Tukha Mhane Pran Kara Devasi Arpan - Kirtan - Shri Sadanand Maharaj - Sumeet Music

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 32

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 3 года назад +1

    परमपूज्य गुरुजी श्री. सदानंद महाराज आळंदीकर जींची खूप आठवण झाली त्यांचे सुश्राव्य कीर्तन श्रवण करण्याचा योग मला श्रीकृष्ण जन्माष्टमीला आला होता सतत दोन चार वर्षे आला असावा .. माऊली फार सुन्दर कीर्तन करीत असत . आवाज मधुर होता. रसाळ वाणी होती ...!

  • @bhagwangarud5389
    @bhagwangarud5389 4 года назад +2

    मला महाराजाचे किर्तण खुप आवडतात मीरोजएकतरी किर्तण एकतो

  • @wamanugale2783
    @wamanugale2783 4 года назад +3

    Jay jay ram krishn hari..kirtan ani aavaj khupch chan hote

  • @vinayaksuryawanshibwaa768
    @vinayaksuryawanshibwaa768 3 года назад +1

    अतिशय उत्कृष्ट सुश्रावय किर्तन

  • @ज्ञानेश्वरखेडेकर-थ6ढ

    गुरूजी जीच कीर्तन आज हि लाईयु चालु आसल्य सारखे वाटते आसल कीर्तन फक्त गुरूजी नि च कराव कारन दहा आगंन कीर्तन करायचे गुरूजी गायन वादन व्कञुव समाजाला आनंद स्वताला आनंद गुरूजी ना साष्टांग दंडवत जय हरि

  • @sanjaybodhai3958
    @sanjaybodhai3958 3 года назад

    ह भ प सदानंद महाराज गुरुजी यांचा हरिपाठ व क काकडा भजन असल्यास जाहीर करावा ही विनंती सदानंद गुरुजींच्या किर्तन पाठवून घेऊन आपण सदानंद गुरुजींचा आम्हाला जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @धनंजयमगर
    @धनंजयमगर 5 лет назад +2

    ऐके गा ज्ञानचक्रवर्ती तव तु ज्ञानाचीच मुर्ती

  • @santoshranawade1811
    @santoshranawade1811 2 года назад +1

    संपूर्ण वारकरी चाली व असे गुरुजी पुन्हा होणे नाही

  • @shivajigaikwad170
    @shivajigaikwad170 2 года назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @somnathgagare9472
    @somnathgagare9472 10 месяцев назад

    Khup chan very nice

  • @sandipanandmaharaj7619
    @sandipanandmaharaj7619 4 года назад +3

    असे गुरुजी पुन्हा न होणे 🙏🙏🙏

  • @guru-g-english7494
    @guru-g-english7494 4 года назад +3

    Guruji great, mahan hote

  • @maulipawade9791
    @maulipawade9791 5 лет назад +3

    खुपच अप्रतिम आवाज
    गेले दिगंबर ईश्वर विभुती ll
    राहिल्या त्या किर्ती जगामाजी ll

  • @dattaprasadkokate8908
    @dattaprasadkokate8908 6 лет назад +3

    राम कृष्ण हरी

  • @ह.भ.पइंद्रजीतमहाराजनवले

    मरावे परी किर्ती रूपे उरावे. गुरुजींनी चिंतन अप्रतिम. नवले महाराज राहूगाव.

  • @vpd3646
    @vpd3646 5 лет назад +2

    सदानंद महाराजाचें अजून कीर्तन टाका

  • @ulhaskedari9197
    @ulhaskedari9197 4 года назад +1

    गुरुजी🙏

  • @ramdaspadwal7241
    @ramdaspadwal7241 4 года назад +2

    🌷🌷

  • @pankajmundane3104
    @pankajmundane3104 6 лет назад +3

    Khup Chan

  • @nandkishorjadhav8314
    @nandkishorjadhav8314 3 года назад

    Guruji..... 🙏😭

  • @drshantanu819
    @drshantanu819 6 лет назад +4

    i give first like to this video

  • @balumali3664
    @balumali3664 6 лет назад +4

    गुरूजींचा विठ्ठलपाठ डाउनलोड करा

  • @navnathkaspate7188
    @navnathkaspate7188 4 года назад +1

    👌👌👌

  • @gauravsapkal5026
    @gauravsapkal5026 Месяц назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🌼🌺🙇‍♂️

  • @ankushsutar5076
    @ankushsutar5076 6 лет назад +1

    naic kirtan

  • @bhimraoghadge3678
    @bhimraoghadge3678 2 года назад

    12

  • @marotivitthalraoboinwad1866
    @marotivitthalraoboinwad1866 6 лет назад +2

    m.v.boinwad