Hari Pandurang हरी पांडुरंग
Hari Pandurang हरी पांडुरंग
  • Видео 43
  • Просмотров 152 403
लेकुराचे हित ।पाहे माऊलीचे चित्त
लेकुराचे हित ।
पाहे माऊलीचे चित्त ।।१।।
ऐसी कळवळ्याची जाती ।
करी लाभाविण प्रिती ।।२।।
पोटी भार वाहे ।
त्याचे सर्वस्वही साहे ।।३।।
तुका म्हणे माझे ।
तुम्हा संतावरी ओझे ।।४।।
🙏।। रामकृष्णहरी ।।🙏
अर्थ
आपल्या लेकराचे हित कशात आहे या विषयीची चिंता माऊलीचे चित्त त्या आईचे चित्तच वाहत असते. अशी ही कळवळयाची जात आहे कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता प्रेम करत असते. अशी ही विलक्षण जात असणारी माता नऊ महिने त्या मुलाला पोटात वाढवते व त्याचा सर्व त्रास सहन करते. तुकाराम महाराज म्हणतात की हे संत जन हो माझे सर्व परमार्थिक ओझे तुमच्यावरच आहे.
Просмотров: 693

Видео

आल्या पांच गौळणी | गायक: श्री तुकाराम महाराज गोसावी
Просмотров 1216 месяцев назад
आल्या पांच गौळणी | पांच रंगाचे शृंगार करूनि ||धृ|| पहिली गौळण रंग सफेत | जशी चंद्राची ज्योत | गगनीं चांदणी लखलखीत | ऐका तिची मात | मंथन करीत होती दारांत | धरुनी कृष्णाचा हात |||2|| दुसरी गौळण भाळीभोळी | रंग हळदीहुनि पिवळी | पिवळा पीतांबर नेसुनी आली | अंगी बुट्टेदार चोळी | एक लहान तनु उमर कवळी | जशी चाफ्याची कळी||3|| तिसरी गौळण रंग काळा | नेसुनी चंद्रकळा | काळें काजळ लेऊनि डोळा | रंग तिचा सांवळा...
ह भ प राजगुरू यांचे नाथांचे भारुड. सोंग: येडी
Просмотров 3417 месяцев назад
ह भ प राजगुरू यांचे नाथांचे भारुड. सोंग: येडी
Gauri Ganapati 2023
Просмотров 2 тыс.Год назад
Gauri Ganapati 2023
तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
Просмотров 2,1 тыс.Год назад
तुजविण कोणा । शरण जाऊ नारायणा ।। ऐसा न देखे मी कोणी । दुजा तीही त्रिभुवनी ।। पाहिली पुराणे । धांडोळीली दरुषणे ।। तुका म्हणे ठायी । जडून ठेलो तुझे पायी ।। तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी तुझ्या शिवाय ह्या जगात कोणाला शरण जाऊ कारण ह्या जगात, या विश्वात तुझ्यासारखा कोणीही नाही. असा कोणीही नाही जो तुझी जागा घेईल किंवा तुझी बरोबरी करेल. ते म्हणतात मी सर्व अठरा पुराणे आणि सहा शास्त्रे धांडोळीली परं...
कंठी धरीला कृष्णमणी ।अवघा जनी प्रकाश Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
Просмотров 1,2 тыс.Год назад
कंठी धरीला कृष्णमणी ।अवघा जनी प्रकाश ॥ काला वाटू एकमेका ।वैष्णव निका संभ्रम ॥ वाकुलिया ब्रम्हादिकां ।उत्तम लोका दाखवूं ॥ तुका म्हणे भूमंडळी ।आम्ही बळी वीर गाढे ॥
म्हणूनी शरण जावे, सर्वभावे देवासी गुरुवर्य ह.भ.प. नामदेव अप्पा महाराज शामगावकर कीर्तन
Просмотров 7 тыс.Год назад
म्हणूनी शरण जावे, सर्वभावे देवासी तोहा उतरील पार, भव दुस्तर नदिचा... बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगर भगवंतला शरण जाण्याचे आपल्या सारख्या जडजीवाला कारण असते की, आपण सकाम व निष्काम भावनेने भगवंताला शरण जावे. सकाम ते मध्ये भगवंतात प्रार्थाना करावी की, हे ईश्वरा आमच्या वंशामध्ये दुबुद्धी होऊ देऊ नको, सद् बुद्धी साधकाच्या ठिकाणी असली तरच साधक सर्वभावाने देवाल...
गायन: समाजभूषण शांताराम महाराज निम्हण वादन: मृदुंगमनी पांडुरंग अप्पा दातार
Просмотров 2,5 тыс.Год назад
गायन: समाजभूषण शांताराम महाराज निम्हण वादन: मृदुंगमनी पांडुरंग अप्पा दातार
कीर्तनची चाल समाजभूषण शांताराम महाराज निम्हण. वादन पांडुरंगजी अप्पा दातार व उद्धव गोळे
Просмотров 537Год назад
कीर्तनची चाल समाजभूषण शांताराम महाराज निम्हण. वादन पांडुरंगजी अप्पा दातार व उद्धव गोळे
कान्हया रे जगजेठी । समाजभूषण शांताराम महाराज निम्हण किर्तन चाल 2023 महाशिवरात्री
Просмотров 864Год назад
कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळा ।। काय मोकलीले वनी । सावजांनी वेढीले ।। एथवरी होता संग । अंगे अंग लपविले ।। तुका म्हणे पाहिले मागे । एवढ्या वेगे अंतरला ।।
तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
Просмотров 1,7 тыс.Год назад
तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥ नवविधा काय बोलली जी भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥ तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उत्तरेन खरें भवनदी ॥३॥ - संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अर्थ तुकाराम महाराज म्हणतात हे देवा आता मला तुम्ही हाच आशीर्वाद द्यावा आणि तो म्हणजे मला तुमच्या दासांचा दास करून ठेवा, माझ्याकडून त्यांची सेवा करून घ्या किंवा होऊ द्या. तसेच हे संतज...
देवाचिये माथां घालुनियां भार Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
Просмотров 2,7 тыс.Год назад
देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं कलेवर ओंवाळूनि ॥१॥ नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.॥ करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥२॥ तुका म्हणे सांडीं लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥३॥ अर्थ देवाच्या माथ्यावर सर्व भार घालून त्यावरून आपला जीव ओवाळून टाकावा.देहाभिमानाचा छंद नाद हा खोटा आहे,तो तू दूर कर.एकसारखे तू हरी नामाचा टाहो कर दुसरे काही आडे येऊ द...
पंचक्रोशी पालखी सोहळा सोमेश्वर मंदिर सोमेश्वर वाडी पाषाण पुणे
Просмотров 195Год назад
पंचक्रोशी पालखी सोहळा सोमेश्वर मंदिर सोमेश्वर वाडी पाषाण पुणे
तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
Просмотров 3,6 тыс.Год назад
तुम्ही विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥ कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥ काय उणें तुम्हांपाशीं। मी तों अल्प चि संतोषी ॥२॥ तुका म्हणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥३॥ तुम्ही विश्वाचे स्वामी, मालक, चालक आहात. मी तर केवळ एक गरीब, अनाथ आणि दुर्बळ आहे. मी तुम्हाला नमस्कार करतो. माझ्यावर थोडी कृपा करावी. तुम्ही मनात आणलेत तर तुमच्याजवळ काय कमी आहे? (मला देण्यासाठी) शिवाय मी अल्पसंतुष्ट आहे....
काय नोहे केले । एक चिंतिता विठ्ठले ॥ Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
Просмотров 3,4 тыс.2 года назад
काय नोहे केले । एक चिंतिता विठ्ठले ॥ Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
हार्मोनियम काळी दोन स्वर Scale D#
Просмотров 2,7 тыс.2 года назад
हार्मोनियम काळी दोन स्वर Scale D#
आजी सोनियाचा दिनु ।वर्षे अमृताचा घनु Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
Просмотров 5 тыс.2 года назад
आजी सोनियाचा दिनु ।वर्षे अमृताचा घनु Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
निगमाचें वन ।नका शोधूं करूं सीण Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
Просмотров 3,5 тыс.2 года назад
निगमाचें वन ।नका शोधूं करूं सीण Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
यातिकुळ माझे गेले हारपोनि Kirtan by Sadanad maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
Просмотров 5 тыс.2 года назад
यातिकुळ माझे गेले हारपोनि Kirtan by Sadanad maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
पड़ता जड़ भारी | दासी आठवावा हरी Kirtan by Sadanand Maharaj Alandi श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
Просмотров 3,1 тыс.2 года назад
पड़ता जड़ भारी | दासी आठवावा हरी Kirtan by Sadanand Maharaj Alandi श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
शिव भोळा चक्रवर्ती by Sadanand Maharaj Alandi Kirtan श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
Просмотров 3,7 тыс.2 года назад
शिव भोळा चक्रवर्ती by Sadanand Maharaj Alandi Kirtan श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
पिकलिया सेंद कडुपण गेलें by Sadananda Maharaj Alandi श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
Просмотров 5 тыс.2 года назад
पिकलिया सेंद कडुपण गेलें by Sadananda Maharaj Alandi श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोका by Sadanand Maharaj Alandi Kirtan श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
Просмотров 3 тыс.2 года назад
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोका by Sadanand Maharaj Alandi Kirtan श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
हेचि थोर भक्ति आवडते देवा | Hechi thor Bhakti Aavadate Deva by Sadanand Maharaj Alandi Kirtan
Просмотров 3,2 тыс.2 года назад
हेचि थोर भक्ति आवडते देवा | Hechi thor Bhakti Aavadate Deva by Sadanand Maharaj Alandi Kirtan
कान्होबा तुझी घोंगडी चांगली | Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
Просмотров 6 тыс.2 года назад
कान्होबा तुझी घोंगडी चांगली | Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
कीर्तनाची चाल समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, तुकाराम गोसावी महाराज पांडुरंगजी दातार, उद्धव
Просмотров 20 тыс.2 года назад
कीर्तनाची चाल समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, तुकाराम गोसावी महाराज पांडुरंगजी दातार, उद्धव
प्रपंच ओसरो | चित्त तुझें पायीं मुरो Kirtan Sadanand Maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
Просмотров 6 тыс.2 года назад
प्रपंच ओसरो | चित्त तुझें पायीं मुरो Kirtan Sadanand Maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
पुसावेसे हेचि वाटे जे जे भेटे Kirtan by Sadanad maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
Просмотров 17 тыс.2 года назад
पुसावेसे हेचि वाटे जे जे भेटे Kirtan by Sadanad maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
घालीन लोटांगण Sadanand Maharaj Alandi श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर यांचे अत्यंत दुर्मिळ कीर्तन
Просмотров 3,7 тыс.2 года назад
घालीन लोटांगण Sadanand Maharaj Alandi श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर यांचे अत्यंत दुर्मिळ कीर्तन
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा Kirtan by Sadanad maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
Просмотров 3 тыс.2 года назад
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा Kirtan by Sadanad maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.

Комментарии

  • @bhagyshrisurywanshi6872
    @bhagyshrisurywanshi6872 8 дней назад

    गवळणी बांधती धारणासी गळा है काल्याचे किर्तन असेल तर लावा धन्यवाद!

  • @bharatchede3139
    @bharatchede3139 8 дней назад

    फारच गोड आणि सुंदर भजन अशीच संतवाणी आपल्या मुखातून अखंडपणे वाहत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना

  • @aniketgaudse2538
    @aniketgaudse2538 11 дней назад

    👌🏻🚩

  • @haripandurang4523
    @haripandurang4523 12 дней назад

    लेंकराचें हित - संत तुकाराम महाराज अभंग - 1759 लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥ ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ॥ध्रु.॥ पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्व ही साहे ॥२॥ तुका म्हणे माझें । तुम्हां संतां ओझें ॥३॥ अर्थ आपल्या लेकराचे हित कशात आहे या विषयीची चिंता माऊलीचे चित्त त्या आईचे चित्तच वाहत असते. अशी ही कळवळयाची जात आहे कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता प्रेम करत असते. अशी ही विलक्षण जात असणारी माता नऊ महिने त्या मुलाला पोटात वाढवते व त्याचा सर्व त्रास सहन करते. तुकाराम महाराज म्हणतात की हे संत जन हो माझे सर्व परमार्थिक ओझे तुमच्यावरच आहे.

  • @machhindrajagtap4076
    @machhindrajagtap4076 13 дней назад

    Ram krushna Hari

  • @बालाजीमहाराजकुलथे

    खुपच सुंदर चिंतन ❤❤❤❤

  • @बालाजीमहाराजकुलथे

    ❤❤❤❤❤❤❤

  • @saniyagaikwad5816
    @saniyagaikwad5816 Месяц назад

    Khup chan

  • @gurunathchikale9092
    @gurunathchikale9092 Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩

  • @nanashirke7413
    @nanashirke7413 2 месяца назад

    Danywad.gurujinche.darshan.ghadvile.

  • @ManishaShinde-i6i
    @ManishaShinde-i6i 3 месяца назад

    जय हरी निकम दिंडी

  • @meerapaygude3703
    @meerapaygude3703 3 месяца назад

    रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि

  • @RameshwarGhogare-ng1ip
    @RameshwarGhogare-ng1ip 3 месяца назад

    🎉🎉 या चायनचे आभार मानतो आम्हाला नवीन नवीन किर्तन आयकायला मिळाली आसेच नवीन नवीन किर्तन दाखवत जावा धन्यवाद 🎉🎉

  • @dhananjaymagar4266
    @dhananjaymagar4266 4 месяца назад

    भजन गंधर्व तुकाराम बाबा गोसावी यांनी चाल गायली आहे

  • @nanashirke7413
    @nanashirke7413 4 месяца назад

    Guruji.kharach.tumhi.yarupane.pratyßha.disat.ahata

  • @manikc4082
    @manikc4082 4 месяца назад

    उत्कृष्ठ गायन आणि मृदुंग

  • @deshbhushanvibhute1878
    @deshbhushanvibhute1878 4 месяца назад

    साउंड सिस्टीम चागली नाही

  • @MYDNYANESHWARI
    @MYDNYANESHWARI 5 месяцев назад

    गुरुजींचे कीर्तनं यूट्यूब वर अपलोड केले त्या बद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏

  • @nanamaharajsuryawanshi5877
    @nanamaharajsuryawanshi5877 5 месяцев назад

    अतिशय सुंदर वारकरी प्रमाण व चाली ,आता ऐसे कोणी होणे नाही

  • @shivajichavan8769
    @shivajichavan8769 6 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DevendrasInfoClub
    @DevendrasInfoClub 6 месяцев назад

    राम कृष्ण हरि. अप्रतिम

  • @jagannathpatil6214
    @jagannathpatil6214 6 месяцев назад

    राम कृष्ण हरि.

  • @sandeshfarde6870
    @sandeshfarde6870 7 месяцев назад

    बाबांना साष्टांग दंडवत🙏💐 राम कृष्ण हरी 🙏

  • @vasantd7382
    @vasantd7382 7 месяцев назад

    खूप छान

  • @vaishalikokate3960
    @vaishalikokate3960 8 месяцев назад

    आण्णा एकच नंबर आवाज आहे आपला

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap9664 9 месяцев назад

    🙏

  • @haripandurang4523
    @haripandurang4523 9 месяцев назад

    जय हरि विठ्ठल रुक्मिणी

  • @haripandurang4523
    @haripandurang4523 9 месяцев назад

    जय हरि

  • @ramdaswadkar185
    @ramdaswadkar185 9 месяцев назад

    Bhang has fully covered with all concepts. Systematic way of Kirtan by Shri. Alsndikar Maharaj. Regards, Ramdas Narsu Wadkar Solapurkar

  • @Vishalk-h5b
    @Vishalk-h5b 10 месяцев назад

    धन्यवाद माऊली या कीर्तनासाठी

  • @prakashbiradar2807
    @prakashbiradar2807 10 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली

    • @haripandurang4523
      @haripandurang4523 8 месяцев назад

      राम कृष्ण हरी माऊली

  • @meerapaygude3703
    @meerapaygude3703 10 месяцев назад

    रामकृष्ण हरि

    • @haripandurang4523
      @haripandurang4523 8 месяцев назад

      राम कृष्ण हरी माऊली

  • @omkarpangarkar980
    @omkarpangarkar980 10 месяцев назад

    रामकृष्ण हरी माऊली आपण धर्माचे खूप मोठे करता अहात धन्यवाद गुरुजींचे भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कुरपा करी हरी तयावरी हे किर्तन युटयुब ला टाका हि नम्र विनंती मी गुरूजींच्या किर्तनात चाल म्हणायचो आदिनाथ पांगारकर म्युझिकल धनकवडी

    • @haripandurang4523
      @haripandurang4523 8 месяцев назад

      राम कृष्ण हरी माऊली

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap9664 10 месяцев назад

    1992 चे कीर्तन आहे हे

    • @haripandurang4523
      @haripandurang4523 8 месяцев назад

      राम कृष्ण हरी माऊली

  • @vijayaatre7759
    @vijayaatre7759 11 месяцев назад

    रामकृष्ण हरी नमस्कार

    • @haripandurang4523
      @haripandurang4523 8 месяцев назад

      राम कृष्ण हरी माऊली

  • @kirandahibhate9531
    @kirandahibhate9531 11 месяцев назад

    अप्रतिम खुप सुंदर 👌🙏

    • @haripandurang4523
      @haripandurang4523 8 месяцев назад

      राम कृष्ण हरी माऊली

  • @meerapaygude3703
    @meerapaygude3703 11 месяцев назад

    खूपच छान विडीऔ दाखवा

    • @haripandurang4523
      @haripandurang4523 8 месяцев назад

      राम कृष्ण हरी माऊली

  • @bhimraodalvi5663
    @bhimraodalvi5663 Год назад

    गरूजींच्या चरणाशी सा,दंडवत🙏🏻🙏🏻

  • @chhayaranpise6190
    @chhayaranpise6190 Год назад

    रामकृष्ण हरी

  • @krushnatsonavale398
    @krushnatsonavale398 Год назад

    राम कृष्ण हरी

  • @bhimraodalvi5663
    @bhimraodalvi5663 Год назад

    सदानंद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻⚘⚘⚘⚘⚘⚘💯गुरूजी बोले तैसा चाले!त्याची वंदावी पाऊले!!❤

    • @haripandurang4523
      @haripandurang4523 8 месяцев назад

      राम कृष्ण हरी माऊली

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimraodarade5134
    @bhimraodarade5134 Год назад

    वाव कीर्तन जमून आलय

  • @sopannimhan
    @sopannimhan Год назад

    राम कृष्ण हरी 🌺🙏 पांडुरंगी मन रंगले 🎉

  • @balajikulthe
    @balajikulthe Год назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @balajikulthe
    @balajikulthe Год назад

    राम कृष्ण हरी 👏❤💐

  • @vishnupondal8474
    @vishnupondal8474 Год назад

    गुरुजींच किर्तन ऐकून फार आनंद झाला जेवढे किर्तन आहेत तेवढे टाका 🙏🙏🙏 राम कृष्ण हरि 🙏

  • @sopannimhan
    @sopannimhan Год назад

    श्रवणीय काकड आरती सोहळा🙏 राम कृष्ण हरी 🌺🙏

  • @shammaharajmore123
    @shammaharajmore123 Год назад

    गायक एक नंबर आहेत पण साऊंड भंगार आहे‌ त्यामुळे मजा नाही आली...

  • @prashantsuryawanshi942
    @prashantsuryawanshi942 Год назад

    आप्पांची जुनी किर्तने जरूर ऐकवावीत धन्यवाद !