छोटाश्या गोष्टीसाठी पोलिसांकडे तक्रार करतात| जर्मनीमध्ये फार विचित्र रूल्स आहेत |
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- छोटाश्या गोष्टीसाठी पोलिसांकडे तक्रार करतात| जर्मनीमध्ये फार विचित्र रूल्स आहेत | #vlog #45
नमस्कार मंडळी कशे आहेत तुम्ही? मजेत आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या RUclips channel वर.
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच मी तुमच्या साठी बनवते जर्मनी बद्दल व्हिडिओस आपल्या मराठी भाषेमध्ये.
सोबतच जर्मनी मध्ये जॉब कसा शोधायचा, जर्मनी मध्ये शिक्षणासाठी कसे यायचं, या साठी आमचं अजून एक RUclips Channel आहे.
जॉब आणि एडुकेशन च्या अधिक माहिती तुम्ही या लिंक वर क्लिक करा
RUclips Channel- / @desicoupleingermany
Instagram- / desicoupleingermany
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. खूप खूप धन्यवाद.
#sunday #lifeingermany #rules #jobsingermany #jobsineurope #jobs #viralvideo #viral #trending #trendingvideo #marathimulgi #marathivlog #europelife #indianvlogger #shivjayanti #shivajimaharaj #lifeineurope #goodnews #indian #itjobs #sundayvlog #sundayspecial #holiday
Thank you for watching.
बरोबर आहे, असेच नियम भारतात असायला पाहिजेत, अति लोकशाही मूळे भारतात कायद्याची अनास्था बोकाळली आहे.
खरंय तुमचं
खुप धन्यवाद ताई
Very informative! Interesting !
Correct
Comment changing ahe pn
Ganapati diwali Jayanthi kathin ahe swtahun kelyashivay.
शिस्त व नियम पाळायला संयम लागतो.तो तेथील लोकांच्यात आहे.Best information धन्यवाद नमस्कार वंदे मातरम्
छान माहिती मिळाली, धन्यवाद! आम्ही भारतीय (हिंदू) बाहेरच्या देशांमध्ये गेल्यावर नक्की नियम पाळतो, पण स्वतःच्या देशात नाही, कारण आम्ही स्वतःला देशाचे मालक समजतो. अर्थात, मालक असतोच, पण जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, तसा देश स्वच्छ ठेवण्याचा विचार सुद्धा आमच्या मनाला शिवत नसतो. अर्थात ह्यालाही अपवाद असतातच!
भारतामध्ये हीं असे नियम असायला हवे होते, आता शक्य नाही होणार, बाहेरील देश अतिशय सुंदर दिसतात तुम्ही सांगितले म्हणून खूप छान माहिती, 🙏🙏
ताई छान माहीती दिली. धन्यवाद 🙏 . मेरा भारत महान 💪
भारताची संस्कृती व आद्यात्म जगात श्रेष्ठ असूनही भारतीय नागरीक आपल्याच भारत भूमीत स्वयंशिस्त आणि स्वच्छतेबाबत बेफिकीरीने वागत असतात.
अगदी बरोबर...
वास्तविक धनवान व (राजकीय)शक्तीमान लोक जसे वागतील तीच संस्कृती बनते. त्यात द्वेष व अन्यायी वागणे आले.अशा लोकांच्या रितीरिवाजांना नंतर धार्मिक रुप येते.ती संस्कृती कशी जगात श्रेष्ठ असू शकते ?
किती छान माहिती देतेस. दुसऱ्या देशातल् सर्व जाणून घ्यायची खूप उचूक्ता असते. तुझ्या मुळे सर्व माहिती मिळते ❤
शिस्तबद्धता हीच इतर देशांची खास खासीयत!
शिस्तबद्धता ,पारदर्शकता आणि भ्रष्टाचार जर आपल्या भारतातून हटवला तर भारत जगात श्रेष्ठ ठरणार.
निंदाद्वेष/नफरत ह्या शिवाय भारतीय जगू शकत नाही .
खरच किती अवघड आहे तिथे राहणे येवढे नियम पाळणे
शिस्तबद्ध पद्धतीने जिवन छान आहे चांगली माहिती आहे त्याबद्दल आपले धन्यवाद
धन्यवाद 🤗🌸
Very nice information ----
आपल्याकडे अशी शिस्त नाही या शिस्तीत अभ्यास केला पाहिजे. Noice पॉल्युशन आपल्याकडे खूप आहे त्यावर बंधन आणली पाहिजे
Thanks
रूपाली तुझे ब्लॉग खूप छान असतात. अजिबात फालतू पसारा नसतो आणि नखरे तर त्याहून नसतात.😊😊 साधेपणाने सगळी माहिती देतेस.
रूपाली तुझ शिक्षण कुठे झाल आहे.
अ रे ती विदर्भाची आहे ना सो तो गोडवा तिच्यात दिसणारच ,फालतू पना नाही तिच्यात ,मिडल क्लास लोक असेच असतात बाजार नाही मांडत
मी तुमचा फक्त आवाज ऐकण्या साठी कानाला मोबाईल लाऊन ऐकतो तुमचा आवज खूप छान आहे....🎉🎉🎉❤❤
Ee
आपल्याकडे तर रविवार म्हटलं की मज्जाच मज्जा😂😂😂
अतिशय सुंदर माहिती पुरवली ताई मी बघतोय तुमचा व्हिडिओ महाराष्ट्र कोल्हापुर
Tai khup bhari video astat tumche mi roj baghto bahercha deshat ky chalt he tumhi khup mst dakhvta 🙏tumhi doghe pn khup bhari aahet
खुप छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद
Unique information
ताई जर्मनी मध्ये मराठी लोकांना कश्या प्रकारे नोकऱ्या मिळू शकतात त्या विषयी माहिती टाकल्यास उपकार होतील.
हा तूम्ही कुठे जागा भेटेल तिथे नोकऱ्या शोधा, 😂 भारतीय लोकांना उगाचच नोकर छाप नाही म्हणतात ते.
v.nice information you give.
भारतात याची गरज आहे.❤👍🌹👍🌹👍🌹👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
छान माहीती मिळवली छान शुभेच्छा
तुझ्या मुळे महत्व chi माहिती मिळाली. बापरे थोड vegle पण वाटत्ये
Thank you 😊
😅.😅9@@Rupali.EuropeVlog
खुप छान आनुभव शेर केला...nice informashn...
Sunder information
आम्ही पण आमच्या मुलीकडे हॅम्बर्ग ल आलोय तुमचा व्हिडिओ बघून माहिती मिळाली thank you very much
आमच्या विडिओ मुळे तुम्हाला मदत झाली हे वाचून खूप छान वाटलं. धन्यवाद 🤗🌸
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤
Thank you 😊
Very good information.
Nice information 🎉🎉
Khup chhan
Very nice Information by you given
Nice information mam
2:40 nicely describe vlog 😊
Very Nice information Madam..
रुपाली ख्रिशचन आणि ज्यू लोकात सहा दिवस काम (भरपूर )करून सातवा दिवस विश्रांतिचा मानतात. आणि तो पवित्रपणे पाळतात. ख्रिस्ती लोकं चर्चमध्ये जातात. ज्यु लोकं शनिवारीच स्वयंपाक करून ठेवतात. रविवारी पूर्ण आराम. आता तेव्हढं नाही. जर्मनी पाळते म्हणजे नवलंच.
Nice information
नाइस खूप छान व्हिडिओ
आपला भारत देश लय भारी हाय
दीदी खूप छान माहिती देतेस मला तुझे व्हीडीओ खूप आवडतात
एकमेव माझा हिंदुस्तान त्याचबरोबर माझा महाराष्ट्र.
Hach khara sunday mhanva lagel,full on peice of mind
👌👌very nice. 🌷🌷🙏🙏
म्हणुन तर म्हणतात East or west india is best ❤️
😅
जर्मनी मधे असुन सुध्धा मराठीत माहीती सांगीतली त्या बद्दल धन्यवाद
खूप छान, धन्यवाद !!
धन्यवाद 🤗🌸
Nice Vlog 👌👍👍
Thank you 😊
@@Rupali.EuropeVlog @8:17 look like ghost city 😂😂
Khub chan mahiti,aamchya kade tr khup constrction cha aawaj hot asto
पणं किती चांगले आहे ना.. एक दिवस सर्व शांतता म्हणजे शांतताच...
मध्येच नको तो धांगडधिंगा करणार तर ते इतरांना कसे आवडेल?
गोड आहेस .❤ .किती छान बोलतेस ❤
खुप छान महिती सांगितली
Thank you 😊
इथे तर हम करेसो.... धिंगाणा
आपलाच देश जगात भारी
🎉चांगली माहिती.
धन्यवाद 🤗🌸
Khoop Chan. इन्फॉर्मेशन दिली आहेस रुपाली
Thank you 😊
ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. भारतात कित्येक महाभाग रात्री 12 वाजता फटाके फोडतात, लग्नाच्या , महापुरुषाच्या जयंतीच्या मिरवणुकीत DJ वर कर्कश आवाजात गाणी लावून डान्स करतात,मंदिरात मोठ्या आवाजात भजनं देवाची गाणी लावतात विशेषतः गणपती व नवरात्री मध्ये. धर्माच्या नावाखाली कोणालाच काही बोलायची सोय नाही.
खूप चांगले जीवन आहे आणी चांगले नियम आहेत
धन्यवाद 🤗🌸
नियम हवेत
Vichar kara army Wale discipline madhe rahatat
Tar kiti rubabat vatatat
Discipline makes life
छान माहिती
खरे तर असे आवाजाचे नियम India त पण असायला हवे... India madhye अजिबात neighbours एकमेकांच्या privacy ची कदर करत नाहीत.....खुप अवाज होतोय असे politely सांगितले तरी भांडायला येतात किंवा मुद्दाम अजून मोठा आवाज करतात...dj cha धिंगाणा तर सगळ्या इंडियन लोकांना माहीतच आहे....आवाजाचे नियम पण फाट्यावर मरतात.....
Chan rules ahet tithle.
Sunday is, rest day there so calm
Very nice video
बरोबर आहे, माझा नातू घरात खेळतो त्यामुळे खाली राहणाऱ्या म्हातारी ने Complaint केली होती. मी होतो मुलीकडे 3 महीने त्यावेळी आम्ही अणूभव घेतला आहे, Mulahem Essen .
Good
Mast video❤❤❤❤
धन्यवाद 🤗🌸
मेरा भारत महान!
भारतापेक्षा तरी बेस्ट आहे rules. Living . भारतात दगडाला पुजयच. लोकांची माप काढायची .अडाणी विचार .गरिबी बघेल तेव्हा खिसा रिकामा दान काय करणार गरिबाला .म्हणून देव देव करून भरकडले आहेत विचार . फॉरेन एक namber.
तिथले नियम वेगळे आसतात नियमा प्रमाणे राहाव लागत भारतात तस काही नसत सगळे मनाप्रमाणे वागतात
Ho n.
Khar aahe.Thanks 😊
@@Rupali.EuropeVlog काय पण जर घरात लहान मूल असेल तर दंगा करणारच, लहान बेबी रडणारच् , महिला च्याहातून भांडी पडतात मग काय करायचे😮😮
👌👌
Thanks
म्हणूनच आपला.भारत बेस्टच आहे
Ho n 🇮🇳🙏🏻🚩🤗🌸
Nice vlog
India is the best
मस्त आहे पण आपल्या लोकांना तुरुंगात ठेवल्यासारखं वाटेल😂
Good videos
Thanks ☺️
हे सर्व आपल्या देशात पण होऊ शकते फक्त देश एक वर्षांसाठी माझ्या ताब्यात द्यावा
Maza mulga hi jarmnit ahe. Eerlangan city.
रूपाली खूप छान माहिती देतेस भारतात कुठल्या शहरात राहायची
धन्यवाद 🤗🌸
Asich goad n sweet raha❤
Aapli India mast aahe....
भारतात लोकशाही आहे--लोकांची सत्ता😅🎉
👌🏼👌🏼💐💐👍👍
Very nice 🎉
Sunday la video काढायला अटी नाहीत नशीब. आज पण Sunday hota ka road var sagla शुकशुकाट 😂😂
Germany madhe museums aani art galleries aahet tya var please videos Kara.
चांगले नियम आहेत जर्मनीत
Exellent
धन्यवाद 🤗🌸
नवीन Subscriber ❤
रूपाली मॅडम धन्यवाद.
आपण जर्मनीमध्ये कोणत्या शहरामध्ये मध्ये राहतात, ते प्लीज सांगा.
मी आपले व्हिडिओ बघत असतो आणि त्यामधून तेथील जनजीवन , वातावरण आणि राजकीय व्यवस्था आणि आपल्या भारतीय संस्कृती, आणि राजकीय व्यवस्था यांचे तुलनात्मक विवेचन अतीशय मार्मिकपणे करता त्याबद्दल आपले आभार,
धन्यवाद 🤗🌸
I think the reason is they enjoy the night away on Saturday night and that’s why they want to sleep on Sunday… as simple as that..
Germany मधील village life दाखवू शकत का
Very good
धन्यवाद 😊🌸🙏🏻
Khup chan
धन्यवाद 🤗🌸
आपल्याकडे असे एक पण फूल लोकांनी झाडाला ठेवलं नसत😢
छान
धन्यवाद 🤗🌸
😀😀😀😀😀😀👌
🤗
भारतात लोकसंख्या हा फार मोठा प्रॉब्लेम आहें
Chan tai
धन्यवाद 🤗🌸
Ok
अमेरिकेत move होण्या पूर्वी मी पण जर्मनीत राहत होतो.
However India/ Hindustan/ Bharat is Great
धन्यवाद 🤗🌸
Our qulification.can we can come there. Ii am bsc. Bed already. So there isn't vacancies for teacher. If there is I will come. *