सर तुम्हाला काय सांगू मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ ची किती आतुरतेने वाट पाहतो... नद्यांचे म्हणा परत math चे म्हणा....गणिताचा तर माझा प्रत्येक topic फक्त तुमच्या मुळे cover झाला आहे...आणि ते ट्रिक्स मला विसरत च नाहीत... Thanks for ur wonderful content ❤...Keep doing what u r doing...
किती देवासारखे धाऊन आले आज साक्षात विठ्ठला सारखे 🙏 नेमका ZP चा पेपर आहे 20,24 तारखेला पुणे जिल्हा विशेष वर याविषयी प्रश्न येऊ शकतो 👍तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवला सर भीमा नदी च प्रश्न आता सुटणार नाही खात्री आहे 🤝Thank u So Much Sir🙏
सर, तुमच्या सारखे मार्गदर्शक गुरु भेटायला नशीब लागते...आपला वेळात वेळ कसा गोरगरीब विद्यार्थ्यांना उपयोगी होईल याच हेतूने आपण विनामूल्य लेक्चर्स तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी घेत असतात... आपल्या या परिश्रमा बद्दल महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी कायमचे ऋणी राहतील... गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤
Sir 2020 mdhe tilak road la tumchya class cha GS batch student hoto... Ata Central govt mdhe engineer ahe sir mi...tevha online classes nvte tumche...ata lecture pahil tr tyach lectures chi prt aathvn zali.... Great teaching sir...best teacher ever..❤
सर खूप खूप छान व्हिडिओ सर तुम्हाला एक विनंती आहे की सर तुम्ही तापी नदीची उत्तर महाराष्ट्रातून वाहत जाते तिच्या विषयी असाच एक पूर्ण व्हिडिओ बनवा ना सर प्लीज आणि गोदावरी विषयी देखील बनवा
कसले ग्रेट व्हिडिओ एडटिंग केलंय sir नादच. थेट डोक्यात fitt झालं सर महत्त्वाच्या ईतिहास भूगोल आणी currently affairs वर व्हिडिओ बनवा.thanks ❤sir 🎉 Ultra Pro Max animation video ❤❤❤
Congratulations sir for an excellent presentation, I'm Gujarati from Mumbai, i can understand Marathi well, I'm retired, will not be appearing for the, out of curiosity i started it and I thoroughly enjoyed it. Keep it up.
अशा पद्धतीने जर अभ्यास झाला तर विसरणं impossible आहे. Short and perfect ! पण एक गोष्ट सुचवावी वाटते. भीमा नदीस जी माण नदी येऊन मिळते ती सोलापूर जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे. Animation मध्ये ती कर्नाटकात दिसतेय.
इंद्रायणी नदीची आंद्रा ही उपनदी आहे आणि ह्या नदीवर दोन प्रकल्प आहेत ठोकळवाडी डॅम आणि आंद्रा डॅम , वलवण डॅम हा लोणावळ्यात आहे कामशेत मध्ये नाही. इंद्रायणी नदीचा उगम भुशीडॅम मधुन होतो.
Sir aajun maths cha topic aahet tyacha pan video taka na tumcha shikvan 1 no. Aahe mala punya la yay la jamat nahi pan mazi aashi echa aahe ki tumhi you tube la video takat ja mhnje aamhala bharpur goshti cha lavker knowledge yel
सर तुम्हाला काय सांगू मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ ची किती आतुरतेने वाट पाहतो...
नद्यांचे म्हणा परत math चे म्हणा....गणिताचा तर माझा प्रत्येक topic फक्त तुमच्या मुळे cover झाला आहे...आणि ते ट्रिक्स मला विसरत च नाहीत... Thanks for ur wonderful content ❤...Keep doing what u r doing...
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
किती देवासारखे धाऊन आले आज साक्षात विठ्ठला सारखे 🙏 नेमका ZP चा पेपर आहे 20,24 तारखेला पुणे जिल्हा विशेष वर याविषयी प्रश्न येऊ शकतो 👍तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवला सर भीमा नदी च प्रश्न आता सुटणार नाही खात्री आहे 🤝Thank u So Much Sir🙏
Always there for students !!😇
हा व्हिडिओ बनवायला जेवढे efforts तुम्ही घेतले त्याबद्दल आभार मानायला शब्दा कमी पडतील .
Thanks a lot sir
सर, तुमच्या सारखे मार्गदर्शक गुरु भेटायला नशीब लागते...आपला वेळात वेळ कसा गोरगरीब विद्यार्थ्यांना उपयोगी होईल याच हेतूने आपण विनामूल्य लेक्चर्स तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी घेत असतात... आपल्या या परिश्रमा बद्दल महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी कायमचे ऋणी राहतील... गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤
Thank you so much😊
Sir zp bharti ata zali pn tyat anm chay jaga khup rikt raht ahet trr lagech jaga nighatil ka
आपले खूप अभिनंदन. सर्वांना या व्हिडिओचा उपयोग निश्चितच होईल. आजपर्यंत अशी कोणीही माहिती दिलेले नव्हती आपले अभिनंदन
Sir 2020 mdhe tilak road la tumchya class cha GS batch student hoto... Ata Central govt mdhe engineer ahe sir mi...tevha online classes nvte tumche...ata lecture pahil tr tyach lectures chi prt aathvn zali.... Great teaching sir...best teacher ever..❤
अति उत्तम वर्णन,आणि ज्ञान वर्धक माहिती.
खूप मेहनत घेतली सर तुम्ही व्हिडिओ बनवण्या साठी आणि त्याहून जास्त तुमचे प्रेझेंटेशन छान आहे....❤❤❤❤
सर तूम्हाची शिकवण्याची पद्धत खुप आवडली
सर खूप खूप छान व्हिडिओ सर तुम्हाला एक विनंती आहे की सर तुम्ही तापी नदीची उत्तर महाराष्ट्रातून वाहत जाते तिच्या विषयी असाच एक पूर्ण व्हिडिओ बनवा ना सर प्लीज आणि गोदावरी विषयी देखील बनवा
खूप छान trick ne व खूप सोप्या पदधतीने साघितले सर...🎉🙏
खुपचं छान 😍 अप्रतिम लेक्चर
कसले ग्रेट व्हिडिओ एडटिंग केलंय sir नादच. थेट डोक्यात fitt झालं
सर महत्त्वाच्या ईतिहास भूगोल आणी currently affairs वर व्हिडिओ बनवा.thanks ❤sir 🎉
Ultra Pro Max animation video ❤❤❤
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती दिली.
संवाद साधण्याची कला फार छान आहे.
God bless you !
👍
Sir dev manus ahas amchya sarkhay vidhyartansathi❤❤
Navya yugache pravartak.. Wagh sir.. Salam tumchya karyala 🙏thank you so much ❤
ग्रेट सर,खूप छान माहिती दिली.
Great sir ❤❤❤tumachya teaching la mazha naman. Khup khup chan shikavta
खूप छान माहिती होती
Khup sundar lecture hit sir concept lavkar clear zalya animation mule 👍👍👍
अप्रतिम विश्लेषण सर 🙏🏻
विजय सर मला तूमचा व्हिडीओ खूप छान वाटला
Khup chan ❤❤❤❤ Thanku
खुप छान माहीती दिली ❤
Excellency In Analysis 🎉
मी ऐकलेली सर्वोत्तम माहिती
खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद
माहिती खुप छान सांगितली ❤❤❤
माहिती खूप छान आहे सर 👍👍👍
खुप छान माहिती सर
Congratulations sir for an excellent presentation, I'm Gujarati from Mumbai, i can understand Marathi well, I'm retired, will not be appearing for the, out of curiosity i started it and I thoroughly enjoyed it. Keep it up.
Very nice teaching sirji
भीमा नदीचे खोरे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातूनही वाहते. Reference book - savadi sir. खूप छान explain केलत सर
1 no sir ❤
खूप सुंदर माहिती दिली आशिष माहिती तीर्थक्षेत्राची पण द्या
This is a very good technique of teaching. Superb 👍👍👍👍👍👍
Khuppp Chan sir❤❤
खूपच छान... explanation 👍👍👍
Sir tumhi swath mdhye nstat tr khuupch changl zal ast...thnk u
Very nice.....❤
Ekach shabd fakt awesome 👏👏👏
नमस्कार सर
खूप छान
वयाच्या 52 व्या वर्षी
आजच्या पिढी बद्दल हेवा वाटतो कारण त्यांना तुमच्या सारखे ॲनिमेटेड भूगोल शिकवणारे सर मिळाले.🙏🙏🙏
Thank you sir very nice video
Khupch Chan thanks sir
Very good information about bhima
Very nice explained sir
अशा पद्धतीने जर अभ्यास झाला तर विसरणं impossible आहे. Short and perfect ! पण एक गोष्ट सुचवावी वाटते. भीमा नदीस जी माण नदी येऊन मिळते ती सोलापूर जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे. Animation मध्ये ती कर्नाटकात दिसतेय.
Sir Khup Chan mast thanks 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much sir
फक्त परीक्षा नाही ज्ञान संचय यासाठी उपयुक्त
Khup chan teaching techniques aahe sir tumchi
खूप सुदंर माहिती सर
Legend❤️
खूप छान सर 👍👍
खूप छान sir
छान माहिती दिली सर 🙏🏻
Khup छान sir
Thank you 😊
खरंच खूप छान ❤
Thank you so much sir yevd Chan video ❤❤❤❤🎉🎉
#_TOP_CLASS
Saheb mast o your explanation is very very so much
खूपच खूपच छान सर
Sir khup chhan samjl Nadi topic thank you
Kdhitri yeta pn direct century marun jata 👍🏻❤️🥳
😊
Thank you sir ❤
Nice hard work for animation
Khup mast sir 🙏🙏
Waa Sir ......
💐💐💐💐
Asech ajun video pahije❤
गोदावरी नदी पण घ्या सर, पोलिस 🚨 भरती चा पेपर आहे पुढच्या महिन्यात,,,,
छान माहिती
Thanks a lot❤
Sir is teaching King 👑🫶❤️🙏
Thank U sir....
Ujjani Dam ✔️
Brilliant sir ajun bavna sir video
Kupch Chan sir
Sir is Teaching King🤴🤴👑
Sir एक व्हिडिओ पूर्ण भारताच्या नकाशा वर बनवा जिल्हे तालुका त्यांचे बद्दल माहिती लक्षात ठेवायला अवघड जात sir please बनवा 😢❤
Thanku so much sir
आमचे माऊली महाराज.....
धन्यवाद सर
Thanks sir 🙏🙏
Very nice sir
❤❤❤❤ sir
इंद्रायणी नदीची आंद्रा ही उपनदी आहे आणि ह्या नदीवर दोन प्रकल्प आहेत ठोकळवाडी डॅम आणि आंद्रा डॅम ,
वलवण डॅम हा लोणावळ्यात आहे कामशेत मध्ये नाही.
इंद्रायणी नदीचा उगम भुशीडॅम मधुन होतो.
Nice
Asech new new topic you tube la ghya 🙏
आपण घोडनदी वरील घोड धरण विसरला वाटत आहे। 😊
Sir तुम्ही Gadchiroli बद्दल asc ek video बनवा जी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir mathch che lecture ajun ghya an geo che अरण्य वैगेरे ते पण घ्या please , excellent teaching.🎉
सर भीमा नदीवरील चासकमान नावाने मोठे धरण आहे हे लक्षात घेऊन त्या विषयी सुध्दा माहिती दिली तर बरे होईल... क्षमस्व.
.
Sir plizle Mumbai vishesh mahiti ghya,,plizle sir 🙏🙏
Sir aajun maths cha topic aahet tyacha pan video taka na tumcha shikvan 1 no. Aahe mala punya la yay la jamat nahi pan mazi aashi echa aahe ki tumhi you tube la video takat ja mhnje aamhala bharpur goshti cha lavker knowledge yel
सर new combine online batch release करा ना पाहिले recorded lecture आहेत te पण no face आहेत 🙏
सर सीना नदी ही सोलापुर मध्ये च येऊन भीमा नदी ला मिळते नकाशामध्ये कर्नाटक मध्ये दाखवले , हत्तरसग कुडल हा माझ गाव आहे तिथेच भीमेला मिळते
सर पोलिस भरती गनीत शीकवा 😢
Marathi grammar kar agodar😅
😂
आधी गणित शब्द हा नीट लिहायला शिक
Sir plz maths che rahilele chapter pn ghya na type wise.... Sagle chpter cplte kr sir...
👌🙏
सिना नदीवर
सीना कोळेगाव हे धरण आहे.