OBC समाज Chhagan Bhujbal-Pankaja Munde यांच्या पाठीशी, त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं : ओबीसी बांधव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июн 2024
  • #ChhaganBhujbal #PankajaMunde #OBCreservation #maharashtratimes
    एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके...
    यांनी अंतरवली सराटीच्या वेशीवरील वडीगोद्री गावात उपोषण सुरू केलंय.
    गेल्या पाच दिवसांपासून ओबीसी नेत्यांचं उपोषण सुरू आहे.
    दरम्यान बीडच्या शिरुर कासारीतील ओबीसी समर्थकांनी आज हे ठिकाण गाठलं.
    यावेळी ओबीसी बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 1,4 тыс.

  • @ravibabar4410
    @ravibabar4410 Месяц назад +46

    लय भारी पंकजा ताई व भुजबळ साहेब बाहेर पड़ा आम्ही तुमच्या सोबत आहे

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Месяц назад +3

      आंम्हि या दोघांच्या हि सोबत नाहि

    • @prakashkedar7829
      @prakashkedar7829 Месяц назад

      🎉

    • @KomalpritSingh
      @KomalpritSingh Месяц назад

      चिखलात पडा

  • @prashantpatil-yp5mw
    @prashantpatil-yp5mw Месяц назад +262

    माझा परिवार ऑफिसिअली obc झाला 3 महिन्याखाली आमची कुणबीची नोंद सापडली होती....... हे सर्व जारंगे दादामुळे झाल ❤

    • @sagardaphal7217
      @sagardaphal7217 Месяц назад +40

      Aamchi sagli bhavki obc jali, kunbi nond sapdali. Only Manoj dada jarange patil❤

    • @sumitpatil1479
      @sumitpatil1479 Месяц назад +38

      आमचं पूर्ण गाव ओबीसी झालं...only jarange पाटील

    • @bhushanchaudhari9406
      @bhushanchaudhari9406 Месяц назад +22

      खोटे कागद जमवले का ईतके वर्ष का नाही झाले कुणबी नोंद

    • @shashikantmangle7228
      @shashikantmangle7228 Месяц назад

      ​@@bhushanchaudhari9406तुमच्या सारखे फुकट नाही घेत

    • @rampalkar3278
      @rampalkar3278 Месяц назад +2

      👍😁Me to

  • @babasahebkale141
    @babasahebkale141 Месяц назад +160

    ओबीसी समाजाने वेगळा पक्ष काढावा ……औकात दिसून येईल ..!

    • @aazadhind...514
      @aazadhind...514 Месяц назад +24

      तुम्ही सुद्धा वेगळा पक्ष काढा मग जरांग पाटील नेतृत्वात समजेल तुमची किती आहे

    • @fathersfarming
      @fathersfarming Месяц назад

      ओबीसींनी पक्ष काढलेला आहे.

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 Месяц назад +6

      आता लोकसभेला काढला होता अध्यक्षासहीत सगळ्याची अनामत रक्कम जप्त झाली .

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 Месяц назад +5

      OBC Nete cha Deposite Japta zala !!

    • @prashantpatil-yp5mw
      @prashantpatil-yp5mw Месяц назад

      फक्त माळी आणि वंजारी यांनी..... obc प्रवर्गगामध्ये आम्ही कुणबी पण आहोत येड्या भोकाच्या आमचा विरोध नाही 😂

  • @rameshdole-ed9fr
    @rameshdole-ed9fr Месяц назад +205

    बीड मध्ये ओबीसी ने जयदत्त क्षीरसागर यांना मतदान करू नये

    • @amithole2088
      @amithole2088 Месяц назад +9

      Right

    • @Abcdefghijk-647
      @Abcdefghijk-647 Месяц назад +7

      कोणाला करायचं तुम्ही सागा

    • @aazadhind...514
      @aazadhind...514 Месяц назад +11

      Obc त्तर लोक दिशाभूल करत आहेत लक्षात ठेवा फक्त एकच पर्व obc सर्व

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl Месяц назад

      जयदत्त आण्णा भारत भुषण केशरबाई क्षीरसागर काकु यांना पहिल्यापासुन मराठा समाजाने सांभाळले आहे आणि आता सुध्दा परत साभाळणार आहे त्यांना तुमच्या ओबीसींच्या मतदानाची गरज नाही

    • @laxmangarje4579
      @laxmangarje4579 Месяц назад +7

      बरोबर त्यांनी तुतारी च काम केल

  • @000Vishwa
    @000Vishwa Месяц назад +108

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤
    जय भीम जय शिवराय

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 Месяц назад +3

      Maratha ha Bahujan samaj ahe !! Bahujan Hitaya Bahujan Sukhaya !!

    • @santa143420
      @santa143420 Месяц назад +3

      Ye bhimtya tu ja katwyan sobat, obc nav kathu nako ❤dya

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Месяц назад

      एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व

  • @d.m.5410
    @d.m.5410 Месяц назад +265

    16% मराठा समाजाचे आरक्षण कीती दिवस खाता फुकटचे,????????????

    • @sk20249
      @sk20249 Месяц назад

      तुझ्या बापानं दील का तुझी माय खोलून बसली होती😂😂😂

    • @pravin8845
      @pravin8845 Месяц назад

      तूझ्या बापणे दिले का लवड्या २७% खर ओबीसी च आरक्षण आहे मिळाले किती १९% टक्के वरचे आरक्षण ते तर तूझ्या बापाने च खाल्ल तेच आधी आमचं आरक्षण दे मग बघू बाप बदलणाऱ्या आरक्षण देयचा का नाही

    • @ravindrapujari3977
      @ravindrapujari3977 Месяц назад +32

      Kel ghya kele

    • @INSPIRE_SNAP_TV
      @INSPIRE_SNAP_TV Месяц назад

      Tumhala lavda bhetaty arakshan ata shett ghya tumhi menge marathe

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 Месяц назад

      नाही, मराठ्यांनी खोटे कुणबी दाखले घेऊन ओबीसी वर अन्याय केला आहे.या बाबत चौकशी आयोग मार्फत करावी. सत्य कळेल.

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav Месяц назад +18

    ओबीसींच्या नावाने चांगभले बरे झाले ओबीसी जागा झाला आहे ओबीसी उमेदवार उबा करा आणि शपत गेहुंन मतदान करा बाबांनो 🎉🎉 रात्र वैरेयाची आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान जय शिवराय

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Месяц назад +50

    शाहु महाराजा नि आरक्षण देताना एकाहि मराठा समाजाचा मानसाने विरोध केला नव्हता ती समाजाची चूकच म्हणावि लागेल

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Месяц назад

      आता सुट्टी द्यायची नाही अजिबात यांना.

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n Месяц назад +174

    ताई शीवाय ओबीसी ला पर्याय नाही

    • @d.pawarvlog6465
      @d.pawarvlog6465 Месяц назад +8

      Chagan saheb OBC che nete Baki sarv kirkol fakt Rajkarn kartat pan sahebani khup motha ghotala kela aani gandivar rate padle

    • @never_everddiss
      @never_everddiss Месяц назад +4

      😂😂

    • @pratikskapkar
      @pratikskapkar Месяц назад +7

      😂चिक्की

    • @vishalghuge2279
      @vishalghuge2279 Месяц назад

      तुझं नेत्या ने तर सर्व महाराष्ट्र च्या शेतकऱ्याच्या खाल्ले आहे ​@@user-uf6hx4vj9b

    • @kidsbabyjony
      @kidsbabyjony Месяц назад +8

      गावठी बकुळा

  • @Ndr981
    @Ndr981 Месяц назад +164

    दाखवुन देऊ आमचं हक्काच आरक्षण कोण खातय ते 🚩🚩

    • @user-cn4et7dw6w
      @user-cn4et7dw6w Месяц назад +17

      केळ घे केळ 😂

    • @Ndr981
      @Ndr981 Месяц назад +6

      केळ आम्ही दिले ज्याला द्यायचे होते तिथं पण तुझ्या पर्यंत पोहचले त्यामुळ बरं वाटलं🤣😂

    • @INSPIRE_SNAP_TV
      @INSPIRE_SNAP_TV Месяц назад +3

      Tumhala shett ata arakshan bhetaty kel ghya tumhi

    • @Ndr981
      @Ndr981 Месяц назад

      तुझ्या.........
      मध्ये पाय घालून आरक्षण घेऊ😂🤣

    • @गावकडच
      @गावकडच Месяц назад +1

      ​@@INSPIRE_SNAP_TVzatya bag mag atta kas patil mhantel tas

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 Месяц назад +27

    एकच पर्व obc सर्व 👍🚩🚩

  • @sssss4534
    @sssss4534 Месяц назад +19

    बीजेपी दिवस रात्र मुस्लिम समाजाला शिव्या दयाती कसा मुस्लिम समाज बीजेपी ला मतदान करल 😢

    • @SopanMandale-cu3xo
      @SopanMandale-cu3xo Месяц назад +1

      बरोबर बिजेपी विजय असो एकच पक्ष बिजेपी

    • @sawliramwanawe
      @sawliramwanawe Месяц назад

      Open samaj deto shivya

  • @PRK2022
    @PRK2022 Месяц назад +58

    टायगर जिंदा है-भुजबळ साहेब💪

  • @ashishlande5876
    @ashishlande5876 Месяц назад +108

    यातून स्पष्ट दिसत आहे की यांना मराठ्यांना आरक्षणात येऊन द्यायचे नाही.. तुम्ही कितीही विरोध करा आम्ही आरक्षण तर मिळवणारच..I Support manoj jarange patil

  • @seetakendre5152
    @seetakendre5152 Месяц назад +7

    बाबा तुम्ही अभ्यास पूर्ण बोललात खरंच बोललात तुम्ही

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r Месяц назад +64

    एक मराठा कोटी मराठा जरांगे दादा सदैव तुमच्या सोबत आहोत

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v Месяц назад

      मागो मागो डाबरी डाबरी से मागो 😂😂😂😂😂

  • @dhirajgirme1829
    @dhirajgirme1829 Месяц назад +119

    जातीय वाद नको , नेत्यांची हजारो कोटींची मालमत्ता कशी व किती कालावधी मध्ये झाली याची चौकशी झाली पाहिजे या साठी आंदोलने झाली पाहिजे

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 Месяц назад +18

    Jay OBC

  • @Vajaygxy
    @Vajaygxy Месяц назад +9

    आता पाटलांनी एकच मागणी करावी 1994 च जीआर कोनत्या कायद्याने बेकायदेशीर घुसवले त्यांना बाहेर काढा लवकरच हा निर्णय घेतील पाटील यांची कीव करुन उपयोग नाही

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Месяц назад +13

    अब क्या करेगी बिजेपी 🤣😂

  • @sandipchoukhande1896
    @sandipchoukhande1896 Месяц назад +67

    ❤ एकच पर्व obc सर्व

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Месяц назад

      E̊k̊c̊h̊å p̊år̊v̊ v̊ån̊j̊år̊i̊ s̊år̊v̊😂😂

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 Месяц назад +62

    सर्व ओबीसी नी असेच जागे झाले पाहिजे.. आम्ही sc पण तुमच्या सोबत आहेत.. कारण आपली प्रगती ह्या पाटलांना पाहवत नाही जय बहुजन...

    • @MiyamotoMusashi297
      @MiyamotoMusashi297 Месяц назад +11

      धन्यवाद मित्रा

    • @AxayHolkar
      @AxayHolkar Месяц назад +6

      धन्यवाद भाऊ

    • @balajishinde6593
      @balajishinde6593 Месяц назад

      आर गाढवा मी मराठा तुमच्या वर जळत नाही आम्ही सरकार ला मागणी करतोय कुत्रया पन नालायकांनो तुम्ही आम्हाला विरोध करताय

    • @never_everddiss
      @never_everddiss Месяц назад

      😂

    • @kiranvirkar5542
      @kiranvirkar5542 Месяц назад +3

      Barobar ahe bro

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 Месяц назад +10

    जय ओबीसी आता नाहीत तर कधीच nhi

  • @pratikskapkar
    @pratikskapkar Месяц назад +59

    वाह रे छगनरावजी....खुप स्वच्छ आणि एकही डाग नसलेले नेते आहे का ....😂😂😂

    • @allmotivation.982
      @allmotivation.982 Месяц назад +9

      कोणता नेता स्वच्छ प्रतिमेचा आहे असे आपणास वाटते

    • @DnyneshwarChavan-cy5hp
      @DnyneshwarChavan-cy5hp Месяц назад +2

      😂😂😂tumache sagle swacha Karan tumache😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sudhakarrathod348
      @sudhakarrathod348 Месяц назад

      स्वच्छ नेता दाखवावे

    • @shreenathgaikwad3389
      @shreenathgaikwad3389 Месяц назад +1

      तुला काय करायच भुजबळ साहेब कशे आसले तरी आमच दैवत आहे

    • @Samuu15555
      @Samuu15555 Месяц назад

      एकही नेता स्वच्छ नाही

  • @user-he8xd7jv5x
    @user-he8xd7jv5x Месяц назад +49

    छगन दादा तुम आगे बढो हम तुमहारेसाथहै

  • @sonudhakane7.576
    @sonudhakane7.576 Месяц назад +39

    Obc❤❤❤❤❤

  • @keshavThavre
    @keshavThavre Месяц назад +3

    कायम जरांगे-पाटीलांसोबतच ❤✌️🚩🚩🚩 एकटा बास..

  • @user-ff8gq2ds8g
    @user-ff8gq2ds8g Месяц назад +22

    मराठा उमेदवारांना मतदान करणार नाही माझी शप्पथशपथ

    • @Tukaramjadhav4768
      @Tukaramjadhav4768 Месяц назад +1

      आमच्या शिवाय काही पर्याय नाही तुम्हाला

  • @SSB.84
    @SSB.84 Месяц назад +97

    एकच पर्व ओबीसी सर्व जातीवादी जरांग्याने समाजा समाजात तेढ निर्माण केली .

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Месяц назад +2

      Same , like by you people's ?

    • @SP_Patil1992
      @SP_Patil1992 Месяц назад +8

      लायकीत राहून बोल आमच्या नेत्यांबद्दल

    • @sunilnalawade8255
      @sunilnalawade8255 Месяц назад

      तुमचा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतात का

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Месяц назад

      टिप्या मुंढे कोयते तूझ्या आई cha२ नवरा आहेत का 😂

    • @AMP1001
      @AMP1001 Месяц назад +7

      बीड मध्ये ओबीसी ने पंकजा लाच मतदान केले, की सोनवणे ला केले. मराठ्यांनी केलं तर जातीवाद तुम्ही केलं तर चांगले 😂

  • @appajagtap6899
    @appajagtap6899 Месяц назад +44

    एकच पर्व ओबीसी सर्व
    ओबीसी योद्धा भुजबळ साहेब

    • @pradippatil4440
      @pradippatil4440 Месяц назад +3

      Wa re bhawa kiti ghotale aahet bag aapa fakht ladat basu

    • @ganeshnikam1246
      @ganeshnikam1246 Месяц назад

      नालायक भुजबळ जेल मध्ये गेलेला नेता 😂😂

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl Месяц назад +4

    आज ७० वर्षात मराठासमाज मा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाला आहे तर इतर समाजातील व मराठा समाजातील गद्दार आमदार यांच्या पोटात पोटशुळ उठला आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @SamrthGalss
    @SamrthGalss Месяц назад +37

    पत्रकार परिषद झाल्या वर चहा कोण पाजणार आहे का 🤣🤣🤣🤣

  • @bharatgite2308
    @bharatgite2308 Месяц назад +88

    मराठा समाज आज का आरक्षण मागतो
    ७५ वर्षात महाराष्रात ६५ वर्षे मुख्यमंत्री मराठा समाजाचा आहे तेव्हा झोपले होते का ?
    ६५% OBC एकत्र आले तर बघा काय होते
    जय हो OBC :

    • @aniljadhav9809
      @aniljadhav9809 Месяц назад +35

      बीड ला बघीतले 65 टक्के ची ताकद

    • @Maratha699
      @Maratha699 Месяц назад +2

      😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Месяц назад +1

      😂😂😂😂

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s Месяц назад +17

      Tumchi Musti jirwu tya Chagya la pan dakwu ..... Jaysto Maratha 🚩🚩

    • @prashantdeshmukh6409
      @prashantdeshmukh6409 Месяц назад +5

      बाकी कोणी राहते का नाही महाराष्ट्रात..😂😂

  • @santoshkolhe3635
    @santoshkolhe3635 Месяц назад +62

    बाबा कोल्ह धोत्रात. गुसन बरका..

    • @Ganpatibappamorya484
      @Ganpatibappamorya484 Месяц назад

      नाही ते तुझ्या आईच्या साडीत घुसलय 😂

    • @MiyamotoMusashi297
      @MiyamotoMusashi297 Месяц назад +10

      Ani chokan na 😂😂😂 barobar

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Месяц назад +3

      बाबा ला लय झपके दिले मागे 😂😂🤣

    • @ArunPoul-yg9vg
      @ArunPoul-yg9vg Месяц назад

      😂😂😂

    • @Maytiboygaming
      @Maytiboygaming Месяц назад

      Maratla ghabrat nahi shatriy ahe suryaji pisalacya auladi nahit magun var karayla
      Aplya bapachya vayache ahet dyan dhara jara apalya aaibapache sanskar disun yetat ani samjachehi

  • @ashoksangale9825
    @ashoksangale9825 Месяц назад +20

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @shrirammalunjkar1906
    @shrirammalunjkar1906 Месяц назад +3

    बाबा आपन खरे बोलत आहे सर्वमाळी मराठा धनगर आपण एकत्र आहोत पण भुजबळ साहेब जातीय वाद करतात त्या मुळे आम्ही काही ओबीसी व मराठा व इतर समाज गाव खेडयात एकत्र च राहणार❤❤❤

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 Месяц назад +37

    बाबा तुम्ही खूपच हुशार आहात.तुमचं बोलणं एकदम योग्य आहे.

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 Месяц назад +12

    आर्थिक निकष वापरून रिझर्व्ह वेशन द्या.

  • @sujatadarade-mo9ey
    @sujatadarade-mo9ey Месяц назад

    वा भाऊ राया खूपच अभिमान वाटला तुमचं हे वाक्य पण एकूण खरोखरच विधानसभेला आपणही लोकसभेची पुनरावृत्ती त्यांनी जसे आपल्या बाबतीत वागले तसेच आपणही लोकसभेची परतफेड केली पाहिजे

  • @Suresh-wz1vp
    @Suresh-wz1vp Месяц назад +34

    परळी चा ताई ला इतक्या दिवसात अंतरवाली दिसली नाही का 🤔🤔 आणी आज वडीगोद्री बर दिसली मराठ्यांनो आज चा दिवस लक्षात असू दया
    ( 6 महिन्यात मत माघायला येणार आहे)

    • @Samgameing1
      @Samgameing1 Месяц назад +4

      Tai ni pahilyapasun sagitale obc la dhakka na lavta maratha samajala arakshan dya virodh. Kuthe hota jarangeni 20 sabha ghetlya baramatit ekahi nahi

    • @Samgameing1
      @Samgameing1 Месяц назад +2

      Jarangeni obc samajache nete sampavale tyala sapvnyanacha vichar tar karnarch na lokshahi margane

    • @hanumanghuge1659
      @hanumanghuge1659 29 дней назад

      तुम्ही काही करू शकत नाही

  • @Gholveshrikant
    @Gholveshrikant Месяц назад +5

    Jay ho obc

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 Месяц назад +5

    One man show bhujbal saheb

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Месяц назад +21

    OBC एक झाला नाही म्हणून तर कोणी लंके, कोणी बंडू Boss, कोणी भुमरे, कोणी काळे, कोणी ओमराजे आशा मराठा खासदार यांना OBC समाजाने जात पात न मानता मदत केली मात्र सर्व मराठा समाजाने OBC समाजाचे फक्त दोन व्यक्ती असून सुद्धा त्या पंकजा ताई मुंढे यांना आणि जानकर साहेब यांना विरोध फक्त जातीच्या नावावर केला. चूक मराठा समाजाने नाही केली असं वाटतं की चूक OBC समाजाने केली आहे जात पात नआणता मतदान केले म्हणून त्यामुळे OBC समाजाने जागे व्हा अजून वेळ गेली नाही विधानसभेला तरी सावध रहा.

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl Месяц назад +3

      शोधलं मिडीयावरील बाइट पहा परभणीत जातीयवर कोण प्रचार करत होते बीड मध्ये सुद्धा सर्वं ओ बी सी चे सर्व समाज बजरग बप्पा सोणवने यांच्या विरोधात मतदान केले आहे मराठासमाज एकत्र झाल्यामुळे आज मला असं वाटतंय की या सर्व ओबीसी समाजाच्या पोटात पोटशूळ उठला आहे

    • @SureshDeshmukh-yv9es
      @SureshDeshmukh-yv9es Месяц назад +1

      Maratha samajane pankaja la matdan kele aahe 30% nahitar tyanla etke matdan padat nahvte

    • @bacchubhil3972
      @bacchubhil3972 Месяц назад

      पंकजा ताई मुंडे व जानकर हे जेव्हा ओबीसी समाज संकटात होता.तेव्हा हे ओबीसी साठी धावून आले नाहीत.एकटे भुजबळ यांनी risk घेतली.कोणत्याही दबावाला न घाबरता भुजबळ साहेबांनी ओबीसी साठी धाव घेतली.

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Месяц назад +1

    आम्ही सर्व OBC समाज तूमच्या पाठिमागे आहेत. Jai OBC Jai Bhim

  • @kamalakarpatil5592
    @kamalakarpatil5592 Месяц назад +89

    अरे, किती दिवस खातो...
    आज गरजेचे आहे..
    आज आमच्या हक्काचे आम्ही घेऊ..

    • @AxayHolkar
      @AxayHolkar Месяц назад +22

      दुसर्याच्या हक्काचे साखर कारखाने घेतले तुम्ही आयघालेहो

    • @satishsanas8853
      @satishsanas8853 Месяц назад +2

      अरे काय बोलतोय आमचे साखर कारखाने असले असते ना तर आम्ही आरक्षणासाठी लढलो नसतो​@@AxayHolkar

    • @pratikskapkar
      @pratikskapkar Месяц назад +4

      जरांगे पाटील जिंदाबाद ❤

    • @pratikskapkar
      @pratikskapkar Месяц назад +3

      मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ❤

    • @ravindrapujari3977
      @ravindrapujari3977 Месяц назад +3

      Marathya no sheth ghya tumi

  • @swapnildarekar2777
    @swapnildarekar2777 Месяц назад +51

    #मराठा_खडा_तो_सरकारसे_बडा_🚩

    • @kailasd2807
      @kailasd2807 Месяц назад +1

      लोकसभेला मराठा समाजाचा विजय नाहीं तर मुस्लिम समाजाचा विजय झाला.. लोकसभेला ओबीसी विभागला होता आत्ता पूर्ण जागरूक झाला विधान सभेला तुमची लायकी कळेल... मुस्लिम समाजाचे जीवावर निवडून आले तुम्ही मुस्लिम - मराठा सगे सोयरे 😂😂

    • @AxayHolkar
      @AxayHolkar Месяц назад +1

      शेठ घे तू

    • @VikSaw11
      @VikSaw11 Месяц назад +6

      🍌

    • @Vadapavking13
      @Vadapavking13 Месяц назад

      ​@@VikSaw11ghto ka tondat mng maza

    • @SureshDeshmukh-yv9es
      @SureshDeshmukh-yv9es Месяц назад

      ​@@VikSaw11 gajre Nako ka bhau Tula, gajre ghe

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +1

    ते त्यांच्यासाठी लढत आहेत. आमचेही त्यांच्याच साठी लढत आहेत. आम्हीही आमच्यांना मतदान करतो, म्हणजेच त्यांनाच मतदान करतो.

  • @kondirambangar7507
    @kondirambangar7507 Месяц назад +7

    जय ओबीसी

  • @Sp71407
    @Sp71407 Месяц назад +30

    Arrrr हेच ते म्हातारं आहे ज्याच्या बाया म्हणे नाचत होत्या पहिल्या मराठ्यांच्या पुढे म्हणे

    • @RajnikantJadhavar
      @RajnikantJadhavar Месяц назад

      आता तुझ्या पाटलीनी नाचवतय ते म्हतार 😂

    • @siddheshwarmunde4788
      @siddheshwarmunde4788 Месяц назад

      Ata tumchya bayka kuth jatat te paha

  • @akashingawale3881
    @akashingawale3881 Месяц назад +5

    तुमचे किती ताकद आहे हे दिसलं😂😂

  • @FunnyManatee-bc6rg
    @FunnyManatee-bc6rg Месяц назад +6

    जन गणना करा ...माझ्या गावात एकही ओबीसी घर नाही ...19 ओबीसी + 5% VJ @NT मिळून 27 % जागा ओबीसी च्या कुठून भरायच्या.... दूसरी गोष्ट अशी की बीड ची जागा ही ओपन ची आहे आणि मुंडे ओबीसी आहे मग ही जागा ओपन च्या candidate ने लढवायला पाहिजे होती.... जीसकी जितनी भागीदारी... उसकी उतनी हिस्सेदारी...

    • @shubhambade8502
      @shubhambade8502 Месяц назад +3

      Are adhi nit education ghe , beed chi jaga obc la rakhiv ahe

    • @FunnyManatee-bc6rg
      @FunnyManatee-bc6rg Месяц назад +1

      @shubhambade8502 reservation madhech shikala bhavdya tu ...lokasabhela OBC reservation quata ch nahi SC/ST sathi 9 Jaga reserved aahet ...

    • @sandipdige4181
      @sandipdige4181 Месяц назад

      Copy cat

  • @manoharkadam4096
    @manoharkadam4096 Месяц назад +16

    सरळ समान नागरी कायदा करा.

  • @proudindian7568
    @proudindian7568 Месяц назад +17

    400 सामाजिक मागास जातींच्या अधिकारात जातीवाद्यांच्या घुसखोरी विरोधात एक व्हा...
    #एकच_पर्व_ओबीसी_सर्व...👑🙏

    • @Dny809
      @Dny809 Месяц назад +4

      Hay 2/3 jatinach jast zomblay
      400 fakt navala ahhet
      Baki maja tar hech kartyet...
      Kadha magchy 35 varachya naukar bharticha data
      Samjel lagech.....

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад

      माळी, वंजारी, धनगर यांनी ओबीसी मधील आरक्षण सोडा आम्ही मराठा 350 जातीसाठी ओबीसी मधून आरक्षण सोडून देतो हे 3 भामटे सर्व आरक्षण खात आहेत.

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Месяц назад

      फक्त 4 जाती ओबीसीचा फायदा घ्यायलात 😂😂

    • @govindphad5250
      @govindphad5250 Месяц назад

      आता सर्वांना कळुन चुकलं ओबीसी नष्ट होत चालला आहे मुख्यमंत्री ओबीसीचा होऊ नये... त्यामुळे ४०० जाती एकत्र आल्या OBC एकच झाला जात एकच म्हणजे ओबीसी.. 🚩

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 Месяц назад +8

    पाडा मराठा आमदारांना आम्हाला काय त्याचं नाही आम्ही जरांगे समर्थक आम्हाला न्याय दिला त्यानी 🚩💯 एक मराठा लाख मराठा 🙌

  • @dipakjadhav5012
    @dipakjadhav5012 Месяц назад +3

    मराठा आणि कुणबी एकच आहे मित्रा ...हे पण जरा लोकांना सांगा ❤

  • @manoharkadam4096
    @manoharkadam4096 Месяц назад +5

    यांनाच उमेदवारी द्या

  • @HanmantJadhav-gw6in
    @HanmantJadhav-gw6in Месяц назад +7

    Obc ६५ टक्के आहे का मराठा धरून ६५टक्के आहे दादा

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 Месяц назад +4

    OBC फॅक्टर👍👍👍

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge Месяц назад +2

    Chagan Bhujbal Saheb The Lion. Bhujbal Saheb age badho OBC, SC, ST, Muslim, Marathi Cristain apke sath hai👍💐

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 Месяц назад

      tumachay mage fakat vanjari ahe baki koni nahi

  • @Indian-l3y
    @Indian-l3y Месяц назад +4

    Kaka barobar bole tumhi obc che netch zople hote..

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 Месяц назад +15

    बरोबर आहे

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 Месяц назад +5

    आता पर्यत ओबीसी नी फायदा घेतला आता मराठा याला देणयाची वेळ।आली की आले रस्त्यांवर

  • @Vloggingtimewithbhakti3046
    @Vloggingtimewithbhakti3046 Месяц назад +2

    ह्या सर्वांना स्वतःच्या समाजा च्या अडचणी पेक्षा राजकारणी मोठे झालेले पाहिजेत ,धन्य आहे ,
    शिक्षणाचा अभाव
    शिका आणी स्वतःसाठी संघटित व्हा.
    अजूनही ऊसतोडी तुमच्या पाठीच पुजलेली आहे ,ती बंद करा आणी मुलांना शिकवा. स्वतःचा समाज मोठा करा. नेत्यांची गुलामी तुन बाहेर पडा 🙏🏻🙏🏻

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 Месяц назад +28

    कुणबी 1967 पासून आरक्षण आहे ते हे जे बोलतात ते 1994 ल आलेत.

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Месяц назад +5

      कुणबी मराठा आरक्षण संविधानाने मान्य केले आहे तुम्ही यापेक्षाही मोठे आहेत का

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 Месяц назад +4

    आपले नेता आजोबा फक्त मतदान आता obc लाच वाया गेलं तरी चालेल

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Месяц назад +1

      Hushar y t tey,,kiti muddesud bolat aahet

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 Месяц назад +41

    मराठा समाज हा मूळ कुणबी आहे बाकीचे सर्व पडद्यामागून आलेले आहेत हे लक्षात ठेवा

    • @AxayHolkar
      @AxayHolkar Месяц назад

      खराठा समाज हा मुळ,साखर कारखाने, शिक्षण संस्था, सहकार, खाणारा जातीवादी ,हालकट आणि चाळीसवर्ष झालं चुत्या बणवणाऱ्या वाकड्याचा अंधभक्त आहे हे लक्षात ठेवा

    • @user-zi9zm2ot9n
      @user-zi9zm2ot9n Месяц назад

      💯

  • @babab.617
    @babab.617 Месяц назад +1

    मतदान हा ज्याचा त्याचा मौलिक अधिकार आहे पण अभावाने फुकट खाणाऱ्यांना वाटते आम्ही जग जिंकू शकतो.

  • @parthpadole8036
    @parthpadole8036 Месяц назад +13

    या ओबीसी ला ही कलन की आपण कोणासोबत जावं यांच्या च घरात मतभेद आहेत हे यांच्या बोलण्यातून जारांगे फॅक्टर चला हेच स्पष्ट आहे

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 Месяц назад +5

    आताच्या लोकसभा निवडणुकीत ओ.बी. सी समाज संघटीत होता का?संघटीत होता तर 32 मराठा खासदार कसे निवडून आले?ओ.बी.सी एकजूट होऊच शकत नाही आजपर्यंत किती ओ.बी.सी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले?

    • @madanh9999
      @madanh9999 Месяц назад

      नक्की किती आहे, मतदानासाठी सर्व ओबीसी सत्ता लाटायला फक्त माधव म्हणजे ओबीसी.

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Месяц назад +3

    Eak maratha lakh maratha ❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +2

    मोदी सरकारने जात आणि वर्ग निहाय जनगणना करुन प्रत्येक जात आणि वर्गास राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालेच पाहिजेत.

  • @mayur2536
    @mayur2536 Месяц назад +4

    Obc❤

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 Месяц назад +3

    Right 👍जय ओबीसी

  • @ajaybharate5795
    @ajaybharate5795 Месяц назад +3

    नोंदी सापडून प्रमाणपत्र दिले आहेत मग बोगस कसे ?

  • @ramhariashokraodahiphale4812
    @ramhariashokraodahiphale4812 Месяц назад +1

    बटुळे बाबा अभ्यासपूर्ण विवेचन...❤

  • @YouTube.handle630
    @YouTube.handle630 Месяц назад +4

    OBC च्या गावांत मराठा उमेदवाराला 00 मतदान आहे. तरी मराठा उमेदवार निवडून आला...

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 Месяц назад +10

    नेते तुमचा वापर करत आहेत.बाहेर पडतात काय बघा. घ्या परिक्षा

  • @PrajwalWankhede-vs1nw
    @PrajwalWankhede-vs1nw Месяц назад

    आता आपल्यावर होणारा अन्याय विसराईचा नाही
    आता मी माळी मी साळी मी धनगर मानून नाई तर मी OBC मानून आपल्याला लढाईच आहे व हाके साहेबांचं समर्थन पूर्ण टाकतीने करईचा आहे.
    एकच पर्व
    OBC सर्व 🙏❤️

  • @madhavpatange8803
    @madhavpatange8803 Месяц назад +2

    नक्की पडावे व obc समाज पक्ष काढावं

  • @tanajik2417
    @tanajik2417 Месяц назад +11

    निळा भगवा एक झालाच पाहिजे 🎉🎉🎉

  • @pratikskapkar
    @pratikskapkar Месяц назад +3

    हे सर्व लोक जे बोलत आहेत त्यातुन हे जातीयवादी आहे असे वाटत नाही का ..हे मराठा समाजाविरोधात बोलत आहेत असे वाटतेय ते चुकीचे वाटतेय

  • @user-cm7mq7zg2v
    @user-cm7mq7zg2v Месяц назад +2

    सर्व obc आरक्षण घेणारे यांची चौकशी करावी जो सुधारित आहे त्यांना भाहेर काढावे

  • @govidsaruk
    @govidsaruk Месяц назад +12

    माझी व्हीचा भुजबळ सहाबवर फीचर nigava एकच पर्व ओबीसी सर्व

    • @pratikskapkar
      @pratikskapkar Месяц назад

      हे मराठा आरक्षणास विरोध करणारे लोक कोणाला पाठिंबा देतात जे खुप स्वच्छ व भ्रष्टाचाराचे आरोप नसलेले नेते आहेत का तर मुळीच तसे नाही सर्व टिव्ही न्युज चॅनेल च्या माध्यमातून सर्व देशाने पाहिले ते कसे नेते आहेत आणि त्याच्या मागचे हो लोक देशाच महाराष्ट्राच काय वाटोळं करायचंय का अश्या चुकीच्या भ्रष्ट राजकारण्यांना समर्थन करून म्हणजे या लोकांना देशहित पेक्षा जातीयवाद जास्त महत्वाचा वाटत आहे असे वाटतेय !

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 Месяц назад

      akka pichar jail madhe nigal Ani ghotale

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Месяц назад +2

    🚩फक्त ओबीसी मधूनच मराठा आरक्षण 🚩

  • @user-wf8lq4ri1x
    @user-wf8lq4ri1x Месяц назад +1

    ❤❤❤❤

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Месяц назад +6

    लोकसभेत ट्रेलर पाहीला असेल विधानसभेत पुर्ण पिक्चर बघायला मिळेल

    • @Wyeyehejwjwubsbs
      @Wyeyehejwjwubsbs Месяц назад

      😂😂😂 मुस्लिम बांधव नी मतदान काँगेस ल केलं आणि एड झव उगाच उड्या मारतोय

  • @user-bo4rq1kr6s
    @user-bo4rq1kr6s Месяц назад +1

    ओबीसी नेत्यांनाच भविष्यात मदत 👍👍👍💐

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +1

    कोणत्याही पक्षातून, विधानसभेची निवडणूक, OBC उमेदवार लढल्यास, 100% पराभव होणार आहे. स्वतंत्र पक्ष काढा. एका झेंड्याखाली या. निश्चितच मोठ्या प्रमाणात आमदार निवडून येतील.

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 Месяц назад +5

    तुमच्या वरचढ मराठा आरक्षण होणार

  • @ganeshthombare7230
    @ganeshthombare7230 Месяц назад +16

    धनगर समाज ओबीसी मध्ये मोठा भाऊ आहे.

  • @SatishSonawane-bi2nh
    @SatishSonawane-bi2nh Месяц назад +3

    आजोबा लय भारी बोलले मस्त 😊

  • @krishnawagh6780
    @krishnawagh6780 Месяц назад +1

    बरोबर

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +1

    केंद्र सरकार आणि राज्य सरकार जात आणि वर्ग निहाय जनगणना करत नाही. OBC समाजाने मोदी सरकार आणि शिंदे सरकार विरोधात मतदान करावे.

  • @kamalakarpatil5592
    @kamalakarpatil5592 Месяц назад +17

    छगन भुजबळ पडा बाहेर...
    दाखवा ताकत..

  • @EknathDaphade
    @EknathDaphade Месяц назад +3

    भाजप ला सोडलं तर तुम्ही काय आहेत कळेल.

  • @IndianStockMarketTrader
    @IndianStockMarketTrader Месяц назад

    Kona kade jasta vote bank aahe?

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 Месяц назад

    Good 👍

  • @PramodAtpadkar-dn8pq
    @PramodAtpadkar-dn8pq Месяц назад +7

    जय ओबीसी जय क्रांती ज्योती

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 Месяц назад +8

    हा मुख्यमंत्री मराठा समाजच काम करतो हा मुख्य मंत्री जातीय वादी आहेत

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 Месяц назад

      tumi tumacha vanjari umedvarala matdan deta Teva tumi pan jatiya vadi ahet

  • @gauravingule8818
    @gauravingule8818 Месяц назад

    Mahadya padala panki padali aata Chhagya aani Dhanya la pan padnar Ek Maratha Lakh Maratha 🚩🚩🚩🚩 Jai Jijau Jai Shivray Jay Shambhuraje Jai Tukoba Jai Shahu