EP-36 जर्मनीतील स्मशानभूमीतील गोष्ट ऐकून तुम्ही थक्क व्हाल😱💀| हिंदू लोकं इथे अंत्यविधी कसे करतात ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • EP-36 जर्मनीतील स्मशानभूमीतील गोष्ट ऐकून तुम्ही थक्क व्हाल😱💀| हिंदू लोकं इथे अंत्यविधी कसे करतात ?
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
    Today in this video- Cemetery in Germany.Germany 360 travel series. Rupali in Europe. Marathi youtuber in Europe. Marathi Rupali in Germany. Rupali in Germany. Rupali Europe vlogs. Rupali Likhitkar in Europe. Rupali Likhitkar marathi videos.
    Thank you for watching.
    #marathi #marathimulgi #marathivlog #marathivlogger #dailyvlog #dailyvlogger #travelvlog #germany #berlin #europe #rupalilikhitkar #viral #viralvideo #canada #uk #usa #america #japan #switzerland #indian #maharashtra #marathimulga #india

Комментарии • 204

  • @suryabhanjagtap827
    @suryabhanjagtap827 Месяц назад +2

    Very useful information to new people who thinks to come in Germany.

  • @vandananirgudkar6563
    @vandananirgudkar6563 2 месяца назад +5

    वेगळी माहिती मिळाली हे माहीत नव्हते तुमचे video बघते मी छान माहिती मिळते. 👍👍

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 2 месяца назад +3

    ताई, खूप छान वाटला व्हिडिओ. खूप उत्सुकतेने पाहला मी, नवीन वेगळी माहिती मिळेल म्हणून.तुम्ही दोघे पण खूप सुंदर आणि अस्कलित मराठी बोलताय👌🏻. सुंदर स्मशानातील व्हिडिओ दाखवल्याबद्दल खूप खूप आभार 👍🏻😊

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare893 3 месяца назад +8

    आम्ही जराही निगेटिव विचार करनार नाही उलट तूम्ही आम्हाला घर बसल्या खूप छान माहिती दिलीत,ह्या पूर्वी अशी माहिती एैकिवात नव्हती. खूप धन्यवाद

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 3 месяца назад +5

    Khup utsukta hoti hya vishayabaddal. Agdi vegla vishay nivadla tumhi.

  • @bipinpatil1234
    @bipinpatil1234 3 месяца назад +9

    सगळ्यात आधी स्मशानातील व्हीडीओ बनवल्या बद्दल तुमचे आभार.स्मशानातील स्वच्छता मला आवडली. शिकण्यासारखे आहे.👍 👍👍

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад

      तुम्ही फक्त धर्मावर राजकारण करतं बसा.हिंदूंच्या स्मशानात असं फिरायला जातं का कोण. का नाही.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      धन्यवाद🤗🌸

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 3 месяца назад +24

    मी जिथे राहते तिथे आमच्या गल्लीच्या दोन्ही बाजूला कब्रस्तान आहे पण मी ३० वर्ष इथे राहते आम्हाला अजिबात भीती वाटत नाही

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +2

      अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद🤗🌸

    • @SanjayChirde-9090
      @SanjayChirde-9090 2 месяца назад

      ​@@Rupali.EuropeVlogतुम्ही जर्मनीत राहता भारतीय आहात मराठी मध्ये विडीओ टाकता म्हणजे मराठी आहात तुम्ही बरोबर ना मॅडम? या माध्यमातून आपणास एक मराठी व्यक्ती म्हणून नम्र विनंती करतो की मी महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र मध्ये घरगुती पौष्टिक लाडू बनवण्याचा छोटासा व्यवसाय करतो म्हणून मला असे वाटते तुम्ही भारतीय महाराष्ट्र म्हणून आमच्या घरगुती पौष्टिक लाडू साठी सहकार्य कराल एक महाराष्ट्र व्यक्ती म्हणून रिक्वेस्ट करतो मॅडम आमच्या कडे खास आजीपासून नातवापर्यत सर्वांना आवडणारे उपवास असो किंवा नसो सर्वांना चालणारे खास स्वादिष्ट पौष्टिक लाडू घटक दाणे गुळ खजुर मिश्रीत पौष्टिक लाडू ३० पीस पोष्टिक लाडू फक्त ५००/ रूपये मध्ये भारतीय चलना नुसार होतात मॅडम आणि पार्सल खर्च वेगळा लागले संपर्क श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र अमरावती ( महाराष्ट्र). आमच्या कमेंट ला मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास आभारी राहीन मॅडम प्लीज प्लीज प्लीज रिक्वेस्ट करतो मॅडम

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 месяца назад +1

      ​@@Rupali.EuropeVlog Show all Veepasana Centers of World Promote Distance Learning From Open University U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙🌹

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 2 месяца назад +1

    वेगळी व छान माहिती मिळाली. स्वच्छता बाग बगिचा मस्त.

  • @shivabhandare5112
    @shivabhandare5112 2 месяца назад +4

    One of the best information

  • @psjagtap3316
    @psjagtap3316 Месяц назад +1

    Khup chhan mahiti milte tumchamule .....thank you both

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 2 месяца назад +2

    आपण दोघेही छान वर्णन करून माहिती देत आहात. आपणास शुभेच्छां.

  • @sukumarkumbhar-lv6ic
    @sukumarkumbhar-lv6ic 3 месяца назад +6

    Very good information about Germany, it increases our knowledge.about lifestyle.

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 3 месяца назад +5

    Kharech bhari vedio.tumcha pratyek vedio far mast asto.

  • @rajuthorat9673
    @rajuthorat9673 3 месяца назад +7

    खुप छान व्हिडिओ आहे फक्त पूर्ण cemetery एक्सपलोर करायला हवी होती लोकांचा प्रतिसाद कसा आहे त्याचा विचार करायचा नाही कारण की नविन महिती मिळाली असती आणि घाबरण्याचे काहीच कारण नव्हते ❤

  • @atmaramkedari2951
    @atmaramkedari2951 2 месяца назад +3

    खूप छान व्हिडिओ बनवला.तिकडे खूप थंडी असते का.thanks.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸विडिओ मार्च महिन्यामधील आहे आणि तेव्हा थंडी होती 😀तसं मी डिस्क्रिपशन मध्ये लिहत असते

  • @dashrathdure4611
    @dashrathdure4611 2 месяца назад +17

    जन्मला कुठेही यावे पण मरण कोल्हापूरात यावे म्हणतात कारण ईथे अंत्यसंस्कार मोफत आहे ताई दादा परदेशा पेक्षा आमचे कोल्हापूर भारी

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +1

      👍🏻🤗🌸🙏🏻

    • @greenearth4657
      @greenearth4657 2 месяца назад

      👍

    • @greenearth4657
      @greenearth4657 2 месяца назад

      परदेशात मरायला पण पैशे लागतात.😢

  • @lizbethgonsalves5147
    @lizbethgonsalves5147 2 месяца назад +3

    Khup changli mahiti

  • @khandugangode1554
    @khandugangode1554 2 месяца назад +2

    Good information man ❤

  • @hiramanjadhav5580
    @hiramanjadhav5580 Месяц назад +2

    Amhi aata aamchya mulakade Getmany (Ludwigsburg) madhye aalelo aahot. Yethil cemetries far sundar maintain kelelyav aahet. Amhi aamchya chhotya natila firayala gheun cemetri madhye jato. Bhiti ajibat vatat nahi.

  • @pravinghodekar1212
    @pravinghodekar1212 2 месяца назад +5

    Khup chhan jay Maharashtra

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 2 месяца назад +7

    लोकसंख्या कमी आहे म्हणून सगळे सुंदर दिसते

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Месяц назад

      स्थानिक लोक हि जबाबदारी पार पाडतात.❤❤

  • @chhayagadekar850
    @chhayagadekar850 3 месяца назад +4

    वेगळ्या विषयाची चांगली माहिती

  • @akshayagaunekar9159
    @akshayagaunekar9159 3 месяца назад +2

    Very good information Rupali🙏👍I watched your all videos. I m rm GOA. INDIA 🙏👌

  • @sudhirkulkarni3619
    @sudhirkulkarni3619 2 месяца назад +3

    खूप छान व्हिडिओ

  • @sumantshejul465
    @sumantshejul465 2 месяца назад +1

    छान ब्लॉग...

  • @rekhakokare5251
    @rekhakokare5251 3 месяца назад +5

    आम्ही मुलांकडे, बोस्टनला गेलो होतो तेव्हा त्याच्या तिथे जवळचं, फिरायला चालत जाण्या सारखं एक गार्डन आहे असं त्याने सांगितलं.आम्ही गेलो तर ते सिमेंटची होती. पण इतकं छान, स्वच्छ ठेवलं होतं.भरपूर फुलझाडं होती.जराही भितीदायक नव्हतं.एक छान तळं आहे,त्यात बदकं आहेत.😂😂

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +1

      अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद🤗🌸

  • @smitagodbole1790
    @smitagodbole1790 3 месяца назад +5

    Very clean place

  • @SomnathNagarkarvlog
    @SomnathNagarkarvlog 3 месяца назад +3

    Chaan mahiti

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 3 месяца назад +5

    एक मात्र खरं आहे. अनेक सिमेतरी मध्ये लोक फिरायला जातात. खुर्च्या असतात. त्यावर बसतात. असं हिंदू स्मशानात का होत नाही. हिंदू स्मशानात कोण फिरायला जाते का. मन एकदम दुःखी आणि विषण्ण होते. भारतात अनेक झोपडपट्टीत तर प्रदेशातील स्मशनापेक्षा वाईट हालत मद्ये लोक राहतात.

    • @greenearth4657
      @greenearth4657 2 месяца назад

      स्मशान भूमी हे फिरायचं ठिकाण नाही. त्याच वेगळं महत्व आहे. सगळे करतात म्हणून आपण पण तसंच करायला पाहिजे असं नाही.

    • @rameshkulkarni8714
      @rameshkulkarni8714 Месяц назад

      ताई तुम्ही दादांना बोलूच देत नाहीत...

  • @santoshnarsale7156
    @santoshnarsale7156 3 месяца назад +4

    Very good information

  • @SusonTadakhe
    @SusonTadakhe 2 месяца назад +2

    God bless you 👀

  • @भरत_हजारे
    @भरत_हजारे 2 месяца назад +1

    छान माहीती दीली

  • @shardatatke1775
    @shardatatke1775 3 месяца назад +3

    खूप सुंदर माहिती!!!

  • @udayniture
    @udayniture 2 месяца назад +3

    ताई आशा ठिकाणी जाऊ नकोस
    काळजी वाटणारा तुझा एक भारतीय भाऊ

    • @greenearth4657
      @greenearth4657 2 месяца назад

      हो, आमच्या भागात स्त्रिया जात नाहीत स्मशानात.

  • @sumanpatil3940
    @sumanpatil3940 2 месяца назад +2

    Tai txn I ❤ jarmani. But I can't visit .you help me by your videos

  • @ajitdalvi1822
    @ajitdalvi1822 3 месяца назад +4

    Your vedio is reaching so many people around the world.

  • @Spv-z3u
    @Spv-z3u 3 месяца назад +4

    Tumchyamule khup kahi aamhala mahiti bhette tai & bhau

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 3 месяца назад +15

    स्मशाना मधे कधिही घाबरायचे नसते ,आणी आपण सनातनी असेल तर मारुती चे छोटेसे गळ्यातील असावे .तुम्हाला कोठेही धोखा होनार नाही .

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद🤗🌸

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 2 месяца назад

      German lokana Maruti che tait pathava ...

  • @KetanJadhav-r9j
    @KetanJadhav-r9j Месяц назад +2

    Lithuania मधील रोमुवा बद्दल video kara 👍

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 3 месяца назад +3

    किती छान व्हिडिओ बनवता आपण❤❤

  • @anilsurvase1830
    @anilsurvase1830 3 месяца назад +4

    Khup chan mahiti dili.. dhannywad👏

  • @suryabhanjagtap827
    @suryabhanjagtap827 Месяц назад +2

    New people who come first time ,how they manage for refence

  • @komeshwarm
    @komeshwarm 3 месяца назад +4

    एकदम छान माहिती,👌

  • @madhurideshpande1495
    @madhurideshpande1495 3 месяца назад +3

    Very many thanks

  • @yaminikale5833
    @yaminikale5833 3 месяца назад +3

    Hi Rupali and rajak
    Cemetery is resting place
    And very beautiful aria
    I'm christian

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад

      काळे ख्रिश्चन झाले.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद🤗🌸

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 2 месяца назад +3

    नमस्कार रुपाली मॅडम, तुम्ही गुजरात मधिल रुपेन शहा यांचे ज्योतिषी मार्गदर्शन पर व्हिडीओ पाहावे विशेष युरोप देशाबद्दल भविष्य वाणी केली आहे

  • @balasahebpatil2265
    @balasahebpatil2265 2 месяца назад +3

    ताई तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थित सांगता त्यामुळे प्रदेशांतील पर्यटन व तेथील माहिती आम्हाला मिळते.खुप छान ताई 👌👌

  • @sadhanabadhe1925
    @sadhanabadhe1925 3 месяца назад +3

    Gharat basun जर्मनी baghayla milte fakt tumchya मुळे chan dakhavtat विडिओ

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 3 месяца назад +4

    खूप छान माहिती दिली तुम्ही ❤❤❤❤

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 3 месяца назад +2

    nice one

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 3 месяца назад +4

    Very nice vlog

  •  Месяц назад +2

    तुमचा कॅमेरा मन कोण आहे कोण व्हिडिओ शूटिंग करतो आहे

  • @AkshayGosavi-z1f
    @AkshayGosavi-z1f 3 месяца назад +3

    ताई आणि दादा तुम्ही जर्मनी मध्ये काय काय आहे ते दररोज या एका व्हिडिओ मधून सांगता पण आपल्या भारतात काय काय आहे हे जगाला तुम्ही दाखवता का व्हिडिओच्या माध्यमातून कृपया तुम्ही हेही शेअर करा सगळ्यांशी

  • @NavnathWagh-u6w
    @NavnathWagh-u6w 3 месяца назад +13

    तुम चा हिमतीची दाद दिली पाहिजे .

  • @bhushansalunkhe6030
    @bhushansalunkhe6030 2 месяца назад +1

    Video time 2.17, Kaay hota tya walker madhe...?

  • @latagholap1245
    @latagholap1245 3 месяца назад +3

    Khup chan ataparyant kontyahi RUclipsr ni yevdh datail video banvale nahi, you are great & take care, last video madhe comment keli hoti tu read nahi keli

    • @latagholap1245
      @latagholap1245 3 месяца назад +1

      Sakali 10 vajta video takat ja views vadhtil

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +1

      ओह सॉरी. मिस झाली असेल कॉमेंट माझ्याकडून. मी करते १० वाजता विडिओ अपलोड इथून पुढे. धन्यवाद🤗🌸

    • @latagholap1245
      @latagholap1245 3 месяца назад +1

      Thanks

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 3 месяца назад +3

    हाय रुपाली रजत ब्लॉग छान आहे पण तुम्हाला दाद दिली पाहिजे तिथे जाण्याची हिम्मत केली शक्यता आस कोणी जात नाही तुम्हाला भिती वाटली नाही का ❤❤🎉🎉

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸थोडी भीती तर वाटली मला 😃रजत नाही घाबरत कशालाच

  • @lizbethgonsalves5147
    @lizbethgonsalves5147 2 месяца назад +1

    Hi RUPALI and RAJAT
    I am also christian I likes ur video s

  • @ExcitedRecordPlayer-sk5ud
    @ExcitedRecordPlayer-sk5ud 3 месяца назад +3

    Eth shamshan shudha kiti sundar ahe Ani aamchykade bagh

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад

      पण मोदी अणि अंध भक्त तर मिरवत आहेत कितीतरी ट्रिलियन डॉलर ची भारत आर्थिक महासत्ता आहे.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      खरं आहे. धन्यवाद🤗🌸

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 2 месяца назад +3

    मी स्वतः लोकांना कब्रस्तान मध्ये बरेच वर्षे लोकांना पुरतो कधीही रात्री असो या दिवसा खड्डे काढण्यासाठी मदतही करतो आणि एकटा बराच वेळा कब्रस्तानात बसलो रात्रीच्यावेळी पण कधीच भिती वाटली नाही आणि वाटत नाही

    • @greenearth4657
      @greenearth4657 2 месяца назад

      तुम्ही मुसलमान आहात का

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 3 месяца назад +13

    जगातील सर्व स्मशानात स्मशान शांतता आहे .कोणीही मृत माणसांसोबत रहात नाहीत .

  • @sopandumbre1715
    @sopandumbre1715 3 месяца назад +2

    Amazing

  • @sanjaygosavi-b3t
    @sanjaygosavi-b3t Месяц назад +2

    खूप गरीब पण अहंकार जास्त गाव ओसाड शहर भरली पाणी लाईट कस purnar

  • @mandardhoke2609
    @mandardhoke2609 3 месяца назад +2

    खूप छान

  • @SusonTadakhe
    @SusonTadakhe 2 месяца назад +2

    Priest The Lord 🛐☦️

  • @elohim.bible.study_
    @elohim.bible.study_ 3 месяца назад +4

    खुप छान ❤

  • @sushillikhitkar2268
    @sushillikhitkar2268 3 месяца назад +2

    छान विडियो गुजरात मधेसुधा पाहण्या सारखी समशान भुमी आहे. तिथे बघणाऱ्यांची जतराच आसते.

  • @samarth...529
    @samarth...529 3 месяца назад +3

    इंडियन युट्यूबर्स मध्ये स्मशानभूमी मध्ये व्हिडिओ बनवणारी तू पहिलीच आहे 😊😂

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸खूप छान वाटलं कॉमेंट वाचून 😀

  • @mangeshkashid8371
    @mangeshkashid8371 2 месяца назад +3

    जर्मन लोकं कोणता धर्म फॉलो करतात आणि अथिस्त लोक जास्त आहे का तिकडे..

  • @nimbapatil6454
    @nimbapatil6454 3 месяца назад +3

    नवीन प्रयोग हा तुमचा भाऊ .-punekar

  • @SakharamKakade143
    @SakharamKakade143 3 месяца назад +3

    👌😮

  • @rautanita1867
    @rautanita1867 Месяц назад

    तुम्ही विदर्भातील कुठले. नागपूरला जारीपाटका आणि tirpude कॉलेज चे बाजूला सिमेंटरी आहेत. तुम्ही भेट देऊ शकता.

  • @sadanandkothavale8509
    @sadanandkothavale8509 3 месяца назад +2

    Nice videos

  • @dhammapalbharane8846
    @dhammapalbharane8846 3 месяца назад +3

    खुप छान माहिती दिली ताई जय भीम

  • @parassabina3226
    @parassabina3226 3 месяца назад +5

    निगेटिव्ह काय हेच अंतिम सत्य आहे.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      खरं आहे. धन्यवाद🤗🌸

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 2 месяца назад +1

    आणि तिसरा दिवस वर्ष श्राद्ध हे सगळं चुकीचे आहे ज्यांना अन्न भेटत नाही त्यांना अन्न दिले पाहिजे माणूस मेला की संपलं

  • @sejalscorner3689
    @sejalscorner3689 3 месяца назад +2

    Aplya india madhe pn ahe christion lok agodar jaga book karun thevtat

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद🤗🌸

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025 2 месяца назад +1

    मरण स्वस्त नाही म्हणायचं!

  • @shitalkhedkar5326
    @shitalkhedkar5326 3 месяца назад +3

    Tumha doghanchya himtila dad dili pahij baryach lokana yabaddal queries astat te tumhi dakhvle 👍

  • @khushboorajput5885
    @khushboorajput5885 2 месяца назад +2

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 месяца назад +5

    Nice vlog episode.... तिकडची स्मशानभूमीची जागा व त्याबद्दल ची माहिती छान दिली... मरणोत्तर हि विमा संरक्षण आसणे ऐकून थक्क झालो.... भारतात हि आता दफन करण्यासाठी खड्डा करण्यासाठी JCB machine चा वापर केला जातो...

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад +1

      माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद🤗🌸

  • @mandartamore9607
    @mandartamore9607 3 месяца назад +2

    Mistry Talks Marathi Real Story

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 2 месяца назад +2

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @pratibhamandhare84
    @pratibhamandhare84 3 месяца назад +3

    Me ha subject vichar nar hote

  • @user-ud8uc8dv4r
    @user-ud8uc8dv4r 2 месяца назад +3

    madm aadrushya shktipasun savdhan.....👹😱😱😱👹👹

  • @rajendrashivjatak6092
    @rajendrashivjatak6092 3 месяца назад

    वास्तव आहे, कोणालाच चुकलेले नाही.

  • @prasadyawalkar6920
    @prasadyawalkar6920 3 месяца назад +3

    बायको नवऱ्याला मागे मागे फिरवत असतेच ..मग ते भारत असो की जर्मनी ..बाग असो की स्मशान 😂😂

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025 3 месяца назад +1

    Soul ≠Atma
    Atma is always moving from one body to another by getting born and dying again and again. Atma goes everywhere which means it goes in various specis of life, from small to the biggest one.
    Where as the Souls live in the human body, and stays there even after the death. The soul is bound to undergo restlessness persistently, Unless, perhaps, someone intervenes. That is why Christians pray, 'may his soul rest in peace.'

  • @rekhakokare5251
    @rekhakokare5251 3 месяца назад +3

    सिमेटरी -- स्मशान 😅😅

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 3 месяца назад +1

    Marathi , great.

  • @ashrt
    @ashrt 3 месяца назад +3

    Tumhi kadhihi jacket Kiva sweater ghalun asta..thandinastebka roj

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  3 месяца назад

      विडिओ हिवाळ्यातील आहे आणि थंडीमुळे आम्ही जॅकेट घालून होतो. तसं मी डिस्क्रिपशन मध्ये ऍड करत असते.धन्यवाद🤗🌸

  • @RukminiDukre
    @RukminiDukre 3 месяца назад +3

    ❤❤❤❤

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 2 месяца назад +1

    Aaple lok desh sodun jau rahilet bartatil bekari berojgari loksankhya vadh bhrstachar sarkar
    Baki itat cuntri madhe ase nahi

  • @PrachiPolekar-t5b
    @PrachiPolekar-t5b 3 месяца назад +3

    रजत अपल्ये व्हिडिओ खूप छान नवीन माहिती मिळते न व नवीन रायगड हरिहरेश्वला

  • @anantkadam4259
    @anantkadam4259 3 месяца назад +4

    खूप छान व्हिडिओ बनविला आहे , नवीन माहिती ऐकायला मिळाली धन्यवाद , तुम्ही परत आपल्या देशात याल तेव्हा रामसे बंधूंच्या प्रोडक्शन मध्ये तुम्हाला नक्की कामाला ठेवतील😂😂

  • @Spv-z3u
    @Spv-z3u 3 месяца назад +3

    So thankx

  • @charudattapimple8303
    @charudattapimple8303 3 месяца назад +1

    एक सुखी कुटुंब धुखात जाऊ नका ही अंध श्रध्दा नाही कराकन नसता ना तुम्ही समशान मध्ये गेलात ही चूक क्रुपया त्रास झाला तर karoli sarkar kanpur इथे जा व होम हवन करा तुम्ही सूखी राहाल शंभेरा पिढ्या ❤❤❤❤❤

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад

      मग तिकडचे लोक वेडे आहेत का. अनेकांनी प्रेम केलं स्मशानात. मुंबईत तर अशा लोकवस्ती सुधा नाहीत परदेशातील स्मशान सारख्या.

  • @dbdb7745
    @dbdb7745 2 месяца назад +1

    सिमेट्री नाही हो - सेमेटरी 😀

  • @kishorpatil4791
    @kishorpatil4791 Месяц назад +1

    Tai tete fakat kama sati jat ja

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 3 месяца назад +2

    यमलोक टूरिज्म ची जागा नाही