आपल्या शरीरात कोणत्या व्हिटामिनची कमतरता आहे कसे ओळखायचे ? जाणून घ्या लक्षणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 30

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 28 дней назад

    खुप उपयुक्त माहिती दिलीत खुप धन्यवाद डाॅक्टर अमृता.नव वर्षाच्या शुभेच्छा.अशीच माहिती देतरहा तुमची उन्नती हवो.🎉

  • @ulhaskulkarni2912
    @ulhaskulkarni2912 2 месяца назад +2

    खूप छान आणि उपयोगी माहिती सांगितली आहेत धन्यवाद मॅडम

  • @swatitalekar6672
    @swatitalekar6672 2 месяца назад

    खूपच छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद मनापासून.

  • @apurvaapte6150
    @apurvaapte6150 2 месяца назад +1

    खूप छान माहिती

  • @babitatade1914
    @babitatade1914 2 месяца назад

    अतिशय महत्वाची माहिती दिली मॅडम❤❤❤❤

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 месяца назад

    खूप छान उपयुक्त मार्गदर्शन मॅडम धन्यवाद 👌💐🙏

  • @smitadeshmukh6474
    @smitadeshmukh6474 2 месяца назад

    Khupch chhan information

  • @SamidhaSalvi
    @SamidhaSalvi 2 месяца назад

    Thank you for nice guidance

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 2 месяца назад

    उपयुक्त माहिती सांगितली

  • @nalinichaphalkar5548
    @nalinichaphalkar5548 2 месяца назад

    खूप छान माहिती आहे!!

  • @jayashrichavan778
    @jayashrichavan778 2 месяца назад

    खूपच छान मॅडम माहिती दिली

  • @sekhe7384
    @sekhe7384 2 месяца назад +3

    खूप छान आणि अगदी महत्वाची माहिती सांगितलीत..खूप खूप धन्यवाद

  • @nutanbagal838
    @nutanbagal838 2 месяца назад

    PCOD var video banva plz diete plan exercise sarv sanga

  • @riyagosavi827
    @riyagosavi827 2 месяца назад

    Thankuu❤

  • @anaghapatil1556
    @anaghapatil1556 2 месяца назад

    तुमचे विडीओज खूपच छान आसतात

  • @subhashdhote2876
    @subhashdhote2876 2 месяца назад

    Insomnia war Upay Sanga pl.

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 2 месяца назад

    👌👌👍👍❤️🙏

  • @sangeetachikalli2658
    @sangeetachikalli2658 2 месяца назад

    Thanku so much ma'am 🙏🏻❤️❤️ सीजनल फ्रूट, आणि सगळ्या भाज्या खाऊ नाही मला विटामिन आणि कॅल्शियम ची खूप कमी असते मग मी काय करू प्लीज मला सजेस्ट करा 🙏🥺🙏

  • @KajalZarekar-v9j
    @KajalZarekar-v9j 2 месяца назад +1

    Mala pot aani kambhare varacha bhag Kami karayacha aahe

  • @swapnilkamble4955
    @swapnilkamble4955 2 месяца назад

    Mam majya manetun hadancha awaj yeto yaver kahi upay sanga plz

  • @Sanskrutiskitchen
    @Sanskrutiskitchen 2 месяца назад

    ❤❤❤

  • @PallaviKachare-xn6ol
    @PallaviKachare-xn6ol 2 месяца назад +1

    संधीवातावर उपाय सांगा

  • @anaghapatil1556
    @anaghapatil1556 2 месяца назад

    मँडम माझ वय 45 वर्ष आहे मेनोपँज चालू आहे व माथ्यावरचे केस खूप गळाले आहेत टक्कल पडल आहे तर हया काही तरी उपाय सांगता का प्लीज

  • @shamalmarathe7277
    @shamalmarathe7277 2 месяца назад

    Mam mala tumcha no milel ka mala tumcha 3 mths sathi course karaycha aahe tar te shakya aahe ka

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 2 месяца назад

    माझ्या पण हातांवर छोटे छोटे तिळासारखे पांढरे डॉट आले आहे कशाचे लक्षण आहे हे

  • @minalgosavi8115
    @minalgosavi8115 2 месяца назад

    मॅम पायांवर बारीक तिळासारखे सफेद डाग व्हिटॅमिन्स कमी मुळे येऊ शकता का हे नॉर्मल कॉमन आहे का प्लीज रिप्लाय मॅम

    • @sushiladahatonde2945
      @sushiladahatonde2945 2 месяца назад

      माझ्या पण हातांवर छोटे तिळासारखे पांढरे डॉट आले आहे कशाचे लक्षण आहे 🎉

    • @minalgosavi8115
      @minalgosavi8115 2 месяца назад

      हो ना मॅम प्लीज सांगा

  • @amrutapunekar8636
    @amrutapunekar8636 2 месяца назад

    माझे vit D 6 आहे
    त्यामुळे muscle tear aahe

  • @snehalkhawale7470
    @snehalkhawale7470 2 месяца назад

    खुप छान माहिती