अमेरिकेतील आमच्या घराजवळचा आठवडी बाजार | Weekly farmers market in America | मराठी vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2023
  • ह्या @indianmomincalifornia marathi vlog in usa मध्ये तुम्हाला california house पाहायला मिळेल
    आपले इतर मराठी विडिओ पाहण्यासाठी : ruclips.net/user/playlist?list...
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤ Subscribe for regular updates ❤
    ❤ press the bell icon for notifications ❤
    ❤ like and share the video ❤
    Instagram : / snehadiwan_offi. .
    for promotions and business Inquiries Contact me on:
    Gmail: scdiwan82@gmail.com
    marathi vlog
    marathi family
    american house
    good news
    costco sh
    travel vlog
    usa to india
    airport lounge
    aeroplane food
    india
    usa
    day in my life
    recipe
    cooking
    celebration
    marathi family in usa
    marathi manus
    Music by Bensound.com
    License code: Q8KVFVPJ4KT2AO86

Комментарии • 1 тыс.

  • @ashwinisalokhe2343
    @ashwinisalokhe2343 Год назад +159

    स्नेहा नमस्कार,.......तुझे सगळे विडिओ न चुकता,अगदी आठवणीने, अपलोड केल्या केल्या बरोबर मी बघते....कधी एकदा सकाळचे साडेदहा वाजततात आणि तुझा विडिओ येतोय असं होतं....... खुप मेहनतीने आणि अगदी मनापासून तु विडिओ बनवतेस......तु विडिओ चे विषय तर इतके सुंदर निवडतेस ना खुप खुप छान असतात विषय.....
    आजच्या विडिओ बद्दल सांगायचं झालं तर दोन मुलांना घेऊन बाजार करता करता विडिओ बनवणं impossible....तेही एवढ्या गर्दीत........
    स्नेहा तुझ्या या कार्याला मनापासून सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤗🤗 सगळ्या गोष्टी खुप मनापासून करत असतेस,चेतन खुप समजूतदार आहेत......तुमची दोन्ही मुलं ❤❤❤❤ it's very cute 🥰🥰🥰🥰....
    स्नेहा तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे.... आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत.आमच्याकडे शेती आहे,गाई म्हैशी आहेत.... कुटुंब एकत्र आहे....या सगळ्या व्यापातून प्रत्येक विडिओ ला कमेंट करणं जमत नाही.....तेवढा वेळ मिळत नाही...पण सगळे विडिओ खुप आवडीने बघतो .....❤
    तुम्ही युरोपला जाणार आहात... त्यासाठी खुप खुप शुभेच्छा.....❤

    • @sachin55924
      @sachin55924 Год назад +4

      ताई आपल्या महाराष्ट्रमध्ये टोपली मध्ये बोंबील, मासे घेऊन बसणारे पण असतात त्यांचा व्हिडिओ दाखवा.🙏

    • @SunitaPatil-oo8su
      @SunitaPatil-oo8su 11 месяцев назад +3

      10 rupees 1 tomato

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 11 месяцев назад +2

      व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * अमेरिकन शुद्ध मराठी तुन * स्नेहा च्या श्री मुखातून * कोटी कोटी कोटी धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं हिंदुस्थानी मातापिताम् महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनम् संतं वैज्ञानिकं न्यायधीशं🙌🙌🙌🙌🙌 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

    • @sagar_chavandgir_2
      @sagar_chavandgir_2 11 месяцев назад +1

      😂

    • @user-oc4ij2qz1g
      @user-oc4ij2qz1g 10 месяцев назад +1

      वाव सुंदर...!आपल्या महाराष्ट्रात बाजार म्हणलं की ईतका कचरा असतो ना,नाहीतर तिकडे बघा किती क्लीन आहे.
      असो लाइफ मध्ये आम्ही शेतकरी नाही जाऊ शकत तिकडे पण धन्यवाद ताई तू हे सर्व दाखवल्याबद्दल तुला अनेक शुभेच्छा,आशिर्वाद माझ्या कुटुंबातील सर्वांकडून....❤

  • @sachingaikwad4813
    @sachingaikwad4813 Год назад +136

    खुप अभिमान वाटतो अमेरिकेत राहुन सुध्दा आपली मराठी भाषेचा आपणास विसर नाही पडला. जय महाराष्ट्र

    • @vishalbro3083
      @vishalbro3083 6 месяцев назад

      हो खरंच, पण ताई ने आपल्या मुलांना पण मराठी बोलायला शिकविले पाहिजे😊

  • @shampukale4022
    @shampukale4022 Год назад +83

    आम्हाला खूप आनंद होतो.जेंव्हा आमचे मराठी बांधव परदेशात राहत असून सुधा आपली मातृभाषा विसरलेले नाहीत.. ताई धन्यवाद...

  • @ramdasbhor7381
    @ramdasbhor7381 11 месяцев назад +41

    अमेरिकेत आलो नाही पण तुमच्या माध्यमातून अमेरिकन दैनंदिनी अनुभवयास मिळाली 'धन्यवाद ताई आणि भैय्या 'मुलं सुद्धा खुप छान आहेत त्यांना शुभेच्छा

  • @tkva463
    @tkva463 11 месяцев назад +22

    एक गोष्ट मनाला अतिशय भावली. भारतात जिथे -कुठे शेतक-यांकडून विकत घ्याल तिथे भाव करू नका. अगदी बरोबर आहे ताई. 🙏🙏👍

  • @gajananpoharkar8029
    @gajananpoharkar8029 10 месяцев назад +17

    खुप अभिमान वाटतो अमेरिकेत राहुन सुध्दा आपली मराठी भाषेचा आपणास विसर नाही पडला. जय महाराष्ट्र🙏🙏🙏

  • @snehaohol1716
    @snehaohol1716 10 месяцев назад +9

    तिकडे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतोय हे पाहून खुप छान वाटले ताई

  • @balasahebjundre9783
    @balasahebjundre9783 Год назад +17

    माझ्या मते आपली पार्श्र्वभूमी शेतकरी कुटुंबातील नसताना सुद्धा शेतकऱ्यांविषयी एवढं प्रेम पाहून आनंद वाटला

  • @shubhangigangurde8181
    @shubhangigangurde8181 9 месяцев назад +11

    मी कधी आले नाही तुमच्या चॅनल वर, पण हा व्हिडिओ मला खूप छान वाटला, तुम्ही बोलता पण छान, आणि तुम्ही खरंच चांगले माणसं दिसत.

  • @user-kv7om9le8o
    @user-kv7om9le8o 9 месяцев назад +5

    शेतकरी बद्दल बोललात मन भरून आल शेतकरी लोकांचा विचार करणारे लोक आहेत धन्यवाद ताई

  • @arvindans-23naitam85
    @arvindans-23naitam85 Год назад +10

    आपण भारतात म्हणता , महाराष्ट्रात म्हणता असे म्हणण्यापेक्षा माझ्या देशात व माझ्या राज्यात मना हि विनंती.कारण आपणास खुप गर्व वाटेल की, मी भारतीय आहे.

  • @nileshraut5780
    @nileshraut5780 11 месяцев назад +6

    शेतकरी वर्गाला नक्कीच आपला अभिमान आहे. परदेशी जाऊन सुद्धा आपली संस्कृती जपाता .

  • @truptishihorkar1497
    @truptishihorkar1497 Год назад +131

    आम्ही भारतात जेव्हा बाजारपेठ जातो तेव्हा फक्त एक चक्क र आधी मारतो नंतर ठरवतो कुठे काय भाजी घ्यावी ते❤❤

    • @aniket01_d
      @aniket01_d Год назад +4

      Kevadha vel ahe tumchyakade...😅

    • @trupti2171
      @trupti2171 Год назад +4

      @@aniket01_d दीपिका पदुकोण तुमच्याकडे अशी काम करायला रणवीर नावाचा joker असेलच. 😂

    • @aniket01_d
      @aniket01_d Год назад +2

      @@trupti2171 ani tumchyakade tumcha navra 🤣🤣 jor ka jhatka dhirese 🤣 tumhi ani tumcha vellya navryala khup vel aahe vellepana karayala 🤣

    • @TradingCrickeT.
      @TradingCrickeT. Год назад

      😂

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv 11 месяцев назад

      ​​@@aniket01_dbhandu naka. Hav tar me doghina bhajya anun deto. Me moklach asto😂😂😂

  • @chandrakantadat227
    @chandrakantadat227 9 месяцев назад +5

    महाराष्ट्रात खूप स्वस्त भाज्या व फळे पण स्वस्त मिळतात
    आम्हाला सहकार्य करा अमेरिकेत आमच्यासाठी बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न करा
    सोलापूर ❤❤❤❤❤

  • @sanjayshinde9936
    @sanjayshinde9936 11 месяцев назад +8

    तुमच्यामुले आम्हाला घरिबासुन अमेरीका वारी घडली.धन्यवाद ताई .

  • @SunitaLathe-lc1uk
    @SunitaLathe-lc1uk Месяц назад +2

    अमेरिकेत राहून सुद्धा तुम्ही मराठीतून खूप छान माहिती सांगीतली बाजार करत करत आम्ही भारतात राहून अमेरिका पाहिली 🎉

  • @K.Ashwin7777
    @K.Ashwin7777 8 месяцев назад +4

    तुमचे आवाहन महाराष्ट्र राज्यातील जनतेला कळले तर खूप छान होईल आणि ते शेतमाल खरेदी करताना भाव कमी करणार नाही 🙏🙏👍👍

  • @ashoktijage6830
    @ashoktijage6830 11 месяцев назад +6

    खूप छान माहिती दिली आहे आपल्या कडे म्हणजे पुणे व चाकन मार्केट मध्ये आता टोमॅटोचे भाव कमी झाले आहे काही दिवसा पुर्वी 140ते150होते ते आता 40ते50रुकिलो झाले आहेत

  • @SunitaLathe-lc1uk
    @SunitaLathe-lc1uk Месяц назад +1

    अमेरिकेतील शेतकऱ्याकडून भाजी घेताना तुमचा व्हिडिओ खूप छान केला ताई तुम्ही तुमचे मुले पण खूप छान आहेत छान वाटला व्हिडिओ धन्यवाद

  • @rekhachile3913
    @rekhachile3913 11 месяцев назад +2

    मला तुझा अभिमान वाटला बेटा जसा देश तसा वेश म्हणजे जिथं जावं तिथलं होऊन रहाणे हे स्री ला मिळालेले देवाचे वरदान आहे. सासर किती ही श्रीमंत असंल तरी माहेर ची माया विसरत नाही आणि संसार सोडवत नाही. त्या प्रमाणे तु अमेरिकेत गेली तरी भारत वाशीन आहेस लेकी. बाय बाय 🙏
    दोन्ही मुलं त्यांचे बाबा तुझ्या सारखे सुंदर आणि समजूतदार आहेत👍God bless you 💞

  • @rahulpawar3778
    @rahulpawar3778 Год назад +12

    छान व्हिडिओ आहेत. तुमचे व्हिडिओ पाहताना एरिटेड होत नाही किंवा बोर हि होत नाही.ग्रामीण भागातील..खेड्या पाड्यातील बारिक सारिक अभ्यास आहे ताई तूला.असेच हॅप्पी रहा...आपली मराठीला सातासमुद्रापार जीवंत ठेवा.मोठा सॅल्युट.बाय..बाय

  • @JyotiNaikawadi-hd8ju
    @JyotiNaikawadi-hd8ju Год назад +3

    सियाना तिथले लोक कसे मराठी बोलतात तशी बोलते. Cute cute सियाना खूप छान दिसत होती👌👌👌.

  • @prakashnikas9885
    @prakashnikas9885 8 месяцев назад +2

    आपली मराठी बोलणारे अमेरिकेत आहेत खूप आनंद झाला .आम्ही
    सुद्धा अमेरिकेत आहोत की काय
    असा भास होतो अमेरिका अगदी
    जवळची वाटते

  • @sunitanagare5641
    @sunitanagare5641 Год назад +17

    स्नेहा छान होतं अमेरिकेतला आठवडी बाजार पण आपल्या भारतासारखी मजा नाही तिकडे आपल्याकडे भाव पण करता येतो वस्तूचा किंवा भाज्याचा कारण सामान्य माणूस एव्हढी महाग वस्तू किंवा भाजी नाही घेऊ शकत त्यामुळे आपला भारत एकदम बेस्ट आहे
    भारतातसारखी मजा कुठेच नाही आपला भारत एकदम बेस्ट आहे.....
    विदेशात फक्त फिरायला छान वाटत बाकी आपल्या भारतात सगळं काही छान आहे....

  • @chandrakantkhairepatil5160
    @chandrakantkhairepatil5160 11 месяцев назад +3

    सर्वप्रथम आपले धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला घरबसल्या अमेरिका तेथील जीवन पाहायला मिळाले

  • @ujwalarahane2730
    @ujwalarahane2730 10 месяцев назад +4

    खुप सुंदर स्नेहा तुझ्याबरोबर आम्ही देखील अमेरिकेतील आठवडेबाजाराचा आनंद लुटला. ❤️

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 5 месяцев назад +1

    खरचतूमचेमुळे😊आम्हाला अमेरिका बघायला मिळते ईडयामधेचाळीसरुपये😊किलो आहे कटोमेटो❤तुम्ही मराठी भाषा बोलली आपलीच मातृभाषा वापरली अभिमान आहे❤❤❤❤❤❤

  • @gaurikulkarni1861
    @gaurikulkarni1861 Год назад +14

    शेतकरी बांधवाना मदत करा खूप चांगले विचार आणी कृती 👌👏👍nice video 🥰

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q 11 месяцев назад +3

    बेटा पतीला अहो म्हणते. संस्कारी आहेस नशीब नवर्याच आज काय चाल्लय अरे जाय ऐ ना .अरे तुरे दोघाची जोडी धमाल सुखी आनंदी रहा.आशीर्वाद.

  • @Finix609
    @Finix609 11 месяцев назад +4

    भारतात आठवडा बाजारात फेरफटका मारायला खूप छान वाटतं. भाजी बरोबर बाजारात मिळणारी भेळ भत्ता भजीची चव म्हणजे फाईव्ह स्टार

  • @doliramzanjad8135
    @doliramzanjad8135 11 месяцев назад +2

    व्वा ताई अमेरीकेतील बाजारातील माहीती अगदी ग्रामिण भागातील माणसांना मराठीत सांगितली त्याबद्दल धन्यवाद.
    तसेच आपल्या भारतातील शेतकऱ्यां बद्दल तुम्ही दाखवलेल्या आपुलकी बद्दल आपले अभिनंदन पुढील वेळी तुम्ही तिथे काय करता आणि आपला अमेरीकेतील पगार कीती आहे ही माहीती द्यावी.
    ती द्यावी

  • @rajendrapatil8948
    @rajendrapatil8948 14 дней назад

    खुप छान स्नेहाताई असेच आनंदात रहा आपला आठवडी बाजार पाहुन खुप छान वाटले खुश राहा आनंदात राहा.

  • @smita_29
    @smita_29 Год назад +7

    अप्रतिम विडीओ, खूप आवडला 👌🏻सियानाचा look फारच छान . सिया शौर्य 🥰🥰

  • @RaniWankhade-mg1wm
    @RaniWankhade-mg1wm Год назад +4

    हेलो स्नेहा तूम्ही खुप छान आहे...... अमेरिकेत राहून पण..... आपली संस्कृती.... भारतीय भाषा.... जपुन ठेवली.... आहेत ❤❤❤❤❤

  • @user-ht1gu1hg8w
    @user-ht1gu1hg8w 21 день назад +1

    तुम्ही खुप छान बोलता मी पहिल्यादा तुमचा विडीओ बगत आहे आमच्या महाराष्ट्रा त 60 रू किलो टोमाटो आहेत

  • @sanjayhajarejyotishvastu5050
    @sanjayhajarejyotishvastu5050 24 дня назад

    खूप छान असेच व्हिडिओ नेहमी दाखवत रहा धन्यवाद आपले

  • @arunpatil8064
    @arunpatil8064 11 месяцев назад +7

    Very happy to see AATHAVADI BAZAR of America. Nice clear commentry with pleasant voice. Your kids are loving and your husband seems to be very good nstured and cooperative. My blessings to you all. I enjoyed your video. Trquest to have mote videos on different subjects. We here all are interested.

  • @rdattaranbawale2003
    @rdattaranbawale2003 Год назад +4

    खुप छान फॅमिली आहे तुमची, तुम्ही इंडियन culture फॉलो करताय मस्त वाटतंय. लय भारी ❤

  • @sachinbibe4245
    @sachinbibe4245 11 месяцев назад +1

    गुड मॉर्निंग ताई तुझा टेस्लाकार चा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं आशिष भारताची शान त्या गोऱ्यांच्या देशात ठेव🙏🙏

  • @YuvrajDeokate-ji8if
    @YuvrajDeokate-ji8if 21 день назад

    वा छान माहिती अमेरिकेतील बाजारातील माहिती अगदी ग्रामीण भागातील माणसांना मराठीत माहिती मिळत आहे

  • @pravinsahare1928
    @pravinsahare1928 11 месяцев назад +3

    ताई नमस्कार 🙏
    परदेशात राहून सुद्धा आपला देश आणि महाराष्ट्रचा तुमचे मनातील अभिमान खूप काही शिकून जातो. तुमच्या बोलण्यातील,"आपल्याकडे......... आणि यांच्याकडे...." अशा प्रकारची वाक्य तुमची आपल्या मराठी विषय असलेली ओढ सांगून जातात, आपले ते आपले आणि त्यांचे ते आपले कधीच होऊ शकत नाही ही गोष्ट स्पष्ट करून जातात

  • @dr.gslavekarlavekar1877
    @dr.gslavekarlavekar1877 11 месяцев назад +3

    अमेरिकेत राहून देखील आपण मराठी जपलात आंनद वाटतो. 😊

  • @arungholap8457
    @arungholap8457 7 месяцев назад

    खूप छान माहिती अमेरिकेतल्या बाजार पेठेतील.आणि शेतकरी यांची.व्हिडिओ आवडला

  • @Lidili
    @Lidili 11 месяцев назад

    अप्रतिम आहे. शिस्त आणि नो bargaining म्हणजे प्रामाणिक पणा आहे. सुंदर.

  • @sachinchougule906
    @sachinchougule906 Год назад +5

    खूप छान मॅडम मी तुमचा व्हिडिओ प्रथम च पाहीला अतिशय सुंदर आपला मराठी माणूस अमेरिका मध्ये म्हणजे खूप अभिमान आणि शुभेच्छा

  • @sonalsrecipes6
    @sonalsrecipes6 Год назад +6

    छान झाला vlog. पूर्ण family मस्त दिसत होती. आणि आजचा तुझा आणि siana चा लूक पण लई भारी होता as usual.

  • @RajendraDhokare-re6dj
    @RajendraDhokare-re6dj Месяц назад

    अमेरिकेतील आठवडी बाजार बद्दल खूप छान माहिती सांगितली ताई!तुमची सर्वांचीच मराठी भाषा खूपच सुंदर आहे ताई!धन्यवाद.

  • @gopinathgholap8795
    @gopinathgholap8795 11 месяцев назад

    ताई तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तिकडच्या जीवनामध्ये निकडीच्या जीवनामध्ये खूप फरक आहे बरं वाटलं

  • @satiahgawate3544
    @satiahgawate3544 Год назад +14

    It was very nice that a Marathi family in a far away country preserves its culture in such a nice way

  • @prajaktasuki1335
    @prajaktasuki1335 Год назад +4

    Hi sneha, good to see you all ❤ly family. Mi asach aathvadi bazar madhya siyana la pahun tuza vlog pahila hota, tevha pasun regular sagle vlog avadi ne bagh te. Aaj pan tasich maja vatli. Chetan chi samay suchak bolne khupch chan. Ekere bolat ahe Karan me tuzya aai chya vayachi ahe .I hope you understand.❤❤❤you baccha party😂😂🎉🎉🎉

  • @dinanathshinde4764
    @dinanathshinde4764 11 месяцев назад +1

    खूप छान
    वाटतो अभिमान
    अमेरीकेत मराठी
    ऐकून झाले तृप्त कान...... धन्यवाद ताई
    रामकृष्ण हरि।

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 10 дней назад

    खूप छान ताई,आम्ही फक्त अमेरिका जीवन ऐकून होतो आता ते तुमच्या मुळे तरी थोडं फार बघायला मिळाले.

  • @blessings2021
    @blessings2021 Год назад +4

    You all r looking so cool and smart as well... Lovely vlog 👌🥰

  • @balvantpatil2460
    @balvantpatil2460 Год назад +3

    भारतीय शेतकर्यां बद्दल अमेरिकेत राहुन बोललात फार फार आभार

    • @dhamalesuhas2828
      @dhamalesuhas2828 11 месяцев назад

      अमेरिकेत राहून मराठी भाषा छान आहे खूप कौतुक वाटलं तुमच्या देशप्रेमाचा

  • @satishkale9331
    @satishkale9331 11 месяцев назад

    Khup chan vatle tai asech video takat chala pratyaksh nahi pan tumachya video chya madhyamamule america anubhavta aali khup khup dhanyawad

  • @mangeshgundale8997
    @mangeshgundale8997 Месяц назад

    छान व्हिडिओ बनवला ताई सगळी माहिती दिली तुम्ही आम्हाला आम्हाला अमेरिकेलाजायला होतंजायला होतंय नाही होते माहिती नाही पण तुमच्याकडून जे माहिती मिळाली खूप चांगली वाटते एक भारतीय महाराष्ट्रीयन माणूस विदेशातूनआपल्याला सर्व एवढा मेहनत करून व्हिडिओ बनवून दाखवतोय तिथल्या मार्केटचे रेट तिथला बाजार सगळं काय माहिती सांगतात आपल्याला.याचा मला खूप अभिमान आहे खूप खूप धन्यवाद तुमचे व्हिडिओ साठी

  • @kaleRB
    @kaleRB 11 месяцев назад +7

    चेतन सर आणि ताई ना नमस्कार 🙏
    आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏

  • @kavitadubhare4697
    @kavitadubhare4697 Год назад +3

    Sneha tuza dress 👗 khup chan ahe❤

  • @pubgyt7759
    @pubgyt7759 Месяц назад

    Khup chan Tai ashich mahithi patva danywad tumche jivan sukhi javvo hich eswar chRni parthsna karto

  • @shivajikale1293
    @shivajikale1293 5 месяцев назад

    🙏🙏🌺 खूप छान अगदी तुम्ही शेतकऱ्यांबद्दल व मार्केट बद्दल अचूक माहिती दिल्याबद्दल खूप खूप

  • @rameshtembhekar
    @rameshtembhekar Год назад +4

    Very nice vidio and weekly market are very clean and touring train system is very good.thanks .Mr. sourya speaking lovely marathi.wish you all the best.

  • @yogitakulkarni3156
    @yogitakulkarni3156 Год назад +7

    Hi Sneha! Your videos are always motivating.
    I have a suggestion: You can make raita with carrot leaves. Khup chhan lagta. Sauté it in some oil and then add some yogurt with cumin powder and chili. That way you don’t waste the fresh leaves. Hope you like it.

    • @IndianMominCalifornia
      @IndianMominCalifornia  Год назад +2

      Thank you so much dear 😊💞

    • @priyamane828
      @priyamane828 Год назад

      ​@@IndianMominCalifornia sheha tai tu swta khup chan aahes tuja aavaj aani tu waw.... ❤

  • @sujitbhoir2666
    @sujitbhoir2666 11 месяцев назад

    नमस्कार,
    खूप छान व्हिडिओ आहे.अमेरिकेत राहून सुध्दा तुम्हाला आपल्या देशाबद्दल आणि आपल्या शेतकरी बांधवा बद्दल अभिमान आहे.शेतकऱ्या बद्दल ची विचार सरणी खूप चांगली आहे. तुमची मुलगी पण छान मराठी बोलते.चेतन साहेब पण चांगली मराठी बोलत होते.खूप छान
    शौर्य थोडा शांत आहे.बोलेल तो पण थोड्या दिवसांनी
    खूप धन्यवाद आम्हला असे व्हिडिओ बघायला मिळाल्या बद्दल

  • @user-ng1xj1ix2g
    @user-ng1xj1ix2g 11 месяцев назад +1

    ताई अप्रतिम व्हीडिओ ...
    असेच व्हीडिओ अपलोड करत जा
    गावातला आठवडा बाजार नेहमी पाहतो पण अमेरिकातील बाजार पण पाहायला मिळालं
    धन्यवाद 🙏🙏

  • @lailajadhav9221
    @lailajadhav9221 Год назад +3

    100 Rs 1 kg aahet Mumbai tamato

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Год назад +5

    So cute baby girl and boy beautiful family ❤️❤️😊

  • @shankarchavan3177
    @shankarchavan3177 11 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितली आहे भावी पिढीला प्रेरणा मिळाली

  • @shriniwasgandhamal4013
    @shriniwasgandhamal4013 11 месяцев назад +2

    NICE TO SEE YOUR FAMILY AND AMERICAN MARKETING KNOWLEDGE.

  • @mayuripranitgosavi7403
    @mayuripranitgosavi7403 Год назад +6

    100 to 120 rs 1 kg Tomato punyat ahet 😮

  • @dhanashreekulkarni4711
    @dhanashreekulkarni4711 Год назад +3

    You are looking sooo sweet,decent and fresh today

  • @prakashsuryawanshi6211
    @prakashsuryawanshi6211 11 месяцев назад

    छान व्हिडिओ बनवला आहे माहिती व्यवस्थित दिली आहे धन्यवाद

  • @sagarmaladkar8995
    @sagarmaladkar8995 Год назад +1

    चॅनेल छान आहे👌अमेरिकेतली विविधांगी माहिती मिळाली👍😊
    खूप खूप शुभेच्छा⛳️

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge Год назад

    Khup Chhan Video Khup Maza Aali Bazar Baghayla .....

  • @mithunrokde8685
    @mithunrokde8685 11 месяцев назад

    खूप छान तुम्ही वीडियो अमेरिकेला बनवला आणि आम्ही घरी बसून आनंद घेतला

  • @kavitalimaye1535
    @kavitalimaye1535 Год назад

    Khub chan hota market khub variety hoti market madhe vegetables n fruits cha chan 😊

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 8 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली अमेरिकेतील मार्केट मध्ये फिरायला मिळाले, धन्यवाद मॅडम 👌🏼🙏🏽👍

  • @sanjaypatil147
    @sanjaypatil147 27 дней назад

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शेतकऱ्या बद्दल आपुलकी दाखवला त्याबद्दल आभारी.
    एक शेतकऱ्याचा मुलगा.

  • @anuradhachavan2585
    @anuradhachavan2585 Год назад +2

    खुप छान व्हिडिओ. कोणत्याही प्रकारचा जास्तीचा show off न करता तुमच्या सगळ्यांचा अगदी सहज आणि नॅच्युरल वावर मनाला खूप भावला. देव तुम्हा सगळ्यांना असंच कायम हसतखेळत ठेवो. शुभेच्छा 💐💐💐💐☺️☺️☺️

  • @shivshankarrachatte3206
    @shivshankarrachatte3206 10 месяцев назад +2

    तुमच्या मुलांच मराठी बोलन फार आवडलं.

  • @yogeshshelar5249
    @yogeshshelar5249 11 месяцев назад +1

    खुप छान माहिती देताय ताईसाहेब आपण आमेरिकेत राहुन सुध्दा शुद्ध मराठी बोलताता याचा आभिमान आहे .

  • @popatwaghachaue2774
    @popatwaghachaue2774 10 месяцев назад +1

    "आठवडा बाजारातील काहीं क्षण "खूपच छान विश्लेषण.

  • @ambadasshinde2607
    @ambadasshinde2607 11 месяцев назад

    फार सुंदर छान मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद

  • @user-io5bs4pu3v
    @user-io5bs4pu3v 2 месяца назад

    छान आठवडी बाजार व छान मुले व आई.जय महाराष्ट्र.

  • @gajananvadke2218
    @gajananvadke2218 Месяц назад

    , खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @muralidharjadhav6424
    @muralidharjadhav6424 8 месяцев назад

    superb..... रोज बघायला आवडेल तुमचे vedio

  • @hireshguruwad1978
    @hireshguruwad1978 5 месяцев назад

    मी पहिल्यांदा तुमचं व्हिडीओ पाहिलं आणि पाहून लगेच सबस्क्राईब केले आहे परदेशात राहून सुद्धा आपण मराठी भाषा एवढ्या चांगल्या प्रकारे बोलता मला अभिमान आहे, महाराष्ट्रीयन असल्याचा जय हिंद जय महाराष्ट्र 🙏

  • @ashutoshvengurlekar103
    @ashutoshvengurlekar103 Год назад +1

    खुप छान. असेच नवंनवीन विडियो करून दाखवत रहा. 🙏

  • @vijaykolekar4683
    @vijaykolekar4683 11 месяцев назад

    स्नेहा मॅडम,अमेरिकेमधील आठवडा बाजाराबद्दल खूप छान माहीती दिलीत,खूप छान वाटले धन्यवाद.

  • @dadajidesle2723
    @dadajidesle2723 Год назад +1

    खूछान वाटला वीडीओ तूमी आमेरिका आठवोडी बाजार दाखवला मी पैल्यादाच वीडीओ पाहीला खुप छान वाटल ताई पन अमेरीका खूप महागाई वाटते तीथे आपल्या पेशा महागाई ज्यास्त आहे तीथे आपल्या कडे टॉमेटो ज्यासत माहाग आहे आनी खेड्यात आमच्याकडे वीस रुपये पावशेर टमाटे सोडू न
    काई पन घेऊ शकतो खरच खूप छान वाटल वीडीओ पाहून 🙏🙏

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 11 месяцев назад

    अप्रतिम खूपच सुंदर आपली मातृभाषा मराठी बोलत आहात आपण खूपच अभिमान वाटला

  • @anandmk2902
    @anandmk2902 Год назад

    कित्ती सुंदर माहिती दिलीत ताई,, मी अतिशय दुर्गम भागात खेडेगावात राहतो,,, कित्ती सुंदर भाजी मंडई आहे

  • @samadhantajane1234
    @samadhantajane1234 Месяц назад

    खूपच छान भाऊ जरी जास्त असला पण पण शेतकऱ्यांना मदत होते हे जास्त महत्त्वाचं धन्यवाद ताई तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप खूप आनंद झाला

  • @shriranghavaldar2847
    @shriranghavaldar2847 11 месяцев назад

    Good morning sir vary nice ...👌👌 Khoopch sundar mahiti dilyabaddal Dhannywad 🙏 . . . 💐💐

  • @ravindrasutar3193
    @ravindrasutar3193 Год назад +1

    खूप छान माहिती देता.... धन्यवाद 🙏

  • @karanke7350
    @karanke7350 11 месяцев назад +1

    खूप छान वाटलं की तुम्ही मराठी बोलतात आणि मुलांना पण शिकवतात. Very good 👍🏻

  • @sweettooth3895
    @sweettooth3895 Год назад +2

    ताई थँक्यू या ब्लॉग साठी, हा ब्लॉग आठवडी बाजार ,बघून आमच्या सगळ्यांना पण खूप छान वाटलं अगदी फ्रेश आणि खरंच तिथे समर सीजन चा वातावरण खूप छान आहे फ्रेश.. बोलणारच होतो की आठवडी बाजाराचा एखादा vlog बनवा आणि त्यात आला 😂🎉

  • @parshuramsawant226
    @parshuramsawant226 10 месяцев назад

    वा मेरिकेचा मार्केट बघायला मिळाले छान 👌👌👍👍🙏🙏

  • @nilamsalunkhe5589
    @nilamsalunkhe5589 Год назад

    Nice very nice.....tumhi ti energy create karta ji lokana khup happy karu shakate...amhi hi bhartat firato but te interten nahi karu shakat fact amhich enjoy karto ...but tumhi swatasobat baghanarya khup lokana enjoy feel deta...god bless you...

  • @dr.pratibhaketkale2627
    @dr.pratibhaketkale2627 11 месяцев назад

    खूप छान वाटले.Proud of you.👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹

  • @user-uv4xg8ph5x
    @user-uv4xg8ph5x 11 месяцев назад

    ताई खुप छान वाटल तुमची मुल छान आहेत शुभ आशीर्वाद त्यांना तुम्ही मराठी संस्कृती मस्त जपले . तुमचे मिस्टर पण छान आहेत काळजी घ्या सुखी रहा 😊