Wow such a beautiful video I ever seen. I love your sense of humour🥳😅. Thank you for visiting Tulsi Baagh, since 10 years now I haven’t visit there, I miss Tusi bagh so much. Thanks for this lovely video. ❤❤
पिंपळबाग..😂😂😂 सर आजच तुळसीबागेत आलो होतो. आणि शनिवारवाडा येथे विश्रांतीला गेलो असता. सहज मनात विचार आला की जीवन आघाव सर आज भटकंती विडिओ बानवया आले असतो तर तुम्हाला भेटता अले असते. आणि घरी येऊन यूट्यूब ओपन केला आणि सर तुमचा विडिओ तुळसीबागेतील आला.
Wow such a beautiful video I ever seen. I love your sense of humour🥳😅. Thank you for visiting Tulsi Baagh, since 10 years now I haven’t visit there, I miss Tusi bagh so much. Thanks for this lovely video. ❤❤
वा वा... 🙏 बॅकग्राऊंड music चं नाव कळवा.. खुप छान आहे. 👍🤗❤️
दादा तुमचं चॅनेल आमच्या हकाच आणि आवडते हास्यचे ठिकाण😊😅
सहज म्हणून पहिला VDO . आवडला . लहानपणी आमचं घर जवळच असल्यामुळे खूप वेळा जाणं व्हायचं . त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या . Thank You !!
अतिउत्तम ❤🎉
Uttam aani light hearted video .......
Bhava tuja video pahtana manala ek prakarachi shanti milte ....khup chan BGM and voice over ! keep uploading bro.
दादा मस्त बोलतात तुम्ही
Truly awesome natural Personality Bhava
khup vaat bghte dada tumchya video chi
Khupch chan comedy bol le tumhi 5 minita sathi ka hoina hasayla milale mast
मी फारस सोन अंगावर घालत नाही, कारण माझ्याकडे पैसेच नाहीत.....😂😂😂
मारुती बजाज हिरो टाटा😂
मंगळवार पेठेतील जुना बाजाराचा एक विडिओ बनवा,गरजू लोकांना नक्कीच याचा फायदा होईल.
Yes
❤❤
मी देखील. हा एपिसोड बघून. यूट्यूब वरून. काढता पाय घेतला.
Bhava tula milind gunaji yana bhetayachi sandhi milali ka.....or tula tyana bhetayachi iccha ahe ka 🎉
YZ Jevan Dada
Tulshibag ki Pimpalbah 🎉😂
तुळशी बाग हि बायकांसाठी आहे,तर पूरषासाठी कृष्णबाग असायला हवी
भाऊ बुधवार पेठेचा deatiled व्हिडीओ बनवावा.💃🏻💃🏻💃🏻
Raviwar peth mde bhatkanti Kara bhau ekda
नावामध्ये बाग आहे.. परंतु बाग कुठच नाही..😂😂😂
पिंपळबाग..😂😂😂
सर आजच तुळसीबागेत आलो होतो. आणि शनिवारवाडा येथे विश्रांतीला गेलो असता. सहज मनात विचार आला की जीवन आघाव सर आज भटकंती विडिओ बानवया आले असतो तर तुम्हाला भेटता अले असते. आणि घरी येऊन यूट्यूब ओपन केला आणि सर तुमचा विडिओ तुळसीबागेतील आला.
Next time time ani location sangto tithe ya bhetu 🤗
@@MVFComedy नक्की सर
Sakshi sathi ghele asanar mg nakkich 🤣😂😅
गाडी FZ❌ माणुसYZ✅
Kohinoor
गादी पार्किंग 15/20 km ला...गाडी FZ असली तरी माणूस yz आहे...
भाऊ तुम्ही आम्हाला छान व्हिडिओ करतात. पण तुम्ही स्वतःसाठी काहीतरी घेताय का नाही ..🤔🤔
विचार करण्यासारखी गोष्ट आहे..😌❤️
Parking 20km Lamb 😂😂😂😂😂😂😂
नवरदेवाने "काशी" केल्यावर लगीन कसं होणार ?? अन् मग त्या इतक्या म्हाग घाग-याचा घेऊनशान उपेग तरी काय ?? 😅🤣🤣🤣
😂😂😂😂
काळ मवाण्या...😂
Walker Jose Jones Larry Gonzalez Michael
काहीतरी तर नक्कीच घेतल असेण जिवनदादानी वहिनी साठी😂
Thomas Dorothy Robinson Michelle Hernandez Cynthia
Tulshibagesarkhi gardi tumchya pimpalbaget kadhich hou shakat nahi..tyapekasha cricket stadium banava
आमच लग्न नाही त्यामुळे विडीओ पहायच काम केल फक्त
4.21 navranae itech kashi karavi
❤❤