- Видео 47
- Просмотров 77 342
Omkar Ghule Patil
Индия
Добавлен 29 авг 2016
डॉन म्हणत्यात डॉन ! डोनाल्ड ट्रम्प.- Case study #donaldtrump #trump #marathi
नमस्कार माझ नाव ओंकार घुले पाटील, आत्ता अमेरिकामध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली, त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही डोनाल्ड ट्रम्प २ वेळा अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष कसे झाले या वर हा case study आहे.
Hello My name is Omkar ghule patil, i firmly believes that there are adequate tools available online, and people can be brought together, informed and educated.
this channel will use this platform to curate a people in forming an opinion that is backed by facts and uncompromised information without any bias.
#omkar #omkarghulepatil #oras #donaldtrump #americanpresident #marathi #मराठी #marathicontent
Hello My name is Omkar ghule patil, i firmly believes that there are adequate tools available online, and people can be brought together, informed and educated.
this channel will use this platform to curate a people in forming an opinion that is backed by facts and uncompromised information without any bias.
#omkar #omkarghulepatil #oras #donaldtrump #americanpresident #marathi #मराठी #marathicontent
Просмотров: 204
Видео
महाराष्ट्रातील मुस्लिम घरात मराठी का बोलत नाही ? #podcast #marathi #marathipodcast
Просмотров 53 тыс.День назад
नमस्कार माझ नाव ओंकार घुले पाटील, आज आपल्यासोबत प्रसिद्ध मुस्लिम समाजसुधारक पैगंबर शे आपले विचार सविस्तर मांडणार आहेत. सदर पॉडकास्ट मध्ये पैगंबर शे यांचा रस्त्यावर नमाजपठण, बुरखा, कुर्बानी, महाराष्ट्रातील मशीद मध्ये उत्तर भारतीय मौलवीना, धर्मातील पुरुषी मक्तेदारीला विरोध का आहे तसेच मुस्लिम धर्म, हिंदू मुस्लिम संबंध हे आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण या ओरास पॉडकास्ट या माध्यमा...
जगभरातील मुस्लीम समाजामध्ये युनिटी का पहावयास मिळते ? #podcast #marathi #marathipodcast
Просмотров 1,7 тыс.14 дней назад
नमस्कार माझ नाव ओंकार घुले पाटील, आज आपल्यासोबत प्रसिद्ध मुस्लिम समाजसुधारक पैगंबर शे आपले विचार सविस्तर मांडणार आहेत. सदर पॉडकास्ट मध्ये पैगंबर शे यांचा रस्त्यावर नमाजपठण, बुरखा, कुर्बानी, महाराष्ट्रातील मशीद मध्ये उत्तर भारतीय मौलवीना, धर्मातील पुरुषी मक्तेदारीला विरोध का आहे तसेच मुस्लिम धर्म, हिंदू मुस्लिम संबंध हे आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण या ओरास पॉडकास्ट या माध्यमा...
सरकारी नोकरी सोडली ? पुढचा रंजक प्रवास.. #marathipodcast #marathishorts #businesssuccess
Просмотров 2,2 тыс.14 дней назад
नमस्कार माझ नाव ओंकार घुले पाटील, आपण या ओरास पॉडकास्ट या माध्यमाद्वारे नवनवीन व यशस्वी मराठी उद्योजक, व्यावसायिक, समाजप्रबोधनकार तसेच सर्व क्षेत्रांमधील मान्यवरांच्या मुलाखती घेऊन महाराष्ट्रातील तरुणांना तसेच समाजाला प्रेरणादायी असा संदेश देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. सदर मुलाखतीमध्ये मूळचे सोलापूरचे पण पुण्यात स्थायिक असलेले सतीशजी उर्फ एस एस साठे सर यांचा प्रेरणादायी तसेच संस्मरणीय प्रवास आ...
अखंड भारत, वस्तुस्थिती की १ दिवास्वप्न ? #india #bharat
Просмотров 32021 день назад
नमस्कार, अखंड भारत या विषयाची जनसामान्यानं मध्ये तसेच हिंदुत्ववादी तसेच पुरोगामी विचारांमधील कार्यकर्त्यांमध्ये कायम चर्चा होत असते. तर ते किती शक्य आहे आणि किती दिवास्वप्न आहे. याचा आढावा सदर वीडियो मधे घेण्यात आला आहे. Hello My name is Omkar ghule patil, i firmly believes that there are adequate tools available online, and people can be brought together, informed and educated. this channel wi...
लॉरेन्स बिश्नोई हिंदू डॉन की गँगस्टर ? #lawrence #lawrencebishnoi
Просмотров 214Месяц назад
Hello My name is Omkar ghule patil, i firmly believes that there are adequate tools available online, and people can be brought together, informed and educated. this channel will use this platform to curate a people in forming an opinion that is backed by facts and uncompromised information without any bias. नमस्कार माझे नाव ओंकार घुले पाटील, मी वेगवेगळ्या विषयांवर माहिती देण्याचा तसेच त्यावर च...
विस्कळीत विधानसभा मतदारसंघ रचना कोणी केली ?
Просмотров 95Месяц назад
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 मध्ये पुणे महानहार पालिका क्षेत्रामधील वडगाव शेरी, शिवाजीनगर, कसबा पेठ, पर्वती, कोथरूड, हडपसर, पुणे कॅंटोन्मेंट, खडकवासला हे 8 विधानसभा मतदारसंघ तसेच पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रामधील चिंचवड, पिंपरी, भोसरी या 3 मतदारसंघामध्ये भाजप, कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, अपक्ष यापैकी कोण निवडून येईल किवा कोणाची ताकद जास्त आहे याच सखोल विश्लेषण आम्ही या वीडि...
कोण होईल भोसरी विधानसभेचा पुढील आमदार ?
Просмотров 92Месяц назад
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 मध्ये पुणे महानहार पालिका क्षेत्रामधील वडगाव शेरी, शिवाजीनगर, कसबा पेठ, पर्वती, कोथरूड, हडपसर, पुणे कॅंटोन्मेंट, खडकवासला हे 8 विधानसभा मतदारसंघ तसेच पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रामधील चिंचवड, पिंपरी, भोसरी या 3 मतदारसंघामध्ये भाजप, कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, अपक्ष यापैकी कोण निवडून येईल किवा कोणाची ताकद जास्त आहे याच सखोल विश्लेषण आम्ही या वीडि...
कोण होईल चिंचवडचा आमदार ?
Просмотров 179Месяц назад
Hello My name is Omkar ghule patil, i firmly believes that there are adequate tools available online, and people can be brought together, informed and educated. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 मध्ये पुणे महानहार पालिका क्षेत्रामधील वडगाव शेरी, शिवाजीनगर, कसबा पेठ, पर्वती, कोथरूड, हडपसर, पुणे कॅंटोन्मेंट, खडकवासला हे 8 विधानसभा मतदारसंघ तसेच पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रामधील चिंचवड, पिंप...
कोण होईल पिंपरी विधानसभेचा पुढील आमदार? अजित पवारांचे कट्टर अण्णा बनसोडे की तुतारीच्या सुलक्षणा धर ?
Просмотров 96Месяц назад
कोण होईल पिंपरी विधानसभेचा पुढील आमदार? अजित पवारांचे कट्टर अण्णा बनसोडे की तुतारीच्या सुलक्षणा धर ?
या एका आकड्याची चिनी नागरिकच नाही तर सरकार मधेही आहे भिती ? #china #चीन #japan #तैवान #phobia
Просмотров 74Месяц назад
या एका आकड्याची चिनी नागरिकच नाही तर सरकार मधेही आहे भिती ? #china #चीन #japan #तैवान #phobia
RATAN OF BHARAT - Ratan Tata sir. #marathi #ratan_tata #ratantata #tata
Просмотров 297Месяц назад
RATAN OF BHARAT - Ratan Tata sir. #marathi #ratan_tata #ratantata #tata
Bharat che Ratan, Ratan Tata sir. #marathi #ratantata #tata #ratan_tata #bharatratna #रतन #टाटा
Просмотров 866Месяц назад
Bharat che Ratan, Ratan Tata sir. #marathi #ratantata #tata #ratan_tata #bharatratna #रतन #टाटा
पुण्यात श्रीमंत एकच, बाकी सगळे सामान्यच ! #pune #marathi
Просмотров 5432 месяца назад
पुण्यात श्रीमंत एकच, बाकी सगळे सामान्यच ! #pune #marathi
Marathi kuch shaher me nahi bolte muslim jaha tak nizaam kaa raaj tha waha tak muslim marathi bolte nahi kyu ke unhe marathi aati hi nahi Par mujhe aati hai
घरातलं विषय सोडू द्या,,मी सहजपणे मराठी बोलतो माझी बरेच मित्र मंडळी हिंदू असून त्यांच्यासोबत मराठीतच संभाषण करतो आणि मला मराठी बोलणे आवडतं ❤❤🎉
महाराष्ट्रातील मुस्लिम मुसलमानी म्हणजे मराठी आणि हिंदी मिक्स बोलतात (घरात). बाहेर मराठीच बोलतात. पण महाराष्ट्रातील अमराठी हिंदु घरात व बाहेर कोणती भाषा बोलतात याचा पण सर्व्हे करा.
अरे वा कॉमेंट डिलीट पण झाली😂
Kokan bhagat ajun marathi mix kokani kiva malvani bhasha bolali jate.... 👍
जे उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यातील मुसलमान असतील त्यानाच मराठी जमत नाही पण आमच्या घरात सतत मराठी भाषेचा वापरमुळे आता असं झालं आहे आम्हाला धड हिंदीत बोलायलाच जमेना 😢😢 हिंदीची पूर्ण वाय झेड झाली राव
मला अभिमान आहे मी मराठी मुस्लिम आहे म्हणून
Kon mhantal ......me Muslim marathi asalysch mala garv ahe bhauu
Very nice discussions
दखनी उर्दू
मुस्लिमांना मराठी येत असतांना घरात न बोलण्याचे कारण म्हणजे त्यांची मुलें मदरशात शिकतात.त्यांच्यावर मराठी भाषेचा प्रभाव न पडण्यासाठी ते घरी मराठी बोलत नाहीत.जसे आजकाल इंग्रजी शाळेत शिकणारे मराठी विद्यार्थ्यांना पण मराठी कमी येते, त्याप्रमाणे.
ह्यांनी धर्म बदलला मग भाषा बदलली....त्या बरोबर भारत द्वेष सुरु झाला...आता पाकिस्तान जिंदाबाद होत आहे...😠
कृपया कामेंट करतांना माज हा शब्द योग्य वाटत नाही अभिमान स्वाभिमानी शब्दाचा वापर करावा
Amhi💯💯takkeMarathich.b0lato ❤❤❤
नगरी पण सगळी मराठी च बोलतात❤ जय महाराष्ट्र
महाराष्ट्रातील गुजराती मारवाडी कन्नड हे घरात याच भाषेमध्ये बोलतात
मॅनहॅटन ❌ म्यान्याटल✅
MI swataha muslim aahe aani mi shudhha Marathi bolto wachto lihito, jay Maharashtra, jay samvidhan ❤❤❤❤❤
कारण ते स्वतःला कधीच भारतीय समजत नाहीत. पाकिस्तानात जायची शिल्लक राहिलेली आमच्या देशात का राहिली आहेत. पूर्ण ब्रम्हांडात कधीच समाधानी न राहणारी जमात
कोकणी मुस्लिम मराठी बोलतात..
काही नाही आम्ही दररोज मराठी बोलतो बोलतो व्यवहारात समाजात आणि अभिमानाने
Ek true karan hey dekil ahai Marathi Muslim jar marathi bolatari thyacha afaman kela jato kotalihe marathi aslyachi respect keli jat nahi dusare bhashik asaye koni je karat nahi bhetbhaw
अरे बाळ्या, आम्ही घरात काय बाहेर पण मराठी बोलतो. पण काही लोक राजकारसाठी आमचे ' शेण ' खातात. त्यांचे हिंदुत्व म्हणजे नेहमी आम्हांला दुय्यम वागणूक. मारहाण करणे. अजाण, दरगह ठिकाणी मंदिर ट्रेन मध्ये म्हाताऱयाला मारहाण. Mob लयंचिंग घरंवर बुल्लडझर चालवणे. लिस्ट मोठी आहे. पण. एक त्या छत्रपतीचे शासन होते ज्यात सुरक्षित होतो. आता शाह नी मोदींचे... खन्त आहे ती व्यक्त केली. जय शिवराय..
घरात बोलत नसले तरी . ते पूर्ण मराठी बोलतात. घरातच बोलल्याने मराठी नीट बोलतात असे नाही.
🎙️ mic change Kara audio ekdam bekar ahe
पूर्ण महाराष्ट्रात माहीत नाही पण माझा गाव कोकणात आहे तो ही 100% मुसलमान आणि आम्ही गावात व घरात कोंकणी बोलतो... आणि कोकणातले बहुतेक मुसलमान घरो घरी कोंकानीच बोलतात.
South Indian Muslim la pahave te fakt tyanchi bhasa ani English madhe boltat
Kokna madhe muslim Marathi aani tyanchi kokni bhasha boltat
महाराष्ट्र मध्ये मराठी हिंदू पण हिन्दी बोलतात.
मिर्जा बेग यांचं यू ट्यूब वर मराठी हास्य जत्रा,मी नेहमी बगतो
बोलतो आम्ही माय मराठी, आभिमान ठेवा,.. तिचा.... उर्दू, हिंदी ही या मातीतीलभाषा नाही, जिथे आपण शेकडो वर्ष राहिलो जन्मलो अनेक पिढी पोसल्या या मातीने मग या मातीची भाषा का नको? पण कोकणात दुर्दैवाने हिंदी, उर्दू का बोलतात? याने दुरावा तयार होतो, मग जबाबदारी तुमची, स्वतःवून या मातीच्या पासून दूर जाता हे वाईट वाटते... 3:24
मी मुस्लिम असुन माझे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण मराठी शाळेत झाले.तसेच माझे धार्मिक शिक्षण अरबी ऊर्दू हे मशीदीतील मदरस्यात झाले आहे. मी ड्युटीवर असताना बहुतांश मराठीच बोलतो, मला मराठी भाषेचा अभिमान आहे.
भैय्या गुजराती मराठीत बोलतील नाही जर फसवायाच्र किंवा संधी साधायची असेल तर तोडले मोडले बोलतो एक लाख एक टक्के भैय्या गुजराती मराठीत बोलत नाही
फक्त मुस्लीम वर्ग मराठीत महाराष्ट्रात बोलतात काहीतर घरात ही बोलतात हा इतिहास कालीन महाराष्ट्र मातीचा गुण आहे असे काही गाँव आहेत. पेहराव मुस्लीम पण बोलतात मराठी. अगदीं एखादा मराठी मुस्लीम आहे म्हणून हिंदीत बोलतो तेंव्हा मुस्लीम स्वाठ बोलतो अरे मी मराठी बोलतो जाणतो तर मराठीत बोल आणि प्रश्न ही करतो मराठी ला की तू मराठी आहेस ना आहे ना हसन्यासारखे हे मी अनुभूती घेतली आहे ते सादर केले आहे.
हिंदी फिल्मसिटी चा गढ़ आहे महाराष्ट्र
Muslim lokanchi mother tongue Urdu aste tymude te urdu madhe baat kartat.
माझा एक मित्र आहे समीरमुल्ला नावाचा तो मराठी चांगले बोलतो त्याला तर मराठी पिक्चर खुप आवडतात व तो म्हनतो आम्ही मूळचे हिंदूच आहे
संभाजीनगर मधील किमान 50%हिंदू हे हिंदी बोलतात काय त्याचं त्यांना समाधान मिळतं कुणास ठाऊक,आपणच आपली मातृभाषा बोललो नाही तर ती टिकवणार कोण?
Kon mhatale marathi bolat nahi Aamchi swakshari sudhha marathit aahe
शैक्षणिक मुलांना जरा काय येत का हे तपासा...
Ekda Ex Muslim Sahil chi cha-nnel ba-gha
धावते धावते धपकन पड्या😂😂😂
मी मराठी विषयात एम. ए. केले आहे मला याचा अभिमान आहे
mala watate ki ya sirna mahit nahi ki muslim tounge urdu ahe
marathi manus mumbaimadhe hindi ka bolto?
आमचे बरेच मराठी मित्र-मैत्रिणी आहेत. आम्ही मराठीत संवाद साधतो. आणि गरज पडते तेव्हा एकमेकांसाठी १०० गनीम अंगावर घ्यायची ताकत ठेवतो ! हा महाराष्ट्र आहे, BIMARU राज्य नाही !
मराठी मुस्लिम बांधवाना खरंच प्रबोधनाची अत्यंत गरज आहे. काही कट्टरपंथीनी यांचे कान खूप जास्त भरून ठेवले आहेत की मराठी म्हणजे ते थेट हिंदुवादी किंवा मुस्लिम विरोधी समजतात.उदाहरणं सांगतो -बीड मधील पेंटर संघटनेचे उपाध्यक्ष असणारे एक मुस्लिम बांधव आमच्या घरची पेंटिंग k करायला आलेलं.मी जवळपास 21 दिवस त्यांच्या सोबत होतो तेव्हा मी त्यांच्याशी मराठी मधेच बोलत होतो पण ते हिंदी मधेच बोलायचे आणी त्यांना मराठी पण चांगली जमत होती. एकदा मला ते बोलले की -तुमको हिंदी नाही क्या आती? त्यांना खरंच वाटलेलं मला नाही येत हिंदी आणी जेंव्हा मी त्यांना सांगितलं अहो मी इंजिनीरिंग केलीये आणी मला हिंदीच नाही तर इंग्लिश पण येते (त्यांना इंजिनीरिंग इंग्लिश मध्ये असते हे पण नव्हतं माहित ). तरी ते मला हिंदी साठीच मनवत होते. त्यांना मी सांगू लागलो की अहो मराठी आपली मातृभाषा आहे यात हिंदू मुस्लिम चा काय संबंध आणी तसेच असेल तर उत्तरेकडील सगळे हिंदू हिंदीच बोलतात. यावर त्यांचा चेहरा जरा ओशालळा. मुस्लिम समाजातील कट्टरता त्यांना मारक ठरत आहे आणी हिच कट्टरता काही हिंदू कट्टरपंथी्यांसाठी वरदान ठरतेय असं मला वाटत.
बरोबर आहे मराठी मुस्लिम खास करून कोकणी मुस्लिम मातृभाषेतून बोलत नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक कुटुंबे अशी आहेत ती मातृभाषेतून बोलणे हे कमीपणाचे वाटत गावातून शहरात स्थलांतर झालेल्या कुटुंबाची नविन पिढी तर मातृभाषेतून बोलतच नाहीत गावी आल्यावर त्यांचे आईवडील अभिमानाने सांगतात आमच्या मुलांना कोकणी वा मराठी बोलताच येत नाही खास करून कोकणी मुस्लिम जेव्हा ठाणे मुंबई या महानगरात स्थलांतर करतात तेव्हा ते हींदीभाषेला प्राधान्य देतात मुंबईतील अनेक भागात मराठी कोकणींची संख्या जास्त असुनही येथे हींदी भाषेचा वापर होतो म्हणून त्यांच्या या कृतीने अनेक कोकणी भाषीकांना मुंबई ठाण्यातील हे भाग म्हणजे वेगळाच प्रांत वाटत असला तरी उत्तर भारतीयांना मात्र हा भाग आपलाच असल्याचा वाटतो आता अनेकांचा समज ही झाला आहे मराठी मुस्लिम भेटताच त्यांच्याजवळ हींदी तुन संवाद साधला जातो ... जसे की हींदी भाषा म्हणजे मुस्लिम असा समज शहारात गेल्यावर
Muslim Hindi Nahi Urdu languages use karte
खूप चांगले विषय आणि विश्लेषण सर, पुढील कारकीर्दीस खूप शुभेच्या