पिकलिया सेंद कडुपण गेलें by Sadananda Maharaj Alandi श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- पिकलिया सेंद कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडूरंगें ॥१॥
काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥२॥
आठव नाठव गेले भावाभाव । झाला स्वयमेव पांडुरंग ॥३॥
तुका म्हणे भाग्य या नांवें म्हणीजे । संसारीं जन्मीजे याचिलागीं ॥४॥
वाव कीर्तन जमून आलय
राम कृष्ण हरी
छान किर्तन महाराज धन्यवाद ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे भक्त ऐसे जाणा जे देही उदास हे किर्तन ओरेनज मयुझीक किर्तन वारी वर आले आहे ऐका कमेंट्स करा लाईक करा सबकराईबसकरा 👌 करा धन्यवाद.👌🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Hari
स्वराशी तद्रूपता अप्रतिम .
श्री संताचीये माथा चरणावरी..🙏🙏
Ramkrishnahari CHHAN
राम कृष्ण हरी
शब्दोच्चारण अप्रतिम
I asked when I was 5 class
In1991 to guruji by wiring one letter why Naradmuni chant the self name Narayan Narayan.Guruji replayed the answer from alaldi to kavathe mahankal.Guruji kirtan was very indelible.
Great
आसे किर्तन आता भेटत नाही ऐकायला
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏🙏🙏🙏
I personally met Guruji many times . He was great. Last kirtan I heard in Pune , rawiwar peth. He told me to come & listen kirtan- Girish Kurlekar, pune
My father recorded these all live kirtan.In pashan they did 50+ kirtans. mosly of time they stay at our home.
गायक -श्री शांताराम बुवा निम्हण पाषाण .
वादक -श्री पांडुरंग बुवा दातार पाषाण .( मला त्यांनीच मृदंग शिकविला . )