EP-22 जर्मनीतील आमचा शेवटचा दिवस🥹 | Last day in Hamburg Germany |आमचा अनुभव | Best places in Hamburg

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • EP-20 जर्मनीतील आमचा शेवटचा दिवस🥹 | Last day in Germany |आमचा अनुभव,ठिकाणे | Best places in Hamburg
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
    विडिओ अपलोड तारीख -15 जून २०२४
    ऋतू - उन्हाळा
    Thank you for watching.
    #vlog #marathivlogger #marathivlog #germany #europe #marathimulgi #travel #travelvlog #traveling #rupalilikhitkar

Комментарии • 142

  • @samadhankharat4108
    @samadhankharat4108 4 месяца назад +6

    मी आतापर्यंत बघितल्यापैकी सर्वात बेस्ट तुमचे व्हीडीयो .सादरीकरन ...फोटोग्राफी .. संवाद स्थळांचे सौंदर्य खुप अप्रतिम वाटतात. बघण्याचा आनंद पूरेपूर मिळतो . वेळ वाया गेल्याची खंत वाटत नाही ...शिक्षण व्यवस्था वर प्रकाश टाका प्लीज तुम्ही दोघांना खुप शुभेच्छा

  • @mehendiwithmanisha267
    @mehendiwithmanisha267 3 месяца назад +2

    खूप छान एक्सप्लोर् करता तुम्ही सगळी शहर छान वाटते

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 2 месяца назад +2

    रूपाली, रजत आपण आम्हाला जर्मनीची बहुतेक माहिती दिलीत. आपण आम्हाला जर्मनी दाखविणयासाठी मोठ्याप्रमाणात पैसे
    खर्च करीत आहात. फारच पुणयाचे काम आपण करीत आहात. धन्यवाद.

  • @BharatPatil-zz5cr
    @BharatPatil-zz5cr 3 месяца назад +2

    Good morning, Rupa le, thanks

  • @chhayatandel4521
    @chhayatandel4521 3 месяца назад +1

    तुमच्या विडिओ खुप छान असतात, ताई तुमचा आवाज ही खुप छान, विडिओ कंटाळवाणे नाही वाटत, पाहताना आनंद होतो,खुप छान

  • @smitachavan2641
    @smitachavan2641 3 месяца назад +2

    खूप छान व्हिडिओ🎉

  • @mohandivate2514
    @mohandivate2514 4 месяца назад +9

    🙏 रुपाली, रजत. आम्ही घरी बसून आपल्या सोबत जर्मनी बघत आहोत खुप छान, सूंदर शहरे देश आहे

  • @DipikeshDicosta
    @DipikeshDicosta 3 месяца назад +2

    Swchester du bist scher nett
    Danke for video

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 4 месяца назад +10

    हाय रुपाली रजत खूप छान प्रवास झाला तुमचा आणि आमचा पण घरी बसून पहाण्याचा आनंद झाला खूप छान समजावून सांगितलं आस वाटत होत की आम्ही तिथे राहतो आणि आनंद घेतो आहोत छान वाटलं❤❤🎉🎉

  • @anantkadam4259
    @anantkadam4259 4 месяца назад +6

    तुम्ही दोघेही कॉमेन्ट्री छान करता, शहराची माहिती तुम्ही मस्त दिलीत त्याबद्दल धन्यवाद ,अशीच वेगवेगळ्या शहराची माहिती तुम्ही देत जा😊😊

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 4 месяца назад +7

    अगदी उत्कृष्ठ आणी माहितीपुर्ण सादरीकरण...😊

  • @kundakhedkar3346
    @kundakhedkar3346 4 месяца назад +6

    Ghari bsun jarmani pherlyacha experience aala only for your vedious thanks Rupali

  • @rajudesai7621
    @rajudesai7621 4 месяца назад +3

    तुझ्याबरोबर आम्ही पण जर्मनीतील सिटी बघत आहोत फिरत आहोत असं वाटून गेलं खूप छान वाटलं

  • @lalitshewale1805
    @lalitshewale1805 4 месяца назад +6

    All videos are nicely prepared and informative.
    As watat hote me swatah firat ahe Germany ❤

  • @bibhishannavale3667
    @bibhishannavale3667 3 месяца назад +1

    Presentation is very 👍

  • @chandrakantmali2446
    @chandrakantmali2446 4 месяца назад +5

    आपला पुढचा प्रवास,रूपाली

  • @rupeshmanerkar451
    @rupeshmanerkar451 3 месяца назад +2

    Mi tumcha video khup injoy karto

  • @SomnathNagarkarvlog
    @SomnathNagarkarvlog 4 месяца назад +5

    Chaan mahiti

  • @smitagodbole1790
    @smitagodbole1790 4 месяца назад +4

    Very nice video

  • @arifmalim8570
    @arifmalim8570 4 месяца назад +4

    Stay safe and healthy

  • @yuvasahyadri2669
    @yuvasahyadri2669 3 месяца назад +1

    अत्यंत विस्तृत स्वरूपात माहिती देता. खूपच छान व्हिडिओ ग्राफी आहे.
    आपण कोणता कॅमेरा वापरता या बद्दल थोडी माहिती दिल्यास आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸
      Camera- Iphone 13 Pro max

  • @nutanbhoir6343
    @nutanbhoir6343 4 месяца назад +4

    Very nice video..❤

  • @gorakhshinde327
    @gorakhshinde327 4 месяца назад +5

    माहिती खुप छान पध्दतीने सांगतात ताई धन्यवाद

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 4 месяца назад +5

    As usual informative VDO👌👍

  • @shabbirmulani4082
    @shabbirmulani4082 4 месяца назад +2

    घरी बसून आम्ही जर्मनी बघत आहोत खूपच छान काम तुम्ही करत आहात मॅम & सर तुमच्या कार्याला सलाम

  • @ashakadam288
    @ashakadam288 4 месяца назад +5

    Very nice tai👍👌👌

  • @heatthepan204M
    @heatthepan204M 4 месяца назад +4

    Nice and informative video

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 4 месяца назад +11

    हम्बुर्ग कायमचं सेटल होण्यासाठी म्हणूनच आम्ही निवडलं! आता आमचं स्वतःचं नवं घर बांधायला घेत आहोत.

    • @sangeetaajarekar3865
      @sangeetaajarekar3865 4 месяца назад +1

      😮
      म्हणजे सध्या तुम्ही तिथि आहात का?

    • @suhaslimaye5711
      @suhaslimaye5711 4 месяца назад +1

      @@sangeetaajarekar3865 मुलगा, सून, नात, नातू सगळे जर्मनीत स्थायिक आहेत. आम्ही तिथे तसेच अमेरिकेत मुलीकडे बरेच वेळा जातो. जर्मनीतील विविध शहरांपैकी हम्बुर्ग आम्हा सगळ्यांच आवडले म्हणून तिथे प्लॉट घेऊन 'कण्डोमिनियम' स्वरूपात बांधकाम करणार.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      🤗🌸

  • @Parikiduniyaaaa
    @Parikiduniyaaaa 4 месяца назад +2

    wow

  • @moondreemz1
    @moondreemz1 3 месяца назад +2

    Nicely presented..🎵🎶💯

  • @rameshpatil3673
    @rameshpatil3673 4 месяца назад +4

    सगळे vedio छान छान

  • @vinitapatil9148
    @vinitapatil9148 3 месяца назад +1

    Informative video

  • @dranaghakulkarni
    @dranaghakulkarni 4 месяца назад +1

    खूप छान प्रवास

  • @archanajoshi7306
    @archanajoshi7306 3 месяца назад +1

    सुंदर माहिती 👌👌आम्ही तुमच्या बरोबर Hamburg सिटी बघून आलो. 👍😊❤️🙋‍♀️

  • @rekhadurgavde5231
    @rekhadurgavde5231 4 месяца назад +4

    Mast

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote 4 месяца назад +1

    Thanks to both of you for such a great place exploration.We like it.

  • @pravinrasal2158
    @pravinrasal2158 4 месяца назад +6

    Chaan Tai

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 4 месяца назад +4

    छान

  • @swatigoogle7761
    @swatigoogle7761 4 месяца назад +1

    Quality of video is superb

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 4 месяца назад +1

    तुम्हा दोघांच्यामुळे आम्हाला सुदंर शहरे बघायला मिळाली. त्या बद्दल धन्यवाद नमस्कार.मला एक मत तुम्हाला सांगा वेसे वाटते की तेथील सर्व वास्तू एवढ्या भव्य व आकर्षक सुंदर आहेत.कारण तेथील लोकं मनाने सुंदर व free minded व happy असतील म्हणूनच एवढी तेथे सुंदरता आहे.

  • @sheetalbagwe8289
    @sheetalbagwe8289 3 месяца назад +1

    रुपाली tai खूप छान माहिती दिली. माझा मुलगा पण humburg la आहे.

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    आपला भारत कधी इतका स्वच्छ होईल का? शेवटी नागरीकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे

    • @KiranBhatkar-b1l
      @KiranBhatkar-b1l 4 месяца назад +3

      आपला भारत कधीच स्वच्छ झाला
      स्वच्छ भारत सुंदर भारत

    • @nareshpatil8677
      @nareshpatil8677 4 месяца назад +3

      भारत खूप सुंदर आहे , विदेशातील शहरे सुंदर आहेतच पण भारत मेरा महान..

    • @sangeetaajarekar3865
      @sangeetaajarekar3865 4 месяца назад +1

      इथे जो कचरा तयार होन्यास लागणारा कच्चा माल भरपूर आहे तो म्हणजे, ' लोकसंख्येचा उद्रेक. 😅

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +1

      माझ्या मते लोकसंख्या आणि शिस्त या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे इथे स्वछता असण्याचं आणि मुख्य म्हणजे इथे सॅलरी मधून टॅक्स जातो सरकार ला त्या मुळे स्वछता ठेण्यास किंवा cleaning करण्यास साधने सहज उपलब्ध होतात. पण तुम्ही तुमचा प्रश्न मांडला इथे त्या बद्दल आभारी आहे🤗🌸

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      धन्यवाद. जय हिंद 🤗🌸🇮🇳

  • @maheshk2675
    @maheshk2675 4 месяца назад +4

    Very good video okay bye cu

  • @SomnathShelar-yz8wh
    @SomnathShelar-yz8wh 4 месяца назад +1

    Nice video

  • @Shantanukarpe-g9q
    @Shantanukarpe-g9q 4 месяца назад +5

    SWEET COUPLE ❤❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @nitishbidwe1108
    @nitishbidwe1108 2 месяца назад +1

    Why you left Germany?

  • @swatigoogle7761
    @swatigoogle7761 4 месяца назад +1

    Hi very good video. Taken very well.
    Can you give link of this series.i wish to see all of them but not getting them.
    Visiting Germany next month .eagar to see all your videos

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      Thanks dear 🤗🌸
      Playlist madhe aahe Germany 360 Travel series tyat sagle episodes add kele aahet.
      tari pn mi Description mdhe add krte.

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 4 месяца назад +7

    तुम्ही भारतात येऊन तुम्ही छान काम करा. स्वच्छ भारत अभियान करा.

  • @baludeshmukh4223
    @baludeshmukh4223 Месяц назад +1

    छान माहिती दिली आहे पण महाराष्ट्र राज्य सारखे गड किल्ले बांधले कुठे हि नाही. राजे छत्रपती शिवाजी महाराज सारखे राजे जगात कुठेही नाही

  • @shitalkhedkar5326
    @shitalkhedkar5326 3 месяца назад +1

    Hi Rupali i am from Pune tikde konte jobs jast ahet ani(it sathi) kase apply karatche sangal ka please 🙏
    Tumche sgle video khup chan astat ani te dakhwnyachi paddhati pn 👌ahe

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸
      तुम्हाला जर शिक्षण किंवा नोकरीसाठी माहिती हवी असेल तर आमचं अजून एक RUclips चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज आहे तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता जिथे आम्ही शिक्षणासाठी कसे यायचे,नोकरी साठी अर्ज कसा भरायचा,Visa प्रक्रिया कशी असते आणि काय कागदपत्र लागतात या बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. RUclips channel
      Desi couple in Germany
      Link - youtube.com/@DesiCoupleInGermany?si=3e8aWKNR5O2Gq2gl Instagram
      Desi couple in Germany
      Link - instagram.com/desicoupleingermany?igsh=MXc5aDExdnMxdWxleA%3D%3D&

  • @dahiklambed5716
    @dahiklambed5716 3 месяца назад +2

    🎉🎉🎉💯💯✨✨

  • @poojawaghamale
    @poojawaghamale 4 месяца назад +4

    India madhe tu kadi yetes ka? Video mst ❤

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      India la yaych ajun tharal nahi aahe pn kalwu aamhi धन्यवाद 🤗🌸

  • @harishchandrapagar5636
    @harishchandrapagar5636 3 месяца назад +1

    ताई छान

  • @CyanX973
    @CyanX973 3 месяца назад +1

    Hi Rupali...mi Anuja.. tula Rupali ch mhanate karan aapan doghi jawal pas sarakhyach wayachya asu...amhi Germany la shift hotoy next year February madhe...pan kahi goshti baddal thodi mahiti karun ghyayacha aahe tuzhyashi bolun ...tar tuza no milel ka? Kinva aapan MSTeams/Zoom war meeting karu shakto ka ??

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      Hi Anuja,
      Thanks for connecting.
      Desi couple in Germany ya channel wr barech video upload kele aahet may be tujhe kahi questions tithun solve hotil and still kahi issue asel tr you can book a call with us.
      Book appointment by using below link to solve your queries face to face with us.
      Link-
      topmate.io/desicoupleingermany
      RUclips channel
      Desi couple in Germany
      Link - youtube.com/@DesiCoupleInGermany?si=3e8aWKNR5O2Gq2gl Instagram
      Desi couple in Germany
      Link - instagram.com/desicoupleingermany?igsh=MXc5aDExdnMxdWxleA%3D%3D&

  • @RaviMonde-e3l
    @RaviMonde-e3l 3 месяца назад +1

    ताई मी intireior desinar आहे. मला अजून काही शिकायचं आहे.... अजून काही दाखवा.... 🙏🚩🚩

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸रोज दुपारी ३.३० वाजता माझी विडिओ आपल्या चॅनेल वर अपलोड होत असते

  • @KiranBhatkar-b1l
    @KiranBhatkar-b1l 4 месяца назад +6

    मॅडम त्या ब्रिज वरच्या लॉकच काही लक्षात नाही आलं

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +1

      Couple प्रेमापोटी लॉक करतात इथे. खालील दिलेल्या लिंक वर क्लीक करा एक शॉर्ट विडिओ आहे त्या संधर्भात सगळं सांगितलं आहे 🤗🌸
      ruclips.net/user/shorts8EbLTdA1B0E?si=qRGeu8fQLlYG71tp

    • @manasishome191
      @manasishome191 3 месяца назад

      तुम्ही कोणत्या ट्रॅव्हल कंपनी बरोबर गेले आहेत

  • @NavnathWagh-u6w
    @NavnathWagh-u6w 4 месяца назад +1

    तेथील मेडिकल सुविधा कशा आहेत ते सांगा

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      जर्मनीतील हॉस्पिटल/ मेडिकल सुविधा बद्दल विडिओ आपल्या चॅनेल वर आहेत नक्की बघा 🤗🌸

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 4 месяца назад +2

    🍫🍫🤠🤠🙌🙌

  • @kumarh276
    @kumarh276 4 месяца назад +1

    Nagpur chi ahe ka tu ?

  • @rutuvijchaudhari2397
    @rutuvijchaudhari2397 4 месяца назад +1

    Wardha maharashtra ale sangsal datta meghe medical college maddhe ahhe

  • @vithalchavan9206
    @vithalchavan9206 3 месяца назад +1

    Madam सुरू राहू दे चॅनल

  • @Aatif_Allahbadi88
    @Aatif_Allahbadi88 3 месяца назад +1

    Madam 'हमबुर्ग' नाही तर ते 'हैम्बर्ग' आहे
    Pls correct ur pronunciation

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +2

      Hamburg या शहराचा उच्चार हा जर्मन आणि इंग्रजी भाषेमध्ये हामबुर्ग असाच आहे. 😅
      You can check on internet as well

    • @Aatif_Allahbadi88
      @Aatif_Allahbadi88 3 месяца назад

      @@Rupali.EuropeVlog fyn
      Didn't know dis fact earlier

  • @pandurangdahibhate9683
    @pandurangdahibhate9683 4 месяца назад +2

    महतवा

  • @truth2357
    @truth2357 3 месяца назад

    Either speak pure Marathi or only English. Are you wanting project yourself as sophisticated by using more English words than Marathi. Be proud of your mother tongue, if you are not fluent then learn as you adapt foreign language.

  • @kajalbudhrani8389
    @kajalbudhrani8389 4 месяца назад +1

    Hi Muze Berlin ka parcel bhejna hai

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      Aapko jinhe Parcel send karna hai aap unse contact kriye aur important thing ke aap India ke Courier service se contact krke bhi bhej skte hai.BTW aapko kya bhejna hai ? Documents or Stuff ?🤗🌸

  •  Месяц назад

    हांबुर्ग नाही हॅम्बर्ग

  • @sachinkshirsagar1575
    @sachinkshirsagar1575 3 месяца назад +2

    खुप छान व्हिडिओ आहेत,धन्यवाद
    पण,तुमचं मराठी व्याकरण
    ऐकुन मजा येते,
    ' ती 'व्हिडिओ असं नाही तर ' तो ' व्हिडिओ असं म्हणायचं असतं
    थोडं व्याकरण सुधारून घ्या,
    वाईट वाटून घेऊ नका,
    तुमची जोडी चांगली आहे तशी
    मराठीची गोडी पण जपा
    ( व्याकरणा सहित )

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      हो खरंच माझं व्याकरणामध्ये खूप गोंधळ होतो पण तुम्ही प्रेमाने समझून सांगितलं त्या साठी मनापासून आभारी आहे.🤗🌸

  • @samadhankharat4108
    @samadhankharat4108 4 месяца назад +4

    मी आतापर्यंत बघितल्यापैकी सर्वात बेस्ट तुमचे व्हीडीयो .सादरीकरन ...फोटोग्राफी .. संवाद स्थळांचे सौंदर्य खुप अप्रतिम वाटतात. बघण्याचा आनंद पूरेपूर मिळतो . वेळ वाया गेल्याची खंत वाटत नाही ...शिक्षण व्यवस्था वर प्रकाश टाका प्लीज तुम्ही दोघांना खुप शुभेच्छा

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸
      तुम्हाला जर शिक्षण किंवा नोकरीसाठी माहिती हवी असेल तर आमचं अजून एक RUclips चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज आहे तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता जिथे आम्ही शिक्षणासाठी कसे यायचे,नोकरी साठी अर्ज कसा भरायचा,Visa प्रक्रिया कशी असते आणि काय कागदपत्र लागतात या बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. RUclips channel
      Desi couple in Germany
      Link - youtube.com/@DesiCoupleInGermany?si=3e8aWKNR5O2Gq2gl Instagram
      Desi couple in Germany
      Link - instagram.com/desicoupleingermany?igsh=MXc5aDExdnMxdWxleA%3D%3D&