वा वा क्या बात है इतकी सुंदर आणि सोप्या रितीने घाटातल्या नद्यांची माहिती भूगोल शिक्षकांना ही नव्हती म्हणून भूगोलात मुलांना कमी मार्क पडतात खरं तर भूगोल हे गणिता सारखं आहे पैकि च्या पैकि मार्क मिळतात जर भूगोल पक्क असेल तर.धन्यवाद अशीच छान माहिती देत रहा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा अभ्यास खुप विस्तीर्ण आहे खुप अभ्यास करावा लागतो काहीही प्रश्न विचारले जातात म्हणून असा अभ्यास हा क्लृप्त्या Tricks च्या माध्यमातून लक्षात ठेवल्यास चांगला लक्षात राहतो .... सतत उजळणी Revision द्यावी MPSC previous question paper solve करा त्यातुन आयोग कसे प्रश्न विचारतो ते समजते स्वतःच्या नोट्स काढाव्यात
Incredible video sir🎉🎉❤ Consistent quality deliver krtat sir tumhi... Mi 2019 Batch student sir tumcha.. Technical MPSC sathi nontech la hoto... Sir now I'm engineer in Central Hydropower Project Under Govt of India. महाराष्ट्रात कोयना नदीवर central govt चा project hotoy... even ह्या project sathi सुद्धा तुमच्या video chi आत्ता मदत होतेय..thanks alot sir for such a wonderful content.. पुण्यात आल्यावर नक्की academy ला bhet deil❤lv from student❤
सह्याद्री पर्वत मुळे सगळ्या नद्या पूर्वे कडे वाहतात,म्हणून तिकडे शेती भाती खूप होते. कोकण या मुळे वांचित राहतो,पाण्या अभावी,धरण नसल्यामुळे शेती करणे अवघड होते,हल्ली तर शेती ओसाड पडून राहिली आहे.
वेण्णा नदी महाबळेश्वर मधून उगम पावल्यानंतर सातारला येऊन संगम माहुली या पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी येऊन मिळते, तसेच आपण भीमा नदीवरील उजनी जलाशय बद्दल ही माहिती सांगितली नाही
नदी माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे,👌हर हर नर्मदे जय नर्मदा मैया,हर हर गंगे,संथ वाहते कृष्णामाई 🌹🙏🌹
सर,पाटबंधारे /जलसंपदा खात्यात असल्यामुळे ही सगळी माहिती होतीच, आता नव्याने तुमच्याकडून ऐकताना मजा वाटली.समजावून सांगण्याची पद्धत फारच छान
Konati post aahe
वा वा क्या बात है इतकी सुंदर आणि सोप्या रितीने घाटातल्या नद्यांची माहिती भूगोल शिक्षकांना ही नव्हती म्हणून भूगोलात मुलांना कमी मार्क पडतात खरं तर भूगोल हे गणिता सारखं आहे पैकि च्या पैकि मार्क मिळतात जर भूगोल पक्क असेल तर.धन्यवाद अशीच छान माहिती देत रहा.
खूप मेहनत घेता सर....तुम्ही. .. तुमच्यामुळे नदी प्रणाली सोपी झाली .....नाहीतर एवढी मेहनत कोणीच घेत नाही ....❤❤Thank You Sir 💯🤗🤗🤗🤗
खर तर तुमचा धन्यवाद free मध्ये ही माहिती दिल्याबद्दल आभार तुमचे❤❤❤❤❤
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा अभ्यास खुप विस्तीर्ण आहे खुप अभ्यास करावा लागतो काहीही प्रश्न विचारले जातात
म्हणून असा अभ्यास हा क्लृप्त्या Tricks च्या माध्यमातून लक्षात ठेवल्यास चांगला लक्षात राहतो .... सतत उजळणी Revision द्यावी MPSC previous question paper solve करा त्यातुन आयोग कसे प्रश्न विचारतो ते समजते
स्वतःच्या नोट्स काढाव्यात
खूप छान माहिती मन प्रसन्न झालं 😊
खूप छान नदी बदल महिती दिल्या मूळे thank you सर 🎉🎉🎉
कृष्णामाई च्या उगमापासून काठावरील पहिल गाव.गोळेगाव्.(धोम बलकवड़ी धरण )
विस्थापित होवून 25 वर्ष होतील पण दिवसातून एकदा कृष्णमाई ची आठवण येतेच. ❤
bahot khub
Maharashtra Ek no. Sir one man army ❤❤❤❤❤
Modern skillfull teaching..
Blockbuster😮🎉
Great teaching video aankhi vadhava phayda hoil
Sir पूर्ण silyabus घ्या ना असा fee gya pan gya khup fayda hoil sir
खर का 😂😂😂😂😂
Very nice lecture sirji ❤❤
खूप छान आणि अगदी सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे सर तुम्ही.
I love your TEACHING SKILLS SIR ....Abhutpurv vishleshan....🤟
खूप सोप्या भाषेत अभ्यासपूर्ण विवेचन केलंत सर👌💐🙏👍
Incredible video sir🎉🎉❤
Consistent quality deliver krtat sir tumhi...
Mi 2019 Batch student sir tumcha..
Technical MPSC sathi nontech la hoto...
Sir now I'm engineer in Central Hydropower Project Under Govt of India.
महाराष्ट्रात कोयना नदीवर central govt चा project hotoy... even ह्या project sathi सुद्धा तुमच्या video chi आत्ता मदत होतेय..thanks alot sir for such a wonderful content.. पुण्यात आल्यावर नक्की academy ला bhet deil❤lv from student❤
Thank you so much Shiv for this lovely comment. Happy to know about you..congrats😊! Definitely do visit our academy ! Lots of love ❤️
Khup chan sangitla thank you so much 🙏🙏
Good information given by you, thank you 🎉so much 👍
धन्यवाद खूप सुंदर माहिती नद्यांची मिळाली नदी ही गंगा माता आहे
खूप छान सर 1 नंबर 👌👌
Nice explanation and presentation
Ek no sir❤❤
खुपच सुंदर समजावने आहे तुमच अप्रतिमच... मला खुप आवडले.....
Mast sir thank you sir
खरंच खूप छान माहिती ऐकली मी आज मला आनंद वाटला आपल्या माहिती हर हर गंगे माता इंद्रायणी चंद्रभागा
खूप छान समजावून सांगितले आहे thank you sir 🙏🙏
Information shared in a brilliant way
खूपच छान माहिती दिली
खुप छान माहिती सांगितली आहे👌
Wa sir नदी सोबत धरण khup मस्त समजला
Sit फक्त शहर pan ghya naditrivarchi
छान माहिती
वेण्णा नदी सगळ्यात पाहिले मिळते कृष्णा नदी ल 🫡🫡 सातारा मद्ये
त्याअगोदर कुडाळी नदी मिळते कृष्णा नदीला.
Kudali
कृष्णा नदीला सातारा मध्ये कुडाळी, वेण्णा, उरमोडी , तारळी ह्या नद्या मिळतात सर हे पण सांगायला पाहिजे होत 👍🙏
ईश्वर तुमचे स्वप्न पूर्ण करो 😊
Evdh changl tr te Delhi mdhle upsc wale pn nahi shikvt... Really great
Thank u sir ....superb
Nice 👍👍
खूप छान माहीत दिली आहे सर
खूप छान माहिती सर
अप्रतिम सर
👏🏻
आवडले सर👌👌👌🌹
Salute sir.
Great sir ...
सुंदर माहिती
Khup chan mahiti
खूप छान समजावले सर 🙏
Khup mast
Big Salute to you Sir.
लय भारी माहिती सांगितली
Mast sir❤❤🙏
1 number,,,,,sir
Good information
खूप छान माहिती 👌
खूप छान माहिती दिलीत.... भीमा इंद्रायणी संगमा मध्ये भामा नदी पन भिमेला येऊन मिळते... त्रिवेणी संगम.... संगमेश्वर मध्ये
nadi pranali mala evdhi chan pahilyanda ch samjli.. khup sundar sirji
छानच
Sir kokan v tapi ndi che khore vr pn ek video banva 🙏
खूप सुंदर माहिती.
धन्यवाद.
Nice information sir ❤
Khup Chan sir ji
Khup chaan mahiti
छान माहिती दिली
छान सर
Great
एक नंबर माहिती सर
खूप छान सर
Proud to be mahabaleshwar kar thank u🎉
Nice sir
संपूर्ण भारतातील अशी एकमेव नदी आहें कि जिच्या ऊगमस्थाना पासुन शेवट पर्यंत ती कृष्णा नदी म्हणुनच राहिली 👍
Right
छान
महाराष्ट्र पठार त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी घ्या.... 😊 🙏🏻
Nice explanation sir buy you miss Ujani dam
सह्याद्री पर्वत मुळे सगळ्या नद्या पूर्वे कडे वाहतात,म्हणून तिकडे शेती भाती खूप होते.
कोकण या मुळे वांचित राहतो,पाण्या अभावी,धरण नसल्यामुळे शेती करणे अवघड होते,हल्ली तर शेती ओसाड पडून राहिली आहे.
खूप छान माहितपूर्ण....
जत ची माहिती द्या
Thanks sir
Very nice episode 🙏🙏🙏
Kadak
मस्त
मी महाड मध्ये पुरामध्ये अडकलो आहे.... पाऊस थाऺबला आहे.... छतावर बसून विडिओ पाहत आहे... 😅
😂😂
थांब मी कुनाला तर पाठवतो
Sir tumchya video chi me khup wait Karto...? Sir Tumchya video cha khup fahida hoto..♥️🥀
वेण्णा नदी महाबळेश्वर मधून उगम पावल्यानंतर सातारला येऊन संगम माहुली या पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी येऊन मिळते,
तसेच आपण भीमा नदीवरील उजनी जलाशय बद्दल ही माहिती सांगितली नाही
Dear Friends.
Very good information.
Regards
Ashok@pune
Chhan......
वेण्णा नदी मिळते पहिली कृष्णा नदीला सातारा पशी संगम माहुली येथे ती सांगताना राहिली डायरेक्ट कोयना नदी चा संगम सांगितला कराड येथे प्रीतीसंगमला..
Right 👍👍
ग्रेट सर
Thank you sir
सर व्यवस्थित माहिती दिली, मांडणी हळू करा. यामध्येच महाराष्ट्र कर्नाटक कृष्णा नदी पाणी वाटप समस्या मांडल्यास आनंद होईल धन्यवाद राम कृष्ण हरी.
👌
Sar खूप हुशार आहेत पण घाई घाईत किंवा जाणून बुजून एक महत्वाची नदी विसरले या सगळ्या नद्यांच्या जाळ्यामध्ये. कोणती ते सरांनीच सांगावी😊
वेण्णा नदी ही सर्वात पहिली कृष्णा नदीची उपनदी आहे, संगम माहुली सातारा येथे कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम होतो. ही पण माहिती द्यायला हवी! होती
वसना व कृष्णा नदी ही सातारा तासगांव येथ संगम आहे
धन्यवाद सर
Sir live lecture ghet java ...Police bharti che...Khup chan samjun sangta tumhi.
बरं बाला 😂😂😂😂😂
बाला नसतं बाळा असतं, आधी नीट वाक्य बोल आणि मग हास
खर का 🤣🤣🤣🤣🤣
Sir plz asa marathon lecture ghya geography vr
ज्या नदीने कृष्णा नदी ला सार्वांत मोठी विर्सन दिला ती पहिली मजे वेण्णा नदी 😢😢😢 पण त्यांनीचे नाव कधी घेतल ज्यात नाही
Bhima Nadi la Sina Nadi pn milte sir ❤
Krishna Nadi almatti dharan la jaun milte he ka nahi sangital???
🚩