पहिल्यांदाच यांचे भाषण ऐकले.या सर्व रणधुमाळी मुळे मा.एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राला कळाले.सलाम या नेतृत्वाला.खूप भारी भाषण.अभिनंदन व शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब!! जय महाराष्ट्र !!
मुख्यमंत्री महोदयांचं...खुपच कळकळीचं,तळमळीचं पण झणझणीत आणि तितकचं सणसणीत भाषण...अगदी ओठात आणि पोटात एकच...आतून बाहेरून अगदी क्रिस्टल क्लिअर.... महाराष्ट्राचा विकास रथ चौफैर उधळेल...कारण सत्ता सुरक्षित हातात आहे
मी पहिल्यांदाच शिंदे साहेबांना बोलताना एकले. असे वाटले खूपच साच्चा माणूस आहे. मनापासून वाटले योग्य व्यक्ती मुख्यमंत्री पदावर आली आहे. आयुष्य मध्ये एकदा तरी शिंदे साहेबांना प्रत्यक्षात भेटायचे आहे.
1 तासा पेक्षा मोठा व्हिडिओ आहे म्हणून म्हटल 5- 10 मिनिटं बघू पण बघता बघता पूर्ण व्हिडिओ संपला कळलंच नाही. Excellent speech 👍🏻 ऐकण्यासारखं भाषण आहे पूर्ण ऐकायचं असेल तर 2.0x किंवा 1.5x speed करा टाईम वाचेल.
साहेब तुम्ही आसव काढलीत,,, 55 वर्षाचा मी ही एक कट्टर शिवसैनिक आहे,,, 30 june माझा वाढदिवस, आणि महाराष्ट्राला सुदिन आले कोरिया मधून माझ्या महाराष्ट्राला जय महाराष्ट्र
It's my 3rd time I'm listening this speech. I don't know why. Every time I'm listening to this, I just want to meet this great leader. Amazing sir. 👍🚩 Keep going. Amchatla manus.😊
माझ्या जीवनातील एवढा मनातल बोलणार नेता नाही बघितला ग्रेट साहेब अस जीवन जगणे खरंच खूप कठीण आहे आणि अस जिवन जगता आलं तर खरं जीवन जगल्या सारख आहे माझ्या जीवनातील एक नंबर मुख्यमंत्री आहे❤️✔️
एकनाथजी किती मनापासून प्रामाणिक आणि खरे भाषण केलेत. तुमची बोलण्यातली निरागसता बघून हसू ही येत होते आणि प्रसंगी डोळ्यात पाणी ही आले.खूप छान आपुलकीचे भाषण झाले🙏
शिंदे साहेब नमस्कार. 1 नंबर माणूस काय भाषण खरंच ग्रेट माणूस सोन्यासारख्या माणसाला आज आपण पाहू शकलो आपले भाग्य आहे.खर्या अर्थाने सुसकृंत म्हणजे काय असते हे या माणसाला पाहून सर्व राजकीय पक्षांनी नक्कीच शिकावे.एक शब्द पण पातळी सोडून नाही.भाषण पूर्ण उस्फुर्त आणि आत्मचिंतन जाणवले. पूर्ण लढाऊ वृत्ती पण ती शांत पणे कशी आपण मांडू शकतो वागू शकतो हे शिंदे साहेब म्हणजे एक ज्वलंत उदाहरण आहे. आज खऱ्या अर्थाने शिंदे साहेबाच्या रूपाने अनेक लोकांची शिवसेना या पक्षाकडे पाहण्याची दृष्टी या भाषणाने पूर्ण बदलली. ग्रेट शिंदे सरकार 🙏👏👏👏🎉
मी पहिल्यांदा शिंदे साहेबांचं भाषण एकला खूपच छान वाटल,एकण्यात इतका मग्न झालो की भाषण skip सुध्दा करुशी वाटलं नाही,hats up to these man,Jay Maharashtra 🙏
लई हसलो राव 😂😂😂😂😂 राजकारणा मधले बारकावे जर कुणाला माहीत करून घ्यायचे असतील तर प्रत्येकाने हे भाषण ऐकलेच पाहिजे 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻 एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.... अस मनापासून म्हणावस वाटत. महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री साहेब खुप खुप आभार 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शिंदे व बिजेपी मुळे महाराष्ट्राला गुजरात्यांची गुलामी करावी लागणार.बिजेपी मुळे मराठी बायका गुजराती च्या घरची भांडी घासतात उद्या मराठी मुलांवर गुजराती च्या घरची लादी पुसायची वेळ येईल.
पहिल्यांदा भाषण ऐकलं पण हे नक्की कि व्यक्तिमत्व अतिशय मनमिळाऊ, दिलखुलास आणि जे आत ते बाहेर. तुमच्या पुढील कार्याला शुभेच्छा आणि महाराष्ट्राच्या मातीला पुढे नेण्याचं काम तुमच्याकडून होवो हीच पार्थना!
Shrikant siinde la kay mahit Rajkarana madhal. Tari krupane jala uddhav thakre sahebacha. Balasaheb cha varsa ha only uddhavji cha ahe. Koni dusaracha nahi
@@richardtaggart1872 अरे कोण ओळखत आणि कोण नाही ते कळेल थोड्या दिवसात.. ठाकरेंची हवा काढली याने २ दिवसात.. आणि चांगला वक्ता आहे मोकळं बोलला .. शिवसैनिक पण आहे अजुन काय पाहिजे
Shivsena Paksha mule Shakhapramukh,,te CM zalat,,,,He visru naka,,,,Rajiname khishat gheun firnare ata Popta gat bolat ahet,,are tumhala BJP ne fakta Mahamandal dili Asti,,he serva ka dilay?jara vichar kara
After 1 & half hours of speech spent One more hour to read comments.. Just wow.. So humble & down to earth personality. Unfortunately never heard him before this. The person who is pure in thoughts, mind, heart & soul too.
जनमताचा अनादर करून जाण्याची गरज होती तर एकट्याने जायचे. शिवसेना उदवस्त करण्याचे पाप केलेस. तीन महिने होऊन सुध्दा मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. अरे गाढवा ज्याचा सोबत गेलास त्यांची नीती तू स्त्तेत असताना अनुभवली आहेस आणि आता तुझ्यामुळे तर महाराष्ट्रातचे न भरून येणारे नुकसान झाले. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुमच्या पळवाटा चालू देत. मोदी पेक्षा तू खोटारडा आहेस. नीच, स्वार्थी आहेस
असा हसता खेळता मुख्यमंत्री मिळाला नशीब थोर महाराष्ट्राचं 🚩🚩 महाराष्ट्राचे विकास कामे घडो हीच सदिच्छा आणि मुख्मंत्रीपदाची दोर चांगली सांभाळू हीच सदिच्छा🚩🚩🔥🔥
अभिनंदन एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राला गर्व वाटावा असा मुख्यमंत्री आपल्या रूपाने भेटला त्याबद्दल मी तुमचा मनापासून ऋणी आहे.असेच सर्वसामान्य जनता गोरगरीब कष्टकरी दिन दुबळे या सर्वांचा विचार करून आपण आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कराल हीच तुमच्याकडून अपेक्षा. तुमच्या जोडीला तेवढ्याच ताकतीने उभे असलेले श्री देवेंद्र फडवणीस साहेब उपमुख्यमंत्री यांचाही तुम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळेल तुमच्या या जोडीने महाराष्ट्र नंबर एकला न्या ल हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत कोणीही असा मुख्यमंत्री झाला नसेल असा चांगले विचारते आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा मुख्यमंत्री आपलं बोलण्याप्रमाणे कार्य करून दाखवतील हीच अपेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांनी वर्तवली आपले जाणीव केली आणि त्यांना मुख्य मुख्यमंत्री पदाचा कारभार सोपवला आणि त्यात भाजपाचा मोठा हात आहे सर्वांचे मन जिंकणारा हा पहिला मुख्यमंत्री असेल तो महाराष्ट्राची शान आहे . भारताचे प्रत्येक राज्याला एक नवीन धडा महाराष्ट्र शिकून देणार हे एक्झाम्पल राहील जय हिंद जय महाराष्ट्र
मराठा समाजाच्या माणसाचं हेच आहे सगळं खरं खरं सांगुन मोकळे होतात मनात काही नसतं पण यात धोका बसु शकतो काळजी घ्या शिंदे साहेब 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
Maharashtra needs people like Eknath ji to take stand for people. Maharashtra is now blessed with a best CM .. a humble, honest, outspoken, daring, hardworking, dedicated man .. a true leader, a true shivsainik, A man whose speech hits heart because it is filled with warmth, truth, experience, Dedication towards work . Congratulations and good wishes to our honerable CM Eknathji Shinde 🙏
Proud to be a Thanekar! Thanekars are well aware of how good Eknath Shinde is as a person and now the whole world knows him too. Thanks Pravin Tarde for making 'Dharmaveer' and making Eknath Shinde a brand!
इतका मनमोकळा स्वभाव असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. मनात कसल न ठेवता अतिशय सुंदर भाषण केले. असा नेता शिवसेने ने लपवून ठेवला होता आणि त्या उद्धव ला मुख्यमंत्री केल.🔥🔥🔥
जे मनात तेच मुखात!!! अतिशय मनापासून आणि उस्फूर्त भाषण.. गरिबीची जाण असणारा, दुसऱ्यांच्या न्यायासाठी झगडणारा माणूस मुख्यमंत्री झाला.. महाराष्ट्राला न्याय मिळाला..
काल पर्यंत जो तुमच्या बद्दल विचार करत होतो तो चुकीचा होता,, आज तुमचं संपूर्ण भाषण ऐकून मला समजल तुमची शिवसेना साठी तुमची तळमळ किती आहे ,, जय महाराष्ट्र साहेब,🚩🚩👏👏
अनाथांचा नाथ फक्त एकनाथ मला कोरोना झाल्यावर Fortis hospital 🏥 Mulund येथे बेड मिळवून फक्त शिंदे साहेबांनी दिला, आज मी Ventilator जावुन परत सुखरुप परतलो धन्य आहात तुम्ही शिंदे साहेब तुमचे उपकार मी या जन्मात तरी नाही फेडु शकत
@@santoshsalvi8884 काय चुकले आधी जरा सांगा आणि सच्चा शिवसैनिक आहेत ते बाळासाहेब म्हणाले होते कि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी संगे कधीच युती होणार नाही पण उद्धवांनी काय केल हे लक्षात आहे का तेव्हा थोडा विचार करा
गरम पाणी, वाघ नख, निधडी छाती, किंबहुना हा नेहमीचा शब्द , या सगळ्यांपेक्षा वेगळी भाषा शैली 👍👍👍👍👍 असाच मुख्यमंत्री आसावा प्रत्येक राज्याला.... खरा शिवसैनिक 👍एकनाथ शिंदे.... आणि सोन्याचा चमचा..... हे मस्त मारली आदित्य ची .....
एकदम ओरिजनल सोन आहे हा माणूस❤️
ना कुठल स्क्रिप्ट असलेलं भाषण नाही कुठले पातळी सोडून वापरलेले शब्द..
आवडलं साहेब
11
एकदम साधा आणि सरळ माणूस
आणि तितकाच ताकतिचा 💪
आतापर्यंत बघितलेलं विधानसभेतल सर्वात भारी भाषण ❤️ . . . .
महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री असेल एकनाथ शिंदे ज्याचं विधानभवनातल भाषण जनतेने पूर्ण एक तास मन लावून आयकलं असेल...🙏🏻
Ekdam khara first time Vidhan Sabha live aikla
Kharay
💯🙌
मी तर you ट्यूब ला 6-7 वेळा बघितलय. दिघे साहेबांचे संस्काराने घडवलेला खरा शिवसैनिक बघायला मिळाला आणि त्यांचे विचार ऐकायला मिळाले..
1नंबर
पहिल्यांदाच यांचे भाषण ऐकले.या सर्व रणधुमाळी मुळे मा.एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राला कळाले.सलाम या नेतृत्वाला.खूप भारी भाषण.अभिनंदन व शुभेच्छा मुख्यमंत्री साहेब!!
जय महाराष्ट्र !!
मुख्यमंत्री महोदयांचं...खुपच कळकळीचं,तळमळीचं पण झणझणीत आणि तितकचं सणसणीत भाषण...अगदी ओठात आणि पोटात एकच...आतून बाहेरून अगदी क्रिस्टल क्लिअर.... महाराष्ट्राचा विकास रथ चौफैर उधळेल...कारण सत्ता सुरक्षित हातात आहे
@@nmbhamare2636 बरोबा आहे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही जोडी महाराष्ट्रात खूप काळ टिकावी महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळेल
समजले आता, का 50 लोक त्यांच्य सोबत लगेच गेले, कारण मानुस तसा असायला हवा आसतो. सच्चा माणूस❤️❤️
P
मी पहिल्यांदाच शिंदे साहेबांना बोलताना एकले. असे वाटले खूपच साच्चा माणूस आहे. मनापासून वाटले योग्य व्यक्ती मुख्यमंत्री पदावर आली आहे. आयुष्य मध्ये एकदा तरी शिंदे साहेबांना प्रत्यक्षात भेटायचे आहे.
मला शिंदे साहेबांचा आवाज़ ऐकुन खरंच मुंडे साहेबांची आठवण आली🙏🏻🙏🏻🙏🏻💐😊😊😊
❤️🙌
आधी विरोध होता पण आता आवडला हा मुख्यमंत्री साफ निर्मळ मनाचा माणूस आहे 👌👌👌👌
Bhai
गद्दार हाय
@@swapniljadhav4748 q
S😊😅
खरच मी आज खुप दिवसांनी हासलो. व भावनिक पण झालो
एकनाथ साहेब तुम्ही खुप नितळ मनाचे आहात. या लबाड राजकारणी लोकां पासुन सावध रहावे तुम्ही देव माणूस आहात.
Khooop hasu ala speech aikun🤣🤣
Nayak Movie C.M 👉 Eknath Shinde Sir...! 😊🚩
1 तासा पेक्षा मोठा व्हिडिओ आहे म्हणून म्हटल 5- 10 मिनिटं बघू पण बघता बघता पूर्ण व्हिडिओ संपला कळलंच नाही. Excellent speech 👍🏻
ऐकण्यासारखं भाषण आहे पूर्ण ऐकायचं असेल तर 2.0x किंवा 1.5x speed करा टाईम वाचेल.
As speech aikayla... Time gela tari chalel 👍🏻
True, sm here
पहिला नेता ज्याच 1 तसाच पूर्ण भाषण एकल 🙏
✌❤
मी पन
मी पण.... त्याच्या भाषणात सर्व होत, अश्रू, सत्य, कॉमडी
पहिलं भाषण जे तीनदा एकल
मी पण
साहेब तुम्ही आसव काढलीत,,,
55 वर्षाचा मी ही एक कट्टर शिवसैनिक आहे,,, 30 june माझा वाढदिवस, आणि महाराष्ट्राला सुदिन आले
कोरिया मधून माझ्या महाराष्ट्राला
जय महाराष्ट्र
Maza pn bday 30 June la ahe
It's my 3rd time I'm listening this speech. I don't know why. Every time I'm listening to this, I just want to meet this great leader. Amazing sir. 👍🚩 Keep going. Amchatla manus.😊
Same 3rd tym
3rd time political leader aiknyapeksha 3 vela swami vivekananda shivaji maharaj yanchyabaddal aikna changla...aso jyachi tyachi awad
My 2nd ⬆️⬆️⬆️☢️☢️
4th time...
4th time.amezing speech
माझ्या जीवनातील एवढा मनातल बोलणार नेता नाही बघितला
ग्रेट साहेब अस जीवन जगणे खरंच खूप कठीण आहे आणि अस जिवन जगता आलं तर खरं जीवन जगल्या सारख आहे माझ्या जीवनातील एक नंबर मुख्यमंत्री आहे❤️✔️
मोदी साहेब पन मनातलेच बोलतात...
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र दिलखुलास मनमोकळे व्यक्तीमहत्व मा.एकनाथ शिंदे साहेब ❤️❤️❤️
एकनाथजी किती मनापासून प्रामाणिक आणि खरे भाषण केलेत. तुमची बोलण्यातली निरागसता बघून हसू ही येत होते आणि प्रसंगी डोळ्यात पाणी ही आले.खूप छान आपुलकीचे भाषण झाले🙏
Nice
भारतीय जनता पार्टीचे मी उपकार कधीही विसरणार नाही एवढा भारी माणूस आम्हाला मुख्यमंत्री म्हणून दिला धन्यवाद. धन्यवाद .धन्यवाद.
👍👍
B j p ne duplicate senemaddhe shamil wawee utti न करता विलीन व्हावे सर्व एड क्यया दबावाखाली आहे त
Atta शांत झोप लागेल duplicate सेनेला शाह खुश हो गया
@@santoshsalvi8884 किती जळजळ !!! काय उपयोग !! तुम्हाला विचारायला आलेत ???
@@sandhyakapadi4112 सत्य ते सत्य
एकनाथ शिंदे ना पहिल्यांदा ऐकले... उत्तम व्यक्तिमत्व....👌
Bahai dolyat pani aslay..
मुख्यमंत्री असावा तर असा असावा. आयत्या पिठावर रेगोट्या ओढणारा नसावा.
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास निर्माण करणारा.
सातूपाchavan
शिंदे साहेब नमस्कार.
1 नंबर माणूस काय भाषण खरंच ग्रेट माणूस
सोन्यासारख्या माणसाला आज आपण पाहू शकलो आपले भाग्य आहे.खर्या अर्थाने सुसकृंत म्हणजे काय असते हे या माणसाला पाहून सर्व राजकीय पक्षांनी नक्कीच शिकावे.एक शब्द पण पातळी सोडून नाही.भाषण पूर्ण उस्फुर्त आणि आत्मचिंतन जाणवले.
पूर्ण लढाऊ वृत्ती पण ती शांत पणे कशी आपण मांडू शकतो वागू शकतो हे शिंदे साहेब म्हणजे एक ज्वलंत उदाहरण आहे.
आज खऱ्या अर्थाने शिंदे साहेबाच्या रूपाने अनेक लोकांची शिवसेना या पक्षाकडे पाहण्याची दृष्टी या भाषणाने पूर्ण बदलली.
ग्रेट शिंदे सरकार 🙏👏👏👏🎉
मी पहिल्यांदा शिंदे साहेबांचं भाषण एकला खूपच छान वाटल,एकण्यात इतका मग्न झालो की भाषण skip सुध्दा करुशी वाटलं नाही,hats up to these man,Jay Maharashtra 🙏
Pahilyandach tyani ewdha bhaashan kela
खरंच मनात जे आहे ते ओठावर मानलं पाहिजे शिंदे साहेब
बरोबर भाऊ खरंच खूप छान
Same ĺ
@@amitpatil21032 New huhi
असा साधा भोळा माणूस होता म्हणून ५० आमदार एक जुटीने मिळून राहिले हे सरकार वर्शोवर्षे चालावे अशी सदिच्छा🚩
Chor gaddar
KHARACH
एकदम साधा आणि सरळ मुख्यमंत्री आम्हाला लाभला.......जय हो ..... शिंदे सरकार .....🙏🙏🚩🚩
जबरदस्त आणि प्रामाणिक भाषण.. भावला माणूस हा आपल्याला..
जबरदस्त आणि प्रामाणिक माणूस ,भावला,👍
@@namdevkarpe1178 0
आपण महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय cm ठराल असे काम करा.... कारण तुम्ही खरचं चांगलं व्यक्ती आहात
I am a resident of thane from 30 years....but I still not expected that Shinde Sir can speak so brilliantly vid transparency
450?
Great
@@priyankapawar9445 love u
@@lucky_the_racer888 😢😮🎉😮
आज खूप आनंद वाटला तूम्ही 50 जनांनी शिवसेना वाचवली.बाळासाहेब आणि दिघेसाहेबांची स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील.आपणास सलाम🙏🙏
आजकाल कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही
भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो
आम्हाला एक सच्चामणाचा आणि निस्वार्थी मुख्यमंत्री
दिला
देशभक्त व कणखर व्यक्तिमत्त्व मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे लक्ष लक्ष अभिनंदन व आभाळभर शुभेच्छा.
मुख्यमंत्री साहेब
विषय हार्ड हा....आपला घरातला माणूस बोलत आहे असं वाटलं ❤️❤️❤️
नैसर्गिक, अस्सल, प्रामाणिक भावना..... मनापासून शुभेच्छा शिंदे साहेब 💐💐💐
Fadnvice chi scrept vachato AHHEe
@@santoshsalvi8884 tu hota ka tithe lihayla ?
लई हसलो राव 😂😂😂😂😂 राजकारणा मधले बारकावे जर कुणाला माहीत करून घ्यायचे असतील तर प्रत्येकाने हे भाषण ऐकलेच पाहिजे 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻 एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.... अस मनापासून म्हणावस वाटत. महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री साहेब खुप खुप आभार 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ह्याना आपण कमी लेखत होतो पन हे तर सर्वां पेक्षा भारी निघाले... फॅन झालो भाई तुमचा. 😍🔥💐
Right
Je shivshene barober kele te yogya nahi te aavadale nahi
@@satyawanchavan6223 Amhala tr bharpur avadal karan shinde sahebanni shivsenela soniasena honya pasun wachaval
मी पण
😢😢😮😅😊wo to zn JJ काम @@avinashjadhav6969
आई शपथ फॅन झालो साहेब आज तुमचा🙏👌👌✋🤣🤣🤣याला बोलतात मुख्यमंत्री❤️
SAME HERE BRO
Tite lokch samsha sthi madch aata yachi khech techi khech eete aamcha kdla campmy gujrt chel ahet ty yala sngaaaaa bola la tu manto naaa
The best chief minister
😅😊😊😊😊😊 38:10 @@slashroot2277
Most beautiful speech by "CM" in my whole career.. 🙏
Bb&😂)
किती निर्मळ मन.. निस्वार्थी वृत्ती .. great human being ❤️
Love u
@@Nsank29 love u 2
@@Nsank29 love do
शिंदे व बिजेपी मुळे महाराष्ट्राला गुजरात्यांची गुलामी करावी लागणार.बिजेपी मुळे मराठी बायका गुजराती च्या घरची भांडी घासतात उद्या मराठी मुलांवर गुजराती च्या घरची लादी पुसायची वेळ येईल.
Reality Speech 😥👏
खंत वाटते
उद्धव ठाकरेने एवढा भारी माणूस दाबून ठेवला, फक्त अहांकरापोटी
आज संधी मिळाली तर एकदम खुलून बोलले शिंदे
असेच कामही करतील ह्यात शंका नाही
एकही चायनोचा रांदशेणिक हिजडा यांच्या प्रश्नाबद्दल फावड्याला विचारु शकत नाही.
खरंय
Yessssss right
Tyancya peksha koni moth vhyala Nako........yasathi
❤
दिघे साहेबांचा खरा वाघ मुख्यमंत्री झाला 👑👑
अडीच वर्षा नन्तर ऐकलेले सर्वात अप्रतिम भाषण, आपलं सरकार आपला माणूस जय हिंद जय महाराष्ट्र
Verygood
अभिनंदन मुख्यमंत्री साहेब ..... खरंच एक सच्चा माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाले....
शाह ने शिवसेना फोडली. आत्ता पुढे पहा
फडणवीस चे स्क्रिप्ट वाचून dhakvato आहे
सगळेच म्हणतात आम्ही हिमालयाला जावू पण कोण जात नाही. गद्दार केली ठाकरे घराण्याचं
ची शाह chya nadla लागुन जनता माफ नाही करणार e d la घाबरले
@@santoshsalvi8884 Ajibat vatat nahi purn pane naisargik vattay
शाह ने आवळा देऊन कोहळा khadla बाहेर in shivsena फोडली त्याला b j nm p la jad jat hoti Shivsena
मी कुठे माढ्या बांधल्या कुठे होटली बांधल्या काहीच प्रॉपर्टी नाही खरच साहेब ग्रेट आहेत तुम्ही खरा माणूस आला भावनो सुपोर्ट करा जय महाराष्ट्र जय हिंद
पहिल्यांदा भाषण ऐकलं पण हे नक्की कि व्यक्तिमत्व अतिशय मनमिळाऊ, दिलखुलास आणि जे आत ते बाहेर. तुमच्या पुढील कार्याला शुभेच्छा आणि महाराष्ट्राच्या मातीला पुढे नेण्याचं काम तुमच्याकडून होवो हीच पार्थना!
अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा... अब राजा वही बनेगा जो हकदार होगा!
Right
100% Bhau 🚩🚩🚩🚩🚩
100%Bhau 😭😭😭😭
राजा वही बनेगा जो कबिल होगा भलेही वह राजा का बेटा हो।
True.
1 . Bala saheb thakre
2. Raj saheb thakre
3. Eknath Shende
Real Marathi manuns....
Jay bhavani Jay shivray 🧡🧡
4o. Chor bjpchi
@@dattatrayyadav4001 gap re yadav shivsenechya bhaiyya
Sir एक महत्वाचा नाव विसरले तुमी आनंद दिघे 🚩🚩🙏🙏
एकनाथ शिंदे ना रिक्षावाला म्हणून हिणवलं शेवटी एका रिक्षावाल्याने च ही तीन चाकी रिक्षा सरकार उलटी केली 🔥💪🙌
🤣
Aala labadi bolatat. Vishwasghaat
Shrikant siinde la kay mahit Rajkarana madhal. Tari krupane jala uddhav thakre sahebacha. Balasaheb cha varsa ha only uddhavji cha ahe. Koni dusaracha nahi
कोणी हिणवलं नाही रे बा...तेच स्वतःच सांगतात मोदी सारखं..मी रिक्षाचालक होतो म्हणून
Right🤣🤣
एवढा मास लीडर कसा काय दाबून ठेवलेला उद्धव ने ? बरं झालं हे बाहेर पडले.. एक नंबर भाषण
💯
अरे काहीही म्हणजे 😂😂
ठाण्या च्या बाहेर कोण ओळखत होत..
पिक्चर बिकचर काढून पब्लिसिटी केली आता..
म्हणे "मास"..अवघड आहे लेका तुझ..
@@richardtaggart1872 अरे कोण ओळखत आणि कोण नाही ते कळेल थोड्या दिवसात.. ठाकरेंची हवा काढली याने २ दिवसात.. आणि चांगला वक्ता आहे मोकळं बोलला .. शिवसैनिक पण आहे अजुन काय पाहिजे
Tula mahiti nahi bhava shinde eknath, gulab patil yanchi takat kai ahe te...ugach lambvun tare todu nako
@@richardtaggart1872 😂😂😂😂😂
मी पहिल्यांदाच तुमच पूर्ण भाषण ऐकलं साहेब 1 तास आणि 14 मिनिटाच खुप सुंदर अस बोलणं आहे साहेब तुमच अतिसुंदर
आता कुठे गेली साहेबांना नाव ठेवणारी त्यांना कळलं असेल एकनाथ शिंदे साहेबांचा जीवन प्रवास
महाराष्ट्राला खूप वर्षांनी चांगला मुख्यमंत्री मिळाला 🙏🏻
खुप आवडले भाषण एकदम मनमोकळे विचार मांडले संघर्षातून निर्माण झालेला अनुभव पहायला मिळाला
Shivsena Paksha mule Shakhapramukh,,te CM zalat,,,,He visru naka,,,,Rajiname khishat gheun firnare ata Popta gat bolat ahet,,are tumhala BJP ne fakta Mahamandal dili Asti,,he serva ka dilay?jara vichar kara
@@dattatrayyadav3961 yes but he was more deserving than uddhav shaheb. Uddhav should understand the difference between king and king maker.
@@element6101 no Lifetime King maker but only 2 years King maker .....
0
@@element6101
Cy
After 1 & half hours of speech spent One more hour to read comments.. Just wow.. So humble & down to earth personality. Unfortunately never heard him before this. The person who is pure in thoughts, mind, heart & soul too.
Very good comment bhau
पूर्ण भाषण ऐकले. एक उत्तम माणूस आणि एक उत्तम मुखमंत्री. आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो.
जनमताचा अनादर करून जाण्याची गरज होती तर एकट्याने जायचे. शिवसेना उदवस्त करण्याचे पाप केलेस. तीन महिने होऊन सुध्दा मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. अरे गाढवा ज्याचा सोबत गेलास त्यांची नीती तू स्त्तेत असताना अनुभवली आहेस आणि आता तुझ्यामुळे तर महाराष्ट्रातचे न भरून येणारे नुकसान झाले. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुमच्या पळवाटा चालू देत. मोदी पेक्षा तू खोटारडा आहेस. नीच, स्वार्थी आहेस
दोन पोरांचा जीव गमावलेला बाप आज जीव तोडुन बोलला आणि रडला , त्याच मन त्याने आज मोकळं केलं.
आज ह्या सभागृहाला घडलेल्या बऱ्याच सत्य घटना कळल्या 🚩
असा हसता खेळता मुख्यमंत्री मिळाला
नशीब थोर महाराष्ट्राचं 🚩🚩
महाराष्ट्राचे विकास कामे घडो हीच सदिच्छा आणि मुख्मंत्रीपदाची दोर चांगली सांभाळू हीच सदिच्छा🚩🚩🔥🔥
पहा बर, स्वच्छ मनाच, टोमणे नसलेल भाषण किती छान वाटत.
अभिमान आहे मला माझ्या मुख्यमंत्र्याचा !
Me too 🚩🚩
मनापासून बोलले, एकही टोमणा नाही, विषयांतर नाही, मोठेपणा नाही, ढाल तलवार खंजीर मावळा वगैरे काहीच नाही, तरीही मनाला भिडले. खरा सैनिक शिंदे साहेब.
🙏🙏👌👌
खरंय , हृदय स्पर्शी भाष्य.असेच भविष्यातही पुढेच चालत रहा.
अभिनंदन एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राला गर्व वाटावा असा मुख्यमंत्री आपल्या रूपाने भेटला त्याबद्दल मी तुमचा मनापासून ऋणी आहे.असेच सर्वसामान्य जनता गोरगरीब कष्टकरी दिन दुबळे या सर्वांचा विचार करून आपण आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कराल हीच तुमच्याकडून अपेक्षा. तुमच्या जोडीला तेवढ्याच ताकतीने उभे असलेले श्री देवेंद्र फडवणीस साहेब उपमुख्यमंत्री यांचाही तुम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळेल तुमच्या या जोडीने महाराष्ट्र नंबर एकला न्या ल हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
एकनाथ शिंदे साहेब यांच्या रूपाने एक सामान्य शिवसैनिक आज मुख्यमंत्री झाला आहे
Nice thought
एकनाथ शिंदे Great माणूस... स्वतःच्या जीवावर बोलणारा माणूस...मानलं तुम्हाला...आले किती गेले किती भरारा,आता एकनाथ शिंदे साहेबांचा दरारा...नादच खुळा.
No one
A true leader. I watched the entire speech just for this gentleman.
महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत कोणीही असा मुख्यमंत्री झाला नसेल असा चांगले विचारते आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा मुख्यमंत्री आपलं बोलण्याप्रमाणे कार्य करून दाखवतील हीच अपेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांनी वर्तवली आपले जाणीव केली आणि त्यांना मुख्य मुख्यमंत्री पदाचा कारभार सोपवला आणि त्यात भाजपाचा मोठा हात आहे सर्वांचे मन जिंकणारा हा पहिला मुख्यमंत्री असेल तो महाराष्ट्राची शान आहे . भारताचे प्रत्येक राज्याला एक नवीन धडा महाराष्ट्र शिकून देणार हे एक्झाम्पल राहील जय हिंद जय महाराष्ट्र
एकदम दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस. खूपच आवडलं भाषण.
मनात कोणताही छळ कपट नाही , फालतू चे टोमणे नाहीत ...नेतेपणाचा आव नाही....खूप छान भाषण ...खरे शिवसैनिक....
wow true👍👍
Tome marnyachya laykicha chor
Very real person,
काय माणसं आहेत शिवसेनेत व्वा केसरकर, शिंदे..काय ते वक्तृत्व.. आणि या बाप लेकानी कुणाला प्रवक्ता नेमलाय तर त्या संज्याला.. अवघड आहे.
Khup chhan lihile aahe bhau saheb tumhi... 🙏
मराठा समाजाच्या माणसाचं हेच आहे सगळं खरं खरं सांगुन मोकळे होतात मनात काही नसतं पण यात धोका बसु शकतो काळजी घ्या शिंदे साहेब 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
kkk.
खुप दिवसांनी मनापासून कोण्या मंत्र्याच भाषण ऐकल, बर वाटलं. आता काही तरी चांगला फरक दिसून येईल महाराष्ट्रात.
खरचं! हरी ॐ तत्सत 🙏🏼☺️🙏🏼
Don
Khrch
असा संवेदनाशील माणुस जर जनतेचा नेता असेल तर शत्रुसुध्दा मित्र होतील. मुख्यमंत्री एकनाथ सर God bless you. All the best.
हे खरच चांगलं केलं देवेंद्रजी नी एकनाथ साहेबाना मुख्यमंत्री करून असाच मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला खूप छान भाषण 🙏🙏
असाच रुबाब शेवट पर्यंत राहू घ्या एकनाथ साहेब 🔥🚩❤
Respect form the bottom of my heart ❤
Correct कार्यक्रम केला आज सर्वांचा 😂🔥
जय श्री राम 🚩🚩🚩🙏
Jai Shri Ram 🙏
Tappyat aala ki karykram karayacha asto 😊
@@kiransinhgaherwar7556P
दमदार मुख्यमंत्रीपदी साहेबांचे आभार मनमोकळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा एकमेव नेता अशा नेत्यावर अन्याय नको 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Maharashtra needs people like Eknath ji to take stand for people.
Maharashtra is now blessed with a best CM .. a humble, honest, outspoken, daring, hardworking, dedicated man .. a true leader, a true shivsainik, A man whose speech hits heart because it is filled with warmth, truth, experience, Dedication towards work . Congratulations and good wishes to our honerable CM Eknathji Shinde 🙏
Nice
CR
Mi
खरंच एकनाथ सिंदे सारखे सामान्य माणूस भेटले महाराष्ट्राला 🙏🏻
माणूस असावा तर असा निष्कपट 👌 Down to Earth 👌 असे लोकांची गरज आहे राजकारणात 👍 Salute to CM 👍
हृदय स्पर्शी भाषण, असा cm भेटन आमचं भाग्य 😭🙏
हे भाषण ऐकून आज खरच वाटले की सामान्य माणूस मुख्यमंत्री झाले आहेत...
Ho nki ...
Khary
खूप सुंदर भाषण. हृदयातून आलेल्या प्रामाणिक भावना व्यक्त केल्या. भाईने दिल से बात करके दिल जीत लिया.
Fast cm in India super bhashan
Ed
@@bhaskarpawar2708 kolhyala draksh aambat.. nivdun yaychi layki nahi te ED ch mhnnar.. tuja sarkhe
@@bhaskarpawar2708 हेच करत बसा आणि गोटया चोळत बसा 😅
Proud to be a Thanekar! Thanekars are well aware of how good Eknath Shinde is as a person and now the whole world knows him too. Thanks Pravin Tarde for making 'Dharmaveer' and making Eknath Shinde a brand!
यों gg😊😅p
इतका मनमोकळा स्वभाव असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. मनात कसल न ठेवता अतिशय सुंदर भाषण केले. असा नेता शिवसेने ने लपवून ठेवला होता आणि त्या उद्धव ला मुख्यमंत्री केल.🔥🔥🔥
Cup 7 vi fial
गर्व से कहो हम हिंदू है . एकनाथ शिंदे शिवसेना जिंदाबाद 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अतिशय मार्मिक , मुद्देसूद भाषण. मुख्यमंत्री हा सामान्य जनतेचा प्रतिनिधी वाटत आहे .
भाषणात कुठेही वाघ , खंजीर , छत्रपती , मर्द असे आवाजावी विषय नाहीत
जे मनात तेच मुखात!!! अतिशय मनापासून आणि उस्फूर्त भाषण.. गरिबीची जाण असणारा, दुसऱ्यांच्या न्यायासाठी झगडणारा माणूस मुख्यमंत्री झाला.. महाराष्ट्राला न्याय मिळाला..
आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी अप्रतीम भाषण केले आहे.👌👌👍👍
🚩🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩🚩
After long time listen to unbelievable speech.... Such a Truthful Leader... ❤️
अगदी छान भाषण. यातून एक प्रकर्षाने जाणवलं की देवेंद्र फडणवीस यांच्या मुत्सद्दी राजकारणामुळे हे साध्य झालं
Right
ई डी मुळे साध्य झाल 😁
नाद खुळा मुख्यमंत्री 🔥
BJP + shivsena = hindutva 🚩jay shree Ram..best speech ..shinde saheb🙏
अभिनंदन श्री एकनाथ शिदे साहेब..
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..🙏
अभिनंदन शिंदे साहेब. असंच हसत हसवत महाराष्ट्रात राम राज्य साकार करा. आमच्या शुभेच्छा सदैव आपल्या बरोबर आहेत.
Shivaji maharaja che rajya nako ka tula
@@laxmangaikwad1615 chatrapati shivaji maharaj mhana. Maharajanch pn echha ram rajyach ( hindavi swarajya) hot.
एक नंबर भाषण केल आज...
सेनेमध्ये असताना त्यांना कधीच बोलू दिलं नव्हत... जय महाराष्ट्र🚩🚩🚩
Ho karach
काल पर्यंत जो तुमच्या बद्दल विचार करत होतो तो चुकीचा होता,,
आज तुमचं संपूर्ण भाषण ऐकून मला समजल तुमची शिवसेना साठी तुमची तळमळ किती आहे ,,
जय महाराष्ट्र साहेब,🚩🚩👏👏
खरच जे गेले योग्य माणसासोबत गेले
चांगले काम करा तुम्हाला सुभेच्छा🎉🎊
लय भारी भाषण... सर्वांच्या मनातले सीएम
अनाथांचा नाथ फक्त एकनाथ
मला कोरोना झाल्यावर Fortis hospital 🏥 Mulund येथे बेड मिळवून फक्त शिंदे साहेबांनी दिला, आज मी Ventilator जावुन परत सुखरुप परतलो धन्य आहात तुम्ही शिंदे साहेब तुमचे उपकार मी या जन्मात तरी नाही फेडु शकत
अभिनंदन शिंदे साहेब,
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
.
अभिनंदन।शिंदे।साहेब।आपले।सारखे। मुख्यमंत्री। महाराष्ट्र ला।मिळत।राहोत
Eknath Shinde...one of THE GREAT LEADER of Maharashtra... ❤. GREAT CM
नक्कीच काहीतरी चांगले बदल घडून येतील पुढील वाटचालीस् हार्दिक शुभेच्छा CM saheb
सगळया शिवसेना कार्यकर्त्यांनी हे भाषण बघणे खूप महत्वाचे आहे...
शाह ने फोडली शिवसेना b j p ne duplicate शिवसेनेमध्ये विलीन वाव्ह
@@santoshsalvi8884 काय चुकले आधी जरा सांगा आणि सच्चा शिवसैनिक आहेत ते बाळासाहेब म्हणाले होते कि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी संगे कधीच युती होणार नाही पण उद्धवांनी काय केल हे लक्षात आहे का तेव्हा थोडा विचार करा
@@santoshsalvi8884 ho ka 😜😜😜
@@santoshsalvi8884 dada ne आणि काका ने काय केले ते पन् बघा
गरम पाणी, वाघ नख, निधडी छाती, किंबहुना हा नेहमीचा शब्द , या सगळ्यांपेक्षा वेगळी भाषा शैली 👍👍👍👍👍 असाच मुख्यमंत्री आसावा प्रत्येक राज्याला.... खरा शिवसैनिक 👍एकनाथ शिंदे....
आणि सोन्याचा चमचा..... हे मस्त मारली आदित्य ची .....
साहेब खरंच छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा एक मराठा लाख मराठा
Ek Hindu karodo Hindu 🙏🙏🙏
हिंदूत्व सर्वप्रथम🚩
@A M chup
Jai hindutva
Great Speech! Ek No CM! Congratulation and Best of Luck !
शानदार साहेब....👌
सरल और साफ मन....❤️
गर्व है......🙏
जय महाराष्ट्र🚩
साधा, सरळ, आणि मातीशी.. जुळलेला कार्यक्रता.. भाई मानलं तुम्हाला.. जय श्री राम