EP-23 जर्मनीतील या राज्यात आलो आणि संकटात पडलो 😱 इथे नव्हतं यायला पाहिजे आपण 🥹 First day in Lübeck

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • EP-23 जर्मनीतील या राज्यात आलो आणि संकटात पडलो 😱 इथे नव्हतं यायला पाहिजे आपण 🥹 First day in Lübeck
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    आजच्या विडिओ मध्ये मी दाखवणार आहे.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
    विडिओ अपलोड तारीख -19 जून २०२४
    ऋतू - उन्हाळा
    Today in this video- Best places to visit in Germany. Best places to visit in Lübeck. Lübeck best places. Best places in Lübeck. Rupali Europe vlogs. Germany 360 Travel series.
    Thank you for watching.
    #marathi #marathimulgi #maharashtra #marathiyoutuber #marathivlogger #marathimanus #marathivlog #travelvlog #traveling #travelingermany #indian #europe #germany #german #deutschland #lübeck #viral #marathivideo #rupalilikhitkar

Комментарии • 129

  • @prasadkale6594
    @prasadkale6594 3 месяца назад +1

    छान व्हिडिओ .. आणि खरच उशी बघून हसायला आलं.. .तिकडे मिसळ पाव , वडा सांबार मिळतो का 😀

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸 आपल्या सारखा नाही मिळत इथे मिसळ वैगेरे आणि खूप खानावळ पण नाही आहे 😥

  • @Krunalkurtade
    @Krunalkurtade 3 месяца назад +2

    ताई.राज्याचं नाव काय आहे ? लुबेक कोणत्या राज्यात आहे ?

  • @TanajiSeindre
    @TanajiSeindre 3 месяца назад +5

    मराठी महाराष्ट्राची जोडी सातासमुद्रापार पाहून अभिमान वाटतो🙏जय महाराष्ट्र 🙏🚩🚩

    • @NavnathWagh-u6w
      @NavnathWagh-u6w 3 месяца назад

      @@TanajiSeindre 29 06 2024 चा विडीओ टकला नाही मैडम

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸

    • @shivajilingampalle533
      @shivajilingampalle533 2 месяца назад

      जय महाराष्ट्र

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 месяца назад +2

    नमस्ते रुपाली रजत खुप छान व्हिडिओ युरोप मध्ये आपली युट्यबर कोमल ठोसरे छान व्हिडीओ तुझे व्हिडीओ आवडतात

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 3 месяца назад

    Chan,tumhi ushch i mhanalat tar bahutek lok india madhe flat ushi vaprtat karan dokyala rakt purvtha sunlit honya sathi.

  • @UJJWALAS-w3t
    @UJJWALAS-w3t 3 месяца назад +1

    Kiti charge asato asha roomcha ? Is it home stay ?

  • @alkachitnis7415
    @alkachitnis7415 3 месяца назад +3

    🙏 मी असे मुळीचं नाही म्हणत की तुम्ही थोड्या कमी किमतीच्या हॉटेल मधे आहात या साठी ही उशी तशी आहे. साधारण त्या ठिकाणी ती खूप जास्त स्क्वेअर आणि कमी भरलेली असते . especially जिथे हॉस्टेल्स आहेत तिथे. याचे कारण तुम्ही फ्लॅट झोपून जागा अडवू नये हे मुख्य असते. दुसरे म्हणजे जर खूप थंडी वाजली तर तीच उशी पूर्ण गुंडाळून तुम्ही त्याचा लोड सारखा आकार करून छातीशी धरून झोपलात तर थंडी कमी वाजते. हा मुख्य उपयोग असतो. 🎉🎉 एक प्रश्न :- तुम्ही हे वीडियो करताय ते तिथे चालते का ? की परमिशन लागते. काळजीपोटी विचारले बरे का जावईबापू. मज्जा करा मस्त 👍👍🙏🙏💐💐🎈🎈🎈🎈🎂🎂🎂

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 3 месяца назад +3

    Hi to u both. U both give nice information of everything. Pl do not mind if I ask u do u hv a long office holiday.

  • @Herobaik901
    @Herobaik901 3 месяца назад +4

    मी तर जमू ला आहे पण मी तुमचा खूप मोटा फॅन झालो

  • @shortgamer4343
    @shortgamer4343 2 месяца назад +1

    Wows😮

  • @ashwinijadhav293
    @ashwinijadhav293 3 месяца назад +2

    Hi....rupali....ekda german language madhun pn bolun dakhav na ....tuze vid khup avdtat mala khup chhan ahes tu....chhan boltes hi tu....

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸आणि आम्हला पण खूप आवडेल या टॉपिक वर म्हणजे जर्मन भाषे मधलं आमचं संभाषण यावर विडिओ बनवायला पण आपण अगोदर जर्मनी ३६० ट्रॅव्हल सिरीज पूर्ण करू आणि त्या नंतर ती विडिओ पण मी घेऊन येईल 🤗🌸

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 3 месяца назад +2

    Every place has its own plus and minus points. Still you enjoyed yourselves 🎉

  • @rajendrapatil7405
    @rajendrapatil7405 3 месяца назад +2

    खूपच छान मजा करताय😊

  • @milindjadhav9845
    @milindjadhav9845 3 месяца назад +4

    तुमचे व्हिडिओ बघून मला एक गोष्ट म्हणावेसे वाटते सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा.

    • @mh15....panchwati3
      @mh15....panchwati3 3 месяца назад +1

      काय सुंदर जोक.....भारतात प्रांत वाद
      करायचा ....वा रे लोकं

    • @milindjadhav9845
      @milindjadhav9845 3 месяца назад

      @@mh15....panchwati3 यात कुठला प्रांतवाद आहे?

  • @bhushanpatil3114
    @bhushanpatil3114 3 месяца назад +8

    खुप गोड दिसता तूम्ही दोघेही
    असं वाटतं दोन गुलाबाची फुले 🌹🌹🌹🌹🌹बोलत आहेत
    तूमच्या मुळे आम्ही घरात बसून
    जर्मनी बघत आहोत

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +1

      धन्यवाद 🤗🌸

    • @kingsept10
      @kingsept10 3 месяца назад

      तेच रे चांगल त्यांच्या सारख शिक्षण घेऊन नौकरी केलो असतो तर पुढे गेलो असतो आपण पण जर्मनी काय संपूर्ण यूरोप फिरलो असतो . या लोकांनी वेळेचा योग्य उपयोग करून शाहणे ठरले आणि आम्ही बसलो इथेचं .

  • @sachindevmane1558
    @sachindevmane1558 3 месяца назад +2

    पुरणपोळी मिळते का तिथे?

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 3 месяца назад +5

    सरांना बोलू द्याहो मॅडम, खूप छान आणि क्लिअर बोलतात.

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 3 месяца назад +2

    छान माहीती मिळत आहे. उत्कंठा वाढत आहे.

  • @dnyaneshele1
    @dnyaneshele1 3 месяца назад +4

    खरंच छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहायला .
    जेव्हा पासून तुमचे व्हिडिओ पाहायला लागलो तेव्हा पासून आवर्जून व्हिडिओ पाहतो. खूप छान माहिती मिळते .

  • @bhartimane2778
    @bhartimane2778 3 месяца назад +1

    Manhaim vishai video ahe ka ,te kase ahe ?

  • @ajitdalvi1822
    @ajitdalvi1822 3 месяца назад +2

    Travelling with you

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 3 месяца назад +9

    हाय रुपाली रजत तुम्ही दोघे खूप छान दिसत आहात बोलन तर खूप छान शब्द छान वापरता एकत बसाव वाटत तुमच बोलन छान समजत पण❤🎉❤🎉

  • @Kishor_lahane
    @Kishor_lahane Месяц назад

    Jarman language learn karne Sathi kontay platform ahe?

  • @mangeshjoshi3977
    @mangeshjoshi3977 3 месяца назад +1

    Euro chalu aahe euro bhagyla java sir khup navin experience yeil

  • @kingsept10
    @kingsept10 3 месяца назад +1

    तुमची मुल बाळं कुठे आहेत . कधी नाही दाखवलत

  • @ashwinijadhav293
    @ashwinijadhav293 3 месяца назад +2

    Sharing vehicle, auto,tamtam ...as pahije hote

  • @maheshsarwade4812
    @maheshsarwade4812 3 месяца назад +2

    Khupch chaan aahat tumhii haa 🎉

  • @smitanewgi1246
    @smitanewgi1246 3 месяца назад +3

    Chaan

  • @pradipthopte7970
    @pradipthopte7970 3 месяца назад +4

    आपले सर्व व्हिडिओ फार सुंदर आहेत व नेहमी पाहतो, नवीन नवीन गोष्टी समजतात व पहावयास मिळतात त्या बद्दल धन्यवाद...परंतु आम्हाला आपली गोड बातमी ऐकायला आवडेल व लवकरच आपण जर्मनी मधील गोड बातमी द्याल ही अपेक्षा...आपल्या दोघांना शुभेच्छा...❤❤❤

  • @jayendrawagaskar5693
    @jayendrawagaskar5693 3 месяца назад +2

    ( बोरिबंदर , विटी स्टेशन)आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला असे दरवाजे पूर्वीच्या काळात होते .

  • @aniruddharelkar4764
    @aniruddharelkar4764 3 месяца назад +2

    Ghar baslya he pahayla milte .khup dhanyawad.yashwant what👍👍👍

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 3 месяца назад +2

    व्हेरी नाईस

  • @ShyamPatil-t4c
    @ShyamPatil-t4c 3 месяца назад +2

    जर्मनी मध्ये फिरायला किती खर्च येतो तुम्हाला 50 km sathi

  • @studiable5931
    @studiable5931 3 месяца назад +1

    Plz make videos on education tourism.

  • @priyankasarvankar8256
    @priyankasarvankar8256 3 месяца назад +2

    I can understand Rupali's frustration about pillow...even I need good pillow to sleep.

  • @ask-113
    @ask-113 3 месяца назад +2

    Like your content😊 please alert rha tumche content kahi swghoshit Europe che mothe you tuber copy krt ahet...please be unique 😊 for more information watch her roasting videos😂

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      Ho ka😅 pn chorun pn kdachit tyanchech jasti views yet astil

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 3 месяца назад +2

    Very nice vlog

  • @shabbirmulani3027
    @shabbirmulani3027 3 месяца назад +2

    ❤❤❤ ok

  • @chagannamankar6638
    @chagannamankar6638 3 месяца назад +1

    Who did the video shoot?

  • @rushikeshdhawade9870
    @rushikeshdhawade9870 3 месяца назад +1

    Tai tumi organic khata ka

  • @satishjoshi8266
    @satishjoshi8266 11 дней назад

    Mast.Chukun autotype zale madt.Sorry.

  • @vasudhabokil7814
    @vasudhabokil7814 3 месяца назад +2

    Nice 👍👍👍 😊😊

  • @leenakale07
    @leenakale07 3 месяца назад +2

    ताई खूप सुंदर माहिती सांगता

  • @Savita07649
    @Savita07649 3 месяца назад +3

    Good Afternoon

  • @sunildesai9759
    @sunildesai9759 3 месяца назад +2

    Jai Shree Ram 🎉🎉

  • @sangeetamahajan1494
    @sangeetamahajan1494 3 месяца назад +2

    Very good 😅🎉

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 3 месяца назад +2

    ❤❤❤❤o cute

  • @prashantkasat6161
    @prashantkasat6161 19 дней назад

  • @rameshkulkarni8714
    @rameshkulkarni8714 3 месяца назад +2

    खूपच सुंदर आहात दोघेही

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 3 месяца назад +2

    Chan

  • @yshivaji-mr5ul
    @yshivaji-mr5ul 3 месяца назад +2

    आपण महाराष्ट्र राज्यातील कुठल्या जिल्ह्यातील आहात

  • @kirancholke1559
    @kirancholke1559 3 месяца назад

    Mla Luxembourg made job sathi yaych ahey tar mi jau ka

  • @rajeshkomatkar3539
    @rajeshkomatkar3539 3 месяца назад +3

    Good Afernoon maam from Amravati

  • @sudhirvyavahare8833
    @sudhirvyavahare8833 3 месяца назад +1

    Madam tumhi kay job karata germany madhe

  • @LankeshwarKarande-w3w
    @LankeshwarKarande-w3w 3 месяца назад

    बघा मार्केटिंग करा जर मराठी पदार्थ जर्मनी मध्ये ऑर्डर्स असतील तर सांगा म्हणजे मराठी service चालू करता येतील.

  • @maheshsarwade4812
    @maheshsarwade4812 3 месяца назад +2

    Madam we love you...... Ur so beautiful.....ur jodi is mst.....also ur language is awesome 🎉haaaa ....saglch mst.....

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸

    • @maheshsarwade4812
      @maheshsarwade4812 3 месяца назад +1

      @@Rupali.EuropeVlog Next video Kadhi post krnaar aahat mam...

  • @NavnathWagh-u6w
    @NavnathWagh-u6w 3 месяца назад +5

    छान जोडी

  • @sachinpatil-k9n
    @sachinpatil-k9n 3 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 3 месяца назад +3

    ठिक आहे सगळीकडे आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही

  • @ajitchavan894
    @ajitchavan894 3 месяца назад +3

    Guten Tag...... Railway Station var tar konich public dist nahi Tai........ 😂

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 3 месяца назад

      शाळेत मुलांना चित्रकलेसाठी "रेल्वे स्टेशन" असा विषय नाही देता येणार! 😂 पॅसेंजर्स हमाल विक्रेते चायवाले तिकिटचेकर कोणीच नाही!

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 3 месяца назад +1

    Pl Bonn baddal sanga or dakhva Pl

  • @hemantlichade
    @hemantlichade 3 месяца назад

    It sector mdhe job karta ka

  • @RajaramGaikwad-i4j
    @RajaramGaikwad-i4j 3 месяца назад +1

    तिकडे नागरी व्यवस्था आपल्यासारखेच आहे का जसे तालुका जिल्हा राज्य

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 месяца назад +3

    नवीन सिटी सफर मालिका ची उत्सुकता आहे..काय काय बघायला मिळणार.😅 एवढ्या प्रगत देशात सिटी बस चा संप पुकारला जातोय 😮...त्या मानाने भारतात बरं आहे...संप झाला तर इतर पर्यायी वहातुक व्यवस्था सहज उपलब्ध असतात...
    जर्मनी लोकांना एकमेकांना उशी फेकून मारायची सवय असेल म्हणून तिथ त्या टाईप च्या उशा आहेत. 😂😂😂😂

  • @yshivaji-mr5ul
    @yshivaji-mr5ul 3 месяца назад +2

    आपण दोघं जॉब करता काय

  • @mjuncle4724
    @mjuncle4724 3 месяца назад +1

    Please comment/share your opinion/Experience about Muslim community." Neo Nazi" threat to Indian Tourist/community
    International media Report are not positive about safety of Hindu community

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 2 месяца назад

    रजरूप❤❤❤❤❤❤मस्त्

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 3 месяца назад +3

    Tumi दोघेही chan aahat .disayala pan

  • @satishjoshi8266
    @satishjoshi8266 3 месяца назад +1

    Madt

  • @KomalpritSingh
    @KomalpritSingh 3 месяца назад

    Amhi pan ahot 10 year's pasun pan Kahi Kahi khup khot bolata tumhi doghe

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      Ashi comment nahi kraychi kaku. kay khot bollo te explain kraych 😅

  • @CricketismyHobby
    @CricketismyHobby 3 месяца назад

    ध्रुवराटी बरोबर मग कधी व्हिडिओ बनवा

  • @bhushankasar4497
    @bhushankasar4497 3 месяца назад

    Jasta over acting karat aahat ase vatate .chalnyacha ,bags uchlaycha,jine chadnyacha kantala yet hota tumhala .ase kaay mothe khadde gheun aala hota dongravar.

  • @MagnusMankeshvar
    @MagnusMankeshvar 3 месяца назад

    न ण

  • @Kishor_lahane
    @Kishor_lahane Месяц назад

    Jarman language learn karne Sathi kontay platform ahe?