Hats off you ..... Tu khup chan vlogs karte mi baryach Europe chya RUclipsrs na follow karte pan koni tithle drawbacks, negetive points sangat nahi Sagal chagal chan chan goshti sangtat, tu first aahe je Europe che reality dakhvate aahe..... Keep it up .... Stay safely ❤️
आपण महाराष्ट्राच्या रगरागिनी आहात, जिजाऊ आपली प्रेरणा आहे, भीती आपल्या रक्तात नाही, संघर्ष करणे आपली परंपरा आहे, शिव तत्वात डरना मना आहे।🚩🚩🚩🚩🙏जय छत्रपति शिवराय, जय भवानी।काळजी घ्या।🚩🚩
घाबरायच नाही तु आज पर्यंत कधीच घाबरली नाही तर यापुढे पण तु घाबरणार नाही पप्पा तुला मुलगी नाही तर मुलगा मानतात तर तु त्याला सांग अपने हे पंगा नहीं देना बोलना शिवाजी महाराजांनी आम्हाला घाबरायच नाही सांगितले म्हणा🙏🚩
ताई कधीही संघर्ष करीत रहा परमेश्वर सत्य मार्गावर नेतोय कर्तव्य जर चांगल करीत राहील तर ईश्वर आपल्याच पाठी मागे असतात कोणीच आपल कामात अडथळा आणत नाहीत हेच सत्य आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏 सच काम किया दुनिया में प्रभु नाम लिए ना लिए!
ताई, आपल्या देशापासून खूप दूर आलेली आहे. आनंदात राहा मजेत रहा. तू पाठवलेले व्हिडिओ खूप आवडतात.राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीत तू जन्माला आलेली आहेस घाबरायचं नाही लढायचं.
Tension gheu naka nakki sanga paudhe kay zale te Khup aaplepanane je kahi khare aahe te share karata tyamulech tumache video Khup awadatat Thanks Take care yourself 😊
All the vlogs are very descriptive and informative. Have a feeling, (my personal opinion, rather), please reduce the repeatative description and add more information to add beauty to your vlogs.
खूप छान कलोन सिटी , अगदी धावती ट्रीप केसरी ट्रॅव्हल ने झाली होती. तुमच्यासारखे माहितगार आधी भेटले असते तर जर्मनीचा प्रवास करू शकलो असतो.फार चांगल्या प्रकारे तुम्ही दोघेही माहिती देता.धन्यवाद.
Hi pn mazya sarkha boltana thartharte....hya ajara che lok khup dengerous astat...karan tyana fakt future incident chi bhiti aste...at that time situation madhe te kahi pan kartat...❤lov u didi
We actually paying 2000 euros more to live with german neighborhood...It's really hard in big cities now days..Even my german husband also feels unsafe in germany..
You must have upload this kind of persons photo and details.. So other people should know the face.. Ashya chirgutancha ata kal ala ahe, ani thechayachi vel pun ali ahe... SwaSaurakshan chya ashya vastu javal balga, jyana manayi nahi, ani vapar karne swasaurakshan cha grahya hoil🙏🚩Jai Shivrai🚩🙏
तुम्ही जर्मनीत राहणाऱ्या ताई ना तुम्ही छत्रपति शिवाजी महाराज यांचे उदाहरण देऊन ताई ना म्हणता तुम्ही घाबरू नका पण आपल्याच महाराष्ट्रात मुंबईत पर प्रांतीय लोक खास करून गुजराती लोक मराठी लोकांची आणि मराठी भाषेची गळचेपी करतात तेव्हा तुम्ही गप्प बसता याला पश्चीम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण या भागातील मराठी नेते निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मधे मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत या भागातील लोकांना ना घाबरून मुंबईतील मराठी लोकांची आणि मराठी भाषेची बाजू घ्यायला सांगा
प्रांतीय वादाचा आम्हा परराज्यात नोकरी करणाऱ्या लोकांना त्रास होतो.सगळ्या प्रांत वाद पसरवणाऱ्या घराणेशाही राजकारण्यांनी आधी आम्हाला राज्यात नोकऱ्या द्या मग काय ती घाण सोडा.
me 4 varnsha adhi alo hota theva refugge kamini hote pn ata khup zale ahe. even tayanche local people tayana hi refugge nako ahe. plus tayana benefit the pn apala tax madhun.
माऊली आपण दुसर्या देशात जाऊन त्यांचे रोजगार घेऊ लागलो तर त्रास होणार. परदेशात स्थलांतरित झालेला वर्ग हा उच्चशिक्षित आहे, तुम्ही देशात राहून इथल्या system ला धक्के मारून सुधारायला पाहिजे होत व इथेच रहायला पाहिजे
Hats off you ..... Tu khup chan vlogs karte mi baryach Europe chya RUclipsrs na follow karte pan koni tithle drawbacks, negetive points sangat nahi Sagal chagal chan chan goshti sangtat, tu first aahe je Europe che reality dakhvate aahe..... Keep it up .... Stay safely ❤️
Thank you so much dear 🤗😊
रुपालितुमिहेफोवरकोलकराहिडिवे
@@Rupali.EuropeVlog तू खूपच छान दिसतेस खरंच तुझ्यासाठी कोणी पण वेडा होऊ शकतो . तुझा आवाज सुंदर आहे ❤❤
Thank Hunter
Tuzha aavaz khup chan aahe
स्टे स्ट्रॉंग ताई k god bless u
Peaceful community has spoiled Germany and entire World
आपण महाराष्ट्राच्या रगरागिनी आहात, जिजाऊ आपली प्रेरणा आहे, भीती आपल्या रक्तात नाही, संघर्ष करणे आपली परंपरा आहे, शिव तत्वात डरना मना आहे।🚩🚩🚩🚩🙏जय छत्रपति शिवराय, जय भवानी।काळजी घ्या।🚩🚩
छान ताई घबरायच नाही तु एक महाराष्ट्राची वाघिन आहे तसेच तु आधी शक्ति आहेस काना मागे वाजुन देयची आम्ही तुमच्या बरोबर आहे ताई कलजी नसावी
बुलढाणा येथून हा व्हिडिओ पाहतोय ताई धन्यवाद,कुनालाच कधीच घाबरायचे नाही .....
धन्यवाद 🤗🌸
घाबरायच नाही तु आज पर्यंत कधीच घाबरली नाही तर यापुढे पण तु घाबरणार नाही पप्पा तुला मुलगी नाही तर मुलगा मानतात तर तु त्याला सांग अपने हे पंगा नहीं देना बोलना शिवाजी महाराजांनी आम्हाला घाबरायच नाही सांगितले म्हणा🙏🚩
Yes 🙌 Thank you so much 😊❤️
वाघीण आहात तुम्ही....
वोनर ला सांग,
मार्ग निघेल...
ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत🙏
हो मी आमचा ओनर ला सांगितले आहे आणि त्यांचा रिलेटिव्ह चा फोन नंबर मागितला आहे . तुमची कंमेंट वाचून खूप आधार मिळाला.
Thank you 🙏🏻
रूपालीताई..आपण..महाराष्ट्राचे..आहात..याचा..आम्हा ला..अभिमान..आहे.धन्यवाद..आभारी..आहोत. ❤❤
धन्यवाद 🤗🌸
रिफ्युजी म्हणजे मिडल ईस्ट/अरबी देशातील लोक जास्त असतात किंवा आफ्रिकी मुस्लिम राष्ट्रातील लोक..
ताई आपण छञपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आहोत... घाबरायचे नाही ❤
कुठ पण कस रे तूम्ही लगेच शिवाजी महाराजांना घुसवता... व्हिडिओ जर्मनी मधला आहे... लगेच घुसवता मधे
@@satishdeshmukh7059
व्हिडिओ कुठला पण असेल... ताई महाराष्ट्राची आहे ना
Kalji karu nakos.u r a brave girl. Owner shi discuss kar v next step ghe.kahi honar nahi.tension nako gheus.take care Dear.
Thank you so much 😊 Tumchi comment wachun khup chhan watal
रुपालीताई खूप छान रिल बनवता आपण दिलेली माहिती आम्ही सर्व जण पाहतो खूप छान आपल्याला शुभेछा take care.
धन्यवाद 🤗🌸
Take care ...be strong...nice video 👍
Yes sure 🤗Thanks dear ❤️
Nice video dear
Take care be strong
Thank you 😊
ताई तुम्ही घाबरू नका तुम्ही आपल्या भारतातली झाशीची राणी आहेस...
तुम्ही त्या माणसाला आवडल्या असाल कारण तुम्ही खूप सुंदर आहे..... कुणाला पण आवडू लागले असे आहे तु मी
रुपाली तुझे सर्व विडिओ मला खूप आवडतात सर्व माहिती ओपन माईंडेड व ओपन हार्टेड व इन्फरमेटीव्ह असतात. खूप खूप मनापासून तुझे आभार.👍👌
ताई कधीही संघर्ष करीत रहा परमेश्वर सत्य मार्गावर नेतोय कर्तव्य जर चांगल करीत राहील तर ईश्वर आपल्याच पाठी मागे असतात कोणीच आपल कामात अडथळा आणत नाहीत हेच सत्य आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏 सच काम किया दुनिया में प्रभु नाम लिए ना लिए!
ताई, आपल्या देशापासून खूप दूर आलेली आहे. आनंदात राहा मजेत रहा. तू पाठवलेले व्हिडिओ खूप आवडतात.राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीत तू जन्माला आलेली आहेस घाबरायचं नाही लढायचं.
धन्यवाद 🤗🌸
Great ताई 🙏🙏
उच्च शिक्षण बाबतीत maragdarshan
घाबरू नका ताई तुम्ही महाराष्ट्राची खरी वाघीण आहात
Congratulations tai tumche 1k subscribers complete zale
Tumhi tya mansachi complent onner la kara aani tyala ajibaat ghabraych nhi
Thank you so much Mamta tai. Ho owner la complaint keli ahe pudhe ky hote te mi sangel ch.
Thank you 🙏🏻
@@Rupali.EuropeVlog ho nkiich sanga. Take care🥰
Thank you
Savadh rah tumi 😊
Very good, nice reaction and actions, your vlog and Oratory is Admirable hats off, really u r simple and dashing,
All d best to you,
🎉🎉
Thank you so much 🙂
Khup chan watal aple marathi lok tikde rahtat
काळजी म्हणून जवळ स्प्रे वैगरे ठेव वेळ सांगून येत नाही.❤
धन्यवाद 🤗🌸
Fedral police of Germany definetly help you. Dont worry sister. Be safe & give attention surrounde.
Tension gheu naka nakki sanga paudhe kay zale te Khup aaplepanane je kahi khare aahe te share karata tyamulech tumache video Khup awadatat Thanks Take care yourself 😊
Ho ho itkya kalji ne tumche comment yetat khar ch khup adhar watato. Ani tumhala video awadale tya baddal dhanyawad.
Thank you 🙏🏻
@@Rupali.EuropeVlog kalaji karu naka God bless you 😊
Yes you are strong...take care Rupal...
Thank you so much dear 🤗❤️
Tu tashu Rupali khup chan mahiti detes tumchi oan parsnl ❤❤
Rupali , you are so dashing & great....Show your Indian strength.....Be happy & take care......
छत्रपती शिवरायांची वाघीण ...जय महाराष्ट्र Hats Of you
धन्यवाद 🤗🌸
Proud of you rupali
Thank you 😊
बेटा तुझे व्हीडीओ अतिशय सुंदर आहेत. मी नीयमीत पहातो.
आपणास नवीन फ्रिज साठी हार्दिक शुभेच्छा❤
Proud of you sis ❤️😘
Thank you so much 😊
All the vlogs are very descriptive and informative.
Have a feeling, (my personal opinion, rather), please reduce the repeatative description and add more information to add beauty to your vlogs.
New friend,...999+1..1000
Congratulations 🎉👏👏🎉
Wow Surekha tai thank you 😊
Tumcha mule finally maze 1k subscribers zalet
Thanks 🎉🎊
Very nice video
Thank you 😊
खूप छान कलोन सिटी , अगदी धावती ट्रीप केसरी ट्रॅव्हल ने झाली होती. तुमच्यासारखे माहितगार आधी भेटले असते तर जर्मनीचा प्रवास करू शकलो असतो.फार चांगल्या प्रकारे तुम्ही दोघेही माहिती देता.धन्यवाद.
धन्यवाद 🤗🌸
अगदी बरोबर,मी पण हा अनुभव घेतेय
अब्दुल समाजाचा refugee असेल... म्हणून कॉमेंट मधे एकही अब्दुल किंवा फातिमा दिसणार नाही... मकसद रॉक्स 😎😎
Andbhkt wala ramesh asel 😂 papa chi sarkhi aatvan yete andbhktana aso tuj dna check kr
अब्दुल नाही रंगा बिल्ला च्या राज्यतला आहे
अब्दुल पिसाळलेत, refugge दुसरे कोणी नाही अब्दुल च आहेत
@@Istoriess andbhkt astil bhaga nit
@@indian9459 अंधभक्त बोल देता हूं, Cool लगूंगा 😎 🆒️..
Tumche. Bolne. Kuch. Chan. Aahe. Very. Nice
Tai khupach sunder information deta जर्मनी baddle. खूप सुंदर दृश्य baghayla miltat. Tari काळजी घ्या तुमची va परिवार chi.ok बाय
धन्यवाद 🤗🌸
खुप छान
You are very sweet adorable ❤Love from Mumbai ❤
त्याचा नाकाचा नेम धरा..अणि पुर्ण ताकदीने ठोसा द्या.
😂😂😂😂😂❤
Very nice tai
तुमचा आवाज छान आहे .
Be careful and don't worry
Thank you so much 😊
ताई जर्मनी मध्ये करमत का नवीन नवीन माज hospital मधे जॉब साथी ट्राय केला आहे 6 महिन्यानंतर येणार आहे
Kay ga rupali...kay zala? Kon tras detoy tula
Khup. Chan. Video
खूप छान आम्ही साताऱ्यात बसून जर्मनी pahtoy
धन्यवाद 🤗🌸
Be careful don't worry,but take care of yourself.
Thank you so much for your kind words 🤗
Good morning 🌻
🤗
ताई यांना घाबराचे नाही
ताई आम्हाला तुमचा अभिमान आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत
Khup chan Jay Bhim Jay shivray
तो refugee तुम्हा जईभिम वाल्यांचा जवाई आहे, अब्दुल मिया 😂😂😂
Well explained
काही घाबरायचे नाही, आपल्या कडील बाधवांची पण मदत घ्यावी
त्याच नाव ऐकल्यावर कुणीही मदत करणार नाही हीची, refugee एरिया म्हणजे समजते काय... 😂..अब्दुल समाज 😂😂...
Hi pn mazya sarkha boltana thartharte....hya ajara che lok khup dengerous astat...karan tyana fakt future incident chi bhiti aste...at that time situation madhe te kahi pan kartat...❤lov u didi
bavlat ahe refugee gheta ahe .tayana watata ahe tayanchi economy chi growth hoil refugee. crime wadata ahe tayancha mule. barobar tayanchi complaint keli pahije.
Take care we r Maharashtren stay safe. God bless you. Jai sri Ram.
We actually paying 2000 euros more to live with german neighborhood...It's really hard in big cities now days..Even my german husband also feels unsafe in germany..
Voice Is Nice
Thanks 😊🌸🙏🏻
@@Rupali.EuropeVlog महाराष्ट्र मध्ये आपण कुठे राहत होता.
Western Europe सर्वत्र हीच समस्या आहे .फ्रान्स आणि UK मध्ये तर खूप
Ho , tyana khup ushira jag aaliy ,, aani te sagle shantidut astil
Tai salary kiti rahte tikde
Chatrapati Shivaji Maharaj chya Veer bhumitil Stree Ahat apn , Ranaganat n ghabarnare aapn , ashya goshtila nahi ghabraych..pn safety 1st.. 🙏
Jay Shivay 🙏🇮🇳🚩
Thanks ❤❤❤
Tai plz safe raha.maharastrachi vagin ahesach pn tripn ple be careful 👍
Tai khup chan ahi
महाराष्ट्रातील वाघीन आहात ताई घाबरू नका मार्ग निघेल
MH मध्ये कुठे राहता 😊
घाबरून चालत नाही तु हुशार आहे पुढे जा
जर्मनीत फार्मास्युटिकल कंपनी आहेत का?
Germany is not safe, take care
Rupalitai tummies wardha district mahila these ka?
Tai germany made job karanyasaty german language ali pahije ka?
तुम्ही खूप समजावून सांगता पण एक विनंती आहे की सांगताना जरा कमी हसा., कारण सारख हसताना पाहून थोडं कंटाळवाण वाटत. एक म्हण आहे की अती तेथे माती.
तुम्ही पण तिथे स्थलांतरितच आहात...
पण ह्या ताई तिकडेच्या समाजाचा आदर करतात.
Radio Geneva नावाचे X account आहे. ते वाचावे.
Shanti doot refugee ahet na te.
पैश्यासाठी बाहेरच्या देशात गेला आहेत ह्या गोष्टी face कराव्या लागणारच
You must have upload this kind of persons photo and details.. So other people should know the face..
Ashya chirgutancha ata kal ala ahe, ani thechayachi vel pun ali ahe... SwaSaurakshan chya ashya vastu javal balga, jyana manayi nahi, ani vapar karne swasaurakshan cha grahya hoil🙏🚩Jai Shivrai🚩🙏
तुम्ही जर्मनीत राहणाऱ्या ताई ना तुम्ही छत्रपति शिवाजी महाराज यांचे उदाहरण देऊन ताई ना म्हणता तुम्ही घाबरू नका पण आपल्याच महाराष्ट्रात मुंबईत पर प्रांतीय लोक खास करून गुजराती लोक मराठी लोकांची आणि मराठी भाषेची गळचेपी करतात तेव्हा तुम्ही गप्प बसता याला पश्चीम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण या भागातील मराठी नेते निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मधे मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत या भागातील लोकांना ना घाबरून मुंबईतील मराठी लोकांची आणि मराठी भाषेची बाजू घ्यायला सांगा
प्रांतीय वादाचा आम्हा परराज्यात नोकरी करणाऱ्या लोकांना त्रास होतो.सगळ्या प्रांत वाद पसरवणाऱ्या घराणेशाही राजकारण्यांनी आधी आम्हाला राज्यात नोकऱ्या द्या मग काय ती घाण सोडा.
ठाण्यातील घटना आठवा,नंतर खूनही केला. कोणताही महापुरुष मदतीला आला नाही.
Tai tumhi tithe permanant settle jhale aahat kay.
Nahi🤗🌸
De nxt time tyachya thobadit ek theunl👊🏻
Tumhi Maharashtra mandal ahe tithe tyanchi madat ghya
ताई तुम्ही खुप सुंदर दिसता.
धन्यवाद 🤗🌸
me 4 varnsha adhi alo hota theva refugge kamini hote pn ata khup zale ahe. even tayanche local people tayana hi refugge nako ahe. plus tayana benefit the pn apala tax madhun.
फ्रीज चांगला असेल नक्की पण फ्रिजला आणली म्हणतात का मराठीत ??
हा ऐक वर्षापूर्वीचा व्हिडियो आहे याच second.part सांगा.जरमनितला फ्रिज कसा असतो उत्सुकता आहे.
हो हा एक वर्ष पूर्वीचा विडिओ आहे आणि फ्रिज बद्दल विडिओ केलेली आहे अपलोड पण त्या पागल माणसा बद्दल लवकरच विडिओ घेऊन येईल. धन्यवाद 🤗🌸
Paper spray vikat ghya aani dolyat maara tyachya....
"Most useful information."🌷🌷🙏🙏
Refugee mahnje shantidoot ka
Tyala mansik rog asel lgech refugee ani dharmala naw thewat jau nka
माऊली आपण दुसर्या देशात जाऊन त्यांचे रोजगार घेऊ लागलो तर त्रास होणार.
परदेशात स्थलांतरित झालेला वर्ग हा उच्चशिक्षित आहे, तुम्ही देशात राहून इथल्या system ला धक्के मारून सुधारायला पाहिजे होत व इथेच रहायला पाहिजे