भारतातून पार्सल येताना झाला घोळ ?😡 नक्की बघा | भारतातून यूरोपमध्ये पार्सल कसे पाठवायचे? |
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- भारतातून पार्सल येताना झाला घोळ ?😡 नक्की बघा | भारतातून यूरोपमध्ये पार्सल कसे पाठवायचे? | #150
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद.
Thank you for watching.
#marathi #marathivlogger #marathivlog #marathimulgi #marathimulga #marathimanus #maharashtra #maharastrian #dailyvlog #dailyvlogger #indian #india #germany #europe #canada #uk #usa #america #japan #London #switzerland #italy #viral #rupalilikhitkar
जगात कुठेही गेले तरी सारे जहाँ अच्छा हिंदोस्ता हमारा आणि हो happy anniversary 🎉
धन्यवाद 🤗🌸
खुष रहा आनंदी रहा.
साडी, दागिने छान 👌👌ब्लॉग 👌👌👍
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांना 🎉🎉🎉
धन्यवाद 🤗🌸
Sadi n dress mast 😊
धन्यवाद 🤗🌸
Happy Anniversary to both of U 👍
धन्यवाद 🤗🌸
Happy anniversary both of u💐🎂🍨🎺🙌
धन्यवाद 🤗🌸
खरंच याच्यातून खूप माहिती मिळाली
धन्यवाद 🤗🌸
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎂
खरंच कमाल आहे तुमची व आलेला अनुभव ऐकून तर गंमत वाटली. मी मात्र मुलाला पाठवलेली पार्सल ४/५ दिवसातच पोहचली होती. एकदा तर पुण्यातून पार्सल निघाल्यावर ३र्या दिवशी ड्यूझलडॉर्फला पोहचले आहे. आता दिवस बदललेले दिसतात. तुमची चिकाटी मात्र कौतुकास्पद आहे. पण टीक आहे, असाही एक अनुभव.
आम्हाला पण या अगोदर असा अनुभव कधीच नाही 😄आला पण या वेळेस उशीर झाला पार्सल यायला.तुमचा अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🌸
Happy anniversary both of u
धन्यवाद 🤗🌸
Khup chhan video aahe Rupali 😊sarvach mahatwachi mahiti milali😊Konti Currier service changali aahe? Germany sathi
हाय रुपाली रजत शुभ सकाळ साडी ड्रेस ज्वेलरी खूप छान आहे ब्यांगल पण सुंदर आहे त❤❤🎉🎉
धन्यवाद 🤗🌸
रुपाली साडी आणि मंगळसूत्र खूपच छान आहे.
धन्यवाद 🤗🌸
Happy anniversary both of you🎉
धन्यवाद 🤗🌸
Happy Anniversary 🎉
धन्यवाद 🤗🌸
ताई तुझा विडिओ खुपच छान आहे
धन्यवाद 🤗🌸
Informative ahe video 👍
Thank you so much 🤗🌸
खुप छान
धन्यवाद 🤗🌸
Maza mula pn Berlin la ahe me pn tyala parcel patuvla tr te tyala 25 divsane bhetla tyacha ghara javalun gaadi jaat hoti pn tyacha add dakhvta nhavta 3 vela parcel tyacha ghara kadun gela pn aaplya india madhya courier walyani khup follow up ghun tyala 25 days madhe parcel milala
Happy wedding anniversary 🎉
धन्यवाद 🤗🌸
Amazing, such mistakes happen in Germany. Very sad.
That's true 🤗🌸
You will get chitale bakarwadi at Frankfurt Indian store.
माहिती शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🌸
Happy wedding anniversary both 🎉🎉🎉🎉❤
आल ऐकदाच पाठवलेले धन्यवाद भास्करचे
धन्यवाद 🤗🌸
Informative n nice❤❤
Thank you so much 🤗🌸
Mast. Rupa. Didi ❤❤❤
धन्यवाद 🤗🌸
Khup chan sadi ani dress, gharchyancha ashirvad hota parsal madhe to tar tumhala bhetnarch hota.
धन्यवाद 🤗🌸
Nice shopping
धन्यवाद 🤗🌸
साडी कपडे खूप छान व मंगळसुत्रही छान आहेत पण किती त्रास झाला पण पार्सल तर मिळाले ही माठी गोष्ट आहे
धन्यवाद 🤗🌸
रजत तुम्ही white chair वर खूप स्मार्ट दिसताहेत
Mi ptvycha vichar krte mulala pn ks pathvych mla p n sang Rupa..Ani kiti pyshe lagta ts pn sang
तुम्ही जवळच्या कुरियर सर्विस मध्ये विचारून बघा आणि तसं मी विडिओ मध्ये सांगितलं पण आहे. धन्यवाद 🤗🌸
Chhan tai
कुरीअर पार्सल ची कथा ऐकून कमाल वाटले...एवढा प्रगत देशात हि यवढा ढिसाळ कारभार 😮 यंत्रमानवा सारखं काम करणारी माणसं ऐकून हसु आले 😂... साडीचा कलर मोरपंखी दिसतं आहे व्हिडिओ मध्ये... बाकी घरून आलेल्या वस्तू ची उब एक वेगळीच आसते 😅😅.रजत पांढरी खुर्ची छान आहे... किंमत किती आहे... खुर्ची ची 👍
धन्यवाद 🤗🌸खुर्ची ३०० युरो ला घेतली होती
Kuriar kiti lagti jrmnila Jr saman pathvaycha ahe tr
Ag tumcha video cha notification yet nhi kiwa yet nhi lvkr video u tube la
बापरे 😊
धन्यवाद 🤗🌸
खरं आहे आपल्या ला पाठवलेलं कुरिअर जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत कुठल्या ही कामात लक्ष लागत नाही😊
हो न अगदी खरं आहे. धन्यवाद 🤗🌸
Hi Rupali & Rajat....mi nehemi tumche vlogs baghate . khoop chan informative astat tumche vlogs.mazi mulgi pan germamy madhe aste. last year pasun imitation jewellery sathi 850/- per kg charges lagtat pay karayla. mi pan last yr parcel pathavale teva pay kele hote.
ani parcel pochnyacha kadhi tari rarely problem hoto. mazya mulila pan ekda khoop late milale parcel. pan milate nakki . covid condition madhehi parcel pochat hote.
so once in a while if it reaches late then we should understand...
आम्हाला पण या अगोदर असा अनुभव कधीच नाही 😄आला पण या वेळेस उशीर झाला पार्सल यायला.तुमचा अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🌸
Hi
Thanks for sharing your experience
Mazya mulila mi Leipzig la 13 kg parcel pathavla hota punyahun te milalach nahi kadhich
Tithe tar drivers just ekda bell vajvun nighun jatat kiva just tya area madhe gadi gheun jatat ani mag website var taktat no one avaible for receiving the parcel asa
Amhala khoop tras zala khoop follow up kela ek varsha nantar fakta courier che paise dile te pan khoop vela phones karun zalyavar
D P D ne pathavla hota amchya nehmichya agent ne
Pls do not send parcels by DPD to Germany maza anubhav far vait ahe DPD cha
Anyway, belated happy anniversary to the Likitkars!
कोणत्या कुरीयर कंपनी मार्फत पाठवावे?
मीही मुनिक पाठवलेले तेव्हा ही frakfrut ल अडकले होते तेव्हा तर कंप्लीट 1 महिन्या नंतर मिळाले मुलाला मला माहीत आहे खुप ढिसाळ कारभार आहे तिकडचा दिवाळी फराळ आणि ज्वेलरी ,च सेप्रेट 750 rs पावती होती तेव्हा पण खुप मनस्ताप झालं असेच आहे तिकडे😢
तुमचा अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🌸
Luckily Eyeliner sutala.
Ho na😄
Mi pan pathavalel 60 kg pan nahich milal parcel phutal mhanun dil nahi
खूप वाईट सर्विस मिळाली तुम्हाला. तुमचा अनुभव शेअर केल्या बद्दल. धन्यवाद 🤗🌸
Tumhi kuthe ratata Germany madhye .maza mulga ahe Germany la in barlin education sathi
आम्ही Düsseldorf ला राहतो. बर्लिनला मार्च महिन्यामध्ये भेट दिली आणि आता सेप्टेंबर ला जायचा प्लॅन आहे. धन्यवाद 🤗🌸
@@Rupali.EuropeVlog nice and thanks. I am shilpa pune
ताई सध्या तुम्ही कुठल्या शहरात आहेत?
Düsseldorf,Germany 🤗🌸
ताई तुम्ही वर्धेच्या आहे का?
Ho 🤗🌸
Americela 4 divsat pochte DHL che
तुमचा अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🌸
माझ्या मुलाला तर पार्सल मिळालच नाही शेवटी त्यांनी पैसे दिले आम्हाला खूप आम्हाला त्रास झाला त्याचा शेवटी मिळालेच नाही त्याला पार्सल ते पुण्यामधून पाठवलं होतं
अरे देवा ! पण मग पार्सल तुम्हाला म्हणजे भारतामध्ये रिटर्न आलं कि नाही ?
Bharat aani yurop madhya farak dakwa
या बद्दल आपल्या चॅनेल वर भरपूर विडिओ आहेत. नक्की बघा. धन्यवाद🤗🌸
Germany मध्ये असलेली beurocracy, slow internet speed, ह्यावर काही भाग आहेत का
Happy Anniversary ! पुण्याच्या एजन्सीचे नाव समजेल का ? तुम्हाला पार्सल मिळाल्यानंतर पण कधी पैसे वरचे द्यावे लागलेत का? ड्युटी वगैरे असे
Custome officers parcel open karun check kartat ka and parcel madhe shoes boots etc magwta yetatka? Mi Hamburg la rahte n mala hi khup vela ichha hote but custome waigere hya goshimule mi mageatach nahi ethe kahi
Donhi dress chhan ahet
❤
🤗🌸
Amhi india hun sode (prawns) dry magvale hote
Amhi courier baroda hun kele hote last year one kilo
Te Mumbai hun Australia le
Ale pan tyatun 500 grams ale baki konitari kadhun ghetle very bad experience zala parat next year la same pathavle 1 kilo ter te courier return ale pan tyatun sudha kadhun ghetle
खूप वाईट सर्विस मिळाली तुम्हाला. तुमचा अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🌸
@@Rupali.EuropeVlog thanks 🙏
❤❤❤❤❤❤😘😘
🤗🌸
ताई तुम्हाला पार्सल मिळाल,लय आनंदी दिसलात, जर्मनीत भारतीय माणसाला शेतजमीन विकत मिळते का.सागा.
Wardhela kuthe rahata likhitkar loka olakhatat amhala
Shivaji Chowk la ghar aahe aamch 🤗🌸
@@Rupali.EuropeVlog mastach amhi wardhelach rahaycho puri ata shift jhalo nagpur la but sagla education vagre wardhelach jhalay so majhi classmet hoti anuja likhitkar, milind likhitkar sagle olakhatata☺❤👍
ताई मी 21 जून 2024 रोजी पुणे -मांजरी येथून मुलीला, नातीला पाच ड्रेस, खायचं पदार्थ, कुरडया पापड,इ.वस्तू पाठवले पण ते मुलीच्या घरी युएस ला पोहचलं नाही. मुलाने ते कुरिअर शोधले होते.त्याने फसवणूक केली.तीस हजार रुपये खर्चून पदरी निराशाच आली.असो 👍🌹💐🌹🙏
कृपया भारतात खात्रीशीर कुरिअर सेवा कोणत्या आहेत हे कळवावे.
अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद🙏🏻खरंच खूप वाईट वाटलं तुमचा अनुभव वाचून 🥹कारण त्या सामनामागे आपली भावना जुळलेली असते. पुढच्या वेळेस तुमच्यासोबत असं काही होऊ नये अशी प्रार्थना करते 🤗🌸
धन्यवाद ताई आणि दादा 💐🙏
ताई तुमचा एड्रेस sand करा ना माला पन गिफ्ट पाठवाय चे आहे माझी बहिन पैठानी बनावते ते तुमाला साड़ी पाठवाइची आहे ताई पीएलजेड एड्रेस सागा ना आनी हो तुमाचा आवडता रंग सागा तिया कलर ची बनवैला सागतो आनी कुरियर करतो ताई plz एड्रेस सागा 🙏🙏🙏🙏
किती घोळ 😂
Ho na 😄
Düsseldorf is also a valid surname in Germany. So may be thats the reason people sorting the parcel didn't think something is incorrect. So nothing funny here. Even in india no one will say its incorrect if its so. It's an error. Je kontya pan country kadun hou shakta.
Tumi India tun kutun aahat
विषय राहिला बाजुलाच..फुकट नुसती बडबड .काय अर्थ!!!
रूपाली तू हेअर स्टाइल चेंज कर, आत्ताची स्टाइल पुरूषी वाटते.