यूरोपमध्ये आल्यावर एकटेपणा जाणवतो😰आम्ही भारतीय लोकांसोबत कसं जुळतो How to connect Indian group

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • यूरोपमध्ये आल्यावर एकटेपणा जाणवतो😰आम्ही भारतीय लोकांसोबत कसं जुळतो How to connect Indian group#151
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    In this video- How to connect Indian community in Europe. How to find Indian group in Europe.How to find Indian group in Germany.
    Thank you for watching.
    #marathi #marathimulgi #marathivlogger #dailyvlog #dailyvlogger #marathiyoutuber #marathiyoutubechannel #maharashtra #maharastrian #indian #europe #germany #canada #uk #usa #america #japan #switzerland #italy #viral #viralvideo #rupalilikhitkar

Комментарии • 70

  • @Rupali.EuropeVlog
    @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +9

    नमस्कार मंडळी🤗🙏🏻
    आशा करते तुम्हाला आजची विडिओ आवडली असेल. खरं तर आज मी बर्लिन ट्रॅव्हल सिरीज मधील एक सुंदर विडिओ अपलोड करणार होते पण बऱ्याच दिवसांपासून या विषयावर म्हणजे भारतीय लोकांसोबत कसं जुळायचं किंवा ग्रुप ला कसं जॉईन करायचं या बद्दल बरेच प्रश्न येत होते कारण गेल्या काही महिन्यांपासून स्टुडंट्स तसेच जॉब साठी आलेले लोकांचं प्रमाण यूरोपमध्ये वाढलं आहे आणि त्यासाठीच आजचा हा विडिओ. जेणेकरून त्यांना थोडी मदत होईल.तुम्ही पण जास्तीत जास्त लोकांना विडिओ शेअर करा हि विनंती.चला मग भेटूया उद्याच्या एक छान विडिओ मध्ये तो पर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या, धन्यवाद 🤗🌸🙏🏻

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 2 месяца назад +2

    Tai namaskar video kuap chan Tai 👌👌🚩

  • @avadhutdhuri7559
    @avadhutdhuri7559 2 месяца назад +1

    Hi Tai, Tumche video's khup chan astat...khup mahiti milate ........

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 месяца назад +9

    अगदी खरी परीस्थिती आहे प्रदेशात भारतीय लोकांना सुरवातीला रुळने अवघड जाते विषेश करून जे सिंगल आहेत त्यांना तर फारच एकट रहाने अवघड जाते... धन्यवाद तुम्ही सत्य विषयावर व्हिडिओ पोस्ट केला...🎉🎉 गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @somnathpachore5492
    @somnathpachore5492 2 месяца назад +7

    Nice video तुमच्या व्हिडिओतून पूर्ण जर्मनी बघितली thanku mam

  • @marutilad5420
    @marutilad5420 2 месяца назад +3

    चांगल्या व महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्हिडिओ बनवलास रुपाली.आभार .तुझा आवाज,उच्चार व सहजपणे बोलण्याची पद्धत छान आहे.

  • @pmkilledar2132
    @pmkilledar2132 2 месяца назад +2

    Very good video... excellent communication skills 🎉

  • @avinashsarfare1132
    @avinashsarfare1132 2 месяца назад +5

    छान माहिती दिली.सगळ्यांना खूपच उपयोगी पडेल.

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 2 месяца назад +5

    हाय रुपाली रजत खर आहे परदेशात लवकर रूळने अवघड आहे तू छान समजावलं स आगदी उपयोगत येण्या सारख आहे मस्त❤❤🎉🎉

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 2 месяца назад +1

    Kitti Chan vlog Kelais..
    👍👍👌👌👏👏

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 2 месяца назад +1

    खूप छान सांगितल रुपाली
    बोलण्यामुळे आपलेपणा वाढतो आणि एकटेपणा जाणवत नाही...

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 2 месяца назад +3

    Nice,beautiful flowers. Germany is very clean I believe.
    U have to do lot of walking I believe?

  • @PracheeDeshmane-uw8pr
    @PracheeDeshmane-uw8pr 2 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली ताई तूमही धन्यवाद

  • @NavnathWagh-u6w
    @NavnathWagh-u6w 2 месяца назад +5

    मैडम असं कधी झालं का खुप वैताग आला इकडची नौकरी सोडून भारतात जाऊ या

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      खूप वेळा होतं असं आणि यावर मी माझ्या लाईव्ह मध्ये पण बोलली आहे. अजून सविस्तर या विषयावर विडिओ घेऊन येईल. धन्यवाद 🤗🌸

  • @TejasShivalkar
    @TejasShivalkar 2 месяца назад +5

    Date a foreigner he will make u happy ❤😊

  • @bipinpatil1234
    @bipinpatil1234 2 месяца назад +1

    खुप छान माहीती.. 🙏

  • @sangitabangar1286
    @sangitabangar1286 2 месяца назад +3

    हो फार एकटे पणा आहे बाहेरच्या देशात

  • @smitagodbole1790
    @smitagodbole1790 2 месяца назад +2

    Thanks for sharing

  • @veenakulkarni5516
    @veenakulkarni5516 2 месяца назад +1

    Maza mulga germanymadhe rahto

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      Are wah chhan 👍🏻Tumcha mulga Düsseldorf la aala kiva tumhi kadhi Germany la aalet tr nkki contact kra 🤗aamhala bhetayla aawdel 😊🌸

  • @vidyabapat5126
    @vidyabapat5126 2 месяца назад +1

    Khoop chan mahiti sangata v bolata pan

  • @raghuvirphalak3369
    @raghuvirphalak3369 2 месяца назад +5

    प्रत्येकाला मातृभूमी प्यारीच असते
    पण आपल्याकडे जेव्हडे इंजिनियर होतात तेव्ह्ड्याना जॉब नाहीय
    म्हणून बाहेर जायलाच हवं

  • @AnandNimonkar
    @AnandNimonkar 2 месяца назад +3

    तेथील महाराष्ट्र लोकांबरोबर गप्पांचा vidi o बनवा.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +1

      इथल्या आपल्या लोकांसोबतच्या बऱ्याच विडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केल्या आहेत. लिंक खाली शेअर करते. नक्की बघा. धन्यवाद 🤗🌸

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +1

      ruclips.net/video/YsmUXcnrAUI/видео.htmlsi=Aocqne0TknyAeHR7
      ruclips.net/video/Ikki0QRt5_I/видео.htmlsi=F_Repjqn_f_pxsNA
      ruclips.net/video/d2dcSWRkC4Y/видео.htmlsi=DQPIlH3D-xPeXrz9

  • @prakashshinde9870
    @prakashshinde9870 2 месяца назад +1

    सगळं सुंदर असून काय
    उपयोग रस्त्यात माणसेच रस्त्या ते दिसत नाही मग एकटेपणा जाणवणार नाही का जन्वेलाच

  • @supernature2628
    @supernature2628 2 месяца назад +2

    ताई खूप छान 👏👏

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute9766 2 месяца назад +2

    भारतीय म्हणालीस तर आवडेल 😊

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      हो नक्कीच.मला पण आवडेल पण निघून जात खूप द इंडियन इंडियन. धन्यवाद 🤗🌸

  • @5Rahul385
    @5Rahul385 2 месяца назад +3

    Tai WW2 chya साईट्स दाखवा

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 2 месяца назад +3

    If the spouses quarrel often, it would be a hell in these European countries with scanty talk

  • @चिदानंदरूपशिवोहम

    रुपाली आम्ही जर्मनीला आहोत तु कुठे आहे

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      नमस्कार 🙏🏻आम्ही Düsseldorf ला राहतो. तुम्ही जर्मनी मध्ये किती दिवस आहात ? थोडा उशीर झाला मला रिप्लाय करायला😞पण तुम्ही जर्मनी मध्ये असाल तर मला इंस्टाग्राम वर मॅसेज करा 🤗आम्हाला भेटायला आवडेल 🙏🏻🌸

  • @lizbethgonsalves5147
    @lizbethgonsalves5147 2 месяца назад +1

    आता लवकरच Good news द्या आणि बोलवा आम्हाला बारशाला😅😅😅

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 2 месяца назад +2

    Rupali aapan kuthe rahta

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +1

      Düsseldorf,Germany

    • @chandrashekharbagul8514
      @chandrashekharbagul8514 2 месяца назад +1

      @@Rupali.EuropeVlog my son study in hof University in hof Germany

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      @@chandrashekharbagul8514 Are wah chhan 👍🏻Tumcha mulga Düsseldorf la aala kiva tumhi kadhi Germany la aalet tr nkki contact kra 🤗aamhala bhetayla aawdel 😊🌸

  • @RukminiDukre
    @RukminiDukre 2 месяца назад +5

    ❤❤❤❤

  • @rajendragore3538
    @rajendragore3538 2 месяца назад +3

    Me tumche video roj pahato...tumhala kiti mule ahet

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +1

      Tumhi maze video roj nahi bghat mhnun ha prashn vicharla tumhi 😅

  • @saurabhgavankar8820
    @saurabhgavankar8820 2 месяца назад +2

    Me aata Mumbai Airport la basnaar aahe…Pudhlya 12 taasat Europe madhye asen….Tya ekte panachya jaanivene suddha vaitaag yeto…

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 2 месяца назад +1

    Chalta chalta vdo kartana tras hot nahi ka ? Baki lok tumchyakade rastyat vdo kartana pahun vegle react karat nahit ka ?

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      Suruwatila mla khup wegal wataych chalta chalta video krayla pn aata chhan watat 😅ani tumhi bghitl asel mi sahsa lokanna video mdhe yewu det nahi tya mule te kay react kratat ya kde maz lakshch nste 🤗😊

  • @JospeinDsilva
    @JospeinDsilva 2 месяца назад +1

    Madam an good news ka hi mile hi?
    Ka Karachi invite us for barse

  • @allvideos2875
    @allvideos2875 2 месяца назад +2

    Ohhhh gorgeous women , tu tikade kay job kartes rupali, sangu shaktes ka plzz i am waiting your replay ❤

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +1

      हो मी आणि रजत दोघे पण नोकरी करतो इथे. धन्यवाद 🤗🌸

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад +1

      तुम्हाला जर शिक्षण किंवा नोकरीसाठी माहिती हवी असेल तर आमचं अजून एक RUclips चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज आहे तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता जिथे आम्ही शिक्षणासाठी कसे यायचे,नोकरी साठी अर्ज कसा भरायचा,Visa प्रक्रिया कशी असते आणि काय कागदपत्र लागतात या बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. RUclips channel
      Desi couple in Germany
      Link - youtube.com/@DesiCoupleInGermany?si=3e8aWKNR5O2Gq2gl Instagram
      Desi couple in Germany
      Link - instagram.com/desicoupleingermany?igsh=MXc5aDExdnMxdWxleA%3D%3D&

    • @allvideos2875
      @allvideos2875 2 месяца назад +1

      @@Rupali.EuropeVlog thanks dear ❤️