ओमकार दादा सर्व प्रथम आपले अभिनंदन youtoub channel उगडल्या बदल जनरल नॉलेज वरती तुमच्या दबदबा खूप आहे आणि विषयाची गरिमा तुम्ही व्यवस्थित हाताळता येणाऱ्या वेळेत असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बनवा आणि आमच्या सारख्या जिज्ञासू मुलांना चांगले व स्वच्छ नॉलेज भेटल हीच अपेक्षा करतो दादा तुमच्या कडून.. परत एकदा शुभेच्छा देतो .🙏 श्री चरणी प्रार्थना करतो की आपली ही नवीन सर्वात लवकरात लवकर 1M पर्यंत जावी....🙏
पुण्याच्या नेत्यांना दुरदृष्टी नाही किंवा इच्छा शक्ती नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे जनतेची उदासिनता. छोट्या मोठ्या गोष्टी सोडून मोठ्या इनफ्रास्ट्रक्चर वर जास्त लक्ष केद्रीत व्हायला हवे.
Hi Omkar, Glad to see you here on RUclips. Best of luck here. Been connected with you on Quora. I wish to see more Infrastructure related talks and updates on this.🎉
कशाला आले आमच्या गावात.... आणि जगातले चांगले ते फक्त आम्हीच करतो....पुरे झाले.... दोन कोपऱ्यात विकास झाला म्हंजे झालं सगळ अस नाही..... खुप चांगल्या गोष्टी आहेत पुणे सोडून सुध्दा.... आणि विकासा चे नावाखाली भकास होतेय तुमचे गाव ....
पुणे इतर शहरांपेक्षा हैदराबाद,बंगलोर आणि गुरुग्राम इंफ्रास्ट्रक्चर व IT मध्ये खरं खूप माघे आहे. हे तुम्हाला जेव्हा त्या शहरांमध्य राहायला गेल्यावर समजेल.
पुणे अहमदनगर रोड वर आळंदी फाटा ते आळंदी पर्यंत जाणारा हा रोड गेली कित्येक वर्षे डेव्हलप होत नाही अख्ख्या महाराष्ट्राचे भाविक आळंदी मध्ये येतात त्यांच्यासाठी तरी हा रोड सहा पदरी काँक्रीटीकरण झालं तर खूप मोठे काम होईल
बरोबर, पुण्याला इलेक्ट्रॉनिक clusture सुरु केले अन झाटा काही प्रोजेक्ट आले नाही तिथे, तिकडे तामिळनाडू apple च्या फॅक्टरी वर फॅक्टरी टाकत आहे 😢 आणि पुरंदर चा एअरपोर्ट अजून 15 वर्ष झाटा काही होत नाही 😢😢
सर औद्योगिक शेत्रातील कल्याणी फोर्ज,कल्याणी टेकनोफॉर्ज,कल्याणी थर्मल,कल्याणी ट्रान्समिशन ,भारत फोर्ज या कल्याणी ग्रुप विषयी सविस्तर व्हिडिओ बनवावा ही नम्र विनंती.
Puneri padhat ani manasanchi wartanuk ya badhal pan thoda sanga..land acquisition la aalele problems..gadi chalwaychi padhat..traffic rule kase follow karayche
दादा, पुण्यातून छत्रपती संभाजीनगरला नवीन एक्सप्रेस वे होणार आहे. त्याची सुरवात शिवरे येथून होणार आहे वळतीपर्यंत हा मार्ग रिंग रोडचाच भाग असेल (त्यामुळे सरकारने याचे वेगळे टेंडर काढले नाही) व पुढे संभाजीनगर एक्सप्रेस वे ला रिंग रोड पासून वेगळा फाटा फुटेल.
Modi la udghatan king mhanun virodhak tika kartat pan hi goshta manyach keli pahije ki udghatachya hawsi poti ka hoyina gelya 10 varshat infra projects la changli gati milali ahe. Vanaz - Ramwadi, Swargate - PCMC ase 2 route kaadhne pan kami nawhe. Mazha vishwas ahe ki triple engine infrastructure chya babtit tari changla performance karal pudhchya 5 varshat. Missing link chi pan aturteni vaat baghtoy amhi.
खूप जास्त बाहेरून घेतला तर त्याचा जास्त फायदा नाही होणार. चाकण एमआयडीसी मधून जात असल्या मुळे चाकण ची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. Mahindra आणि तळवडे च्या मधून जाणार आहे.
मुंबई राजधानी असून ५० वर्षांआधी विकसित झालेले शहर आहे. कालपरवापर्यंत ज्वारी उभ्या असणाऱ्या वावरात इमारत उभी केली म्हणून मेट्रो चालू करा ही मागणी हास्यास्पद आहे. पुण्यात मेट्रो सुरू केली तर प्रचंड तोट्यात चालून बंद पडेल. पुणे हे एक मोठे खेडे असून मुंबई जागतिक शहर आहे. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे...
@@pradeepshrivastava5647 i agree with you sir, planners are jokers. But these ring road will reduce traffic of heavy vehicles which necessarily has to pass through whole city, will drastically reduce congestion as well as pollution.
मी बऱ्याच राज्यात गेलो आहे पण महाराष्ट्र हा infrastructure बाबतींत मागास राज्य आहे. खराब रस्ते. एवढा टॅक्स पण नुसती गैरसोय
बरोबर मी सहमत आहे
karn ithle politicians pahial swatache khise bharayla bslet…pawar asot ki landge….sgle khavu galli valech
Bhau tula jahta kahi kalat nahi Aaditya Infra chya babtit Maharastra no 1 ahe see niti aayog report....i agree ring rod late zala😢
@@HemantChaudhari-ru2sw kagadi report var vishwas karu naka, pratayksha bagha, Maharashtra an tyat hi pune chi vyavstha agadi bhangar zali aahe.
Revenue Maharashtra madhun jaast yeto ani Maharashtrala ch kami funds miltat 😢
महाराष्टरासारख्या एक नंबर राज्यात मुंबई नंतर सर्वात मोठं शहर पुणे आहे आणि असं असून देखील पुण्याकडे दुर्लक्ष केलं जातंय बहुतेक जाणून बुजून होतंय सर्व.
Always this Man and his team give 100% true information.
धन्यवाद 🙏
पुणे हे मोठं महानगर आहे पण मुद्दाम दुर्लक्ष करून वाट लावली जाते, यांच लक्ष फक्त राजधानी आणि उपराजधानीवर आहे.
खुप छान माहिती सांगतोस दादा तुअभिनंदनतुझे😊
धन्यवाद 🙏
ओमकार दादा सर्व प्रथम आपले अभिनंदन youtoub channel उगडल्या बदल
जनरल नॉलेज वरती तुमच्या दबदबा खूप आहे आणि विषयाची गरिमा तुम्ही व्यवस्थित हाताळता येणाऱ्या वेळेत असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बनवा आणि आमच्या सारख्या जिज्ञासू मुलांना चांगले व स्वच्छ नॉलेज भेटल हीच अपेक्षा करतो दादा तुमच्या कडून..
परत एकदा शुभेच्छा देतो .🙏
श्री चरणी प्रार्थना करतो की आपली ही नवीन सर्वात लवकरात लवकर 1M पर्यंत जावी....🙏
धन्यवाद सर 🙏
रिंग रोडची मांडणी सर्वात सोप्या भाषेत केली आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
Inner Ring Road माहितीही अशीच द्यावी ही विनंती.
पुण्याला मुद्दाम मागे टाकण्या चा राज करण्या चा डाव आहेत दुर्देव आहे आपलं
पुण्याच्या नेत्यांना दुरदृष्टी नाही किंवा इच्छा शक्ती नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे जनतेची उदासिनता. छोट्या मोठ्या गोष्टी सोडून मोठ्या इनफ्रास्ट्रक्चर वर जास्त लक्ष केद्रीत व्हायला हवे.
पुणेतील विदवानांची थोडक्यात चांगली फिरकी घेतली
चांगला विषय घेतलाय सर तुम्ही अभिनंदन.
खूप छान अभ्यास आणि विश्लेषण सर, पुढील कारकीर्दीस खूप शुभेच्या
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती सांगितली अभिनंदन दादा 😊
Bhava khup changla kelas....initiative gheun asha muddyanna haat ghatlas tu....hatsoff....
Chakan cha traffic ya 5 varshat tri kami hoil ka ?
Hi Omkar,
Glad to see you here on RUclips. Best of luck here. Been connected with you on Quora. I wish to see more Infrastructure related talks and updates on this.🎉
Thank you
Thanks Omkar Dada
Listening from last 20 years
As well as airport
मोदी पंतप्रधान झाले म्हणून तरी आता इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट सुरू झाली आहे. पवार साहेब फक्त स्वतःच्या टाउनशिप बांधण्यात व्यस्त होते.
तू कधी शिफ्ट होतोय गुजरात मध्ये???
@@thedarknight1809 गुजरातला जायची गरजच नाही..देवेंद्र फडणवीस चांगली कामे करत आहेत..तुम्हाला नसेल राहू वाटतं तर जाऊ शकता पाकिस्तान किंवा बांगलादेश ल
@@thedarknight1809 Gujrat India madhe ahe tu jaa pakistan madhe
modi gujrat bandhat aahet..maharashtra nahi..karja gheun bandhat aahet..toll bhar mag kalel
.....आणि त्या मार्गे लोकांना बुडवण्यात!
Great Omkar !
Thanks for explaining true realty of current situation of Pune district infrastructure.
Thank you 🙏
छान माहिती...
कशाला आले आमच्या गावात....
आणि जगातले चांगले ते फक्त आम्हीच करतो....पुरे झाले....
दोन कोपऱ्यात विकास झाला म्हंजे झालं सगळ अस नाही.....
खुप चांगल्या गोष्टी आहेत पुणे सोडून सुध्दा....
आणि विकासा चे नावाखाली भकास होतेय तुमचे गाव ....
Changla kaam kartya tumhi
❤ very true..
Very nice information
Great
Content👌👌👌👌👌
पुणे इतर शहरांपेक्षा हैदराबाद,बंगलोर आणि गुरुग्राम इंफ्रास्ट्रक्चर व IT मध्ये खरं खूप माघे आहे. हे तुम्हाला जेव्हा त्या शहरांमध्य राहायला गेल्यावर समजेल.
Thank you dada
Maharastra is lacking at infrastructure development since last 10 years
Mast ❤
Very nice dada🎉🎉
पुणे अहमदनगर रोड वर आळंदी फाटा ते आळंदी पर्यंत जाणारा हा रोड गेली कित्येक वर्षे डेव्हलप होत नाही अख्ख्या महाराष्ट्राचे भाविक आळंदी मध्ये येतात त्यांच्यासाठी तरी हा रोड सहा पदरी काँक्रीटीकरण झालं तर खूप मोठे काम होईल
घुले साहेब चाकण च्या प्रश्नावर आवाज उठवा . चाकणचा प्रश्न फक्त निवडणूकी पुरताच असतो का?
पुणे नाशिक एवढी मोठी शहर असून त्यां ना जोडणारा महामार्ग फक्त्त चौपदरी आहे. पुणे नाशिक रेल्वे रद्द केली आहे
❤
Welcome to you tube ghule patil quora var tumche uttar vachle hote kal parwa tumchi athvan zali hoti Aaj tumhla you tube var pahun bara watla 😊😊😊👍👍👍
Thank you 🙏
महाराष्ट्राच्या सर्व बाॅर्डरवरचे रस्ते अतिशय खराब आहेत.महाराष्ट्रातून बाहेर जाताना आणि प्रवेश करताना हे चांगलेच जाणवते.
पुणे नाशिक प्रवास करताना ट्रॅफिक चा खुप त्रास होतो.... शिवाजीनगर ते राजगुरुनगर गाठे पर्यंत दीड ते दोन तास लागतात
बरोबर, पुण्याला इलेक्ट्रॉनिक clusture सुरु केले अन झाटा काही प्रोजेक्ट आले नाही तिथे, तिकडे तामिळनाडू apple च्या फॅक्टरी वर फॅक्टरी टाकत आहे 😢
आणि पुरंदर चा एअरपोर्ट अजून 15 वर्ष झाटा काही होत नाही 😢😢
बाहेर च्या लोकं आली
आम्ही जमिनी तुमचा साठीच ठेवल्या होत्या. घ्या infrastructure sathi amchya जमिनी
ring road cha ranjangon la kaahi aayda hoil ka
बुद्धिजीवी ❎ (हिंदी)
बुद्धिवादी ✅ (मराठी)
Bhau inner ring road baddal pan ek video banava
सर औद्योगिक शेत्रातील कल्याणी फोर्ज,कल्याणी टेकनोफॉर्ज,कल्याणी थर्मल,कल्याणी ट्रान्समिशन ,भारत फोर्ज या कल्याणी ग्रुप विषयी सविस्तर व्हिडिओ बनवावा ही नम्र विनंती.
@@santoshadsul1296 हो सर नक्कीच
Puneri padhat ani manasanchi wartanuk ya badhal pan thoda sanga..land acquisition la aalele problems..gadi chalwaychi padhat..traffic rule kase follow karayche
Bhahuli sangrun mutha❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
गुंडगिरी आधी थांबवा...
Pune - Nashik RRTS ne Shirdi International Airport pan connect zala pahije
Bhahuli bhagatwadi❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
भाऊ छान माहिती सांगितली
आमच्या कल्याण गाव येथे पण रिंग रोड चे काम चालु झाले आहे
पण शिवरे ते वळती चा विषय नाही समजला
दादा, पुण्यातून छत्रपती संभाजीनगरला नवीन एक्सप्रेस वे होणार आहे. त्याची सुरवात शिवरे येथून होणार आहे वळतीपर्यंत हा मार्ग रिंग रोडचाच भाग असेल (त्यामुळे सरकारने याचे वेगळे टेंडर काढले नाही) व पुढे संभाजीनगर एक्सप्रेस वे ला रिंग रोड पासून वेगळा फाटा फुटेल.
Modi la udghatan king mhanun virodhak tika kartat pan hi goshta manyach keli pahije ki udghatachya hawsi poti ka hoyina gelya 10 varshat infra projects la changli gati milali ahe.
Vanaz - Ramwadi, Swargate - PCMC ase 2 route kaadhne pan kami nawhe.
Mazha vishwas ahe ki triple engine infrastructure chya babtit tari changla performance karal pudhchya 5 varshat.
Missing link chi pan aturteni vaat baghtoy amhi.
Lonikand te shikrapur khup traffic aste roj, ha ring road shikrapur chya baherun pahije
Local politicians ne kadhi interest ghetla ka Pune Cha development Cha 😂😂😂
8 lane che raste zale pahijet punytun mumbai te solapur, satara to nashik janare... Manapa kiva pwd grand projects ghetach nahit
पुण्याला बायपास रोड बनवला होता कि ... पुणेकरांनी त्याच्या बाहेर पण पुणं वाढवायला सुरुवात केली.
कर्नाटक ची ST बस आणि महाराष्ट्र ची st बस बगूनच कळत आपण कीती मागे आहे
खूप जास्त बाहेरून घेतला तर त्याचा जास्त फायदा नाही होणार. चाकण एमआयडीसी मधून जात असल्या मुळे चाकण ची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. Mahindra आणि तळवडे च्या मधून जाणार आहे.
San Francisco la direct flight ah mhanje lai bhari ka ? IT companies alya ani punyachi barbadi chalu zali ....
1997 साली पुणे रिंगरोडची संकल्पना प्रथम मांडली गेली पण आपल्या सगळ्यांचे दुर्दैव बघा आता म्हणजेच 2024 साल प्रत्यक्ष काम सुरु होण्यास उजाडले.
Hi omkar dada me pn manjrichi ghule patlanchi lek
@@aartikangude860 छान ताई, मी बोपखेलचा आहे.
🙏🙏👌❤️❤️
Mi Zurunge satish पाटील
Talegao te shikrapur ,, kharadi te lonikand , he road hone khup garjeche ahe
मुंबई राजधानी असून ५० वर्षांआधी विकसित झालेले शहर आहे. कालपरवापर्यंत ज्वारी उभ्या असणाऱ्या वावरात इमारत उभी केली म्हणून मेट्रो चालू करा ही मागणी हास्यास्पद आहे.
पुण्यात मेट्रो सुरू केली तर प्रचंड तोट्यात चालून बंद पडेल.
पुणे हे एक मोठे खेडे असून मुंबई जागतिक शहर आहे.
कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे...
Our politicians busy in developing these kids careers 😂😂😂
हा outer Ring Road आहे की Inner? आणि जर Outer असेल तर इंनेर चा काय माहिती
@@factchseck हा outer रिंग रोड आहे.
@omkarghulepatil0009 Inner Ring Road cha video banwa
World index var ek video
भारत मागील वर्षी कोणत्या स्थानावर होता आता कोणत्या स्थानावर आहे
अमेरिकेचा काय प्रभाव असतो याच्यावर लॉंग व्हिडिओ बनवू शकतो
नक्कीच
Kuthe na kuthe pune chi Nagar Palika pan karni bhut aahe, khup slow aahe hi
Saglyat ghan development asel tr ti mhnje punyachi 😢 laj vatayla pahije punyatil netyana, evdha tax milto pn development 0 ahe
आय टी हब पुण्याबाहेर काढा. गोर गरीब सामान्य यांच्या आवाक्यात घराच्या किमती येऊ द्या
सगळे डोंगरे फोडली पुण्याचे, कुठे paap fedel
Ghule saheb, these ring roads are not going to solve any problem. The planners in pune are jokers!
@@pradeepshrivastava5647 i agree with you sir, planners are jokers.
But these ring road will reduce traffic of heavy vehicles which necessarily has to pass through whole city, will drastically reduce congestion as well as pollution.
।। तुम्ही हडपसरचे का 😊 ।।
Outer Ring Zala tri khup zal
Purandhar pan ahe thodi izzat dya talukyat kay tari houdya
Traffic ani Crime madhe tar fudah ahe aple pune
Pune is always been neglected Sarva loka punyat Shikon Bahaer gle pan kahi development nai kela
PMRADA चा रिंग रोड होईल 30 वर्ष लागतील.
Ho ka ??? Tula kasa mahiti ??
@rocket.Singh. एका वर्षात 1 km पण भूसंपादन झाल नाहि..
Stop comparing Pune with Mumbai
Mumbai should be compared to Delhi
And pune to indore or nagpur
दिल्लीत महाराष्ट्राला आणि राज्यात पुण्याला कायमच सापत्नपणाची वागणूक मिळत आली आहे.
बरोबर 👍
भैयाचाळे नका करू. Thumbnail बघा
fltu city ahe ...traffic niyam warya vr sodl ahet....
Bjp shivay vikas honar nahi only Modi hai to mumkin hai
Zalya 2 tearm modiche modi retired hoin aata
2060 पर्यंत नक्कीच होईल,😂😂
काँग्रेस ने बांधलेले हायवे अजून चांगल्या अवस्थेत आहेत आणि BJP ने काय क्वालिटी ची कामे केलीय ते दिसतंय 😂😂😂😂
Dada BJP gov alya nantr ch metroche kaam chalu zale ani ring road hi BJP chi satta alya varch chalu zale ata paryant pahta khangres chya kalat bhrashtachar karat paisa khat ale.