Maratha आंदोलनामुळे Eknath Shinde यांनी शक्तीपीठ महामार्ग गुंडाळला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #shaktipeeth #marathareservation #maharashtrapolitics #manojjarangepatil #jarangepatil #obcreservation #laxmanhake #eknathshinde #devendrafadanvis #bjp #thepoliticsmarathi
    नागपूर-गोवा जोडणाऱ्या आणि ८६ हजार कोटी रुपये खर्चाच्या बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होत होता, त्यामुळे या महामार्गाची फेरआखणी करण्याची सूचनाही मुळ्यामंत्र्यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला केली. महायुतीच्या सरकारने या महामार्गाला स्थगिती नेमकी का दिली याचा उहापोह करणारा व्हिडीओ!

Комментарии • 57

  • @mangeshbhuse2856
    @mangeshbhuse2856 3 месяца назад +3

    महायुती च्या सीट हया शक्तीपीठ महामार्ग मुळे पडल्या हे चुकीचं आहे

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 3 месяца назад

      शक्तीपीठ मुळेच पडल्यात.कारण आम्ही त्याच गोष्टी मुळे मतदान केले नाही.

  • @DrAshani
    @DrAshani 3 месяца назад +2

    Factual information खूपच उत्तुंग स्वरुपात संकलित करून मांडली आहे.. 👌 👌 👌

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685 3 месяца назад +2

    देवेंद्र जर अजून कुटना केला तर खुफ मोठी किंमत फुकट खाणारे समजला मोजावी लागेल

  • @shaileshshinde-x7p
    @shaileshshinde-x7p 2 месяца назад +2

    असे महामार्ग म्हणजे जनतेला विकासाचे फसवे चित्र दाखवून मोपलवार सारखे लोक हाताशी धरून राजकारणी लोकांना भ्रष्टाचार करण्याचे मोठे कुरण आहे.

  • @HinduraoMagadum-br7dt
    @HinduraoMagadum-br7dt 2 месяца назад +1

    अधिवेशनानंतर १५ दिवसानी बाधित शेतकर्यांबरोबर चर्चा करूण मार्ग काढायचा प्रयत्न करणार आहोत,अस दादा भूसे यानी सांगितले आहे.

  • @atulkhatake781
    @atulkhatake781 2 месяца назад +1

    होणार आहे

  • @babanmane4238
    @babanmane4238 3 месяца назад

    Already Nagpur to Ratnagiri national highway che four lane madhe convention chalu aahe... Tyala parallel ha shaktipeeth highway hota mulat tya highway la vahananchi sankhya kami aahe garaj nastana shetiche nuksan ka karave

  • @arshadmalnas2899
    @arshadmalnas2899 3 месяца назад +6

    शक्तिपीठ हे मार्ग विकसित मार्ग आहें हे होने खुप गरजेचे

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 3 месяца назад

      बाबू जमिनी गेल्यावर गु खाणार का? विचार कर जरा.

    • @kisan-poltry_farm
      @kisan-poltry_farm 3 месяца назад +1

      शेती आहे का रे तुला असली तर तुझ्या शेतात आमच्या शेतातून नको

  • @achalpatil4257
    @achalpatil4257 3 месяца назад +5

    करा महामार्ग आणि टोल मद्ये शेतकऱ्यांना हिस्सा द्या की

  • @MangalPatil-vg4dc
    @MangalPatil-vg4dc 3 месяца назад +1

    शेतकऱ्याचा विरोध नाही जायची जमीन नाही जाणार तो विरोध करत आहे माझी जमीन जात असून द्राक्ष बग असून विरोध नाही

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 3 месяца назад +1

      तु शेतकरी नाहीस हे 100% सांगतो.कोणताच शेतकरी हा जमिन जावी म्हणत नाही कारण आम्ही पण यासंबंधित दौरे केलेत.त्यामुळे अन्न खाणारा शेतकरी असे बोलूच शकत नाही

  • @RajkumarDhawale-w6y
    @RajkumarDhawale-w6y 3 месяца назад

  • @kisan-poltry_farm
    @kisan-poltry_farm 3 месяца назад +5

    शक्तिपीठ महामार्ग तर रद्द होणार कारण की शक्तीपीठ महामार्ग मध्ये बागायती जमिनी व तसेच सुपीक जमिनी जात आहे शेतीमध्ये धान्य नाही पिकले तर मग काय होणार या जनतेचा काय खाणार तुम्ही विकास खाता का लवकर खाता नोकऱ्या तर शेतीवरच चालतात

    • @kisan-poltry_farm
      @kisan-poltry_farm 3 месяца назад +3

      कोरोना ने सर्वांना शिकवलेला आहे की शेती शिवाय मार्ग कोणताही नाही

    • @rajeshpatil3824
      @rajeshpatil3824 2 месяца назад +1

      Road cancel zala pahije, karan amcha bagayati jamini jatet, ani ky garaj nai ya road chi, tyala parallel nagpur ratnagiri road ahe

  • @ShrikantMatkar-p3o
    @ShrikantMatkar-p3o 2 месяца назад +1

    शक्ती पिट‌ महामाग मनजे शेतकऱ्यांना चा विकास

  • @Rrrrr-x9c
    @Rrrrr-x9c 3 месяца назад +1

    शक्तीपीठ महामार्ग साठी बिनशर्त पाठिंबा 😊
    आम्ही सांगलीकर.

  • @sandipbudal9851
    @sandipbudal9851 3 месяца назад +2

    कोल्हापूरच्या राजकीय लोकांचा विरोध सोडला तर राज्यात कुठेही विरोध होत नाही शेतकऱ्यांचा महामार्ग झाला पाहिजे

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 3 месяца назад +1

      खायला घरात अन्न लागत नाही काय की तुम्हाला? दिसायला डोळे लागतात कान नाही.

    • @shaileshshinde-x7p
      @shaileshshinde-x7p 2 месяца назад +1

      आपणास कुठून माहिती मिळाली की बाकी शेतकऱ्यांचा विरोध नाही

    • @vipinbhomle5653
      @vipinbhomle5653 Месяц назад

      ​@@shaileshshinde-x7p... सगळी कडे विरोध आहे... नवीन फेररचना करण्यात यावी

  • @pradipmarkande6111
    @pradipmarkande6111 2 месяца назад

    वीदभोचा पून पाठींबा आहेरदद झालापाहिजे

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 3 месяца назад +3

    रोड नको,महामार्ग नको,
    नवीन उद्योग धंदे नको....
    आम्हाला फक्त नोकर्‍या हव्यात....😂

    • @Don-x9b
      @Don-x9b 3 месяца назад +1

      मग सोड आरक्षण...😂😂😂

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад

      तु अन्न खात नाहीस अशीच तुझे लक्षणे आहेत😂😂.कारण जे अन्न खातोस ते‌ याच जमिनीतून पिकतय हे कदाचित समजण्याईतपत तुझी बुद्धी विकसीत झाली नसावी😂😂

  • @dnyaneshwarbarshe2928
    @dnyaneshwarbarshe2928 2 месяца назад +2

    लोकसभा निवडणूक आणि शक्ती पिठ महामार्ग याचा काहीही संबंध नाही कारण आम्ही पण शक्ती पिठ महामार्ग बाधित शेतकरी आहेत. वसमत तालुका जिल्हा हिंगोली......

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 месяца назад +7

    लोकांना सुधारणा नकोय रस्त्यावर संडासाला बसणारी जनता . संडास झाल्यावर दगडानी - - पुसणारी जनता ह्याच्या कडून हीच अपेक्षा😂

    • @kisan-poltry_farm
      @kisan-poltry_farm 3 месяца назад

      थोडा विचार करून कमेंट टाका कारण की शेतीमध्ये जर पीक पिकलं नाही तर संडास कुठली करतो रे हरामखोरा तू संडास मध्ये भांड बसवले का रोज दगडाने पुस्तक का तू

    • @rajendradharerao
      @rajendradharerao 3 месяца назад +2

      बागायत जमीन याच्याखाली जाणार होती. शेतकरीही रस्त्यावर आला असता. काही कामाचा मार्ग नव्हता हा.

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr 3 месяца назад

      @@rajendradharerao पण त्यामुळे बागायत जमीनीतला तयार झालेला माल ' फळे पालेभाज्या व्यापार वाढतो अशी किती जमीन जाते? मोबदला ज्यास्त मागा . दोन एकर गेली तर ती दुसरीकडे चार एकर घेऊ एवढा पैसा मागा . त्यासाठी रोड च नको हे बरोबर नव्हे .

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 3 месяца назад +1

      ​@@Om-qy9mrबाबा तु अन्न खा अन्न.वाईट बोलत नाही पण सत्य परस्थिती समजेल तुला.कारण सत्य परस्थिती सांगायची म्हणल्यावर टायपिंग चा कंटाळा येतो.

    • @shaileshshinde-x7p
      @shaileshshinde-x7p 2 месяца назад +1

      ​@@Om-qy9mrजमिनी आहेत का विकायला

  • @rajendradharerao
    @rajendradharerao 3 месяца назад +5

    हा शक्ति पीठ महामार्ग रद्द करा. नाहीतर आम्ही तुम्हाला सत्तेतून रद्द करू!

    • @suhaspatil5054
      @suhaspatil5054 3 месяца назад

      निवडणूक झाली की परत हे लोक चालू करतील

  • @SureshMhaishkar
    @SureshMhaishkar 3 месяца назад +1

    Shaktipeeth Jhala pahije

  • @dnyaneshawar253
    @dnyaneshawar253 3 месяца назад

    Kahi hi

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 3 месяца назад +5

    शक्तिपीठ महामार्ग कशासाठी पाहिजे गोरगरीब मराठ्यांच्या ओबीसींच्या जमिनी बागायती कोरडवाहू जमिनी घ्यायच्या आणि त्याच्यावर रस्ते बांधायचे कॉन्ट्रॅक्टर नेमायचे कॉन्ट्रॅक्टर पैसे खायचे याच्यासाठी शक्तीपीठ महामार्ग पाहिजे का शक्तिपीठ महाभारताला सध्या रस्ते नाही येत का फक्त पैसे खाण्यासाठी गोरगरीब मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या जमिनी खायचे आहेत मात्र ही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही आमच्या हक्काच्या हजारो पिढ्याच्या जमिनी तुम्हाला घेता येणार नाहीत

  • @Ganesh-raut-6697
    @Ganesh-raut-6697 2 месяца назад

    Kuthech virodh nahi rajkarni lok dishabhul karat aahet

    • @prakashpatil6925
      @prakashpatil6925 2 месяца назад

      हा शक्तीपीठ शेतकऱ्यांचा व्यवसाय काढून घेऊन सरकारने पोहोचलेल्या कॉन्ट्रॅक्टर ना पोसण्यासाठीचा हा महामार्ग आखण्यात आलेला आहे 80 हजार एकर बागायत शेती यामध्ये घेतली जाणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बागायती शेती जर जर घेतली गेली तर भविष्यातील अन्नधान्याचा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर येऊ शकतो सध्या या रस्त्याला समांतर रस्ता नागपूर रत्नागिरी चालू आहे यामुळे हा महामार्ग रद्द झाला पाहिजे ही शेतकरी यांची मागणी आहे

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 3 месяца назад +4

    BJP ka channel

  • @prasadkulkarni7422
    @prasadkulkarni7422 3 месяца назад +2

    7 ज्याची जमीन जात नाही त्यांचाच त्यांचाच विरोध जो बाधित शेतकरी आहे त्याचा विरोध तुम्ही चुकीचं सांगत हा फटका मराठा आणि संविधान बदल याचा बसला:13

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 3 месяца назад

      संविधान चा फटका बसला असता तर कांग्रेस सत्तेत असती भाऊ.

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 3 месяца назад +1

      खायला अन्न लागतय हे कधीच विसरू नका.आणि हे अन्न याच जमिनीतून पिकतय हे तर कधीच विसरू नका.

  • @nileshgawande8615
    @nileshgawande8615 3 месяца назад

    Are baba shaktipeeth ch nahi Martha arkshan sathi padle bhau