EP-18 या ठिकाणी संपूर्ण जग छोटं झालं 😳 अविस्मरणीय अनुभव 😍 Miniature Wonderland 🎢Hamburg Germany 🚌🚂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июн 2024
  • EP-18 या ठिकाणी संपूर्ण जग छोटं झालं 😳 अविस्मरणीय अनुभव 😍 Miniature Wonderland 🎢Hamburg Germany
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
    विडिओ अपलोड तारीख -12 जून २०२४
    ऋतू - उन्हाळा
    Today in this video- Miniature wonderland in Germany. Miniature wonderland in Europe. Miniature Wonderland in Hamburg Germany. Germany Miniature wonderland. Largest Miniature wonderland in the world. Biggest miniature wonderland. Best places to visit in Germany. Best places in Germany. Best places to visit in Hamburg. Best places in Hamburg.Rupali Europe vlogs. Rupali in Europe. Rupali in Germany. Indian couple in Europe.
    ‪@Rupali.EuropeVlog‬
    Thank you for watching.
    #marathi #marathivlog #travelvlog #travelingermany #marathimulgi #maharashtra #indian #europe #germany #german #hamburg #rupalilikhitkar

Комментарии • 63

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Месяц назад +5

    मिनीचेअर वंडरलँड खूप खूप छान आहे.

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 Месяц назад +4

    मिनिएचर वंडरलँड आम्ही दिवसभर एन्जॉय केलं! अधे-मधे पोट पूजा करायची उत्तम सोय आहे.

  • @hemajayker
    @hemajayker Месяц назад

    खरंच आज पहिल्यांदाच जर्मनी पाहिली .खूप इच्छा होती.खूपच सुंदर आहे.शब्दच नाहीत वर्णन करायला.अवर्णनीय होतं सगळं.ताई तुमची साधी .सोपी ,सहज ,ओघवती मराठी भाषा जर्मनीचे सौंदर्य अजूनही खूलवते आहे.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Месяц назад +1

    फारच छान व अदभुत म्युझियम दोन भागात हा vlog episode करत आहात धन्यवाद 🙏🏻🙏🏻🎉💐😊😊

  • @rajendrarane2697
    @rajendrarane2697 Месяц назад +2

    खुप सुंदर आहे 👌👌👌

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Месяц назад +2

    Sunder miniature wonderland.😊

  • @nikitatoke8178
    @nikitatoke8178 Месяц назад +2

    Khup sundar aahe.

  • @kalpanagopale7535
    @kalpanagopale7535 Месяц назад +2

    खुप सुंदर आहे सगळं ❤

  • @kundakhedkar3346
    @kundakhedkar3346 Месяц назад +1

    Khupch chan

  • @rajeshmalode
    @rajeshmalode Месяц назад +1

    खुप सुंदर

  • @manalisurve8254
    @manalisurve8254 Месяц назад +1

    Khup chhan aahe..

  • @pallavibalwadkar123
    @pallavibalwadkar123 Месяц назад +2

    खुप सुंदर आहे

  • @archanajoshi7306
    @archanajoshi7306 Месяц назад

    Khoop khoop sunder miniature wounderland👌👌🎉❤

  • @shabbirmulani4082
    @shabbirmulani4082 Месяц назад +2

    खूपच छान मॅम

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 Месяц назад +1

    खूप सुंदर 👌👌

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Месяц назад +1

    Khup sundar v avisamrniy video jithe aamhi jau nahi shaknar !dhanyavad !

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 Месяц назад +2

    Nice 😊

  • @latagholap1245
    @latagholap1245 Месяц назад +1

    Kupach chan, thank Rupali for sharing

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 Месяц назад +2

    Khupch sunder ahe. Chan mahiti deun mala khus keles. Pudhil part chi vat pahate.

  • @theresacgonsalves
    @theresacgonsalves Месяц назад +1

    It was a pleasure watching the miniature world. Thanks for sharing it n seeing it through yr eyes

  • @ajitdalvi1822
    @ajitdalvi1822 Месяц назад +1

    Thanks for sharing.You have taken us to a different wourld.

  • @swatilikhitkar1335
    @swatilikhitkar1335 Месяц назад +1

    मला छोट गाव खूप आवडल

  • @godgod5882
    @godgod5882 Месяц назад +1

    Very nice

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 Месяц назад +2

    आमचं हम्बुर्ग 'वडरफुल' आहे.

  • @sangeetaajarekar3865
    @sangeetaajarekar3865 Месяц назад +1

    😮❤😊❤❤

  • @sushillikhitkar2268
    @sushillikhitkar2268 Месяц назад +1

    मला पुण्यातिल रेल्वे स्टेशनची आठवण झाली छोटय़ा गाडया रेल्वे रुळ छोटे बोगदे

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      हो रजत आणि तुम्ही भेट दिली आहे त्या ठिकाणी मला पण आठवलं ते 🤗🌸

  • @user-pc1in6bc9g
    @user-pc1in6bc9g Месяц назад

    सुदंर तेथे डालिंब ला कशी मागणी आहे

  • @sarva1190
    @sarva1190 Месяц назад +1

    तुमची जर्मन भाषा परफेक्ट आहे का ? तुमचा course झाला आहे का. कोणत्या level पर्यंत ?
    तिथे कोणती Level आवश्यक आहे.
    आणि course बद्दल माहिती पण हवी होती.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      या बद्दल detailed विडिओ अपलोड केला आहे मी चॅनेल वर नक्की बघा 🤗🌸

  • @pravinpardeshi4574
    @pravinpardeshi4574 Месяц назад +1

    ताई तुम्ही haidalbarg चा vidivo नाही का बनवत

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад +1

      सध्या Heidelberg ला पूर आल्यामुळे थोडी परिस्थिती खराब आहे आणि आम्ही १६ राज्य clockwise direction ने फिरायचं ठरवलंय त्यामुळे Heidelberg ला जायचं fix आहे. लवकरच येईल विडिओ. 🤗🌸

    • @pravinpardeshi4574
      @pravinpardeshi4574 Месяц назад +1

      Ok tai धन्यवाद
      कारण की माझी मुलगी आहे तिकडे

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      🤗🌸

  • @himanshu617
    @himanshu617 Месяц назад

    मिनीयेचर वंडरलैंड मध्ये भारतातील एक ही साइट नाही आहेत का?

  • @kajalbudhrani8389
    @kajalbudhrani8389 Месяц назад

    Koi india se germany aa ye to plz batana

  • @user-ci3eu5tp8i
    @user-ci3eu5tp8i Месяц назад

    Tula babasaheb ambedkar avdat nhika ghandich dakvte ani babasaheb ni kay kel jarmnani madhe he nay dakhvat

  • @rajashridange5480
    @rajashridange5480 22 дня назад

    Very nice