कान्होबा तुझी घोंगडी चांगली | Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- कानोबा तुझी घोंगडी चांगली - संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९०३
कान्होबा तुझी घोंगडी चांगली ।आम्हांसि कां दिली वांगली रे ॥१॥
स्व-गत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्व-गुणें विणली रे ।
षड्-गुण गोंडे रत्न-जडित तुज श्याम-सुंदरा शोभली रे ॥२॥
षड्-विकार षड्-वैरी मिळोनि ताप-त्रयें जी विणली रे ।
नवा ठाईं फाटुनि गेली त्वां आम्हांसि दिधली रे ॥३॥
ऋषि मुनि ध्यातां मुखीं नाम गातां संदेह-वृत्ति विरली रे ।
बाप रखुमादेवी वरे विठ्ठले त्वत्-पदीं वृत्ति मुरली रे ॥४॥
अर्थ:-
श्रीकृष्णा तुझी धोगडी म्हणजे उपाधि शुद्धसत्त्वप्रधान आहे. मग आम्हाला तमोगुणप्रधान अशी वाईट उपाधि का बरे दिलीस? सच्चिदानंदासी मिळून शुद्धसत्त्वप्रधान मायेच्या योगाने ही तुझी धोंगडी विणली आहे. तिला यश, श्री, औदार्य, ज्ञान, धर्म, वैराग्य अशा सहा गुणांचे गोंडे लावले आहेत.व ती रत्नजडित आहे म्हणून हे शामसुंदरा, श्रीकृष्णा तुला ती चांगली शोभते. आतां आमच्या म्हणजे जीवाच्या घोगडीला पाहिले तर प्रारब्धकर्मे, मलीन सत्त्वप्रधान अविद्या व पंचमहाभूते यानी ही विणलेली आहे.
रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन ऐका जी देवा 👃👃
राम कृष्ण हरी
Mrudang sath mrudangacharya Tukaram Aanna Bhumkar
Sarvana avdel aase gurujiche kirtan.
गुरूजी पुन्हा होणार नाहीत 🙏🙏🙏
ram krishna hari
राम कृष्ण हरी
Sir, You availed this memories to us. I have listen Sadanand Guruji Kirtan @Kavathe Mahankal Sangli.I had wrote a letter to Sadanand Guruji.I asked one question when I was in 7 standerd in that letter that question wasbwhy Narad Muni chant the name of Narayan Narayan his own name. Sadanand Guruji replied that One starting .'Saprem Shri vithhal Smaran'.It was minyana of letter.He replied all stories of chanting the name of Narayan and lastly he suggested to read Good Granth.
We are very lucky as in a year they come to our house twice. And my father is having good relationship and memories with them. I am lucky that this person have Tulasi mala to me.
जय हरि माऊली
आता ऐसे कोणी होणे नाही
राम कृष्ण हरी