दीदी, प्रत्येक वस्तूची आणि रंगाची खूप सुंदर निवड, योग्य ठिकाणी झाडं 🌴आणि plants🪴, तुमच्या स्वतः सोबतच लहान मुलाचा 👯खूप विचार करून अप्रतिम घर🏡 बनवलय. मला सर्वात सुंदर आवलेली गोष्ट -- दारावर लावलेलं, बाबांनी पाठवलेलं छान "जय गणेश" स्टिकर👌
अप्रतिम घर आहे, खूप, प्रचंड मेहनत घेतली आहे ,सगळ्या गोष्टी नीटनेटकेपणा ने विचार करून केले आहे, मस्त, आनंद घ्या, उंबरठ्यावर रांगोळी,व छत्रपती शिवाजी महाराजांना स्थान द्या
तुम्ही दोघे खूप गोड आहात. तुमच्यात खूप माणुसकी आहे. अमेरिकेत असून सुद्धा तुम्ही आपली माय बोली सोडली नाही. आम्ही कधी अमेरिकेत आलो तर तुम्हाला नक्कीच भेटू. कारण जेथे आपली माणसं असतात तिथेच मराठी माणूस येणार. जय महाराष्ट्र. खूप मोठे व्हा.
छान अप्रतिम सजावलंय घर घराला घर पण घरातील लक्ष्मीच देऊ शकते तुमच्या दोघांचा समजूतदार पणा आहे म्हणून तुमचा संसार खुप छान चालला आहे कोणाचीही दृष्ट लागणार नाही श्री स्वामी समर्थ आपल्याला भरभरून यश देवो हीच सदिच्छा 🙏🙏🙏
अप्रतिम घर आहे, बारीक बारीक गोष्टीचा विचार करून योग्य पध्दतीने सजावट केली मस्त खुप छान , इथून पुढे तुमचा राजा राणीचा संसाराचा प्रवास सुखकर निरोगी आनंदी जावो हीच माझी मनोकामना.
छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती किंवा फोटो असता तर अजून खूप छान हॉल दिसला असता...पुढच्या विडिओ मध्ये नक्की छत्रपती शिवाजी महाराज असतील....बाकी खूप छान आहे तुमचं घर..🙏🏻🚩
दीदी खूप सुंदर घराची आखणी केली आहे... सर्व काही सुरळीत जागेवर जस हवं तसंच adjust केल आहे. अमेरिकेत राहून ही देशाबद्दल आदर आहे असाच आदर मुलांनाही समजून सांगा तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारंक आहे . तुम्ही दोगे पण खुप समजूतदार आहात. आपल्या मायभूमी बद्दल तुमच्या मध्ये खुप आदर आहे तो असाच असूद्या.. अमेरिका सारख्या देशात जाऊन आपल्या मराठी माणसाने आपलं स्वतःच घर घेतलं आहे याचं खुप अभिमान आहे. तुमची प्रगती अशी पुढे होत राहील ही देवा चरणी प्रार्थना. मुलांची खुप काळजी घेता. घर खुप सुंदर डेकोरेट केलं आहे शिवाय ज्याच्या मुळे हे सर्व पाहताय त्यालाही विसर पडू दिला नाही. फक्तं ऐका गोष्टीचं कमी वाटलं हॉल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो किंवा मुर्ती ठेव्हा. तसेच आई वडील यांचा पण एक फोटो फ्लीम लावा जेणेकरून मुलांना आज्जी आजोबा लक्षात राहतील... बाकी सर्व खुप सुंदर अशाच नवीन विढेवो टाकत जा...🎉
स्नेहा तू सांगलीची आहेस हे सगळे व्हिडिओ पाहिल्यावर समजले मी आत्ताच चॅनेल subsribe केला पण सर्व व्हिडीओ मध्ये चेतन या ना तू या जा म्हणतेस हे पाहून खूप छान वाटले घरचे संस्कार किती छान अगदी अमेरिकेत जाऊनही या जा म्हटलेले पाहून तुझे खूप कौतुक वाटले बोलणे दिसणे तर गोडच आहे व्हाइट ड्रेस खूप छान दिसत आहे एकदम cute
खूपच सुंदर आहे तुमचं स्वप्नातील घर आणि त्याहून सुंदर तुमचं बोलण आहे खूप साधं सरळ बोलण्यातून तुम्ही व्हिडिओ बनवला आहे घराची रचना कमालीची आहे खूप इंटरेस्ट ने मी पूर्ण व्हिडिओ पाहिला अतिशय सुंदर
अप़तिम संपूर्ण घर तयार केले आहे व डेकोरेट पण अतिशय विचारपूर्वक केलेलं आहे दोघांचं खुप खुप अभिनंदन ओरीजनल झाडें लावलेली पण खुपच आवडलीत दीदी दोघानीपण खुप मेहनतीने स्वतः च्या स्वप्नातील एक टुमदार महलच तयार केलेला आहे सोपं काम नाही घर उभं करणं खुप जिद्द चिकाटी मेहनत घेतली आहे तेपण काॅलीफोरनीया सारख्या शहरात खुपचं कौतुकास्पद आहे मला आवडलेले सर्वच आहे पण बाथरूम व कपडे रुम खुप आवडलीच मोठी खिडकी तुन बाहेरच्या जग पहायला मिळत आहे त्याने किती प़सन्न वाटतं असेल तेपण आवडले.👪👩❤️👨👪...👌👌👌🎉👍🎉👍🎉🙏💅🙏💅🙏
गोड मुलीनी घर सुटसुटीत व सुंदर रितीने सजवले आहे. Main entrance ch Glass work ,staircase ch Golden PimplePan, Golden lamp Very beautiful. अभिनंदन दोघांचे.Back yard also beautiful. भावी आयुष्या साठी शुभेच्छा चेतन open mind आहेत त्यांनी सर्व प्रयतन करणारा आमच्या गोड ताईला श्रेय दिले .मोठ्या मनाचा राजा माणूस. 👌💐👌💝💝💐👏👏🎁🎊💝🎊
अमेरिकेतील नवीन घर.आपला व्हिडिओ खरोखर खूप खूपच छान बघून आनंद झाला आणि माहिती खूप चांगली दिली माझ्या मनाला खूप बर वाटल.आपण खूप मोठे व्हा आणि असेच आनंदी राहा श्री सद्गुरू स्वामी समर्थ
Beautiful home....mast interior 👌 😍, सगळं घर च एवढ सुंदर आणि छान आहे...घरात राहणार्या माणसांनसारखं 😇😇👍...master bedroom and bathroom is superb...nice Sneha👍👍
तुमचं घर खूप छान आहेचं पण तुम्ही दोघही खूप छान आहात तुम्ही घर दाखवतना तुम्ही प्रत्यके वेळी आमच घर न बोलता आपलं घर बोलत होता ते आवडल मला असा भास झाला आम्ही तुमच्या घरी पाहुणे आलो आहोत खूप छान तुम्ही down to earth आहात
हॅलो,स्नेहा मी पहिल्यांदाच तुमचा शेतकरी बाजार आणि हा घराचा विडियो पाहिला,खुपच छान केलीय तुम्ही घराची पुनर्रचना,आणि छोट्या हिरव्या झाडांची कल्पना आवडली आणि तुमचा पांढरा रंग आवडता दिसतोय,मुख्य म्हणजे तुम्ही दोघेही हॅंडसम जोडी आहात,आणि प्रेम असेच राहो ही सदिच्छा.
खरंच तुम्हच घर बघितल्या नंतर तुम्ही महाराष्ट्रीयन आहे याचा अभिमान आहे खरंच ताई तुम्हचा व्हिडीओ बघुन खुप छान वाटल तुम्ही अमेरिकेत राहून सुद्धा तुम्हाला आपल्या संस्कृतीची जाण आहे हे पाहून आम्हाला अभिमान आहे ताई
Wow! Very beautiful and nicely designed house. I really liked it. Every nook and corner of the home is beautiful. It shows how much efforts you both have taken to renovate and decorate the house. Very impressed. And the backyard!! Having tea with your loved ones watching sunset ,this idea gives you immense pleasure.Beautiful vlog! Keep it up.
मराठी माणसाने अमेरिकेत इतकी प्रगती केली. इतके किमती घर घेतले याचा खूप आनंद झाला. माझाही मुलगा कॅलिफोर्निया येथे आहे. तिकडे मी आलो तर नक्कीच आपली भेट घेऊन. कृपया आपले लोकेशन personal window वर शेअर करावे. आपणा उभयतांना व छोट्या दोन्ही बालकांना खूप खूप शुभाशिर्वाद आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐
आपन एक महाराष्ट्रातील आहात. हेच भाग्य दंडवत प्रणाम आले महाराष्ट्रात कधी महाराष्ट्रात तर जरूर याल दंडवत प्रणाम श्री क्षेत्र जाळीचादेव ता भोकरदन जि जालना महाराष्ट्र
तुम्ही तुमच्या घराचा उत्तम कायापालट केला आहे आणि रंग संगतीही खूपच सुंदर जमून आली आहे . त्यामुळे मी तर बुवा तुमच्या घराच्या " जाम प्रेमात " पडलोय . // हे घर पाहून मला माझ्या बालपणीचं - लिंडीचं - घर आठवलं . आम्ही त्या घरात थोडेच दिवस राहिलो . तो एकमजली बंगला होता , पांढऱ्या रंगाचा . ( हे - लिंडी - गाव पूर्व आफ्रिका मधील टांझानिया देशाच्या दक्षिणेला समुद्र किनारी आहे . )
खूप सुंदर आहे घर आणि किती मोठा पण आहे ना. सगळं घर सुंदर आहे पण बाथरूम खूपच सुंदर आहेत... ❤️ आणि खूप अभिमान पण आहे तुमचा केवढ्या कमी वयात तुम्ही तुमचं स्वप्न पण साकार केलं 👍
या घरांमध्ये न आवडल्या सारखं काहीच नाही सगळं अगदी मस्त आहे एक-एक रूम जागा खरं खूप छान आहे असं वाटतं जर हे माझं घर असं तर☹️🤔 खूप भारी आहे आणि त्या मागे कष्ट पण तुमच्या दोघांचे खूप आहे.. 👍👌😊
खुप छान इतक्या दुर राहुन सुधा आपली संक्रुती जपुन आहात याचा खुप आनंद होत आहे.तुम्ही भरतात आहे तर शेगाव ला या दर्शनाला आणी आमच्या गावला पण नांदूरा 105 फुट हनुमान ची मूर्ती आहे.
पहिल्यांदा तर तुम्ही दोघ ही खुप छान आहात अगदी हसरे,तु तर खूपच गोड आहे आणि घर खुप खुप सुंदर आहे आणि तू सजवलही खुप छान आहे,मुलं आणि त्यांची नाव ही गोड आहेत
chhan ahe ghar..ani renovation pan chaan kelay..pan kimmat 1 lac dollar chya var mhanje 100k chya varti asnarach..at least range sangayla pahije hoti ki between 700-800k vgre..ani california madhe tar expensive ch astat ghar
तुमचं घर खूप छान आहे आणि ते तुम्ही तुमच्या कल्पनेने सजवल आहे त्यामुळे तर ते अजून छान झालेले आहे तुमची रंगसंगती पण खूप मस्त आहे घराच्या आजूबाजूचा परिसर पण छान दिसतो आहे तुम्हाला जमलं तर तुमची सोसायटी पाहायला आवडेल
Hi,मी नुकतंच सबस्क्राईब केलाय चॅनल ,आणि खुप सारे व्हिडिओ पाहीले तुझे, तू माज्या मुलीच्या वयाची आहेस म्हणून तुला एकेरी उल्लेख केलाय, चालेल ना?? बाकी खूपच छान करतेस तू vloging आणि दोन्ही मुलांना सांभाळून करणं खूप अवघड आहे, त्याबद्दल तुझे कौतुक आहे बाकी घर खूप छान आणि नेटकं ठेवलं आहे😀 तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच स्वामीं चरणी प्रार्थना.असेच छान विडिओ करत राहा ,आवडीने पाहीन. माझी मुलगी सुद्धा USA ला राहते गेली 8 वर्ष😊 सियाटेल ला, त्यामुळे तिथंल कल्चर खुपस माहिती झालंय,😆 असो, सिया व शौर्य खूप गोड आहेत चेतन ची पण तुला साथ आहेच,अशीच राहो, पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
Waw khup chhan aahe tumche ghar mla saglyat jast tuz kichan aavdal mi timche aata aata pahay la lsgli aahe tumchya video s through America pahayala milali thank u so much😊
तुमचा दोघांचा बाजार करताना एक व्हिडिओ पहिला,बहुतेक 1 वर्ष आधीचा आहे. किमती भरपूर आहेत. भाज्यांच्या, पण क्वालिटी छान दिसली. अजुन एक सूचना द्यायची आहे. मुलाला मराठी शिकवा, कारण माझे संस्थापक यांची मुलगी व जावई ही अमेरिकेत काम करतात. कुठे करतात माहिती नाही. पण नात त्यांची गेल्या वर्षी शाळेत आली. तिला खेळ खूप शाळेतील मुली बरोबर आवडले पण मराठी काय तिला येत नव्हते. तिची tuning बोली भाषा ही मूळ अमेरिकी लोकांना सारखे होते. या मुलींना काय कळेना, वाचायला ही आपली बोली भाषा शिकवा. बाकी सर्व छान, एक सोलापूर मधील सांगोला येथील दोघांचे कुटुंब ही एक व्हिडिओ पहिला. मराठी लोक भरपूर दिसत आहेत.
Back yard किती छान आहे .घर तर अप्रतिम सुरेख..सुंदर ..वेगळे पणा खुप आहे .तुम्ही दोघे फार छान बोलता .चेतन ची कोणती branch होती coap ला आणी तुमच्या काॅलेजचे नाव काय....जाणुन घ्यायला आवडेल.....
Very beautifully done Sneha.. Mala pan gharat real plants thevayla avadtar. Pan tumhi pratyek plant la watering ani occasional sunlight madhe thevne kase manage karta.
Baki sarva masta pan 3b2.5b madhe devacha ghar chotasa showpieace sarkha side table kitchen madhe baki artificial samana la 1500 sq ft chi jaga but devasathi 12 inch. Lahan baby tikde jail asa safety cha example dilat but gharat saglya thikani safety gates lavlet. Iccha asti tar devghara sathi pan safety gate lavta yeta. Anyways to each their own how to handle their own house. Mumbai madhe 1RK mule loka kitchen var devghar tangatat pan 1500 sq ft madhe ase pahun bolavese vatle. Sorry if you feel wrong.
🙏 मी ६० वयाची महिला आहे अमेरिकेत यायला मिळेल का नाही पण आज तेथील घरी गेले सारखे वाटत खूप सुंदर आहे घर व परिसर आपल्या परिवारास शुभेच्छा असे च हसतमुख राहा
खूप छान सजवले आहे घर तुम्ही दोघांनी मला जास्त modular kitchen आणि तुमची मास्टर बेडरूम आवडली आणि त्याची attached bathroom तुमच्या cloth room चा व्हिडिओ नक्की बनव एक suggetion आहे की देवघर साठी एक छोटी रूम काढ कारण किचन मधे आपण नॉन व्हेज पण करतो तर देवासमोर ते बरे वाटत नाही ही जागा तुम्हाला one lakh dollar म्हणजे 80 lakhs rupees ला मिळाली ते कसे काय California सारख्या ठिकाणी एवढी स्वस्त कशी काय
हा तुमचा खास " राजवाडा " खूप सुंदर आहे .पूर्वीच्या काळी राजवाड्यात भरपूर नोकर चाकर असत विविध प्रकारची अशी सर्व कामे करण्यासाठी . आजच्या काळात तुम्ही ही कामे एकट्या करता हौसेमौजेने . पण मला नेहमीच एक प्रश्न पडलेला असतो सदाचा , तो हा की एकट्या दुकट्या laa राजवाडा सजवणे , तो सदोदित स्वच्छ , चमकदार ठेवणे इ. ई. साठी एवढा प्रचंड उत्साह येतो तरी कुठून ?
Khup chan ahe Ghar,Ani ek Tai mi pan comment keli hoti ki te plant show chi ahet ki real tymule tumhi puran videot pratek veli sangat hota ke he khrache jhad ahe ,khup chan vatle ki tuumhala nature chi awad ahe ti.
Khuppp suder house ahe Tumch as vatay swarg ahe ha ani swapnatl ghar khuppp mast vlog ahet tumche ani ammi RUclips faimly tumala khupp saport karu god bless you ❤
दीदी, प्रत्येक वस्तूची आणि रंगाची खूप सुंदर निवड, योग्य ठिकाणी झाडं 🌴आणि plants🪴, तुमच्या स्वतः सोबतच लहान मुलाचा 👯खूप विचार करून अप्रतिम घर🏡 बनवलय.
मला सर्वात सुंदर आवलेली गोष्ट -- दारावर लावलेलं, बाबांनी पाठवलेलं छान "जय गणेश" स्टिकर👌
खूप छान कॉमेंट खूप धन्यवाद !! 🙏🏻💞💞
@@IndianMominCalifornia you are under watering your plants dear 😊
अप्रतिम घर आहे, खूप, प्रचंड मेहनत घेतली आहे ,सगळ्या गोष्टी नीटनेटकेपणा ने विचार करून केले आहे, मस्त, आनंद घ्या, उंबरठ्यावर रांगोळी,व छत्रपती शिवाजी महाराजांना स्थान द्या
Nice 🎉🎉
तुम्ही दोघे खूप गोड आहात. तुमच्यात खूप माणुसकी आहे. अमेरिकेत असून सुद्धा तुम्ही आपली माय बोली सोडली नाही. आम्ही कधी अमेरिकेत आलो तर तुम्हाला नक्कीच भेटू. कारण जेथे आपली माणसं असतात तिथेच मराठी माणूस येणार. जय महाराष्ट्र. खूप मोठे व्हा.
छान अप्रतिम सजावलंय घर घराला घर पण घरातील लक्ष्मीच देऊ शकते तुमच्या दोघांचा समजूतदार पणा आहे म्हणून तुमचा संसार खुप छान चालला आहे कोणाचीही दृष्ट लागणार नाही श्री स्वामी समर्थ आपल्याला भरभरून यश देवो हीच सदिच्छा 🙏🙏🙏
अप्रतिम घर आहे, बारीक बारीक गोष्टीचा विचार करून योग्य पध्दतीने सजावट केली मस्त खुप छान , इथून पुढे तुमचा राजा राणीचा संसाराचा प्रवास सुखकर निरोगी आनंदी जावो हीच माझी मनोकामना.
लोक दरवाज्यावर स्वतःच्या नावाची name plate लावतात, पण तुम्ही जय गणेश असे लावले आहे बघून छान वाटले.😍
Chutyapana
кнυρ cнαη αнε
छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती किंवा फोटो असता तर अजून खूप छान हॉल दिसला असता...पुढच्या विडिओ मध्ये नक्की छत्रपती शिवाजी महाराज असतील....बाकी खूप छान आहे तुमचं घर..🙏🏻🚩
त्या ब्राह्मण आहेत शिवाजी महाराजांचा फोटो कसा काय ठेवतील
खरचं स्वप्नातील घर... तू घर सजवायला खूप मेहनत घेतली हे स्पष्ट दिसतंय, कल्पकता, रंगसंगती, आणि नेटकेपणा.... अप्रतिम...
खूप धन्यवाद !!
मराठी असल्याचा खूप आनंद झाला
आणि खरच खूप सुंदर घर बनवला आहे 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
खूप धन्यवाद 😊💞
ताई तुम्ही महाराष्ट्र मध्ये कोणत्या गावाचे आहेत 😊
तुमचे घर सुंदर आहे
आपली मराठी भाषा
बोलता या मुले ताई
तुमचे सार्थ अभिमान आहे
दीदी खूप सुंदर घराची आखणी केली आहे... सर्व काही सुरळीत जागेवर जस हवं तसंच adjust केल आहे. अमेरिकेत राहून ही देशाबद्दल आदर आहे असाच आदर मुलांनाही समजून सांगा तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारंक आहे . तुम्ही दोगे पण खुप समजूतदार आहात. आपल्या मायभूमी बद्दल तुमच्या मध्ये खुप आदर आहे तो असाच असूद्या.. अमेरिका सारख्या देशात जाऊन आपल्या मराठी माणसाने आपलं स्वतःच घर घेतलं आहे याचं खुप अभिमान आहे. तुमची प्रगती अशी पुढे होत राहील ही देवा चरणी प्रार्थना. मुलांची खुप काळजी घेता. घर खुप सुंदर डेकोरेट केलं आहे शिवाय ज्याच्या मुळे हे सर्व पाहताय त्यालाही विसर पडू दिला नाही. फक्तं ऐका गोष्टीचं कमी वाटलं हॉल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो किंवा मुर्ती ठेव्हा. तसेच आई वडील यांचा पण एक फोटो फ्लीम लावा जेणेकरून मुलांना आज्जी आजोबा लक्षात राहतील... बाकी सर्व खुप सुंदर अशाच नवीन विढेवो टाकत जा...🎉
ताई सर्वात मोठा आनंद हा आहे की आपल्या कोनीतरी अमेरीकेत स्वताचं घर घेतलंय याचं आनंद खुप छान आहे
दोघांचं अभिनंदन.आणि खूपखूप आनंदमयी सुखमयी यशमयी शुभेच्छा.💐🏡
पूर्ण घरचं सुंदर अप्रतिम आणि स्वर्ग बनवलं आहे अंबानी पेक्षा पण खूप सुखी आहात बास बाकी काय पाहिजे
स्नेहा तू सांगलीची आहेस हे सगळे व्हिडिओ पाहिल्यावर समजले मी आत्ताच चॅनेल subsribe केला पण सर्व व्हिडीओ मध्ये चेतन या ना तू या जा म्हणतेस हे पाहून खूप छान वाटले घरचे संस्कार किती छान अगदी अमेरिकेत जाऊनही या जा म्हटलेले पाहून तुझे खूप कौतुक वाटले बोलणे दिसणे तर गोडच आहे व्हाइट ड्रेस खूप छान दिसत आहे एकदम cute
मराठी मानूस बाहेर देशात राहून पाली मराठी संस्कृति जपणारे फारकमी लोक आहेत खुपच अभिमान वाटतो 🎉 धन्यवाद 🎉🙏
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे ताई तुमची.. खूप सुंदर घर आहे... Lots of love from शिर्डी... 🥰♥️💛
Thank you so much 😊🙏🏻💞💞
❤ खंरच खूप सुंदर अप्रतिम आहे घर
तुम्ही अगदी लक्ष्मी नारायण जोडी आहे
तुम्हाला अनेक उत्तम आशिर्वाद 🎉
तुमचे घर खूपच आवडले छान आहे तुम्ही सगळे आनंदी रहा याच शुभेच्छा
खूपच सुंदर आहे तुमचं स्वप्नातील घर आणि त्याहून सुंदर तुमचं बोलण आहे खूप साधं सरळ बोलण्यातून तुम्ही व्हिडिओ बनवला आहे घराची रचना कमालीची आहे खूप इंटरेस्ट ने मी पूर्ण व्हिडिओ पाहिला अतिशय सुंदर
God bless you, गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. Keep it up, this is also a helpful to our great nation building... जय जिजाऊ जय शिवराय
अप़तिम संपूर्ण घर तयार केले आहे व डेकोरेट पण अतिशय विचारपूर्वक केलेलं आहे दोघांचं खुप खुप अभिनंदन ओरीजनल झाडें लावलेली पण खुपच आवडलीत दीदी दोघानीपण खुप मेहनतीने स्वतः च्या स्वप्नातील एक टुमदार महलच तयार केलेला आहे सोपं काम नाही घर उभं करणं खुप जिद्द चिकाटी मेहनत घेतली आहे तेपण काॅलीफोरनीया सारख्या शहरात खुपचं कौतुकास्पद आहे मला आवडलेले सर्वच आहे पण बाथरूम व कपडे रुम खुप आवडलीच मोठी खिडकी तुन बाहेरच्या जग पहायला मिळत आहे त्याने किती प़सन्न वाटतं असेल तेपण आवडले.👪👩❤️👨👪...👌👌👌🎉👍🎉👍🎉🙏💅🙏💅🙏
गोड मुलीनी घर सुटसुटीत व सुंदर रितीने
सजवले आहे.
Main entrance ch Glass work ,staircase ch Golden PimplePan, Golden lamp
Very beautiful.
अभिनंदन दोघांचे.Back yard also beautiful.
भावी आयुष्या साठी शुभेच्छा
चेतन open mind आहेत त्यांनी सर्व
प्रयतन करणारा आमच्या गोड ताईला
श्रेय दिले .मोठ्या मनाचा राजा माणूस.
👌💐👌💝💝💐👏👏🎁🎊💝🎊
Thank you so much 😊💞💞
खूप छान कॉमेंट केली वाचून आनंद वाटलं मुख्य म्हणजे शेवटचा वाक्य 😊💞💞💞💞
अमेरिकेतील नवीन घर.आपला व्हिडिओ खरोखर खूप खूपच छान बघून आनंद झाला आणि माहिती खूप चांगली दिली माझ्या मनाला खूप बर वाटल.आपण खूप मोठे व्हा आणि असेच आनंदी राहा श्री सद्गुरू स्वामी समर्थ
घराचं छान इनोव्हेशन केलंय ! अभिनंदन ! स्वप्नातील घरासाठी हार्दिक शुभेच्छा ! असेच आनंदी आणि समाधानी रहा ! अमेरीकेतील महाराष्ट्रीयन म्हणून आम्हाला आपला अभिमान आहे ! धन्यवाद !
दीदी खूप छान घर आहे तुमचं
खूप धन्यवाद 😊💞
खूप सुंदर पद्धतीने घराची माहिती दिली आहे, तुमचे घर कोणासही आवडेल असेच आहे wish you happy living
Beautiful home....mast interior 👌 😍, सगळं घर च एवढ सुंदर आणि छान आहे...घरात राहणार्या माणसांनसारखं 😇😇👍...master bedroom and bathroom is superb...nice Sneha👍👍
Thank you so much 😊💞💞
खूपच सुंदर घर आहे आणि अमेरिकेला असून नवऱ्याला अहो बोलतेस ते खूप छान वाटते, आपली संस्कृती जपण्याचा खूप छान प्रयत्न करतेस , मस्तच देव तुम्हाला सुखी ठेवो
खुपच छान घर आहे .आणि त्याची रचना पण खुप छान आहे. तथास्थु अशीच तुमची चागली प्रगती होत राहु दे .तुम्ही दोघही खुप छान आहात.🙌💐💐👍
तुमचं घर खूप छान आहेचं पण तुम्ही दोघही खूप छान आहात तुम्ही घर दाखवतना तुम्ही प्रत्यके वेळी आमच घर न बोलता आपलं घर बोलत होता ते आवडल मला असा भास झाला आम्ही तुमच्या घरी पाहुणे आलो आहोत खूप छान तुम्ही down to earth आहात
Lovely Dream Home ! Congratulations! All the best 👍
Thank you 🙏🏻💞
ताई तुमचा स्वभाव खूप आवडला, khup मस्त जोडी, आणि घर पण खूप छान आहे.
Very beautifully designed home..... every corner of your house is telling how much efforts you have taken to design it.....😍😍very impressive...
Thank you so much 😊💞💞
हॅलो,स्नेहा मी पहिल्यांदाच तुमचा शेतकरी बाजार आणि हा घराचा विडियो पाहिला,खुपच छान केलीय तुम्ही घराची पुनर्रचना,आणि छोट्या हिरव्या झाडांची कल्पना आवडली आणि तुमचा पांढरा रंग आवडता दिसतोय,मुख्य म्हणजे तुम्ही दोघेही हॅंडसम जोडी आहात,आणि प्रेम असेच राहो ही सदिच्छा.
Very nice home..and very decent but attractive decoration...love from nagpur Maharashtra.
Thank you so much 😊💛
खरंच तुम्हच घर बघितल्या नंतर तुम्ही महाराष्ट्रीयन आहे याचा अभिमान आहे खरंच ताई तुम्हचा व्हिडीओ बघुन खुप छान वाटल तुम्ही अमेरिकेत राहून सुद्धा तुम्हाला आपल्या संस्कृतीची जाण आहे हे पाहून आम्हाला अभिमान आहे ताई
खूप धन्यवाद 🙏🏻💞
खुप छान आणि सुन्दर सजविले आहें घर
माझा मुलगा पन कॅलिफोरनिया येथेच आहे
Wow! Very beautiful and nicely designed house. I really liked it.
Every nook and corner of the home is beautiful. It shows how much efforts you both have taken to renovate and decorate the house.
Very impressed. And the backyard!!
Having tea with your loved ones watching sunset ,this idea gives you immense pleasure.Beautiful vlog! Keep it up.
Thank you so much dear 😊💞💞💞✨
मराठी माणसाने अमेरिकेत इतकी प्रगती केली. इतके किमती घर घेतले याचा खूप आनंद झाला. माझाही मुलगा कॅलिफोर्निया येथे आहे. तिकडे मी आलो तर नक्कीच आपली भेट घेऊन. कृपया आपले लोकेशन personal window वर शेअर करावे. आपणा उभयतांना व छोट्या दोन्ही बालकांना खूप खूप शुभाशिर्वाद आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐
I love this dream house 🏡my one of the Dream 🥰 in bucket list.. Its totally wonderful designed all the rooms backyard also
Thank you so much 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
आपन एक महाराष्ट्रातील आहात. हेच भाग्य दंडवत प्रणाम आले महाराष्ट्रात कधी महाराष्ट्रात तर जरूर याल दंडवत प्रणाम श्री क्षेत्र जाळीचादेव ता भोकरदन जि जालना महाराष्ट्र
अमेरिकेत राहून मराठी छान बोलताय
अभिमानास्पद।
अमेरिकेत मराठी माणसाचे एवढे छान आणि प्रशस्त घर पाहून।
Beautifully designed home! Very decent and bright👍
Thank you so much 😊💞
तुम्ही तुमच्या घराचा उत्तम कायापालट केला आहे आणि रंग संगतीही खूपच सुंदर जमून आली आहे . त्यामुळे मी तर बुवा तुमच्या घराच्या " जाम प्रेमात " पडलोय . // हे घर पाहून मला माझ्या बालपणीचं - लिंडीचं - घर आठवलं . आम्ही त्या घरात थोडेच दिवस राहिलो . तो एकमजली बंगला होता , पांढऱ्या रंगाचा . ( हे - लिंडी - गाव पूर्व आफ्रिका मधील टांझानिया देशाच्या दक्षिणेला समुद्र किनारी आहे . )
Wow wow! I liked the design of the house and the best area is the backyard. I imagined watching the sunset sitting on the sofa 💗
Thank you so much 😊💞💞
खूप सुंदर आहे घर आणि किती मोठा पण आहे ना. सगळं घर सुंदर आहे पण बाथरूम खूपच सुंदर आहेत... ❤️
आणि खूप अभिमान पण आहे तुमचा केवढ्या कमी वयात तुम्ही तुमचं स्वप्न पण साकार केलं
👍
Do share us before and after photos of the house so we can appreciate all your creativity and hard work !
Love,
Dr Sonali
Ya i will do that video !! 💞
या घरांमध्ये न आवडल्या सारखं काहीच नाही सगळं अगदी मस्त आहे एक-एक रूम जागा खरं खूप छान आहे असं वाटतं जर हे माझं घर असं तर☹️🤔 खूप भारी आहे आणि त्या मागे कष्ट पण तुमच्या दोघांचे खूप आहे.. 👍👌😊
खूप धन्यवाद !! 😊🙏🏻💞💞
Fantastic! Loved the simplicity in the whole design !
Good bless u both always !
Love,
Dr Sonali
Pune
खूप धन्यवाद 😊💞
खुप छान इतक्या दुर राहुन सुधा आपली संक्रुती जपुन आहात याचा खुप आनंद होत आहे.तुम्ही भरतात आहे तर शेगाव ला या दर्शनाला आणी आमच्या गावला पण नांदूरा 105 फुट हनुमान ची मूर्ती आहे.
खूप खूप खरंच खूपच छान.......सांगायला माझ्याकडे शब्द कमी पडतायेत..... सर्व माहिती दिली...... धन्यवाद 🙏
घर स्वप्नांचे मंतात ना तसे अगदी साधं पण सुंदर अगदी देखन खूप छान अगदी तुम्हा दोघा सारखं.❤🎉🎉😂
पहिल्यांदा तर तुम्ही दोघ ही खुप छान आहात अगदी हसरे,तु तर खूपच गोड आहे आणि घर खुप खुप सुंदर आहे आणि तू सजवलही खुप छान आहे,मुलं आणि त्यांची नाव ही गोड आहेत
Aaj pahilyandach aapla video pahila.....mala khup aavdla. Karan tumchi marathi apratim aahe aani ghar utkrusht
घर खूप आवडलं त्याच बरोबर तुझ बोलण देखील आवडलं.
खूपच सुंदर आहे घर अभिनंदन ताई तुम्ही अमेरिकेत घर घेतलं आणी तुमच्या मुळे आम्हला अमेरिकेतलं घर बघलंय भेटल
• खुप छान, सुंदर, व प्रशस्त घर आहे.
• घराची अंतर्गत सजावट व कलरकाम मस्त आहे.
• स्वप्नातील घरासाठी अभिनंदन व शुभेच्छा.
👌👌👌👌👌
खूप धन्यवाद 😊💞
खूपछान घरकुलाची. खूपछान सफर.छान करवलीस.रंगसंगती.झाडांसहीत ,छानछान कलाकुसरीच्या वस्तु,कल्पकतेनं केलेली सजावट खूपछान आकर्षक आहे.असावे घरकुल अपुले छान.
तुझ्या गोड मधूर बोलण्यानही छान वाटलं.
छोट्यांनाही खूप गोडगोड शुभेच्छा.🙂🥰🥰
Khupcha Sundar ghar , sajav Sundar,man mohun jate. Tu mahite pan chhan dates ,good bolates ,evdhya motha gharachi safsafai pan tashicha thevavi Lagat.
खूप छान आहे ताई तुमचं घर रिनोवेशन पण खूप छान केलय फक्त देवघर छोटा झालंय ते फक्त इंडियन स्टाइल ने मोठा करून घ्या.
तुम्ही आणि तुमच घर 🏠पण तुमच्या सारखचं गोड आहे
खूप छान फारच भारी दिसतंय घर
तुम्हाला शुभेच्छा
खुप छान आहे ताई तुमचं घर आणि घरातील सगळ्याच वस्तू मला खूप आवडल्या
खूप खूप छान आहे तुमच स्वप्नातल घर. छानच
सजवल आहे. कायम मी तुमचे छान छान व्हिडिओ बघत असते. घर बसल्या आम्हाला कायम युरोप पहायला मिळतो. 👍👍👌👌
मी अमेरिकेत राहते !
chhan ahe ghar..ani renovation pan chaan kelay..pan kimmat 1 lac dollar chya var mhanje 100k chya varti asnarach..at least range sangayla pahije hoti ki between 700-800k vgre..ani california madhe tar expensive ch astat ghar
He wanted to say it’s ABOVE 10 lakh!
ok
तुमचं घर खूप छान आहे आणि ते तुम्ही तुमच्या कल्पनेने सजवल आहे त्यामुळे तर ते अजून छान झालेले आहे तुमची रंगसंगती पण खूप मस्त आहे घराच्या आजूबाजूचा परिसर पण छान दिसतो आहे तुम्हाला जमलं तर तुमची सोसायटी पाहायला आवडेल
खूप धन्यवाद 😊💞
Backyard ला मुलांसाठी झोका, seasaw, slider बसवून घ्या,
खूपच छान घर तसेच परिवार पण खूप छान god bless you all
Hi,मी नुकतंच सबस्क्राईब केलाय चॅनल ,आणि खुप सारे व्हिडिओ पाहीले तुझे, तू माज्या मुलीच्या वयाची आहेस म्हणून तुला एकेरी उल्लेख केलाय, चालेल ना?? बाकी खूपच छान करतेस तू vloging आणि दोन्ही मुलांना सांभाळून करणं खूप अवघड आहे, त्याबद्दल तुझे कौतुक आहे बाकी घर खूप छान आणि नेटकं ठेवलं आहे😀 तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच स्वामीं चरणी प्रार्थना.असेच छान विडिओ करत राहा ,आवडीने पाहीन. माझी मुलगी सुद्धा USA ला राहते गेली 8 वर्ष😊 सियाटेल ला, त्यामुळे तिथंल कल्चर खुपस माहिती झालंय,😆 असो, सिया व शौर्य खूप गोड आहेत चेतन ची पण तुला साथ आहेच,अशीच राहो, पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
खूप धन्यवाद 😊💞
खूप छान वाटलं तुमची कॉमेंट वाचून !!
सुंदर👌👌👌👌 घराचं बॅक यार्ड अतिशय सुंदर आहे....खूप छान view आहे...आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची मराठी खूप छान आहे...👌🎊
खूप धन्यवाद !! 🙏🏻😊
खूप सुंदर आहे घर तुमच आणि तुम्ही तर लाखात एक दिसताय वहिनी मला तुमचा हसरा चेहरा खूप आवडला 😘😘🍒💖🌹🤟
Waw khup chhan aahe tumche ghar mla saglyat jast tuz kichan aavdal mi timche aata aata pahay la lsgli aahe tumchya video s through America pahayala milali thank u so much😊
Thank you 😊💞
सर्वात सुंदर मास्टर बेडरूम खुप छान आहे . खुप सुंदर आणि खूप मोठ घर आहे ताई . खुप छान सजवल ताई .
Thank you 🙏🏻💞💞
Videshat rahun suddha tu marathi khup sundar boltes, marathiche khup bhari shabd vaprtes, je india madhe rahun suddha aamchya tondun qvachit nighat asatat.....khup sundar......Abhiman vatato tumcha bhartabaher rahun sudha tumhi aapli Mayboli japtay........👌👌👌👍👍👍👍 Jay Hind, Jay Maharashtra...
Thank you so much 😊💞💞🙏🏻
Tumcha ghar khup chaan aani Sunder aahe, gharancha interior pun khup chaan aahe.
खूप छान आहे 🏡घर, आणि तुम्ही सुटसुटीत ठेवल्यामुळे खूप छान वाटतंय 👌
Thank you 🙏🏻💞
तुमचा दोघांचा बाजार करताना एक व्हिडिओ पहिला,बहुतेक 1 वर्ष आधीचा आहे.
किमती भरपूर आहेत. भाज्यांच्या, पण क्वालिटी छान दिसली.
अजुन एक सूचना द्यायची आहे. मुलाला मराठी शिकवा,
कारण माझे संस्थापक यांची मुलगी व जावई ही अमेरिकेत काम करतात. कुठे करतात माहिती नाही.
पण नात त्यांची गेल्या वर्षी शाळेत आली. तिला खेळ खूप शाळेतील मुली बरोबर आवडले पण मराठी काय तिला येत नव्हते. तिची tuning बोली भाषा ही मूळ अमेरिकी लोकांना सारखे होते. या मुलींना काय कळेना, वाचायला ही आपली बोली भाषा शिकवा.
बाकी सर्व छान,
एक सोलापूर मधील सांगोला येथील दोघांचे कुटुंब ही एक व्हिडिओ पहिला. मराठी लोक भरपूर दिसत आहेत.
Hii स्नेहा मी आज पहिल्यांदा तुझा व्हिडीओ पाहिला खुप छान तु तुझे घर डेकोरेशन केले आहे 👌👌👍😘😘😘
Thank you so much 😊💞
Wawww khup Chan aahe tumachya
Swapnatil Ghar, sweet home...
Khup abhiman aahe ki yeka Bharatiya family ne Ameriket
Ghar ghetale...khup Chan decoration
Sneha & Chetan Abhinandan....
Thank you so much 😊💞💞
Khup chan astat v mi roj baghte mhnje atta mi suruvat keliy khup mehanti ahes mast family ❤
खूप छान घर आहे 😍 तुमचं किचन आणि तुमची बेड रूम खूप मस्त आहे....
आणि जी खरी झाड ठेवलेली आहेत त्यामुळे खूप भारी वाटत आहे घर...
खूप धन्यवाद 😊💞
Back yard किती छान आहे .घर तर अप्रतिम सुरेख..सुंदर ..वेगळे पणा खुप आहे .तुम्ही दोघे फार छान बोलता .चेतन ची कोणती branch होती coap ला आणी तुमच्या काॅलेजचे नाव काय....जाणुन घ्यायला आवडेल.....
Thank you so much 😊
Pvpit sangli
@@IndianMominCalifornia ☺
Very nice... Sundr ani attract .... choice vala ghar hai.....khup chhan....khup aavdl mla ❤❤
Very nice home and your family is too awesome. Take care and god bless ♥️
Very beautifully done Sneha.. Mala pan gharat real plants thevayla avadtar. Pan tumhi pratyek plant la watering ani occasional sunlight madhe thevne kase manage karta.
खूप छान आहेत घर तूच एवढी गोड आहेस छान च...👌👌😘👍
तुमची जोडी खूप सुंदर आहे, दादा ताई तूमचे घर खुप सुंदर आहे,जय महाराष्ट्र.
Best home is 30:34 good looking
Baki sarva masta pan 3b2.5b madhe devacha ghar chotasa showpieace sarkha side table kitchen madhe baki artificial samana la 1500 sq ft chi jaga but devasathi 12 inch. Lahan baby tikde jail asa safety cha example dilat but gharat saglya thikani safety gates lavlet. Iccha asti tar devghara sathi pan safety gate lavta yeta. Anyways to each their own how to handle their own house. Mumbai madhe 1RK mule loka kitchen var devghar tangatat pan 1500 sq ft madhe ase pahun bolavese vatle. Sorry if you feel wrong.
खुप छान आहे तूमचं घर मला फार आवडले आनंदि रहा
खुप छान आहे घर 👌आणि प्रत्येक वस्तु मस्त सेट करून ठेवली आहे, झाडे पण खुप छान ठेवली आहेत👌💐
Thank you 🙏🏻💞
खूपच मस्त घर आहे अशीच तुमची भरभराट होवो परमेश्वर तुम्हा सर्वांना सुखात ठेवो.
खूप धन्यवाद 🙏🏻💞
Masttch 😍👌👌👌
सुंदर. छान सावली घर. बर वाटल. धन्यवाद.
kup simple असं घर आहे... मस्त beautiful all collection dear . black 🖤 white 🤍 all time best 😊
Thank you so much 😊💞
🙏 मी ६० वयाची महिला आहे अमेरिकेत यायला मिळेल का नाही पण आज तेथील घरी गेले सारखे वाटत खूप सुंदर आहे घर व परिसर आपल्या परिवारास शुभेच्छा असे च हसतमुख राहा
खूप खूप धन्यवाद 😊💞
Tai सुंदर घर, अप्रतिम सौंदर्य संस्कार. उज्वल आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा.😂
खूप छान सजवले आहे घर तुम्ही दोघांनी
मला जास्त modular kitchen आणि तुमची मास्टर बेडरूम आवडली आणि त्याची attached bathroom
तुमच्या cloth room चा व्हिडिओ नक्की बनव
एक suggetion आहे की देवघर साठी एक छोटी रूम काढ कारण किचन मधे आपण नॉन व्हेज पण करतो तर देवासमोर ते बरे वाटत नाही
ही जागा तुम्हाला one lakh dollar म्हणजे 80 lakhs rupees ला मिळाली ते कसे काय California सारख्या ठिकाणी एवढी स्वस्त कशी काय
Thank you so much 😊 bolnyat chuk zali ahe it’s more than that 😊
Kup Chan , windows la grill nastata ka tikade...
हा तुमचा खास " राजवाडा " खूप सुंदर आहे .पूर्वीच्या काळी राजवाड्यात भरपूर नोकर चाकर असत विविध प्रकारची अशी सर्व कामे करण्यासाठी . आजच्या काळात तुम्ही ही कामे एकट्या करता हौसेमौजेने . पण मला नेहमीच एक प्रश्न पडलेला असतो सदाचा , तो हा की एकट्या दुकट्या laa राजवाडा सजवणे , तो सदोदित स्वच्छ , चमकदार ठेवणे इ. ई. साठी एवढा प्रचंड उत्साह येतो तरी कुठून ?
How you keep your house clean with two kids I have only one kid but my house is always messy
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!
Khup chan ahe Ghar,Ani ek Tai mi pan comment keli hoti ki te plant show chi ahet ki real tymule tumhi puran videot pratek veli sangat hota ke he khrache jhad ahe ,khup chan vatle ki tuumhala nature chi awad ahe ti.
Thank you so much 😊💞🪴
Khuppp suder house ahe Tumch as vatay swarg ahe ha ani swapnatl ghar khuppp mast vlog ahet tumche ani ammi RUclips faimly tumala khupp saport karu god bless you ❤
सुंदर घर आणि तितकीच सुंदर फॅमिली 👌