EP-19 जर्मनीतील या ठिकाणी चाळीस हजार भारतीय 🇮🇳का आले?😳Miniature wonderland Hamburg Germany Part 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • EP-19 जर्मनीतील या ठिकाणी चाळीस हजार भारतीय 🇮🇳का आले?😳Miniature wonderland Hamburg Germany Part 2
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
    विडिओ अपलोड तारीख -13 जून २०२४
    ऋतू - उन्हाळा
    Today in this video- Best places to visit in Germany. Best places to visit in Hamburg. Miniature wonderland Hamburg Germany. Miniature wonderland in Germany. Best places in Hamburg. Rupali in Europe. Rupali Europe vlogs. Rupali Likhitkar Europe vlogs. Best places in Germany. Indian in Germany.
    Thank you for watching.
    #marathi #marathivlog #travelvlog #dailyvlog #travelingermany #marathiyoutuber #marathivlogger #marathimulgi #marathimulga #marathimanus #marathimandali #trending #viral #maharashtra #maharastrian #india #indian #europe #germany #german #canada #uk #usa #america #japan #switzerland #italy #hamburg #rupalilikhitkar

Комментарии • 63

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 4 месяца назад +3

    आम्ही सगळी तिकीटं अॉनलाईन काढली होती त्यामुळे दिवसभर म्युझियम फिरलो. भूक लागली म्हणजे तिथल्या कॅफेत पोटोबा-कम् विश्रांती नि पुन्हा भटकंती. आत्ताच मला म्युझियम कडून मेल आली आहे आणि म्युझियम साठी व्होटिंग सुरू आहे तेव्हा त्यात सहभागी व्हा. हे म्युझियम असं आहे की तिथे सतत नवनवीन कल्पना वापरून तिथे पुन्हा-पुन्हा यावे अशी युक्ती योजली आहे. एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जर काही मण्डळी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे हे म्युझियम बघण्यास तिकीट काढू शकत नसतील तर त्यांना तिथे 'मोफत' प्रवेश मिळतो. आम्ही असे काही जर्मन लोक तिथे थांबलेले बघितले.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  4 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸तुम्ही खूप छान माहिती दिली त्यामुळे तुमची हि माहितीपूर्ण कंमेंट मी पिन करते जेणेकरून आपल्या RUclips फॅमिली ला पण नवीन माहिती मिळेल आणि मदत होईल.

  • @KavitaGejji
    @KavitaGejji Месяц назад +1

    Khoop sundar ahe amhi pan baghitle

  • @chhayatandel4521
    @chhayatandel4521 3 месяца назад +2

    अप्रतिम खुप सुंदर म्युझियम, असेच म्युझियम पुण्यात सुद्धा आहे

  • @nnc1707
    @nnc1707 3 месяца назад +2

    खुप छान!

  • @bapubavale3610
    @bapubavale3610 4 месяца назад +7

    खूप छान आहे 👌👌 तुम्ही जे पहिले ते आम्हाला पण पहाता येते खूप आनंद होतो,तो तुमच्या मुळे, खरंच इथं भारतामध्ये बसून सर्व पहायला मिळतं खूप छान

  • @hemajayker
    @hemajayker 3 месяца назад +2

    अतिसुंदर जग

  • @sadanandkothavale8509
    @sadanandkothavale8509 3 месяца назад +2

    जबरदस्त!!

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 4 месяца назад +3

    Farch sundar ,tumhi survatila Venice dakhvle tar mala vatle tumhi Venice varun unch ubhe rahun city dakhvtay ! yitke apratim v hubehub kaam ❤farch sundar.ani tumhala doghana pan mehnat gheun video kadlyabaddal khup dhanyavad !

  • @latagholap1245
    @latagholap1245 4 месяца назад +3

    Very nice, Amazing👍

  • @vilaschavan2987
    @vilaschavan2987 4 месяца назад +3

    अतिशय सुंदर❤

  • @nishikantjoshi2989
    @nishikantjoshi2989 4 месяца назад +3

    Hi Rupali Good description of Germany every place.
    Thanks

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 4 месяца назад +4

    हाय रुपाली रजत कल्पना करु शकत नाही इतक सुंदर पाहायला मिळेल फारच छान समुद्र छान होता खूप भारी आहे❤❤🎉🎉

  • @sushillikhitkar2268
    @sushillikhitkar2268 4 месяца назад +3

    खुप छान विडियो आणि माहिती

  • @milanpatange1379
    @milanpatange1379 4 месяца назад +2

    Amazing aahe ....thanks for vedio.

  • @archanajoshi7306
    @archanajoshi7306 4 месяца назад +2

    Amezing Musiem 👌👌

  • @ArchanaKadam-kk5sy
    @ArchanaKadam-kk5sy 4 месяца назад +2

    Tai tumhi kharach khup chan mahiti deta❤
    Maaz lahan pana pasun swapn hot Germany madhye janyach pan te possible nahi hou shakal, mala khup aanand hotoy nidan asha prakare ka hoina khup chan chan mahiti milte
    Thank u tumha doghanna🎉

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 4 месяца назад +5

    कमाल फारच छान, आणि हे सर्व दाखवल्या बदल आभार 👍

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 4 месяца назад +3

    Lovely ❤

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 4 месяца назад +3

    Vdo mast👌

  • @poonammeher5246
    @poonammeher5246 4 месяца назад +2

    Khoop mast

  • @RangolibyPrajkta
    @RangolibyPrajkta 4 месяца назад +2

    Amazing 😍🤩

  • @rekhakokare5251
    @rekhakokare5251 4 месяца назад +3

    खूपच छान,👍🌹🌹🌹

  • @Samcricshorts07
    @Samcricshorts07 4 месяца назад +3

    Ati sunder

  • @rameshpadole8915
    @rameshpadole8915 4 месяца назад +3

    खुप छान माहिती...

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 4 месяца назад +6

    फारचं भन्नाट आहे कल्पनेच्या पलीकडे सरव हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या आहेत युरोप मध्ये टुर वर आल्यावर हे न विसरता बघण्या साठी गेले पाहिजेत 😊😊😊😊

  • @archanajoshi7306
    @archanajoshi7306 4 месяца назад +2

    Hii Rupali & Rajat khoop chaan video. Thanks... Ha set up kuthalya city madhe ahe.

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 4 месяца назад +3

    Awesome

  • @manalisurve8254A
    @manalisurve8254A 4 месяца назад +3

    Sundar

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 4 месяца назад +4

    तिथे आणखीनही एक गंमत आहे. ती बघायला कॅनलवर असलेल्या एका लहानशा पुलावरून पलिकडे जावे लागते, तिथलं तिकीट जरा महाग आहे पण टाळण्यासारखे मुळीच नाही.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  4 месяца назад

      धन्यवाद 🤗🌸त्या जागेच नाव किंवा पत्ता दिला तर मदत होईल.

  • @rajendrasonawane6318
    @rajendrasonawane6318 4 месяца назад +2

    कोणत्या शहरात आहे हा सेटअप

  • @sunitachougale3523
    @sunitachougale3523 4 месяца назад +2

    मला बोलायच आहे तुझ्याशी😊❤❤

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  2 месяца назад

      Hello,
      If you have questions regarding jobs,study,visa process & life in Germany please do watch our videos on RUclips channel Desi couple in Germany.Also we are available on call.
      Book appointment by using below link to solve your queries face to face with us.
      Link-
      topmate.io/desicoupleingermany

  • @shubhadaabhyankar6880
    @shubhadaabhyankar6880 4 месяца назад +3

    He sarv kalpne palikdil aahe. Farch aprtim. Tumhi English medium madhye shikla aahat ka. Vyakran drushtya kahi chuka hotat pn no problem . Me aatach tumche video pahayla lagle. Tumha doghannahi khoop khoop subhechha.