मॅडम मी रोज सकाळी चहा न घेता ग्रीन टी गीरनार चा घेते तर चालेल का ?
Very good information madam
खुप छान ताई 8:20
खुप छान ताई
ताई मी नक्की करून बघणार हा उपाय
मॅडम माझे वजन 58 आहे मला बेली फॅट कमी करायच आणि थोडं वजन पण कमी करायच मला डायट प्लॅन आणि काय काय करू plz सांगा खूप छान सांगता तुम्ही plz plz🙏
मी..दोन महिन्यापासून ज्वारीची भाकरी खाते. सकाळी सफरचंद काकडी नाश्त्याला घेते. व संध्याकाळी फक्त ज्यूस घेते.दुध,साखर,मैदा, गव्हाच्या पिठाचे पोळी पण बंद केले. तरीसुद्धा फक्त महिन्याला एक किलो वजन कमी होते.मला.फास्ट वजन कमी करण्यासाठी काय करावे लागेल
Plan sathi Kya Krave lagte 6:16
Mam जिन्याच्या पायरया up down kelyamule wazan kami hoil ka. Hyavar ek seprate video banva.
तुम्ही history वीचारून घेऊन त्यावरून औषध देणार का
किती दिवसात किती वजन कमी होईल,? पोटाचा घेर कमी होईल का?
मला हायपो थॉरॉडिझम आहे माझे काही केल्या वजन कमी होत नाही प्लीज आय सांगा
Maze vajan 35kg ahe pan pot sutle ahe tr mi ova ,badisope,jeera ch drink gheu shakte ka plz replay mam
खूप छान माहिती
Mam maja vajan kami hoto pn tyach pramane vadhato sudhha
Khupach Chaan information, Thank you mam
Khup chan
Jera Powder thandya panyat getl tar chale ka
Hello How to make awala juice in home ......please share this video
Me cheez ,butter, paneer ,maida khat nahi.
Nice Information 🙏
KneeMaze age 65 aahe, 10/15 वर्षापासून कमी pains aahet,right leg weak aahe, fatness arms pasun survat zali, thighs fatty aahet,h Bp tablets mule control madhe aahe, Hight 5 feets aahe,belly kami jast hot aste.
कमी ××. Knee pains aahe
मॅडम थंड पाण्यात घेतलं तर चालेल का आवळा ज्यूस व दिवसातून दोन वेळा घेतला तर चालेल का
पुण्यात तुमचं क्लिनिक कुठे आहे?
Mala hypothyorid aahe maz weight wadhlele aahe kami kase karu
Very good information madam for day to day life thank
Nice information ❤
Nice information mam🙏🙏
Chhan Tahiti ahe
Chaan mahite
pcod sathi homoeopathic golya sanga na doc plz ❤
Madam mla na kupa shinka yeto ani varonmvar shinka yete madam kantinu 6 mahine jalela ahe madam
Khup chan
😊very important
मिक्सर मधून काढल्यावर गाळून घ्यायचं का नाही
Khup chhan mahiti dili madam tumhi
Kuthe aahe namber
Mast ❤❤
मी आज पासुन करेल म्याम जर फरक पडला तर खूप छान