मृत्यू लोक त आलेल्या जन्माला आले आणि परत मृत्यू तुन जाणे ह भ प मच्छिंद्र महाराज कुंभार यांनी आलेले जनम आणि मरण यांबद्दल माहिती दिली बदल मी बालचद कनहीराम काळे कोळघर तालुका गंगापूर जिल्हा संभाजी नगर मी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद जी
अप्रतिम सुंदर चिंतन कधी ही न ऐकलेली माहिती निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख महंमद सावता माळी गोरा कुंभार एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा बहिणाबाई भगवान बाबा की जय माळवाडी टाकळी हाजी ता शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र भारत माता की जय

wa mauli aj tumhi ..chan ..kirtan che ...suv4 sangitle ..aj kal ..kharch ya gosti all maharastrmade ...pahijet ..
❤❤❤
राम कृष्ण हरी महाराज जी 🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी भगुरे गुरूजी
Jai jai shree vitthal rakhumai 🙏🙏🌹🌹🚩
राम कृष्ण हरी मच्छिंद्र महाराज 🙏🚩💐
अप्रतिम रामकृष्ण हरी
अप्रतिम सुंदर चिंतन कधी ही न ऐकलेली माहिती निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख महंमद सावता माळी गोरा कुंभार एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा बहिणाबाई भगवान बाबा की जय माळवाडी टाकळी हाजी ता शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र भारत माता की जय
अप्रतीम माऊली🙏🙏
सुंदर सुंदर महाराज खूप छान वाटले
जय हरी महाराज अतिशय सुंदर चिंतन ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः
सुंदर किर्तन मधुर वाणी पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते
आमुचे गुरुवर्य संगीत विशारद रामचंद्र महामुनी शरीराची होय माती
राम कृष्ण हरि
पांडुरंग वासुदेव हरि
अप्रतिम सूंदर चिंतन आहे
खुप छान चिंतन .. महाराज..
Ekach no.maharaj
खुप सुंदर चिंतन महाराज जी
राम कृष्ण हरी
जय हरि, माऊली
छान कीर्तन
खूप छान माहिती दिली महाराज खूप खूप धन्यवाद
अप्रतिम
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी महाराज जी मस्त किर्तन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्णकृष्ण हरी
Khup chan maharaj
II राम कृष्ण हरी II
Jay hari
गोड चिंतन
Bhagure maharaj chan
भगुरे गुरुजी यांच्या आवाजाला जोड नाही
Jay jay Ramkruna Hari
छान
🙏🙏🙏🙏🙏
Very nice
Sundar
महाराज लोक आपल्या सोयीने 10 वा करतात प्रेताचा पिंड पूर्ण होयाला 10 दिवस लागतात
Very nice maharaj.
जय हरी माऊली अतिशय मार्मिक विवेचन केले आमचा एक छोटासा प्रश्न होता उत्तर दिले तर फारच बरे होईल वानर राज वाली पुर्व जन्मी कोण होता तेवढे कृपया सांगावे
अप्रतीम चिंतन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ruclips.net/video/odH4JUqM43I/видео.html ज्ञानेश्वरीतील कर्म बंधने
Jay Hari