शेजारच्या 86 वर्षाच्या आजीचं झालं सातव लग्न | जर्मनीचे लोक कसे असतात भाग २ |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 252

  • @udhavfunde7809
    @udhavfunde7809 7 месяцев назад +13

    तुमचे विचार चांगले आहेत.मदत करणे एक भारतीय म्हणून अभिमानास्पद गोष्ट आहे.

  • @mukundkanchan2272
    @mukundkanchan2272 8 месяцев назад +21

    मदत केली पाहिजे हिच आपली संस्कृती आहे धन्यवाद

  • @anantkadam4259
    @anantkadam4259 7 месяцев назад +13

    मॅडम भारतीय लोकांबद्दल परदेशात जे वाईट गैरसमज पसरले आहेत ते तुमच्या या कृतीने नक्कीच काही प्रमाणात कमी होतील वयस्कर माणसांना आपल्या परीने मदत करत जा ,👍👍👍

  • @musicmania1663
    @musicmania1663 8 месяцев назад +26

    शिस्त सोडली तर भारतीय लोक जगात खूप चांगले आहेत..
    तुमचे विडिओ छान असतात, असेच चांगली माहिती असलेले विडिओ पाठवत जा. 🙏

  • @BargeSuryakant
    @BargeSuryakant 5 месяцев назад +1

    छान वाटले आपण आपली संस्कृती जपत आहात आपण महाराष्ट्रातीलच आहात कोणत्या भागातील आहात नमस्कार

  • @bharatgodage6405
    @bharatgodage6405 7 месяцев назад +7

    परदेशात जाऊन सुद्धा आपले संस्कार विसरला नाही ताई खूप छान माहिती दिली मला तुमचा अभिमान वाटतो

  • @rashmideshpande2611
    @rashmideshpande2611 7 месяцев назад +2

    झकास ताई, नेहमी अश्याच हसत रहा, किती गोड दिसतात तुम्ही and सर्व सविस्तर माहिती सांगता आम्ही पुण्यात राहत आहोत, आणि जर्मनी बघत आहोत 😢आशीर्वाद आणि धन्यवाद 👌🙏👍

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад +41

    परदेशी जाऊन हि भारतीय संस्कृती व संस्कार तुम्ही विसरलात नाही...फारच छान दिलखुलास संवाद व माहिती दिलीत धन्यवाद... असेच छान छान गोष्टी चे VDO बनवा...देव भले करो 👍👍👌🙏🏻💐🙏🏻🎊🎊🎊🎊🎊🎊

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Год назад +2

      खुप खूप धन्यवाद 🤗

    • @eknathuphad918
      @eknathuphad918 8 месяцев назад +1

      एकमेका.सहाय्य.करू.अवघे.धरू.सुपंथ.

  • @smitaghusey4336
    @smitaghusey4336 5 месяцев назад

    Madam tumchya vagnyamule tyana bhartiyacha adar ani abhiman vatel,good go ahed

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 3 дня назад

    ताई भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. अशीच म्हातारे माणसांना मदत करा . देव तुमचे भले करील . परोपकार हेच पुण्य असतं . आणि परपीडा हे पाप असतं . धन्यवाद 🙏 ताई . मी तुमचे व्हिडीओ नियमीत पाहतो 😊

  • @SatishSable-xo9fb
    @SatishSable-xo9fb 5 месяцев назад +1

    छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏

  • @bsgaikwad3525
    @bsgaikwad3525 6 месяцев назад

    Your help to elders shows good indian culture .your helping nature to old people appreciable .excellent work done Rupali.

  • @chandrakantmagdum5773
    @chandrakantmagdum5773 7 месяцев назад +5

    खूपच छान. असे विडिओ बनवत जा. आम्हाला पहावयला खूप आवडेल

  • @shamkantkendre1152
    @shamkantkendre1152 8 месяцев назад +5

    माझा मुलगा जर्मनी मध्ये आहे, आम्ही 5 वेळा 3 /3 महिने राहिलो आहे, आपण सांगता ही माहिती माहीत आहे, तरी सुद्धा मी विडिओ पाहतो आहे, खूप छान वाटते, धन्यवाद,,,

  • @jayramdamare3995
    @jayramdamare3995 8 месяцев назад +4

    धन्यवाद!
    खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवता.
    भारतात फक्त डिसिप्लीन कामतरता आहे.

  • @ShyamPatil-t4c
    @ShyamPatil-t4c 7 месяцев назад +5

    तुम्ही खूप छान आहात नेहमी हसत राहतात खूपच छान वाटत

  • @sumisal3991
    @sumisal3991 8 месяцев назад +2

    आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख तुम्ही तुमच्या कृतीतून करून देत आहात ताई. तुम्ही खूप खूप अभिनंदन

  • @shahajijagtap6747
    @shahajijagtap6747 8 месяцев назад +3

    रूपालीताई खूपच छान माहिती देता आहात
    तुमचे व्यक्तीमत्व म्हणजे भारतीय संस्कृती जपणारे आहे
    आभिमान वाटतो वाटतो ताई
    नमस्कार ताई

  • @dileeptamhane7061
    @dileeptamhane7061 8 месяцев назад +2

    खूप छान मदत करण्याची तुमची वृत्ति आहे हे कौतुकास्पद आहे.लाईक केले आहे.

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 8 месяцев назад +5

    जर्मनी या देशाबद्दल तुमच्या मुळे खूप माहिती मळतेय. छान.

  • @TejasNilakh
    @TejasNilakh 8 месяцев назад +7

    खरंच ताई आपलीच भारतीय संस्कृती 1नंबर आहे आणि त्याचा मला गर्व आहे

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 8 месяцев назад +1

    खूप छान माहिती देता. अशीच भरपूर बडबड करुन आमचे मनोरंजन करत रहा आणि माहिती देत रहा. आपल्या देशाचे नाव तेजस्वी करत रहा.

  • @chandrakantsangle7728
    @chandrakantsangle7728 5 месяцев назад

    अतिशय उपयुक्त माहिती .

  • @dineshdeshpande3393
    @dineshdeshpande3393 7 месяцев назад

    ताई तुमचे व्हिडिओ आणि जर्मन बद्दलची माहिती खूप छान वाटली...आत्मीयता पूर्ण कथन आहे❤

  • @bhaskargosavi1965
    @bhaskargosavi1965 7 месяцев назад +1

    छान माहिती दिली. मॅडम.. जर्मनी लग्न संंस्कृती बद्दल माहिती द्यावी plz....

  • @ravindrasalshingikar810
    @ravindrasalshingikar810 7 месяцев назад

    खुप छान सुंदर सांगीतलं आपल्या देशाचा गौरविण्यात आपण चांगल कार्य करत आहात. 🇮🇳 🇮🇳

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 5 месяцев назад

    फार छान असतात. चालू ठेवा.

  • @shubhangigholap-i4y
    @shubhangigholap-i4y 7 месяцев назад

    छान माहिती सांगितली भारतीय लोक एकमेकांना मदत करतात हे छान उदाहरण आहे

  • @j.rmadkar2775
    @j.rmadkar2775 8 месяцев назад +1

    खुपच सुंदर अशी माहिती दिली ताई धन्यवाद देव तुमचं भलं करो, मदतव करन हे तर आपले कर्तव्य आहे 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 8 месяцев назад +7

    वा सुंदर हाही भाग खूपच छान झालाय खूप चांगली माहिती मिळाली. 👌👌. माहितीपूर्ण ब्लॉग 🌹👌👌

  • @sham-f8u
    @sham-f8u 7 месяцев назад +1

    परदेशात जाऊन देखील छान माहिती देत आहात रुपाली ताई त्याबद्दल धन्यवाद

  • @ganeshchopade9588
    @ganeshchopade9588 7 месяцев назад +1

    खूप छान काय आहे तुमचं, रुपालीताई दवाखाने, हॉस्पिटल, पद्धती, खर्च, होमिओपॅथी उपचार प्रसार कसा आहे सांगा प्लीज

  • @AtulTamboli-z8q
    @AtulTamboli-z8q 7 месяцев назад

    Khupacha aani sunder video......❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @monalikothawade6739
    @monalikothawade6739 Год назад +5

    Khup chan information

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 8 месяцев назад +2

    Wow..Mastach .Aplya Indiache nav Roshan keles..Chan vatle baghun..khare ahe..Apan changle vagle ki pudhe aplyalahi madat miltech..keep it up..

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 Год назад +5

    आपली संस्कृती आपन जपली पाहिजे होळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @vinodpund1574
    @vinodpund1574 8 месяцев назад +3

    Sounds Great Informative about Germany

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +3

    हा video खूपच छान वाटला

  • @vivekanandbhandarkar160
    @vivekanandbhandarkar160 Год назад +4

    This vlog was very nice & informative 👍

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 8 месяцев назад

    तु फार छान माहिती देत आहेस,तू त्या संस्कृती बद्दल अढी न बाळगता,चांगला भाग मांडते.अनाव्याशक टीका करत नाहीस.त्या लोकांच्या मानसिकता बद्दल सुंदर माहिती दिलीस.कुणावर अवलंबून राहायचे नाही हे शिकण्यासारखे आहेत.keep it up. तुला छान रिस्पॉन्स मिळतोय.

  • @DhananjayMengudale
    @DhananjayMengudale 8 месяцев назад +2

    You both are down to earth
    God bless you

  • @nitinshinde6716
    @nitinshinde6716 7 месяцев назад +1

    खूपच छान माहिती. ताई

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 Год назад +3

    आवडेल अशी माहिती !

  • @manikPimple-x4c
    @manikPimple-x4c 8 дней назад

    फार छान व्हिडिओ

  • @vikasraut2068
    @vikasraut2068 8 месяцев назад +1

    _छान आणि शाब्बास रुपाली ताई!_ 🇮🇳

  • @bharatishivale3642
    @bharatishivale3642 8 месяцев назад +2

    Very Very nice!! You are loving personality,😊😊👍👍

  • @ravindrachavan9357
    @ravindrachavan9357 7 месяцев назад

    खूप छान माहिती देतात

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya3146 7 месяцев назад +2

    फारच गोड आहेस ग तू!❤

  • @omdeshmukh2911
    @omdeshmukh2911 7 месяцев назад

    खूप अभिनंदन you are great mam

  • @manishasanjayjadhav
    @manishasanjayjadhav Год назад +3

    खुप छान व्हीडीओ 👌👌👍😊❤❤

  • @nitinambure8282
    @nitinambure8282 7 месяцев назад +3

    म्हणूनच मेरा भारत महान ❤

  • @bsgaikwad3525
    @bsgaikwad3525 6 месяцев назад

    Good evening Rupali madam. We feel proud about you for sharing the information about Germany in our marathi language in a very nice way. Thank you very much.please make video on primary , secondary and higher secondary education sysyem in Germany and Berlin

  • @rupalibhoir2225
    @rupalibhoir2225 6 месяцев назад

    खूप छान ताई व्हिडिओ बनवता

  • @Me-Ani-Ahmi
    @Me-Ani-Ahmi 8 месяцев назад

    Tumchya doghanchey helping nature khup chan hey pan khary aplyasati goodluck tayar hotey yatunach❤Tc both of you

  • @YashKengale-zm4ur
    @YashKengale-zm4ur 8 месяцев назад +4

    खुपच छान ❤

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 7 месяцев назад +2

    माणुसकी, मानवता धर्म हा भारतीयांचा मूळ स्वभावच आहे. आमचे धर्माशास्त्र हेच सांगते की, सर्वेपि सुखीन: संतू, सर्वे संतू निरामय: यूरोपियन लोक हे माणूस घाणे असतात हे तुमच्या व्हिडिओ मधून समजून येते. मदत करणे सोडता कामा नये. त्यांना आज ना उद्या भारतीय संस्कृतीचे महत्व कळेल.

  • @rajguruundage8823
    @rajguruundage8823 Год назад +2

    खूप छान माहिती...

  • @bapubavale3610
    @bapubavale3610 8 месяцев назад +2

    Very good nice 👍 तुम्ही भारतात कधी येणार आहे

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  8 месяцев назад

      धन्यवाद 🤗🌸India la yaycha plan whyacha aahe ajun

  • @prashantparab8411
    @prashantparab8411 7 месяцев назад

    Nice information & sweet voice

  • @sandeepwabgaonkar6576
    @sandeepwabgaonkar6576 7 месяцев назад +1

    Great job 👍

  • @rajendratakke1475
    @rajendratakke1475 8 месяцев назад +2

    Very nice information, thanks🙏

  • @rajugengaje6729
    @rajugengaje6729 8 месяцев назад +4

    आपली भारतीय संस्कृती सर्व जगात श्रेष्ठ आहे. परंतु भारतीय लोकांमध्य शिस्त नाही. स्वच्छतेची सवय नाही.

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 8 месяцев назад +2

    Khupch chhan volog

  • @ashokzagade7723
    @ashokzagade7723 7 месяцев назад

    Very nice information didi

  • @RupaliSakat-td3hj
    @RupaliSakat-td3hj 7 месяцев назад +1

    ताई खूप छान ब्लॉग होता😊❤❤

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Год назад +3

    खूप छान व्हिडिओ

  • @ketakikarekar4913
    @ketakikarekar4913 7 месяцев назад

    You are helping others in foreign country, it signifies our kind nature❤

  • @vishalburile6303
    @vishalburile6303 8 месяцев назад +2

    Very good..

  • @pinkydcunha446
    @pinkydcunha446 7 месяцев назад

    शेजारच्या आजी च 86वर्ष लग्न झालं... ते कस झालं हें एकण्यासाठी व्हिडीओ बघितलं पण वेगळीच माहीति शेयर केली..

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +2

    Rupali तू तुझ्या मना सारखे ch वाग. खूप छान केलेस. आजी la मदत करून.

  • @vandanagaikwad7375
    @vandanagaikwad7375 8 месяцев назад

    रुपालीताई तु खुपच छान माहिती देतेस आणि तुझा आवाज खुप गोड अहे

  • @Cpm.8517
    @Cpm.8517 7 месяцев назад +3

    मदत वगैरे 3:54 ते सर्व पूर्वी होत बरका ताई आता फाकास्त काड्या करायला येतात. त्या पेक्षा ते जर्मन लोकांची स्टाईल च बरी चार हात दूर.

  • @chandrakantmali2446
    @chandrakantmali2446 8 месяцев назад +2

    छान,रूपाली!

  • @jyoti_0404
    @jyoti_0404 Год назад +2

    Khup chhan 👌

  • @sanjuduttfans5402
    @sanjuduttfans5402 8 месяцев назад +5

    परदेशात राहून सुद्धा आपण आपली भारतीय संस्कृती जपत आहात एकमेकां सहाय करु आणि सहाय्य करीत आहात अभिमानास्पद मेरा भारत महान जय हिंद जय भारत

  • @narendragrajput3291
    @narendragrajput3291 7 месяцев назад +2

    खूप छान

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 7 месяцев назад +1

    Kacra road var fekla or bottle fekli tar German Kay kartat, immediate reaction madhe,share

  • @nitinmalavade5175
    @nitinmalavade5175 8 месяцев назад +1

    You are the real ambassador of India.

  • @madhavibaiwar9292
    @madhavibaiwar9292 8 месяцев назад +2

    Khub chan👌👌👌

  • @amarsihpatil1168
    @amarsihpatil1168 7 месяцев назад

    Taie khup chan.

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 8 месяцев назад +1

    खुप छान माहिती सांगते ग

  • @suvarnaparmar282
    @suvarnaparmar282 8 месяцев назад +3

    Khup chaan vichar aahet tumche tai tumhache video chaan asatat. ❤❤

  • @mahadeoshete2341
    @mahadeoshete2341 7 месяцев назад

    Very nice video.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +5

    मी तर India मध्ये Mumbai मध्ये एवढी social work करते. माझ पार्लर आहे पण मी लग्न tharav. जॉब लाव हे सर्व करत असते. जे मला अतिशय Normal वाट्त. Rules palne छान आहे. पण स्वभाव प्रेमळ पाहिजे. हे सर्व U. S मध्ये पण आहे. पण इथे लोक खूप प्रेमळ आहे

  • @kunalmandage8893
    @kunalmandage8893 Год назад +3

    Very nice vlog

  • @yogeshpatil-hy6xt
    @yogeshpatil-hy6xt 7 месяцев назад +1

    Rupali mast video

  • @archanakalghatgi7482
    @archanakalghatgi7482 8 месяцев назад +2

    Khup chan ❤

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 8 месяцев назад

    मी आपले सर्व व्हिडिओ बघतो, भाग 1 पाहिलं होता, भाग 2 चीच वाट बघत होतो.

  • @MANSICHANNELVLOG6096
    @MANSICHANNELVLOG6096 Год назад +3

    Khup chan👌👌

  • @ashwineeyeole1326
    @ashwineeyeole1326 8 месяцев назад

    Jermant khup walk krave lagte na nahitr indiatli lok continue car 🚗 two wheeler use krtt i love u both of u

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 8 месяцев назад +1

    Excellent. छान भाषा. पण ते खडूस असतात.

  • @shivajijadhav6875
    @shivajijadhav6875 7 месяцев назад

    You have done well

  • @jyotiphad9762
    @jyotiphad9762 7 месяцев назад

    Nice information

  • @sudampatil4444
    @sudampatil4444 8 месяцев назад +1

    👏👏nice information 🙏😊

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025 7 месяцев назад +1

    खुप खुप छान

  • @nikitadevrukhkar6527
    @nikitadevrukhkar6527 Год назад +3

    Hello, mi 1st timech tumcha vlog bgitla..mi pn Germany madhech rahte...khup chan information detay tumhi..mi ethech rahte tyamule mi pn vegvegle experience ghete..tumhi Germany madhil kontya city madhe rahta aani kadhipasun rahta..all the best👍

  • @girishdeshpande8217
    @girishdeshpande8217 8 месяцев назад +2

    छान

  • @bhanudasgadekar4311
    @bhanudasgadekar4311 7 месяцев назад +1

    Amche Dada ni pan aahe tikde.

  • @adv.anantchandrakantsawant5415
    @adv.anantchandrakantsawant5415 5 месяцев назад

    Very nice.

  • @ajitkardile4767
    @ajitkardile4767 Год назад +2

    Please show us jarmani's village life and agriculture

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Год назад

      Yes sure.
      I am waiting for summer season so that you can see beautiful village with all over greenery.
      Thanks