आज शेवटी बोलून मन मोकळं केलं 😢 | एक भारतीय दुसऱ्या भारतीयाचा तिरस्कार करतात 😳 | Reality check |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2024
  • आज शेवटी बोलून मन मोकळं केलं 😢 | एक भारतीय दुसऱ्या भारतीयाचा तिरस्कार करतात 😳 | Reality check |#139
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद
    Thank you for watching.
    #marathivlog #vlog #dailyvlog #marathimulgi #marathiyoutuber #marathivlogger #marathivideo #maharashtra #maharastrian #india #indian #europe #germany #canada #uk #usa #japan #switzerland #italy #rupalilikhitkar

Комментарии • 403

  • @deepakghaywatedg
    @deepakghaywatedg Месяц назад +27

    तिरस्कार करणे हा गुण. आपल्या भारतीय लोकांना खूप आवडतो. गोऱ्या लोकांचा पाया पडतील. आपल्या लोकांना ते स्वतः तिरस्कार करतात. ही फॅक्ट आहे

  • @user-zj8gl9wb2x
    @user-zj8gl9wb2x 2 месяца назад +14

    फारच सुंदर ताई, आजपर्यंत पर देशात गेलेल्या कुणीही असे विडियो तयार करून टाकले नाही, कदाचित तिकडे busy रुटीन असेल. पण तुमी वेळ काढून इतकं सर्व सेंड करता आमच्यासाठी, 👍

  • @vaishaligangoli9311
    @vaishaligangoli9311 Месяц назад +20

    ताई तुम्ही कोणत्या शहरात राहता, माझा मुलगा पण जर्मनी ला मागडेबर्ग शहारात आहे. तो ही सांगत असतो जर्मनी मधील खूप गोष्टी बद्दल. आपल्या भारता पेक्षा खूप गोष्टीत जर्मनी मागे आहे, उदा.ऑनलाईन पायमेन्ट. जसे भारतात अगदी भाजी वाले पण ऑनलाईन पे घेतात पण तिथे सगळया गोष्टीत कॅश द्यावी लागते.

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 29 дней назад +1

      German are not Dumb to work on whims of government

    • @swinil1103
      @swinil1103 21 день назад

      What do you mean???​@@raj-khotmarathawarriorclan

    • @eazyetodre573
      @eazyetodre573 7 дней назад

      @@raj-khotmarathawarriorclan oh so are they dumb for being pioneers in technological advancements then?

  • @vijaydavari8410
    @vijaydavari8410 2 месяца назад +9

    तुम्ही खूप सुंदर माहिती देताय.... जर्मनी देशा विषयीची दैनंदिन जीवनातील नवीन गोष्टी शिवाय आपल्या भारताशी असलेला हृदयस्पर्श खूप बोलका आहे...
    खूप सुंदर ...👍👍🌷🌷

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 2 месяца назад +20

    खुप खुप सुंदर विषय मॅडम भारतामधे जसा काही लोक जातीयवाद करतात तसा आपले लोक परदेशात पण मराठी माणसे आपल्याच लोकांना कमी लेखतात. भारत हा भगवान गौतम बुद्धांच्या भूमीचा देश आहे .अशी परदेशात ओळख आहे आपली.🙏🙏🙏

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +3

      अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🙏🏻🌸

    • @nitinbhade3188
      @nitinbhade3188 2 месяца назад +8

      जरा नीट अभ्यास कर आणि बोल रे हिंदुस्तान आहे हा

    • @nitinbhade3188
      @nitinbhade3188 2 месяца назад +11

      हिंदू आहेत आणि श्री राम राधे श्रीकृष्ण यामुळे हिंदुस्तान आहे ok

    • @bussinesman6813
      @bussinesman6813 28 дней назад

      ​@@nitinbhade3188बाहेर कोणीच ओळखत नाही यांना

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 20 дней назад +1

      भारत फक्त सनातन धर्मा मुळे जगभरात प्रसिद्ध आहे....गौतम बौद्ध नेपाळमधील होते

  • @sureshgadankush5239
    @sureshgadankush5239 Месяц назад +7

    मनमोकळं मराठी मन की बात मनस्वी आवडली.धन्यवाद आणी आशिर्वाद.

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 Месяц назад +25

    तू खरच मन मोकळी,हसरी,सिंपल आहेस.आवाज पण गोड आहे.कुठेही दिखावा नाही.जशी आहे तशीच ❤ U❤

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1m Месяц назад +24

    जर्मनी डवलप देश नाही वाटत, ते तर उगीचच उदोउदो केला ज़ातो
    पण तिथ स्वच्छता खूप दिसत आहे

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 23 дня назад

      लोकसंख्या मर्यादित असल्याने कदाचित

    • @idontcarei
      @idontcarei 11 дней назад +1

      @@prasadchorghe17 TE SARVAT MOTHA KARAN AHE ..NIDAN BHARATA SATHI ..

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 11 дней назад

      @@idontcarei तिथे सार्वजनिक वाहतूक ऑफिस रस्ते यावर गुटखा खाऊन थुंकणारे लोक पण नाहीत. या उलट अमेरिकेत रस्त्यावर कचरा आणि नशा करून पडलेले लोक दिसणे कॉमन आहे. तेच भारतात पण चाललंय.

    • @idontcarei
      @idontcarei 11 дней назад +2

      @@prasadchorghe17 ho ..me 7 deshat rahile aahe ..china madhe suddha ...btw USA madhe pun loksankhya kamich aahe pun tithe FOKTE wadhle ahet

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 11 дней назад +1

      @@idontcarei माहिती बद्दल धन्यवाद

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 месяца назад +19

    खुपच छान जोडी आहे तुमची असेच आनंदी रहा. तुमचा दोघांचा आवाज छान आहे.

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 месяца назад +15

    खर सांगू का ताई त्या जर्मनी पेक्षा तुम्ही जे बोलता आणि तुमची स्माईल च खूप आवडते आम्हाला....तिकडच्या गोष्टी पाहण्यात काही मज्जा नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने बोलता आणि सांगता ते खूप छान वाटत....त्या बाकीच्या गोष्टी पाहण्यापेक्षा तुमच्या कडेच आणि तुमच्या बोलण्या कडेच पाहावं वाटत❤❤❤❤

  • @youyogee
    @youyogee Месяц назад +11

    जर्मनी मध्ये खूप ज्येष्ठ नागरिक आहेत, आणि त्यांना एकदम तंत्रज्ञान हाताळता येत नाही.म्हणून तेथील सरकार खूप जास्त पेपर ने काम करते.
    अजूनही तिथे रोख म्हणजे कॅश मध्ये जास्त व्यवहार होतात. माझा 3 वर्षांचा अनुभव आहे.
    ...

    • @idontcarei
      @idontcarei 11 дней назад

      ASA KAHI SUDDHA NAHIYE 😁😁 ..TITHE ITKI LOKSANKHYA NAHIYE MHANUN ITKA ONLINE KARAYCHA KHARCH WORTH NASTO ...samjha tumchya colony madhe atta 5000 loka rahtat ..tyache 50 zale tar kon kashala itka AATAPITA KAREL CABLE TAKAYCHA

    • @youyogee
      @youyogee 10 дней назад

      @@idontcarei तुम्हाला मुद्दा समाजाला नाहीये, पैसै खर्च करायला जर्मनीला काहीच प्रोब्लेम नाहीये.रिसर्च वरती एवढा पैसा खर्च करतात . तर ऑनलाईनचा खर्च अगदीच नगण्य आहे. आणि ते पण असे तंत्रज्ञान की ज्याच्याने लोकांचे आयुष्य सुखावह होईल. परंतु मेकॅनिकल इंडस्ट्री मध्ये अग्रेसर असल्या मुळे information Technologie च्या क्षेत्रात थोडे दुर्लक्ष केलं , ते समजून घायला असलेलं नागरिक आणि इथे असलेले data protection act , privacy act लोकांची मानसिकता हे सगळे कारणीभूत आहे.
      बाकी आता येत्या काळात हे पण IT मध्ये भरपूर काम करतील. येथील खूप सारे start up work karat aahet

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 месяца назад +26

    असतात अशी attitute असणारी लोक ignore them. Cute smilly couple. ❤

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +3

      धन्यवाद 🌷😍🌸

    • @idontcarei
      @idontcarei 11 дней назад

      @@Rupali.EuropeVlog TYANNA ME LATH MARTE 😂😂😂😂 GELE UDAT

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 2 месяца назад +8

    छान माहिती मिळाली. हसमुख चेहरा त्या मुळे खूप आवडला.

  • @milanpatange1379
    @milanpatange1379 Месяц назад +6

    Khupach chhan astat tumche vedio.....Nice couple.....Aamhi 2015 madhye Europe tour keli hoti....khup chhan aahe Europe....pan tumchya vedio mule details samjtat...you both are very innocent...manapasun bolta....thanks...
    .

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 2 месяца назад +5

    खूप छान सादरीकरण. बोलून मोकळे होणे खूप गरजेचे असते. विशेषतः परदेशात असताना एकटेपणा जाणवतो. वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असतो. परक्या लोकांशी मोकळे बोलणे हि संकल्पना नसते. तुम्ही या उपक्रमातून मोकळे व्हा. अगदी बिनधास्तपणे.

  • @mands406
    @mands406 2 месяца назад +13

    Absolutely agree with you. My experience is also same as yours - Indians show attitude to other Indian when they face each other at any place abroad

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      Thanks for sharing your experience 🤗🙏🏻🌸

    • @idontcarei
      @idontcarei 11 дней назад

      ABROAD??? HERE TOO ..IN FACT THE ATTITUDE IS MORE HERE ..especially fom those who return from abroad .....they think they r superior ..even thou they dirve taxi or do some flop clerical coolie job there

  • @shailajasarmalkar8023
    @shailajasarmalkar8023 2 месяца назад +10

    Khup Chan Video Banavta. I like Your Video. All the Best

  • @ssalunkhe
    @ssalunkhe Месяц назад

    Mast vlogs. Tuza mule amhala Germany baghayla milatay. Tumhi dogh ek mekana khup compliment karta. Keep it up. Lots of love from Mumbai ❤

  • @devbhosale2828
    @devbhosale2828 2 месяца назад +5

    अगदी बरोबर इंडियन लोकांसोबत तुमचा अनुभव

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 День назад

    Tai खरेच खुप छान boltes

  • @dattabhukan9022
    @dattabhukan9022 2 месяца назад +4

    खूप छान आहेस मी खूप छान व्हिडिओ बनवतेस मलाही आवडतं इतर देशांबद्दल माहिती पाहिजे खूप गोष्टी आईला मिळतात ज्या कधी पाहिले नाही

  • @ravibhojane7635
    @ravibhojane7635 2 месяца назад +4

    Nice superb fantastic fabulous authentic decent video.

  • @seaspidermariner1565
    @seaspidermariner1565 Месяц назад +5

    Not only in Germany in other countries also Indian show there attitude, madam if your side Filipino famliy stay you observe them they very with all.

  • @swati0499
    @swati0499 2 месяца назад +3

    I like all ur vdos coz all r giving different knowledge n information..keep it up❤❤

  • @mandartamore9607
    @mandartamore9607 20 дней назад

    Shree swami samarth Rupali Ji Nice Block I'm Your Big fan Mandar Tamore Mumbai Koliwada

  • @dilipmokal3796
    @dilipmokal3796 Месяц назад +3

    छान व्हिडिओ, छान माहीती
    खूप खूप शुभेच्छा

  • @Jayashree293
    @Jayashree293 Месяц назад +2

    मी पहिल्यांदा च तुझा व्हिडीओ बघितला. छान बनवलास. मी तुला अग म्हणते कारण तू माझ्या मुलीच्या वयाची आहेस 😊. मी बघेन आता रोज तुझे व्हिडीओ.

  • @vitthallakhade5745
    @vitthallakhade5745 2 месяца назад +18

    दोघेही खुश रहा , स्वस्थ रहा , काळजी घ्या.

  • @viveksadashioraomaitrikar2561
    @viveksadashioraomaitrikar2561 2 месяца назад +3

    Awaj sundar aahe. Presentation pn excellent aahe. Badhiya... 👌🙏

  • @vaibhavmane4802
    @vaibhavmane4802 8 дней назад +1

    Ram krishna hari.... mauli 🙏 😊
    Aamhala time dilya bddal khup khup aabharrr

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 Месяц назад

    खूप छान व्हिडिओ असतात
    👌👌👌👌

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 2 месяца назад +2

    Indian iksna paisa Kiva education zhale ki attitude yeto pn tumhi doghe khup chan simplicity calm down aahat understanding❤❤

  • @nagoraodongre7908
    @nagoraodongre7908 Месяц назад +1

    ताई तुम्ही खूप प्रसन, छान,सुंदर व आकर्षक दिसत

  • @anilutpat3325
    @anilutpat3325 2 месяца назад +3

    Rupali namaste, khup chan vlogs astat, sunder mahiti aste, take care by

  • @harishchandrakhandare7936
    @harishchandrakhandare7936 2 месяца назад +5

    आवो तिथ पाण्यात चा काय कसा वापर करतात पण बोरला पाणी लगतयका तिकड नद्या आहेत कातिकड दिवस कधी मिळतो कधी ऊगगवतो हे शेर करास

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад +2

      Ya vishywar mi detailed video lwkrch ghewun yeyil 😊🙏🏻

  • @Jijhhhu
    @Jijhhhu Месяц назад

    LOVE FROM MUNICH ❤
    जय महाराष्ट्र 🚩

  • @Iy725
    @Iy725 2 месяца назад +3

    Specially North Indian mi pn asa experience ghetla ahe
    Marathi mans boltat
    Jay Maharastra

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +1

      अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद 😊🌸🙏🏻जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @vishalpawar-sn8et
    @vishalpawar-sn8et 2 месяца назад +3

    तुमचे बरेच व्हिडिओ बघितले, छान असतात.. पण सॉरी एक व्हिवर म्हणून हा व्हिडीओ खूप संथ आणि रटाळ वाटला मला.

  • @saayalideshpande2915
    @saayalideshpande2915 Месяц назад +2

    Ho ma'am agdi barober manta aahe tumhi karan maza mulga 2 mahinan purvich gela aage jarmani la master's karayla tyani pen hech sangitle ki Maharashtrian lok nahi bolet khup attitude dakhvtat jerman tari smile kertat,help kertat aani boltat

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 2 месяца назад +4

    हाय रुपाली रजत छान आहे व्हिडिओ❤❤🎉🎉

  • @santoshfoujdar4187
    @santoshfoujdar4187 2 месяца назад +3

    Exllent work Go ahed

  • @mangalawagh1975
    @mangalawagh1975 2 месяца назад +1

    अगदी बरोबर,अनुभव आमचा देखील

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🙏🏻🌸

  • @ajitkulkarni4891
    @ajitkulkarni4891 Месяц назад +1

    Marathi mansa babat bolt agadi khare bolte mala asa Anubhav Dubai la changla ala ahe. Kupe chan vishleshion karta. Very nice 🙂

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 2 месяца назад +5

    खरच फार छान आहे तुमचा ड्रेस......😊

  • @deepalisutar884
    @deepalisutar884 2 месяца назад +1

    Nice video mi aaj subscribe kely ahe 👌👍🏻

  • @bipinpokle3978
    @bipinpokle3978 2 месяца назад +4

    मॅडम सुंदर माहिती देता तुमच्या सारखी cezzy foods ranjita u tub var ja शेम टू शेठ तुमच्या सारख्या त्या सुद्धा मॅडम दिसतात

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      धन्यवाद 🤗🌸

    • @yogini1290
      @yogini1290 Месяц назад

      hoy mi just diffrence pahnyat vel ghalvla😅

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337 2 месяца назад +4

    खरंच तुम्ही दोघं गोड आहात

  • @prasadgaikwad7108
    @prasadgaikwad7108 Месяц назад +2

    Madam aaplyakade thyrocare lab
    Rs. 1800/- madhe blood home collection karun cbc, testtosterone ,
    Hba1c, d3 b12 uric acidd calcium
    Lipid profile kidney profile t3t4 tsh
    Iron profile, crp electrolytes serum
    Creatine he sagle kartat, ani next
    Day pdf aplya email or WhatsApp
    Var pathavtat. Hya test sathi dr. Chi
    Recommendation lagat nahi. Apan
    Kontys hi dr. Kadhe jau shakto. Me
    Nashik la rahato. Nashik che blood
    Sample he turbhe la jate. Germany shi
    Compare kela tar aplya kadhe test
    Result cha result fast ahe .

  • @abdulraufshaikh969
    @abdulraufshaikh969 Месяц назад +2

    God bless u Rupali.keep it up.Go ahead.Cute couple.

  • @pramodpunde2515
    @pramodpunde2515 2 месяца назад +3

    Manmoklya padhtine bolata.. 👌🏻

  • @madhurisgarden3544
    @madhurisgarden3544 2 месяца назад +2

    Khup chan video🌹🌹🌹🌹
    Take care ❤❤

  • @user-zw5dc8so3r
    @user-zw5dc8so3r 2 месяца назад +1

    Chhan mst Maja yesterday...Gari baslya jarmani bagayala milage.....
    MiGujarat Rajkot yethun video bagate....

  • @panditraolangote2999
    @panditraolangote2999 2 месяца назад +2

    namaskar rupalitai ,mahit nahi parantu numhi gharatich ek vyakti watata, watat tumhi bolat rahav aani aamhi aikat rahav..thanks !

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 2 месяца назад +5

    My daughter in Barlin I like your vidio we will Came next year

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 2 месяца назад +1

    Khoopach chhan🎉👍❤

  • @mahadevpatole7106
    @mahadevpatole7106 2 месяца назад +6

    अप्रतिम जोडी ताई

  • @KavitaPatil-nt8hu
    @KavitaPatil-nt8hu 2 месяца назад +2

    Tai tuza swbhav chan ahe hasun bolne ❤mast

  • @bapubavale3610
    @bapubavale3610 Месяц назад +1

    खूप छान अतिशय सुंदर 👌👌👌👌

  • @user-kl2mt1px3k
    @user-kl2mt1px3k Месяц назад

    UK madhe suddha same situation ahe, too much paper work,primary school sathi tar khupach problem ahe nearby school madhech admission gheu shakata, thoda suddha distance jast zala tadmission nahi midat.
    me sadhya Mersyside , UK la rahate.......

  • @ajaysonune1625
    @ajaysonune1625 Месяц назад +1

    Europeans had great contributions for human development 😊😊

  • @abhimaanhinduasnyacha
    @abhimaanhinduasnyacha Месяц назад +4

    9 vajle aahet tarihi baher 6 vajlya sarkha parakaah aahe....

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад +1

      यूरोपमध्ये आता रात्री ९ वाजता पण दुपारसारखी ऊन असते 😳 या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या |
      ruclips.net/video/P1zy2MQw1gM/видео.html

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 2 месяца назад +1

    Khup chan video Tai

  • @sandipkjagtap863
    @sandipkjagtap863 Месяц назад +2

    जय राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉दीदी

  • @kavishanerkar349
    @kavishanerkar349 Месяц назад

    Tumhi kharch sangta aahat amhi same exp kela Sydney we back to India in six months for our kid India is best atleast tumhi express kartay thts imp PPL are crazy going outside of india

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🌸

  • @prakashsarode1740
    @prakashsarode1740 Месяц назад +1

    भारतीय लोक भारत सोडून परदेशात का जातात , परदेशातील लोक आपल्या देशात का रहात नाहीत

    • @idontcarei
      @idontcarei 11 дней назад

      ithe admission nahi milat 90% ani jobs pn kami astat

  • @ankitasabale9772
    @ankitasabale9772 2 месяца назад +8

    खूप छान आहे पण आपल्या भारत मातेसारखे कुठेही नाही आपण कोठे ही जा पण संस्कृती जपा हीच खरी ओळख आहे

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +2

      धन्यवाद 🌷😍🌸

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 2 дня назад

      निंदा, द्वेष,फसवणूक हीच भारतीय संस्कृती तीची जपवणूक करायला हवी असे सुचवायचे आहे का ?

  • @manojgaikwad8086
    @manojgaikwad8086 2 месяца назад +1

    Great 👍 pahiley anda vidio paht🎉o aple nav gav if possible ❤

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +1

      धन्यवाद 😊🌸🙏🏻Rupali Likhitakar from Wardha

  • @user-fe2tb5ss8d
    @user-fe2tb5ss8d 2 месяца назад +3

    ताई विडिओ खूप माहितीपूर्ण होता👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤩🤩🤩 आणि दादाच कसलं ट्रेनिंग सुरु आहे सांगाल का ?🙏🙏🙏🙏🙏🙏तुम्ही सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी समझवून सांगता छान 👌🏻👌🏻👌🏻🎉🎉🎉

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      धन्यवाद 🌷😍🌸
      First aid Training

  • @kakashihatake1207
    @kakashihatake1207 2 месяца назад +1

    Khup chhan hota aajcha tuza vlog khup chhan watle aikun.. Aani tula jer punha koni ase Indian bhetle ter tyana tu double attitude dakhw... I know Rupali tu khup soft hearted aahes pn taslya lokansathi ter nakkich try kar...

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +1

      धन्यवाद 🤗🙏🏻🌸खूप छान वाटलं

  • @surajlonbale7368
    @surajlonbale7368 2 месяца назад +3

    Rajat bhau kadhi yenar wardhela ravi lagla relve madhe

  • @surajrathod9417
    @surajrathod9417 2 месяца назад +2

    Congratulation u have new Subscriber :D

  • @user-rg8mq3dq8c
    @user-rg8mq3dq8c 2 месяца назад +2

    German peoples always love marathi peoples, thetre, culture. I visited munich some time so i know. Their strict law & good mentality of there peoples around the worlds many nation made beautiful & wonderful so many indians goes there for live from india. In india, this type no mentality. Our here not stop on zebra crossing anyone during citizen cross road, no footpath for walk, no clean park, garden, ocean beach. Our government not have attention.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      Thanks for sharing your experience 🤗🌸

    • @user-rg8mq3dq8c
      @user-rg8mq3dq8c Месяц назад

      @@Rupali.EuropeVlog thanks mam, enjoy Germany. Please visit match all next month great event Euro 2024 Germany🇩🇪

  • @user-rq2du2ep6m
    @user-rq2du2ep6m Месяц назад +1

    Khup channnnn.🙏

  • @shitalchandrap7987
    @shitalchandrap7987 Месяц назад +1

    Khup Chaan watale . Take care both of you . which part of Maharashtra you both belongs to ?

  • @MurlidharDodake
    @MurlidharDodake 2 месяца назад +1

    Thanks for information

  • @vikrantajitvasant2964
    @vikrantajitvasant2964 29 дней назад

    Depends on your mentality.If you are egoistic & Self centred then it's difficult.If you are sensitive and emotional person, still it's problematic.My experience is people will definitely help you in foreign countries if your approach is suitable for them.

  • @pramodrandhir1255
    @pramodrandhir1255 2 месяца назад +1

    खुप सुंदर!

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 Месяц назад +1

    Very nice video....👏👏🙌👍👌👌

  • @priyankasanap06
    @priyankasanap06 Месяц назад +2

    Job sathi tumhi konti exam dili hoti

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      तुम्हाला जर शिक्षण किंवा नोकरीसाठी माहिती हवी असेल तर आमचं अजून एक RUclips चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज आहे तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता जिथे आम्ही शिक्षणासाठी कसे यायचे,नोकरी साठी अर्ज कसा भरायचा,Visa प्रक्रिया कशी असते आणि काय कागदपत्र लागतात या बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. RUclips channel
      Desi couple in Germany
      Link - youtube.com/@DesiCoupleInGermany?si=3e8aWKNR5O2Gq2gl Instagram
      Desi couple in Germany
      Link - instagram.com/desicoupleingermany?igsh=MXc5aDExdnMxdWxleA%3D%3D&

  • @sameerlokhande8630
    @sameerlokhande8630 Месяц назад +1

    Rupali keep smiling ! you are a good vlogger 😀

  • @thedreams579
    @thedreams579 Месяц назад +1

    रात्रीचे 9 वाजलेत....😳

  • @shobhabhosale4533
    @shobhabhosale4533 2 месяца назад +4

    You are looking so beautiful in pista colour dress

  • @Prasaddongare
    @Prasaddongare 2 месяца назад +1

    ताई तुमची वृषभ रास आहे का

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 2 месяца назад +2

    मस्त 😍👌🏻

  • @DeepUnitech
    @DeepUnitech 16 дней назад

    Ho he khar aahe.....amhi pan south Africa madhe pahato

  • @meenakshishetye1820
    @meenakshishetye1820 Месяц назад

    भारतीय भारतात सुद्धा वर्षानुवर्ष एकाच परिसरात रहात असले तरी एकमेकांशी हसत नाही त निदान शहरात तरी .असा अनुभव आहे.

  • @ajeetthorwat7805
    @ajeetthorwat7805 Месяц назад +1

    One of my friends daughter lives in Germany. Her name is Dr. Rinaz doing MD. In gynecology. Has simple humble nature as u. Definitely I will ask her to follow you🎉

  • @surendrapatil2871
    @surendrapatil2871 Месяц назад +2

    Most Indian people have great ego about money also beauty. And income.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 месяца назад +2

    Khup chan jodi rajat rupali

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 2 месяца назад +1

    रुपाली ताई ,तू खूप छान बोलते स.
    अश्या लोकांना ignore करायचे.

  • @jawaleparmeshwar8863
    @jawaleparmeshwar8863 Месяц назад +2

    खुप भारी आहे

  • @Ferozkhan-gu9np
    @Ferozkhan-gu9np Месяц назад +2

    Very beautifully

  • @MosinPathan-su1qi
    @MosinPathan-su1qi Месяц назад +1

    खूप छान

  • @raghunathpatil921
    @raghunathpatil921 Месяц назад +1

    जर्मन आपल्याकडून साठ टक्के पगार परत घेऊन लुटत तर नाहीत ना?
    पगार पुरतो की फक्त घलन फुगवटाच आहे?

  • @vijaysawant637
    @vijaysawant637 2 месяца назад +1

    तुमचा आवाज गोड आहे. कंटाळा वाटत नाही.

  • @dikshabagwe2656
    @dikshabagwe2656 2 месяца назад +1

    Nice

  • @Universe2929
    @Universe2929 2 месяца назад +1

    तुम्ही खूप छान हसता

  • @govindgadekar4078
    @govindgadekar4078 Месяц назад +1

    रान भेंडी च्या मुळ्यांची उगळून चाटण करून दोन चमचे सकाळी घेतल्यानंतर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो पहिल्या स्टेप मध्ये

  • @mandartamore9607
    @mandartamore9607 20 дней назад

    Rupali Ji Jarmani Zoo

  • @anand5168
    @anand5168 Месяц назад +1

    Area luxury ahe wow🎉