तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥
    नवविधा काय बोलली जी भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥
    तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उत्तरेन खरें भवनदी ॥३॥
    संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज
    अर्थ
    तुकाराम महाराज म्हणतात हे देवा आता मला तुम्ही हाच आशीर्वाद द्यावा आणि तो म्हणजे मला तुमच्या दासांचा दास करून ठेवा, माझ्याकडून त्यांची सेवा करून घ्या किंवा होऊ द्या. तसेच हे संतजन तुम्ही माझ्याकडून नवविधा प्रकारची म्हणजेच नऊ प्रकारची जी काही भक्ती बोलतात ती काय ती करून घ्या जेणेकरून माझ्या मनुष्य जन्माला आल्याचे सार्थक होईल.
    तुकोबाराय संतजनांना म्हणतात की कारण आता तुमच्या पायांचाच काय तो मला आधार आहे आणि त्याच्या आधारेच मी ही दुस्तर अशी भवनदी पार करू शकेन.
    हे संतजन हो तुमच्या दासांचाही दास मला करा.हाच आशीर्वाद माल द्यावा.नवविधा भक्तीचे जे वर्णन आहे जी बोलली जाते ती भक्ती तुम्ही माझ्या कडून करून घ्यावी.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पायाच्या आधारे मी भवनदी सहज तरुन जाईल

Комментарии • 2

  • @haripandurang4523
    @haripandurang4523  Год назад +2

    हे संतजन हो तुमच्या दासांचाही दास मला करा.हाच आशीर्वाद माल द्यावा.नवविधा भक्तीचे जे वर्णन आहे जी बोलली जाते ती भक्ती तुम्ही माझ्या कडून करून घ्यावी.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पायाच्या आधारे मी भवनदी सहज तरुन जाईल

  • @haripandurang4523
    @haripandurang4523  Год назад +2

    तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा