उत्कृष्ट कीर्तन - वा.सं.भुषण श्रीगुरु सदानंद गुरुजी, आळंदी | Sadanand Guruji Alandikar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024

Комментарии • 28

  • @laxmandubile7421
    @laxmandubile7421 Год назад +2

    Ram krushna hri

  • @kamleshmaharajjadhav6510
    @kamleshmaharajjadhav6510 2 года назад +7

    संप्रदायतील खूप मोठा वक्ता हरवला. माझ्या जीवनात समाधी सोहळ्याचं 1च कीर्तन ऐकले होते. चौरंगी चिरा होते.

    • @hemanttekale7540
      @hemanttekale7540 Год назад

      माऊली ज्ञानेश भक्ती 🙏💐🚩🇮🇪👍🌷

  • @स्वामीकानपिळे

    जयहरीमाऊली

  • @vitthalmaharajrathod2287
    @vitthalmaharajrathod2287 Год назад +1

    क्या बात है

  • @madhukareknathkedar467
    @madhukareknathkedar467 2 месяца назад

    Wery Very nice

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 3 года назад

    जयरामकृषणहरि जयश्रीसंतज्ञानोबामाउली श्रीसंततुकोबारायश्रीसद्गगुरूजोगमहाराजकिजयश्रीहभप सदानंद। गुरुजी। चरणीदंडवत

  • @somnathgagare9472
    @somnathgagare9472 3 месяца назад

    Very nice

  • @vandanaraut8676
    @vandanaraut8676 2 года назад

    Jai Ram Krishna Hari 👌

  • @ganeshmaharajhumbad6211
    @ganeshmaharajhumbad6211 3 года назад +1

    सुंदर दादा आपल्या मुळे आम्हाला ही श्रवणाची पर्वणी उपलब्ध झाली.

  • @homegardeningbyseetalatpat4306

    🙏🙏राम कृष्ण हरी महाराज🚩🚩धन्यवाद 👍👍हे कीर्तन माझ्या कडे दोन वेगवेगळ्या भागात होते. मला आज एकत्र सापडले.खूप आनंद वाटतो गुरुजींचा आवाज ऐकून🙏🙏🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐

  • @dilipsaste6937
    @dilipsaste6937 8 месяцев назад

    Alfatun mahuli. Ram Krishna Hari 🙏🙏

  • @dnyaneshwarbairagi9635
    @dnyaneshwarbairagi9635 3 года назад +1

    लय मोठा साठा सापडला आता
    रामकृष्णहरी

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 3 года назад +2

    जय हरि🙏🙏🙏

  • @ashokkolase7878
    @ashokkolase7878 2 года назад

    धन्यवाद सर मला खूप आनंद झाला

  • @vasantd7382
    @vasantd7382 2 года назад

    अप्रतिम

  • @vishalmaharajkakade205
    @vishalmaharajkakade205 2 года назад

    खुपच सुंदर👌

  • @lakshamandevakar
    @lakshamandevakar 3 года назад

    गुरुवर्य श्री

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 3 года назад

    जयरामकृषणहरि। सुरेशमहाराज सुळ। चँनलचे आभार

  • @varunnarute6326
    @varunnarute6326 3 года назад

    Akach number kirtan ahe

  • @lahugarje984
    @lahugarje984 3 года назад

    🙏🙏🙏

  • @amardeshmukh7274
    @amardeshmukh7274 2 года назад +1

    🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻 महाराज 🙏🏻 सदानंदजी गुरुजी आळंदीकर यांचे समाधी सोहळ्याचे किर्तन असेल तर ते Upload करा 🙏🏻

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul  3 года назад

    संपर्क 9890739163
    श्रीगुरु धुंडा महाराज व मामासाहेब यांची कीर्तन प्रवचने (१९ दुर्मिळ कीर्तने/प्रवचने )
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JCehrNotxDK7ampgsfdgP-6
    फडकरी कीर्तन,देहूकर फड,वासकर फड,नामदास फड या फडावरील अधिकारी महात्म्यांची दुर्मिळ कीर्तने (१९ दुर्मिळ कीर्तने)
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JCK_U3Ct3T4IZo_S6XK1lNI
    श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले व इतर महात्म्यांची दुर्मिळ कीर्तने (२० चिंतने)
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JC3Cd5nA8rDrhUSBOHqr7Tl
    पु.श्रीधर स्वामी, हभप नामदेव महाराज शास्त्री,हभप नामदेव महाराज पठाडे
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDkxFAUrJZB7EYlxy7xPrvt
    हभप वै भारत महाराज बरुरे कीर्तन (९ कीर्तने)
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JAxcGdWLVWipryhYoarr-Lm
    जगन्नाथ आण्णा पवार कीर्तन / Video (१३ कीर्तने )
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JC39v3F2G5K8fCYROBDDPg6
    श्रीगुरु बंडातात्या श्रवणीय कीर्तन / प्रवचने (१४ अप्रतिम चिंतने )
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDY8Y6_0ikayRfWsBHeWCIN
    श्रीगुरु राऊत बाबा कीर्तन / प्रवचन (१० अप्रतिम चिंतने)
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDjXULxXfYXbdRX3aSbBzdU
    ज्ञानसिंधु प्रा.राम शेवाळकर सर शब्दधन
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDGh1S0n7GBPRxt94SDcCYP
    श्रीगुरु चरित्रमाला सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था (९ चित्रमय चरित्रे )
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDoaM2gIOPjFWLmEGIkhyEJ
    बोधे बाबांच्या दुर्मिळ चाली (८ व्हिडिओ)
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDtzU_URNS3QKof10B3FeQQ
    भजन, वारकरी चाली ( १८ व्हिडिओ )
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JAJ6BJgGKrjsmHJm__gtxGg
    श्रीमद भागवत कथा- प.पु. माधव महाराज ढाकणे
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JD5SozhvncNDCVlw9pmeGBl
    कीर्तने विद्वानांची (६० चिंतने)
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JBit46AGZS033-cPZJjs3DW
    स्वा.सु. सद्गुरू जोग महाराज अपूर्व चरित्र चिंतन
    ruclips.net/p/PLVtabyzqB-JDAeFCa6To4NlcDIL4VSYrm

  • @pushkarlondhe2445
    @pushkarlondhe2445 2 года назад +1

    राग विलाडखणी तोडी बडा ख्याल

  • @SureshMaharajSul
    @SureshMaharajSul  3 года назад +2

    या चॅनेलवर आपणास दररोज सकाळी ८ वाजता श्रवणीय चिंतनाचा लाभ घेता येईल !

    • @hemanttekale7540
      @hemanttekale7540 Год назад +1

      बंडु बुवा गोळेगावकर गायक आहेत का . महाराष्ट्र भूषण हभप गुरुवर्य सदानंदजी गुरजी आळंदीकर बाबा गायनाचे माहेर घर🙏🙏🙏🚩💐🌷 माऊली ज्ञानेश भक्ती

    • @hemanttekale7540
      @hemanttekale7540 Год назад

      फक्त एकदाच दर्शन झाले ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात . वैकुंठवासी गुरुवर्य सदानंद गुरुजी महाराजांचे कॅसेट सीडी चे किर्तन दहा ते 12किर्तन पाठ झाले होते एवढा गोड आवाज पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏 🚩💐🌷🇮🇪🙏 आळंदी ला गेलो तर आधी गुरुजी च्या समाधीचे दर्शन घेतो

  • @vijaypatilsataramaharashtr3417
    @vijaypatilsataramaharashtr3417 2 года назад +1

    Very nice