आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा Kirtan by Sadanad maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |
आरती ज्ञानराजा ||धृ०||
लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग |
नाम ठेविलें ज्ञानी || १ ||
कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबरही |
साम गायन करी || २ ||
प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें | रामा जनार्दनी |
पायीं मस्तक ठेविलें || ३ ||
Very nice Sadanand Maharaj Kirtan.Ase Maharaj ani punha hone nahi
गुरुजींचे कीर्तनं यूट्यूब वर अपलोड केले त्या बद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏
छान किर्तन महाराज धन्यवाद ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे भक्त ऐसे जाणा जे देही उदास हे किर्तन ओरेनज मयुझीक किर्तन वारी वर आले आहे ऐका कमेंट्स करा लाईक करा सबकराईबसकरा 👌 करा धन्यवाद 👌🌹