सर मला तुम्हाला हे सांगायच वाटत की तुम्ही आणि अजय सर खूप समजेल अश्या छान प्रकारे मार्गदर्शन करता, कठीण विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगता, खरच तुम्ही हे असे परीक्षे बाबतीतील व्हिडिओज १-२ दिवसाने अपलोड करत जा येणाऱ्या काळामध्ये विजयपथ अकॅडमी ही खूप यशाचे उंच शिखर गाठणार एवढे नक्की.😊
खरे आहे!! पुणेकर यांना मुळा म्हणजे, त्यांची मुळा वाटते!! पुणेकर यांना सांगावेसे वाटते, की,पुण्याची तीन धरणे मिळून( पानशेत+वरसगाव+खडकवासला) एक मुळा धरण आहे, ज्याची क्षमता,26TMC आहे!! राहुरी, अहिल्यानगर व supa पर्यंत तिचे पाणी मिळते!! प्रवरा व मुळा या दोन नद्या दोन बहिणी सारख्या वहातात!! दोघांचे उगम अती उंच डोंगरांमध्ये होतो!!( रतनगड, हरिश्चंद्रगड, कळसूबाई, baleshwar इत्यादी) मी तर, प्रवरा व मुळा नदीचे खोरे, हा भारताचा सर्वात निसर्ग सुंदर भाग म्हणेन!! रंधा धबधबा वर ' येह शाम मस्तानी ' हे राजेश खन्ना चे लोकप्रिय गाणे चित्रित केले आहे!!
आभार!! आम्ही शिर्डीत राहतो, आम्ही एक दिवसा आड, कादवा नदीचे पाणी पितो!! ( पूर्वी नांदूर मध्यमेश्वर चे पाणी पीतो, असे म्हणायचो!) लिहायला वाईट वाटते, पण कोपरगाव हे गोदावरी नदी काठी असून ही, इथे आठवड्यातून एकदा पाणी मिळते!! तोच हाल संभाजी नगर चा आहे!! सध्या, शिर्डी म्हणजे ९० साल चे कोथरूड झालेय ( अती जलद नागरी उन्नती/ प्रगती), त्या मुळे, सर्व 'संभाजीनगर - कर' व 'कोपरगाव - कर', हे, 'शिर्डी - कर' झालेत😂!! असो!! जय कादवा, जय गोदे,आणि हर हर मधमेश्वर!!🎉❤

😊
गोदावरी ही नदी (दक्षिण गंगा) भगवान शंकर महादेवाच्या जटातून उगम झाला
काय सुंदर मांडणी आहे..हॅट्स ऑफ you सर.. शाळेत असं शिक्षण मिळावं किंवा प्रोजेक्टरवर हे विडिओ दाखवले जावेत ❤
अशा प्रकारचे विडिओ मुलांना शाळेत दाखवले पाहीजे. खुप छान माहीती.
Sir तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडती आणि concepts लगेच क्लिअर होऊन जातात पण मला एक टॉपिक अडला आहे (नातेसंबंध) ते एकदा लेक्चर घ्या please sir ❤️🙌
Animated video ne lakshat rahtat concept....evde perfect video bnvun represent karayla khup efforts jatat ......very nice teaching
Sir chan explain karta sir ☺☺☺ QUESTION ghetle tar ajun chan lakshat rahit
माझा तालुका गंगाखेड❤
खूप छान माहिती सर खूपच आवडला आपला हा भारत देश महान आहे जय भारत
खूप सुंदर मांडणी, जनसामान्यांना सुद्धा छान समजतो,भूगोल विषयातील गोडी लागावी असे प्रतिपादन केले आहे . धन्यवाद आणि शुभेच्छा सर्वांना श्रीराम.
एक नंबर teaching sir ji खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान सर
Awesome teaching
सर खुप छान शिकवता तुम्ही
Thanks sir for your support
Thank you so much sirji🙏🙏
Khoob Sundar sir 🎉
छान माहिती दिली आहे
Ek no sir 🎉🎉🎉
Nice lec Sir 👍
Khupch chhan sir
Fantastic info ❤
Superb🙌
Khup chhan ❤❤❤
सर तुम्ही खूप छान शिकवतात आणि खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगतात.
धन्यवाद
Salute❤ sir
धन्यवाद सर गोदावरी नदी वर व्हिडिओ
Nice 👍
प्रवराची उपनदी मुळा.संभाजीनगर कडुन येणारी शिवना नदी सर मी येथे राहतो
मस्तच
खरे आहे!! पुणेकर यांना मुळा म्हणजे, त्यांची मुळा वाटते!! पुणेकर यांना सांगावेसे वाटते, की,पुण्याची तीन धरणे मिळून( पानशेत+वरसगाव+खडकवासला) एक मुळा धरण आहे, ज्याची क्षमता,26TMC आहे!! राहुरी, अहिल्यानगर व supa पर्यंत तिचे पाणी मिळते!! प्रवरा व मुळा या दोन नद्या दोन बहिणी सारख्या वहातात!! दोघांचे उगम अती उंच डोंगरांमध्ये होतो!!( रतनगड, हरिश्चंद्रगड, कळसूबाई, baleshwar इत्यादी) मी तर, प्रवरा व मुळा नदीचे खोरे, हा भारताचा सर्वात निसर्ग सुंदर भाग म्हणेन!! रंधा धबधबा वर ' येह शाम मस्तानी ' हे राजेश खन्ना चे लोकप्रिय गाणे चित्रित केले आहे!!
No.1 🎉🎉🎉🎉
sir tumchya sarkhe teacher saglya school la asave ....shabd ch nahit evde smjel aste 100 % efforts ne shikvta
Nice information
उत्तम आहे
Sir tumhi Tait che class gya n please
Super 🎉
Thanq sir 😊
गोदावरी नदिखोर महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरवर आहे
Thank sir
सर ब्राह्मपुत्रा नदी बद्दल काही माहिती पाहीजे please sir
3:36 नांदूर माध्यमेश्वरला पक्षीअभयारण्य आहे
Excited ❤
Sir ahmednagar मध्ये दोन मोठ्या नद्या मिळतात मु ळ आणि प्रवरा
Sir anganwadi supervisor sathi ghya na Icds
4:13 भंडारदरा धरणाचे नाव आता आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे धरण असे नामकरण केले आहे
Khup bhari
सर असाज येक व्हिडिओ तापी नदी प्रणाली चा तयार करा
दूधसागर waterfall गोवा आणि कर्नाटक border war आहे. Please check name.
Dudhsagar waterfall is on Mandovi river and it is located at Karnataka, please check.
सर एक व्हिडिओ नदी प्रवाह यावरती.
कन्नड वरुण एक नदी शिवना नदी गोदावरी नदीला येऊन मिळते तो उल्लेख केला नही. तिचा संगम जायकवाडी धरण क्षेत्रात म्हणजे शेवटची मोठी नदी येऊन मिळते
Shevgaon madhe dhora nadimelate
CTET , TET and TAIT che class gyan please sir
Great wagh sir
आभार!! आम्ही शिर्डीत राहतो, आम्ही एक दिवसा आड, कादवा नदीचे पाणी पितो!! ( पूर्वी नांदूर मध्यमेश्वर चे पाणी पीतो, असे म्हणायचो!) लिहायला वाईट वाटते, पण कोपरगाव हे गोदावरी नदी काठी असून ही, इथे आठवड्यातून एकदा पाणी मिळते!! तोच हाल संभाजी नगर चा आहे!! सध्या, शिर्डी म्हणजे ९० साल चे कोथरूड झालेय ( अती जलद नागरी उन्नती/ प्रगती), त्या मुळे, सर्व 'संभाजीनगर - कर' व 'कोपरगाव - कर', हे, 'शिर्डी - कर' झालेत😂!! असो!! जय कादवा, जय गोदे,आणि हर हर मधमेश्वर!!🎉❤
भंडारदरा हे धरण अकोला तालुक्यातील प्रवरा नदीवर आहे
ज्ञानेश्वर सागर मुळा नदी चा उल्लेख करावा
Sir online class kraych asel tr Kay process aahe
Sir onlion class gya na plz Gs che
Kopargaon ❤
शिवना नदी कन्नड वरून येऊन नाथसागर जवळ मिळते
Sir please online class ghya
R.B समुद्र ला कोणती nadhi मिळते त्यावर एक विडिओ बनवा
Tq sir❤
👌
Sir sarasari che ganit gya sir plz.
Sir police bharti sathi imp masts ghya na sir plizz
गोदावरी आणि मांजरा नदी नदीजोड प्रकल्प झाला तर मराठवाड्यातील दुष्काळ कमी होण्यास मदत होईल
सर GIS चे कोणते सॉफ्टवेअर वापरतात
प्रवरा बरोबर मुळा ही पण 1 मोठी नदी आहे गोदावरीला मिळणारी
सर जालना जिल्ह्यातील दूध ना नदी मिळते
अहमदनगर ❌ अहिल्यादेवीनगर 👍
Sir
Gangapur fall kuthe ahe
Sir kadva nadi उत रे kdun yete na
Jayakwadi Dharan
गोदावरी la नंदिनी नदी पण मिळते
Bgm chi garaj kay?
Hi sir
Sir Hindi pet importation sanga
पैठणमध्ये विरभद्र नदी मिळते नवगाव मध्ये
नवगांव कुठे आल
छत्रपती संभाजी नगर मध्ये पैठण च्या पहिले शिवना ही नदी मिळते ती माझ्या तालुक्यातील सर्वात मोठ्ठी नदी आहे तो तालुका कोणता असेल?
गंगापूर आहे
✌️👌👌
जायकवाडी धरण आहे
❤❤❤
औरंगाबाद मधिल शिवना नदी चा उल्लेख नहीं केला
दुधना नदीचा सुद्धा फक्त समरी मध्ये उल्लेख केला परंतु दुधना नदीवर लोअर दुधना हे धरण आहे त्याचा उल्लेख आलेला नाही.
❤👍🏻
अंजना, पुर्णा आणि शिवना यांचा उल्लेख नाही केला सर
Anjna nadi amchya gawahoon wahte kannad taluka, ji pudh jaun purna nadila milte
Background music 🤡
प्रवरा सांगमावर मुळा नदी व प्रवरा नदी मिळते तुम्ही मुळा नदीचा उल्लेख नाही केला अहमदनगर शहर ला मुळा डॅम चे पाणी आहे
नॉर्थ ईस्ट नाही साऊथ ईस्ट आहे
बोगद्याने मांजरा नदीला गोदावरी नदी जोडली पाहीजे
प्रवरेला मिळणारी मुळा नदीचा उल्लेख नाही केला
Please sir
मांजरा हि नदी बीड मधून वाहते व लातूर व बीड यांच्या सीमेवर गोदावरी ला मिळते
खुप छान माहिती सर
खूप छान माहिती