एक शिवसैनिक म्हणुन फक्त एकच म्हणनं आहे तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून वेगळे झाले ,पण हि शिवसेना तरी कायम अखंडित ठेवाल अशी आशा बाळगतो, माझ्या शिवसेनेचा भगवा ध्वज सतत फडकत राहिला पाहिजे ,जय महाराष्ट्र
या गद्दाराच्या काय हातात आहे शिवसेना एकत्र ठेवायची मुळात हाच मातोश्रीच्या टूकड्यावर मोठा होऊन माजोरी झाला आहे..... .गद्दरांना माफी नाही एक मराठा लाख मराठा ❤ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडी जिंदाबाद ❤
शिरसाठांनी मांडलेली भुमीका योग्य आहे. शिवसेनेकडे आलेले मतदार काँग्रेसचाच मतदार होता पण काँग्रेसला विरोध म्हणून तो शिवसेनेकडे आला, तुम्ही त्याच काँग्रेसकडे जात असाल तर मतदारही तुमच्यासोबत येईल ही अपेक्षाच चुकीची आहे.
अजित पवारांना फडणवीसने घेतलय त्यांचा काही संबध नाही ते फडणवीस अजित पवार पाहुण घेतील. आणि आज ना उद्या फडणवीसला ह्याचा फटका बसणार काका पुतण्यानावर कोणी विस्वास ठेवणार नाही अजित पवार आजना उद्या पुन्हा परत घरवापसी करतील हे खानदान हे नेहमी दगाबाज राहिलं आहे पण उद्या ह्यां सर्वाना मातोश्रीचें दरवाजे कायमचे बाद झाले आहेत.
माननीय आमदार शिरसाट साहेबांनी त्यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजी नगरात मागील 20 ते 25 वर्षाचा बॅक लॉक भरून काढला प्रचंड कामे केलीत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
शिंदे साहेबांनी जे राजकारणात पद मिळवले , ते अजून अजित दादा यांनासुद्धा जमले नाही, एक खरे आहे , दादांनी थोडा उशीर केला युतीत जायला नाहीतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादा असते, पण दादांचे नशिबातच मुख्यमंत्री पद नव्हते हे बाकी खरं.
शिरसाट साहेब जे बोलता आहेत ते एकदम खरं आणि हीच शिकवण बाळासाहेबांनी आनंद दिघे साहेबांनी दिलेली आहे अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी ची जय महाराष्ट्र साहेब 🎉
शिरसाठ साहेब तुमच्या बोलण्यात तथ्य असेल तर नक्कीच निवडून याल मग काँग्रेसची कट्टर मतं उबाठा व काँग्रेसला मिळतील पण तुम्हांला कार्यकर्ते आणि सेनाप्रेमी जनतेची मतं मिळतील. बघूया घोडा मैदान लांब नाही जय महाराष्ट्र 🚩🙏
@@bhausahebsawant2400 इतिहासतील सर्वात मोठा बंड आहे.. सोप काम नसत हे राजकीय करीयर असत त्यावर... उध्दव ठाकरे साधं भेट पण घ्यायचे नाहीत मग कस पक्ष राहील... 40 सोडून गेलेत म्हणजे सगळे ED मुळे काय😂😂 काय बोलतो वंचित 😂,..
*बरेच शिवसैनिक "सन्माननीय हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे" असा भला मोठा उल्लेख करतात. बरं एकदा करून गप्प बसत नाहीत दर चार पाच वाक्यांनी पुन्हा पुन्हा करतात आणि मुलाखत रटाळवणी होते. म्हणून पण ही मुलाखत जास्त आवडली.*
हे सर्व नाटके आहेत उदवसाहेब मुख्यमंत्री झाले ते तुम्हाला चांगले वाटले नाही तुम्ही स्वताचे बघायचे निवडून येऊ दाखवायचे मगच खरोखर आमदार मानतो शिवसेना नाव सोडून यावं सर्वाना ईडीला भिऊ गेले आहेत
एक दिवस फक्त तुम्हीच शिंदे साहेबां विरुद्ध बंड करून शिवसेना तुमच्या ताब्यात घेऊ शकता साहेब.... फक्त नार्वेकर साहेबांचा आशीर्वाद असू द्या..... खूप खूप शुभेच्छा साहेब 🎉
शिरसाट साहेब तुम्ही भारतीय कामगार सेनेमध्ये असताना काय उद्देश करायचे काय गोरगरिबांचे प्रश्न मांडायची औरंगाबाद मध्ये बजाज कंपनी आल्यानंतर तुमची काय अवस्था होती ते तुम्ही व्यक्त करा तुमचा सहकारी मित्र
एका सभेत हे शिंदे साहेब सांगत होते की भाजप आम्हाला काम करू देत नाही साहेब आणि मी राजीनामा देतोय आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं तुम्हाला भाजपाने मंत्री नाही केले शिवसेनेने केले
लहान पणी हुननाडगीरी टार्गेट पोर गुंडगिरी आसलेली पोर बाळासाहेब यानी कामाला लागली आधार दीला आकार दीला नतर बाळासाहेब यानी ऊददव साहेब याचा ताब्यात शिवसेना दीली व माझ्या पाठीमागे उद्धव ला व आदित्य यांना साभाळ पण यांनी गददारी केली आता खर बोलतो हे सोगाडे तमासगीर च होते फडनवीस यांनी ईडी दाखवून याना हरण केल हे तुरगात जाणयापेक्षा गददारी केली
अरे बाळा पक्षाचा व्हीप झुगारता येतो काय ? शिरसाठ म्हणाले जो बोलेल तो ब्लॅक लिस्ट मध्ये गेले असते या सर्वांच्या मना विरुद्ध झाकणझुल्याने शरद पवारांनबरोबर सेटिंग लावून वाट लावली काल पर्यत ज्यांच्या विरुद्ध लढले संभाजीनगरात दंगलीत ज्यां कार्यकत्यांना पवारांनी त्रास दिला. समजा तूझ्या कट्टर शत्रूने तुला त्रास दिलाय तरी तू त्याचाशी सेटलमेंट करणार काय.
ज्यावेळी ज्यावेळी बाळासाहेबांना बोलत होतो बाळासाहेबांनी बोलत होता त्यावेळी उद्धवजी येत होते जात होते ते तुम्हाला माहिती होते त्यांना नमस्कार करत नव्हता आणि ज्यावेळी बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही 14 ला ज्यावेळी विबी फॉर्म घेऊन इलेक्शन का लढवली त्यावेळी का तुम्ही त्यांना राजीनामा दिला नाही तुमच्या पदाचा
उठाव केला परंतु आपण दुसरा पक्ष काढायला पाहिजे होता सत्तेत सामील होयाचे आणि शिवसेना पक्ष आपण नाहींसा करण्याचें षंड यंत्र चाले आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे आपण नाव नामशेष करण्यासाठी चालेले प्रयत्न चाले आहे आपण जनते पर्यंत किती ही सांगितले तरी शेवटी गद्दाराच्या लिस्ट मध्ये आयुष्य भर नाव लिहीलेले जाईल
ते एकनाथ शिंदे साहेबांचे आर्थिक व्यवहार संभाळणारे जोशी यांना ई. डी. ची. नोटीस आली. त्या नंतर भाजप ने दबाव टाकून शिवसेना फोडली. हे सत्य महाराष्ट्राला माहित आहे..
Eaknath Shinde was a really good human when he was a minister I have met him he has so humble personality
खूप सुंदर माहिती.... Nice ✌🏻🚩
एक शिवसैनिक म्हणुन फक्त एकच म्हणनं आहे तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून वेगळे झाले ,पण हि शिवसेना तरी कायम अखंडित ठेवाल अशी आशा बाळगतो, माझ्या शिवसेनेचा भगवा ध्वज सतत फडकत राहिला पाहिजे ,जय महाराष्ट्र
या गद्दाराच्या काय हातात आहे शिवसेना एकत्र ठेवायची मुळात हाच मातोश्रीच्या टूकड्यावर मोठा होऊन माजोरी झाला आहे..... .गद्दरांना माफी नाही एक मराठा लाख मराठा ❤ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडी जिंदाबाद ❤
शिरसाठांनी मांडलेली भुमीका योग्य आहे. शिवसेनेकडे आलेले मतदार काँग्रेसचाच मतदार होता पण काँग्रेसला विरोध म्हणून तो शिवसेनेकडे आला, तुम्ही त्याच काँग्रेसकडे जात असाल तर मतदारही तुमच्यासोबत येईल ही अपेक्षाच चुकीची आहे.
जरा अजित पवार बंडाची आतली बातमी द्या की. आहे का हिम्मत? तिथे बरोबर फाटेल
अरे तेव्हा मनाला पटत नव्हते, मग आता अजित पवार बरोबर कसे पटले. अरे हे सर्व नाटक आहे तुम्ही घाबरून गद्दारी केली.
अजित पवारांना फडणवीसने घेतलय त्यांचा काही संबध नाही ते फडणवीस अजित पवार पाहुण घेतील. आणि आज ना उद्या फडणवीसला ह्याचा फटका बसणार काका पुतण्यानावर कोणी विस्वास ठेवणार नाही अजित पवार आजना उद्या पुन्हा परत घरवापसी करतील हे खानदान हे नेहमी दगाबाज राहिलं आहे पण उद्या ह्यां सर्वाना मातोश्रीचें दरवाजे कायमचे बाद झाले आहेत.
*उबाठा पेक्षा अजित बरा. आणि तो एकटा आहे थोरले पवार आणि काँग्रेस नाही आहेत.*
बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा की तुम्हाला ED ची नोटीस आली न्हवती म्हणून
*एवढं प्रांजळपणे बोलले तरी उबाठा च्या हुजऱ्याना शंका आहेच! हाच तर फरक आहे!*
माननीय आमदार शिरसाट साहेबांनी त्यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजी नगरात मागील 20 ते 25 वर्षाचा बॅक लॉक भरून काढला प्रचंड कामे केलीत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
शिरसाट साहेब तुम्ही डब्यात गेलात कमळाबाई च्या नादी लागून ज्या कमळाबाईंनी शिवसेनेच्या जीवावर महाराष्ट्रात पाय ठेवला 😊
😂😂
शिवसेनेला पक्षचिन्हही नव्हते तेंव्हा भाजपचे चौदा आमदार होते.
@@vasantpatil8470 ते वडापाव वाल आहे त्याला एवढी अक्कल कुठली
जिथे जिथे गदार लोकं दिसतील तिथे तिथे .. महाराष्ट्रातील जनतेने 👎 unlike 👎 बटन दाबून निषेध करावा... भाजपा हाटवो लोकतंत्र वाचवा महाराष्ट्र मध्ये हुकूमशाही चालु झालेलीच
शिवसेनेला पाय ठेवता आला नाही अजून अन् वर थोबाड करून म्हणता भाजपने शिवसेनेमुळे पाय ठेवला बोलतांना थोडी पण लाज नाही का वाटत ह्या बुद्धीने अपंग लोकांना😂😂
शिंदे साहेबांनी जे राजकारणात पद मिळवले , ते अजून अजित दादा यांनासुद्धा जमले नाही, एक खरे आहे , दादांनी थोडा उशीर केला युतीत जायला नाहीतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादा असते, पण दादांचे नशिबातच मुख्यमंत्री पद नव्हते हे बाकी खरं.
ईनसाईड स्टोरी ऐकायची नाही. काय केले व काय करत अहात हे तमाम जनता बघत आहे
हिंदुत्व वगैरे काही नाही
भाजपला खूप माज आला होता ते शिवसेना संपवायला निघाले होते
म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे
यांनी भाजपची साथ सोडली
खूप समजदार आहात संजय जी आपण.. मी तुमचे statement vachato... U look educated n sensible
संजय सिरसाठ शिंदेंचा चमचा आहे
उद्धव पावरचा चमचा झाला काय
Tula lavdya ghari tari kimat det ka koni
😊कोनाचा कही असो परंतू या मधे मराठी माणसाचे नुक्सान झाले आहे एक आवाज संपला आहे शिवसेना प्रमुख एक आवाज होता मराठी व्यक्ती ची शक्ती होती
शिरसाट साहेब जे बोलता आहेत ते एकदम खरं आणि हीच शिकवण बाळासाहेबांनी आनंद दिघे साहेबांनी दिलेली आहे अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी ची जय महाराष्ट्र साहेब 🎉
बूट चाटून थकले काही लोक पण त्यांना मंत्री पद काही मिळाले नाही आमदारकी पण जाणार आहे
Ekanath shinde= hardworking person
visit a doctor at earliest 😂
Doctor ch aahe
शिरसाठ साहेब तुमच्या बोलण्यात तथ्य असेल तर नक्कीच निवडून याल मग काँग्रेसची कट्टर मतं उबाठा व काँग्रेसला मिळतील पण तुम्हांला कार्यकर्ते आणि सेनाप्रेमी जनतेची मतं मिळतील.
बघूया घोडा मैदान लांब नाही
जय महाराष्ट्र 🚩🙏
काँग्रेस राषटरवादी बरोबर राहायचं नाही माझे अजित दादा ला घेऊन कस बसलात
अगदी बरोबर आहे
मंत्री पदामुळे नाही झाला हो ऊठाव....त्या ED मुळे करन पडला...
ही मुलाखत सर्व सैनिकांनी आईकली पाहिजे
शिरसाट तुम्ही ई डी साठी भारतीय जनता पार्टी बरोबर गेलात
E फॉर एकनाथ D फॉर देवेंद्र
@@rajendrasabale7738हा दाद खोटा बोलत आहेत
Gpre adani
सिरसाठ साहेब युती नसती तर सेनेचे शंभर चे वर आमदार निवडले असते bjp ने किती ठिकाणी बंडखोरी केली होती कमी आमदार सेनेचे निवडावे यासाठी
2014 मध्ये युती नव्हती तेंव्हा किती आमदार आले होते?
संजय.शिरसाठ.खूप.बोललात.आता.nivdunya.या.म्हंजे.मिळवले.
Nakki yetil
हा एवढं बोलतोय
अडीच वर्ष कशाला वाट बघितली
आवडलं न्हवत तेव्हाच बंड करायला पाहिजे होतं
इडीच्या भितीने पळालेत ते आता नाही सांगणार
@@bhausahebsawant2400 इतिहासतील सर्वात मोठा बंड आहे.. सोप काम नसत हे राजकीय करीयर असत त्यावर...
उध्दव ठाकरे साधं भेट पण घ्यायचे नाहीत मग कस पक्ष राहील...
40 सोडून गेलेत म्हणजे सगळे ED मुळे काय😂😂 काय बोलतो वंचित 😂,..
@@bhausahebsawant2400bewakoof aahe tumhi... 2.5 varash thamble... Ki uddhav sudhrel..
पुढारीकडे एवढा भारी पत्रकार आहे वा....! छान आणि एकदम योग्य पद्धतीने प्रश्न विचारले
सन्माननीय संपादक , छत्रपती संभाजीनगर आहे, तसे म्हटल्यास स्वागत आहे...विनंती पूर्वक..
संजय लोकसभेला जनतेने तुमची लायकी दाखवली आणि त्याच्यातून ते थडकलास हे वाया गेलेली केस
शिंदे विचित्र माणूस आहे राग आला की काय करेल ह्याच नेम नाही ❤❤❤
साहेब तुम्ही सुद्धा एक प्रश्न विचारायला पाहिजे होता आता तुमच्यावरती जास्त प्रेम कोणाचा आहे
तुळशीदास भोईटे आपल्याला काही काम दिसत नाही.अशा लोकांच्या मुलाखती घेता.
उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
Gaddar aha too
सगळे ईडी मुळे गेले
बरोबर! एकनाथ+देवेंद्र= ED
*बरेच शिवसैनिक "सन्माननीय हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे" असा भला मोठा उल्लेख करतात. बरं एकदा करून गप्प बसत नाहीत दर चार पाच वाक्यांनी पुन्हा पुन्हा करतात आणि मुलाखत रटाळवणी होते. म्हणून पण ही मुलाखत जास्त आवडली.*
Great work
तू स्वतः पक्ष स्थापन कर आणि चालवून दाखव म्हणजे कळेल की,पक्ष काय असते..?
*जसा काय "उबाठा" ने स्थापन केलाय! ह्या कट्टर शिवसैनिकांनी मेहनतीने बनवला होता तो आयता मिळाला! म्हणून किंमत नव्हती, घालवून बसला!* 🐓🐧🐒
Only eknath shinde saheb 👑
साहेबांना कोणीतरी मंत्रीपद द्या बिचाऱ्यांची अवस्था फार बिकट आहे
डब्यात पक्ष, चिन्ह नाव गेलं शहाणपण येत नाही
हे सर्व नाटके आहेत उदवसाहेब मुख्यमंत्री झाले ते तुम्हाला चांगले वाटले नाही तुम्ही स्वताचे बघायचे निवडून येऊ दाखवायचे मगच खरोखर आमदार मानतो शिवसेना नाव सोडून यावं सर्वाना ईडीला भिऊ गेले आहेत
40 आमदारांची कहाणी ऐकून सत्य परिस्थिती आज खऱ्या अर्थाने मला कळली बाळासाहेब म्हणाले होते माझ्या पक्षाचा मी काँग्रेस नाही होऊ देणार
शिरसाठ साहेब तुम्ही खोटे बोलत आहेत तुम्ही तुमच्या मनाला खोटे पाडले पण खऱ्याचि आडवं होईल
धन्यवाद शिरसाट साहेब
पण एक चांगळेपण हे आहे की आमदार अजून सूद्धा उद्धव साहेब असा उल्लेख करतात म्हणजे अजून सुद्धा ते त्यांना मान देतात
एक दिवस फक्त तुम्हीच शिंदे साहेबां विरुद्ध बंड करून शिवसेना तुमच्या ताब्यात घेऊ शकता साहेब.... फक्त नार्वेकर साहेबांचा आशीर्वाद असू द्या.....
खूप खूप शुभेच्छा साहेब 🎉
उठाव नव्हे गद्दारी ची आतल्या बाजूची स्टोरी
उबाठाने भाजपशी केलेल्या गद्दारीची स्टोरी! 🐓🤟🐧🤟🐒
ठाकरे आणि फक्तं ठाकरे
ED che sarkaar yani AB form kunacha ghetals
शिरसाट साहेब तुम्ही भारतीय कामगार सेनेमध्ये असताना काय उद्देश करायचे काय गोरगरिबांचे प्रश्न मांडायची औरंगाबाद मध्ये बजाज कंपनी आल्यानंतर तुमची काय अवस्था होती ते तुम्ही व्यक्त करा तुमचा सहकारी मित्र
एखाद्या गरीब शेतकऱ्याची मुलाखत घेतली असती बर झाल असते.
आम जनतेचा तळतळाट नक्कीच लागणार
आता माजी आमदार होणार 2024
एका सभेत हे शिंदे साहेब सांगत होते की भाजप आम्हाला काम करू देत नाही साहेब आणि मी राजीनामा देतोय आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं तुम्हाला भाजपाने मंत्री नाही केले शिवसेनेने केले
Kalyan Che E... Shinde Che Patra kay hote ?
शिरसाटला विचार 63 वरून 56वर का आली तर कारण भाजपाच आहे ना मग ते का विसरता आरे गद्दारी महाराष्ट्राला नपटनारेच आहे समजेल .निवडणूक घ्या कळेल.
डमी उमेदवार उभे केले होते सेने समोर
Good leader,...this should be done CM saheb for this time🎉
लहान पणी हुननाडगीरी टार्गेट पोर गुंडगिरी आसलेली पोर बाळासाहेब यानी कामाला लागली आधार दीला आकार दीला नतर बाळासाहेब यानी ऊददव साहेब याचा ताब्यात शिवसेना दीली व माझ्या पाठीमागे उद्धव ला व आदित्य यांना साभाळ पण यांनी गददारी केली आता खर बोलतो हे सोगाडे तमासगीर च होते फडनवीस यांनी ईडी दाखवून याना हरण केल हे तुरगात जाणयापेक्षा गददारी केली
Gujarat, Gohatila Khokyasati gele Goa Marge Majha Marun Maharashtrat Aale Udhogh, Officess Gujratla Palvaila BJP la Support.Kam kami Advartisement Jyast
❤😊@@manoharmahadik3965
कोणता विषय सांगायला पाहिजे
फायद्यासाठी बंड करावं पण आता पुढ काय?
शिरसाठ खरे सांगा ED ला घाबरून आले ना बीजेपी ला सपोर्ट करायला l
अडीच वर्षे कशाला गेले मग राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर
लोकांनो विकासाला मत द्या . प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक जण गद्दार असतो , मग तो स्वत्ताशी असो वा इतरांशी
Very nice
👌
शिरसाट काहीही बोलतात... ज्या साठी गद्दारी केली ते लोकांना माहित आहे. तुमची सर्वं चाल लोकांना कळलेली आहे. निवडणुकीत सर्वं कळेलच तुम्हाला
Ha.chota.boltho
२० नोव्हेंबर ला गद्दारी ला क्षमा नाही
Sanjay Shirsat he Marathi Manasa n Che Aahe ka ?
का अडीच वर्ष सत्तेत सत्ता भोगली
शिंदे साहेब
शिवसैनिक आहेत म्हणून तुम्ही आमदार आहे
Eknathji Shinde saheb the great CM 👍🚩🙏
Real speech
तेव्हाच उध्वजी विरोधात बसले असते तर आज महाराष्ट्रात काय?स्थीति असती याची कल्पना फक्त करा
Nice माहिती
जनतेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
या संजय शिरसाठ ल तेव्हा अक्कल आली नाहीं काय आत्ता कशाला बोलतो
अरे बाळा पक्षाचा व्हीप झुगारता येतो काय ? शिरसाठ म्हणाले जो बोलेल तो ब्लॅक लिस्ट मध्ये गेले असते या सर्वांच्या मना विरुद्ध झाकणझुल्याने शरद पवारांनबरोबर सेटिंग लावून वाट लावली काल पर्यत ज्यांच्या विरुद्ध लढले संभाजीनगरात दंगलीत ज्यां कार्यकत्यांना पवारांनी त्रास दिला.
समजा तूझ्या कट्टर शत्रूने तुला त्रास दिलाय तरी तू त्याचाशी सेटलमेंट करणार काय.
सेनाप्रमुख, शिवसेना याची इजत उद्धवने, संजा राऊतने घालवली याची तुम्हाला माहिती नाही काय
Tyala akkal hoti mhanun bharpur Vela sangital ...nai aikale gele mag
Uddav sahebani shivsainakanch aiakayala hav hot....
एवढे नाव कमावून शेवटी ते नाव मातीत मिळविले ।
तुम्ही हरणार आहे आई जगदेंब ला सांगतो आई चरणी परार्थना करतो
उदे ग अंबे उदे
गधार
महराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री एकनाथ शिंदे साहेब 🚩💯
Eknath Shinde has taken right decision
Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar Gadaar
S...Shirsat he Palavata Cha Marg .
ज्यावेळी ज्यावेळी बाळासाहेबांना बोलत होतो बाळासाहेबांनी बोलत होता त्यावेळी उद्धवजी येत होते जात होते ते तुम्हाला माहिती होते त्यांना नमस्कार करत नव्हता आणि ज्यावेळी बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही 14 ला ज्यावेळी विबी फॉर्म घेऊन इलेक्शन का लढवली त्यावेळी का तुम्ही त्यांना राजीनामा दिला नाही तुमच्या पदाचा
उठाव केला परंतु आपण दुसरा पक्ष काढायला पाहिजे होता सत्तेत सामील होयाचे आणि शिवसेना पक्ष आपण नाहींसा करण्याचें षंड यंत्र चाले आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे आपण नाव नामशेष करण्यासाठी चालेले प्रयत्न चाले आहे आपण जनते पर्यंत किती ही सांगितले तरी शेवटी गद्दाराच्या लिस्ट मध्ये आयुष्य भर नाव लिहीलेले जाईल
चांगली क्रिप्ट आहे कोणी लिहुन देली
यांच्यानंतर आले आलेले फुटीर गट नॅशनल करप्शन पार्टी म्हणजे राष्ट्रवादी पार्टी चे करप्शन नेता मंत्री आहे साहेब केव्हा मंत्री होतील😅😮😂
Khar bolle saheb .... Ashach goshti mule he sagl ghadl
बरोबर केल तुम्ही जनतेनी तुम्हाला युती म्हणुन निवडुन दिल होत
शिरसाट सगळ्यात पहिले मंत्रिपदाची शपथ घ्यायला सगळ्यात पुढे एकनाथ शिंदे होता विसरला का....
शिरसाट साहेब राणीची पिलावर बाळासाहेबांच्या चरित्रावर बोलतात तिथे तुम्हाला काय लाज वाटत नाही
ते एकनाथ शिंदे साहेबांचे आर्थिक व्यवहार संभाळणारे जोशी यांना ई. डी. ची. नोटीस आली. त्या नंतर भाजप ने दबाव टाकून शिवसेना फोडली. हे सत्य महाराष्ट्राला माहित आहे..
खुले विचारमंच
Gadar
शिरसाट साहेब बीजेपी मंत्र्या पेक्षा दमदार आहेत अभ्यासू स्पष्ट बोलणारा नेता
दिल ❤को बड़ा सुकून मिला😅😊😂जब शिवसेना फूटी 🎉 कसम से बड़ा मजा आया 🙏
40 लोकांना मंत्रिपद देऊ शकत नाही पण ज्याना मंत्रिपद नाही त्याना 50 खोके
फक्त ed
धन्य वाद सिरसाट साहेब
Shinde great
बरोबर आहे
भाजपसोबत गेलं ना राष्ट्रवादी सोबत आता काय शेट्ट उपटले का शिंदे साहेबांनी ??
Only eknath shinde saheb 🎉🎉
तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसात आणलंय हे लक्षात ठेवा