शरण शरण हनुमंता Kirtan by Sadanand Maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • शरण शरण हनुमंता ।
    तुम्हा आलॊ रामदूता ।।१।।
    काय भक्तीच्या त्या वाटा ।
    मज दावाव्या सुभटा ।।२।।
    शूर आणि धीर ।
    स्वामिकाजी तू सादर ।।३।।
    तुका म्हणे रूद्रा ।
    अंजनीचिया कुमरा ।।४ ।।

Комментарии • 8

  • @dasharattipade5376
    @dasharattipade5376 2 года назад +5

    खूप सुंदर

  • @annasahebaher2629
    @annasahebaher2629 2 года назад +2

    छान

  • @haripandurang4523
    @haripandurang4523  2 года назад +2

    Nachu kirtanacya rangi

  • @balujagtap4569
    @balujagtap4569 2 года назад +1

    गुरुजींची तुकाराम तुकाराम आणि राम कृष्ण हरी भजन टाका

    • @haripandurang4523
      @haripandurang4523  2 года назад +1

      Nakki Taku Lavakarach

    • @haripandurang4523
      @haripandurang4523  2 года назад

      एक किर्तन आहे त्यात गुरुजी यांनी चाल गायाली आहे

    • @balujagtap4569
      @balujagtap4569 2 года назад

      सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला हे किर्तन टाका