EP-24 रजत का रागावला माझ्यावर🥹इथे आम्हाला पाकिस्तानी काय म्हणाले?😱 | Best Places in Lübeck Germany

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • EP-24 रजत का रागावला माझ्यावर🥹इथे आम्हाला पाकिस्तानी काय म्हणाले?😱 | Best Places in Lübeck Germany
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
    विडिओ अपलोड तारीख -20 जून २०२४
    ऋतू - उन्हाळा
    Today in this video- Best places to visit in Germany. Best places to visit in Lübeck. Lübeck best places. Best places in Lübeck. Rupali Europe vlogs. Germany 360 Travel series.
    Thank you for watching.
    #marathi #marathimulgi #maharashtra #marathiyoutuber #marathivlogger #marathimanus #marathivlog #travelvlog #traveling #travelingermany #indian #europe #germany #german #deutschland #viral #marathivideo #rupalilikhitkar

Комментарии • 79

  • @vilasbhagat790
    @vilasbhagat790 3 месяца назад +27

    तुमची जोडी खूप चांगली आहे. चांगले व्हिडिओ शूट करता. भविष्यात कधी जर्मनीला जाईन नाही जाईन माहित नाही पण तुमच्यामुळे जर्मनी पहायला मिळाली. धन्यवाद. असेच चांगले चांगले व्हिडिओ शूट करून आम्हाला दाखवत जा.

  • @sanjaygalande3084
    @sanjaygalande3084 3 месяца назад +9

    रजत आणि रुपाली ज्या ठिकाणचे व्हिडिओ दाखवत आहात तिथे किती लॉक राहतात लोक काय उद्योग करतात आणि लोकांचा इन्कम सोर्स काय आहे. याविषयी सुरवातीला विवेचन करावे व्हिडिओ आधिक खूप छान वाटेल.

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 3 месяца назад +6

    वाव फारच सुंदर व्हिडिओ.हे सर्व तुमच्या मुळे आम्हाला अनुभवता आले.धन्यवाद

  • @NavnathWagh-u6w
    @NavnathWagh-u6w 3 месяца назад +16

    तेथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विषयी काही सांगणा सारखं आहे का ते सांगा

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +1

      आम्हाला पण या बद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. माहिती काढून नक्कीच विडिओ घेऊन येऊ पण जर्मनीचे १६ राज्य फिरून झाल्या नंतर. धन्यवाद 🤗🌸

  • @AmitGidde-zv9yv
    @AmitGidde-zv9yv 3 месяца назад +5

    खरच चागली, माहिती, दिल्या बद्दल धन्यवाद

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 3 месяца назад +9

    हाय रुपाली रजत खूप छान व्हिडिओ आहे ❤❤🎉🎉

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 2 месяца назад

    Khup mehanat karta tumhi...
    Mala khup avadatat tumcha vlog.
    Promote pan karto tumhala..
    Khup success miludet tumhala..
    You r such a sweet couple.

  • @KailasShirke-fo5fo
    @KailasShirke-fo5fo 2 месяца назад

    Tumche video pahun aamhala Germany pahato aasa phil hoto tumchya bhavi vatchalis shubhechha 🎉

  • @smitapatil4644
    @smitapatil4644 3 месяца назад +5

    Apratim

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 3 месяца назад

    Very nice n informative video 🌹👌👌👍👍💐💐🌹🌹

  • @swatichavare4150
    @swatichavare4150 3 месяца назад +4

    Khup chaan vidios asatat tumache....ani tumachi Jodi hi Chan ahe..vidio marfhat khup Chan msg,..milatat tumache jarmani kashi ahe he tumachya mule samajt ahe.❤

  • @rajendrarane2697
    @rajendrarane2697 3 месяца назад +5

    खुप छान व्हिडिओ बनवून माहिती दिली 👍👍

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 3 месяца назад +4

    How safe is your luggage when you keep it in lockers and roam around for tourism.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      As per our experience its completely safe 🤗🌸

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 3 месяца назад +4

    Nice video tks to u both.

  • @sushillikhitkar2268
    @sushillikhitkar2268 3 месяца назад +1

    खूप छान विडियो झाला आहे

  • @sagarkathe1976
    @sagarkathe1976 3 месяца назад +3

    सॉरी .. रजत आणि रूपाली तुमचे जर्मनीचे व्हिडिओ मी नेहमीच बघत असतो.. जर्मनीचा इतिहास खूप भयानक आहे. जर्मनी दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रमुख राष्ट्र होते. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरची मुख्य भूमिका होती. त्यामुळे आज हिटलर विषयी जर्मन लोकांच्या भावना काय आहेत हे जाणून घ्यायला आवडेल, कृपया एक व्हिडिओ जर्मनीच्या इतिहासावर बनवला तर खूप बरं होईल..!

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸या विषयावर विडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 3 месяца назад +9

    छान, पण तुम्ही दोघांनी जर्मन भाषा कोणत्या ग्रेड पर्यंत केली आहे. कारण मला देखील भाषा येथे मुंबई मध्ये शिकावीशी वाटत आहे.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸जर्मन भाषा बी १ लेवल

  • @swatilikhitkar1335
    @swatilikhitkar1335 3 месяца назад +2

    रजत रुपल व्हिडिओ मस्त छान आहे

  • @kingsept10
    @kingsept10 3 месяца назад +5

    Ghar vagare vikar getalai ka tumhi tite Germany madhe ? Citizenship bhetli ahe ka tumahala ?

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      Ghar rent ch aahe ani Citizenship nehmi Indian rahil🤗🌸

  • @मायबोलीineurope
    @मायबोलीineurope 3 месяца назад +5

    Rajat dada kahitri sangaych hot sang n kahi tri 😀😀🤣🤣bhari

  • @मायबोलीineurope
    @मायबोलीineurope 3 месяца назад +4

    Rupali behind the scene 🎬 khup hasat hote mi 😂😂maz pn asch hote 😀😀

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 3 месяца назад +7

    तिथ कार फार कमी दिसतात
    तिथ पॉलीथीन चालतात की नाही, कचरा टाकण्या वर आणी थुंकण्या वर काय दंड आहे

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +1

      लोकसंख्या फार कमी आहे या शहराची आणि Public Transporation सुविधा उत्तम आहे जर्मनीमध्ये आणि तुम्ही बघितलं असेल तर या शहरामध्ये फिरायला फक्त बस होती.ट्राम किंवा ट्रेन नव्हती.शिस्त असल्यामुळे कचऱ्याचे नियोजन व्यवस्तीत करतात. धन्यवाद 🤗🌸

  • @SanjayGirase-f3s
    @SanjayGirase-f3s 3 месяца назад +1

    Nice couple tai

  • @arunpawar5731
    @arunpawar5731 3 месяца назад +4

    Kiti god jodi aahe tumchi

  • @sairamlahankar2407
    @sairamlahankar2407 2 месяца назад

    ताई & दादा राम राम 🙏🙏

  • @dineshwankhade7011
    @dineshwankhade7011 3 месяца назад +4

    मॅम तुमचा आवाज खूप गोड आहे

  • @dinanathshiwdikar3535
    @dinanathshiwdikar3535 3 месяца назад +6

    शूटींग (video) साठी कोणता कॅमेरा वापरता .?

  • @ShitalTayde-e3o
    @ShitalTayde-e3o 2 месяца назад

    Jay gajanan tai

  • @lizbethgonsalves5147
    @lizbethgonsalves5147 3 месяца назад +5

    नमस्ते ताई
    Iam from vaSai mumba

  • @kauthaku23456
    @kauthaku23456 3 месяца назад +7

    Auschwitz, Holocaust ला भेट देणार आहेत का

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +1

      KZ Auschwitz (Auschwitz concentration camp) हे पोलंड या देशामध्ये आहे आणि सध्या आम्ही जर्मनीच्या १६ राज्यामध्ये प्रवास सुरु आहे. ते झाल्यानंतर पोलंड ला भेट देऊ तेव्हा विडिओ नक्की घेऊन येऊ. धन्यवाद 🤗🌸

  • @pradipunavane662
    @pradipunavane662 3 месяца назад

    Appley viewers iter country che aahet ka.

  • @Akshay-d7c
    @Akshay-d7c 3 месяца назад +4

    मॅडम तुम्ही किती सुंदर आहात

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 месяца назад +4

    पन्नास वर्षे राहातात मग त्यांना पाकिस्तानी कसे काय म्हणतात

  • @arvindshrikhande528
    @arvindshrikhande528 3 месяца назад +2

    Tumhi live in madhe rahtat ka❤

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      लग्न झाल्यावर सगळे Live इन मधेच राहतात 😅😅

  • @hemantlichade
    @hemantlichade 3 месяца назад +1

    Tum tithe kontya company madhe job karta

  • @rajeshkomatkar3539
    @rajeshkomatkar3539 3 месяца назад +6

    Namaste Tae from Amravati

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 2 месяца назад

    He sarva tumhi hindit dub kelat tar khup famous Hou shakal

  • @sureshkumbhar6481
    @sureshkumbhar6481 3 месяца назад +4

    Azad Hind Sena mahiti ghya

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +1

      आम्हाला पण या बद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. माहिती काढून नक्कीच विडिओ घेऊन येऊ पण जर्मनीचे १६ राज्य फिरून झाल्या नंतर. धन्यवाद 🤗🌸

  • @sudhiragashe8246
    @sudhiragashe8246 3 месяца назад

    इथले लोक इंग्लिश समजतात का?

  • @prakashgawari1601
    @prakashgawari1601 3 месяца назад

    तिकडे तुमचे कुणी जर्मन फ्रेंड्स बनलेत का?? त्यांना आपले भारतीय जेवण आवडते का? तुम्ही त्यांना कधी घरी जेवायला बोलावले आहे की? त्यांची प्रतिक्रिया??? इ. सगळं व्हिडिओ बनवा...

  • @vijayboche7978
    @vijayboche7978 3 месяца назад +4

    😂😂😂 Nagpuri style

  • @smitapatil4644
    @smitapatil4644 3 месяца назад +4

    Rajat job kya kartat

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 месяца назад +2

    तिथे मोठी झाड दिसतात त्याना पान नाहीत अस का?

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +2

      आम्ही जेव्हा त्या शहरांना भेट दिली तेव्हा हिवाळा होता आणि तस मी Description मध्ये mention करत असते 🤗🌸

  • @SunitaTalekar-c2e
    @SunitaTalekar-c2e 3 месяца назад

    Indiach kahitari sanga🤙🙆😱🙅😡😡👊👊👊