महाराष्ट्राचा भूगोल - प्राकृतिक रचना - सह्याद्री / पश्चिम घाट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 67

  • @musaddiksande7822
    @musaddiksande7822 18 дней назад +20

    *केवळ स्पर्धा परीक्षेसाठीच नाही तर भुगोल विषय शिकविणा-या प्राथमिक ,माध्यमिक ,महाविद्यालयीन,उच्च माध्यमिक विध्यालयीन शिक्षक व विद्यार्थी यांना व पर्यटकांना तसेच जनरल नाॕलेजच्या अभ्यासकांनाही उपयुक्त माहिती आहे मी स्वता सातारा जिल्हा परिषदेचा सेवानिवृत्त शिक्षक आहे मला खुपच उपयुक्त माहीती प्राप्त झाली धन्यवाद*

  • @PandurangShirsat1
    @PandurangShirsat1 Год назад +15

    मित्रांनो पुंगळे सर म्हणजे अभ्यासाचे परिपूर्ण तयारी.
    गुरूवीन नाही ज्ञान
    गुरूनां आहे प्रथम मान ,गुरू चरणी दंडवत ,गुरूमुळेच मिळतो आयुष्यात सन्मान.🙏🏿

  • @sanjaypatil7878
    @sanjaypatil7878 18 дней назад +3

    सर, तुम्ही भूगोल इतका सोपा करून सांगितला आहात की एकदा लक्ष देऊन पाहिले आणि ऐकले की बास संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास पाठ होतो.
    तुमचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार देखील.
    अचानक डोळ्यासमोर आला म्हणून हा व्हिडिओ पहिला आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखा शेवटपर्यंत पहातच राहिलो.
    आमच्यावेळी अस काही नव्हतं (दहावी १९८० ची) पण आता ज्यांना या सुख सोयी मिळतात त्यांनी यांचा नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 4 дня назад

    खुपमाहिती भूगोल विषयी 👌👌🌹🌹

  • @ravindravairalkar6429
    @ravindravairalkar6429 Месяц назад +9

    सादरीकरण अतिशय छान आहे

  • @shantaramgholap8847
    @shantaramgholap8847 15 дней назад +2

    अतिशय सुंदर माहीत दिली आहे.

  • @ajaykokre739
    @ajaykokre739 18 дней назад +2

    सर तुमचं चॅनेल अगोदर सापडलं असत तर नक्कीच या वेळेस अधिकारी झालो असतो, खूप सोप्या आणि effective पद्धतीने शिकवता तुम्ही..

  • @srkadam1499
    @srkadam1499 20 дней назад +3

    संपूर्ण कोकणात पूर्व पश्चिम सह्याद्री डोंगर सुध्दा आहेत.

    • @vitthalpungle3393
      @vitthalpungle3393  20 дней назад +1

      @@srkadam1499 सर त्या जागोजागी टेकड्या आहेत

    • @vilasmedage7986
      @vilasmedage7986 18 дней назад

      कर्जत तालुक्यात दक्षिण उत्तर डोंगर आहेच परंतु पूर्व पश्चिम लांबीच्या सुध्धा रांगा आहेत

  • @vasantgondkar7364
    @vasantgondkar7364 7 дней назад

    सरांची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे. अतिशय सोप्या व सहज भाषेत सादरीकरण आहे. फक्त स्पर्धा परीक्षेसाठी नव्हे तर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद सर

  • @vishwnathkamble5094
    @vishwnathkamble5094 29 дней назад +1

    खुपचं छान आणि अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे.

  • @rushikantwaghmare2645
    @rushikantwaghmare2645 Год назад +3

    Sir खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤

  • @bhagyashriwaghmare2864
    @bhagyashriwaghmare2864 3 месяца назад +1

    Sir.. खुप छान शिकवले.. खूपच उत्तम... प्रत्येक बाब समजली व सर्व शंकाचे निरसन झाले. Thnk u sir

  • @Santosh1
    @Santosh1 Год назад +3

    Roj ghya sir bhugol subject.

  • @GaneshPawar-fs3ze
    @GaneshPawar-fs3ze 13 дней назад +1

    जळगांव जि्हयात सातपुडा डोगर रांगेतील पाल हे थंड हवेचे ठिकण आहे.

  • @DineshPungati-vz9ru
    @DineshPungati-vz9ru 22 дня назад

    Khup chhan sir ji namaste 🎉🎉

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 21 день назад +1

    खूप छान 👌👌👍

  • @nandkishorgunjal8177
    @nandkishorgunjal8177 8 дней назад

    सावंतवाडीतील आंबोली हे सुध्दा थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच, कोल्हापूर गगनबावडा मार्गे एक घाट वैभववाडी तालुक्यात उतरतो.

  • @joshnaawate9047
    @joshnaawate9047 8 месяцев назад +3

    Excellent

  • @MoreshwarMukane
    @MoreshwarMukane 22 дня назад

    अतिशय सुंदर शिकवता सर...

  • @manojjadhavjalkot4476
    @manojjadhavjalkot4476 7 месяцев назад +2

    खूपच छान teaching आहे सर.कोणालापण अगदी सहज समजेल अशी.

  • @MahiMalik-ou9ym
    @MahiMalik-ou9ym 7 месяцев назад +2

    Nice lecture 👍

  • @priyankasolunke9406
    @priyankasolunke9406 Месяц назад +1

    खूप छान..

  • @jiwangedam9085
    @jiwangedam9085 Год назад +1

    अती उत्तम सर

  • @dharmendradudhe1443
    @dharmendradudhe1443 Год назад +1

    Nice lectures
    Daily lecture ghet ja sir 🌹🌹

  • @shyambahadure5158
    @shyambahadure5158 6 месяцев назад +1

    Khup Chan Sir

  • @kajalbagul8108
    @kajalbagul8108 3 месяца назад +1

    Excellent😊

  • @tejasalhat1259
    @tejasalhat1259 5 месяцев назад +1

    Nice lecture... 👌👌

  • @adirashtra3622
    @adirashtra3622 20 дней назад +1

    कोल्हापूर ते राजापूर रत्नागिरी अनुस्कुरा घाट सांगायचं राहिले.

  • @SK-ep8ne
    @SK-ep8ne 8 дней назад

    kay jabardast mahiti ahe

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 22 дня назад +1

    आपण शिकवलेले दिवस आठवले

  • @vijaymergewar3792
    @vijaymergewar3792 23 дня назад

    खूप खूप धन्यवाद सर,खूप सोपे करून शिकवले तुम्ही

  • @sanjalibhagat5918
    @sanjalibhagat5918 Месяц назад +1

    Super lecture

  • @user-kz9xs9sh3x
    @user-kz9xs9sh3x 16 дней назад

    Super lecture sir 👍

  • @dimpalpawar8277
    @dimpalpawar8277 17 дней назад +1

    Sir aavaj yet nahiye

  • @nandansawala7718
    @nandansawala7718 15 дней назад

    Nice lecture 👌👌👍

  • @shreyashkalpande3923
    @shreyashkalpande3923 5 месяцев назад +1

    खूप छान

  • @Umarkhe
    @Umarkhe 8 месяцев назад +1

    खूप छान सर

  • @sunildhotre7433
    @sunildhotre7433 9 месяцев назад +1

    Nice lecture ❤

  • @chandrakantsatbhai3933
    @chandrakantsatbhai3933 10 дней назад +1

    Sir namskar
    कळसुबाई हे तर इगतपुरी तालुक्यात येते.
    आपण सांगताय कि हे अकोला तालुक्यात येते, हे कसे?

    • @vitthalpungle3393
      @vitthalpungle3393  10 дней назад

      @@chandrakantsatbhai3933 अहो ते अकोले तालुक्यात येते हो, इगतपुरी तालुका जवळच आहे

  • @ramakantvartha3350
    @ramakantvartha3350 6 дней назад

    Jhwar.ghat..visarlat.sar

  • @smitapatil5983
    @smitapatil5983 11 месяцев назад +1

    Nice lecture

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 21 день назад

    कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड रतनगड नगर जिल्ह्यात आहे

  • @gopalpatil2283
    @gopalpatil2283 5 дней назад

    सर थंड हवेचे ठिकाण रावेर ता. पाल पण आहे

  • @hanumantkhandekar6327
    @hanumantkhandekar6327 Год назад +1

    धन्यवाद सर

  • @VedKanishka
    @VedKanishka 13 дней назад

    Bhandardara hill station rahile

  • @kishorchaudhari1396
    @kishorchaudhari1396 4 дня назад

    Thanks

  • @dilipsamant6094
    @dilipsamant6094 14 дней назад

    Tilari ghat 13 after Amboli Ghat 12

  • @avinashkhare2427
    @avinashkhare2427 11 дней назад

    खुप भारी

  • @user-wl9nt1em1h
    @user-wl9nt1em1h 2 месяца назад +1

    Ty sir

  • @hemrajshimpi1247
    @hemrajshimpi1247 12 дней назад

    🙏

  • @shazebsayyed1574
    @shazebsayyed1574 29 дней назад

    Chan lecture

  • @user-ov6oq4bg3z
    @user-ov6oq4bg3z 24 дня назад

    Gret

  • @pravinwaghmale266
    @pravinwaghmale266 Год назад +1

    Thank yuo so much 🙏🙏

  • @kunalkadam5192
    @kunalkadam5192 5 месяцев назад +2

    Sir Live class kadi aahe

  • @SK-ep8ne
    @SK-ep8ne 8 дней назад

    sir tumhi a.bad study circle la hota ka ?

  • @542aniketbhukne9
    @542aniketbhukne9 3 месяца назад +1

    4:07 sir maharashtrat 750 km ahe na?🤔

  • @ganeshgaikhe2018
    @ganeshgaikhe2018 Год назад +1

    Sir TCS pattern che Ankhi kahi videoes add kara.

  • @vilaspatil4608
    @vilaspatil4608 8 дней назад

    Majya mate sahyadrichi lambhi 720 km.peksha jast asavi

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 15 дней назад

    सर छान माहिती दिली। काही शंका आहेत। खंडाळा रायगड जिल्ह्यातील ठिकाण आहे, तुम्ही पुणे जिल्ह्यातील आहे असे सांगितले। नक्की कोणत्या जिल्ह्यात येते?
    सह्याद्री मध्ये लोह खनिज सापडते असा उल्लेख केलात। माझ्या माहितीनुसार सह्याद्रीत लोह खनिज नाही। कर्नाटकात बेल्लारी परिसरात लोह खनिज आहे। पण तो सह्याद्रीचा भाग नाही। कृपया माझे काही चुकत असल्यास दुरुस्ती करावी

  • @m.d.chaudhari5174
    @m.d.chaudhari5174 21 день назад

    कशेडी घाट

  • @gangathakare9845
    @gangathakare9845 3 месяца назад +1

    Khup Chan sir