अचानक फॉरेनला गेलो Maharashtrians Travelling To Germany A Marathi Travel Vlog Of Mother & Son.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2022
  • Marathi Vlogers in their quickest decision to fly abroad to Munich in Germany. We simply couldn't resist the low fare offered for the aeroplane ticket though the journey was only for two days. We quickly got our travel trolley packed and jumped to the airport.
    #aplashamu #marathivloggersabroad

Комментарии • 422

  • @shaileshdalvi8561
    @shaileshdalvi8561 Год назад +113

    तुम्ही परदेशात राहून सुद्धा असखलित मराठी बोलता काही काही वाक्य तर तुमची अशी असतात की महाराष्ट्र राहणाऱ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मराठी मुलांना सुद्धा जमणार नाही तसेच तुमची फिरण्याची हौस सुद्धा फार आहे व आपल्या आई सुद्धा फार उत्साही असतात तुमच मायलेकाच प्रेम पाहून मन भरून येतं

  • @nikhilj5326
    @nikhilj5326 Год назад +27

    शामची आई पुस्तकातून वाचायला मिळाली.... पण आज प्रत्यक्षात श्याम व श्यामची आई आणि श्यामचे आईवर असलेले जीवापाड प्रेम, काळजी पाहता आली ..

  • @yogitaajab968
    @yogitaajab968 Год назад +16

    आजच्या काळातील श्रावण बाळ आहात तुम्ही.... खूप छान वाटते तुमचे मातृप्रेम पाहून.आई खूप नशीबवान आहेत.

  • @tushar9328

    खऱ्या अर्थाने "आपला शामू" वाटता सर. परदेशात 40 वर्ष राहूनही अस्सल मराठीत हि वाहिनी चालवता हे बघून खरोखर "आपला" हा भाव येतो. नाहीतर इथे भारतातलेच मराठी लोकं हिंदी इंग्रजीत वाहिन्या चालवत आहेत. मस्त सर आपला संपूर्ण पाठिंबा.

  • @gorakhmurumkar5558
    @gorakhmurumkar5558 Год назад +15

    तुमचं आई वरच प्रेम अप्रतिम आहे.किती जीव लावता आईला तुम्ही कराच हे सगळ्यांनी शिकल पायजे

  • @manishagarje2305
    @manishagarje2305 Год назад +11

    पहिल्यांदाच आज तुमचा व्हिडिओ पाहिला आहे तुमची बोलण्याची शैली खूप छान आहे ऐकताना असं वाटत होतं की जणू काही बातम्याच मी ऐकत आहे 👌🏻👌🏻😍 आई आणि मुलाचे प्रेम पाहून खूप छान वाटले😍

  • @surajdhobley4909
    @surajdhobley4909 Год назад +26

    You are lucky having mother on vacation, salute to you 🙏

  • @Vedantnar17
    @Vedantnar17 Год назад +9

    खूप छान वाटलं आपली मराठी माणसे परदेशात जातात आणी आपली मराठी भाषा भाषा बोलतात तेव्हा खूपच सुंदर आणि आनंद मिळतो धन्यवाद.

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 День назад

    अरे इतकं शुद्ध मराठी आता मुंबई मधील कोण्ही बोलू शकणार नाही

  • @user-cp3wc5yj3g
    @user-cp3wc5yj3g Год назад +1

    नमस्कार, मी तुमचे व्हिडिओज हल्लीच बघायला लागलोय. तुम्ही शनिवार तेली (बेने इस्रायली) अहात का ? असाल तर, इस्राएल मध्ये तिथले Ashkenazi कसे वागवतात? Racism आहे का ?

  • @vinodmahadik3950
    @vinodmahadik3950 Год назад +16

    सर.. तुमच्या आई वरच्या काळजी प्रेमाचा हेवा वाटतो.. अभिमान आहे तुमचा आम्हाला ( माझ्या परिवार) ह्याला म्हणतात मराठी बाना...

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 21 день назад +1

    आईची आणि मुलांची मैत्री खूष छान अस असाव आई मुलांचं प्रेम

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 Год назад +10

    ईतक्या झटपट तयारी केली दादा जर्मनीची😊😊असं पाहिजे उत्साही😍😍😎😎

  • @jayprakashparpelly3238
    @jayprakashparpelly3238 Год назад +3

    तुमचा ब्लॉग बघून, मलाही जर्मनी फिरलय सारखं वाटतं.

  • @vikasshinde9136
    @vikasshinde9136 Год назад +4

    आज मी पहिल्यांदा आपला विडिओ पहिला मला खूप आनंद झाला, खरंच तुह्मी माई लेक भाग्यवान आहात. आज मी खुपच खुश आहे आपली मराठी तुह्मी किती स्पष्ट पणे बोलता परदेशात राहून सुद्धा नाही तर आहमची अर्दी मराठी आणि अर्दी इंग्रजी ते पण पूर्ण पणे येत नाही 🤣🤣🤣.

  • @ketakichoughule3087
    @ketakichoughule3087 Год назад

    खूपच छान ! मज्जा आली व्हिडीओ पाहून .छोटीशीच पण मस्त टूर.

  • @jamit2576
    @jamit2576 Год назад +9

    "सॅन्डविच खाता खाता त्याचा वास विमानात पसरावायचा '' आजच्या दिवसाचे सर्वोत्तम वाक्य

  • @user-up4jp9xm2e

    Khup sundar marathi bolata tumhi.Khup Abhinandan.

  • @nileshborate4312
    @nileshborate4312 Год назад +5

    शाम्या भलताच अगाऊ आहेस लहान लेकराला दम देतोस लेका.... I also enjoyed Germany trip. Nice 👌👍

  • @rekhachavhan4816
    @rekhachavhan4816 Год назад

    किती छान आई मुलाच नात 👌❤️