Sanjay Shirsath | गुवाहाटीमध्ये हॉटेलमधील गमती-जमती सांगतायत.. संजय शिरसाठ !;पाहा व्हिडीओ | Guwahati

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 35

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 29 дней назад +5

    शिवसेना पक्षाचे नेते संजय शिरसाट नेहमी सत्य बोलतात.
    संजय शिरसाट यांनी योग्य निर्णय घेतले आहे त्याबद्दल संजय भाऊ शिरसाट यांना सुभेचछा 💐💐💐💐💐💐💐

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Год назад +3

    खूपच छान . आपण महाराष्ट्राचा आडीच वर्षाचा कलंक पुसला 🎉

  • @maheshvasagade3540
    @maheshvasagade3540 2 года назад +6

    आता मजा मारली पुढे काय होणार साहेब जनता आपल्या सोबत येणार का सरकार आपले आले आहे महागाई कमी होईल अशी अपेक्षा

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 2 года назад

      उनकी मजा के लिये अब ओर महागाई बढा रहे हैं,GST badha रहे हैं ,मूर्ख बना रहे हैं जनता को.इतना करोडो रुपये खर्चा kisne kiya,us par ab किरीट क्यो चिल्ला नही रहा इससे समज आता हैं ये आमदार भी झुट बोल रहा है .

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 2 года назад +4

    भावा मध्ये कधी जमत नाही हे तर प्रत्येक जिलह्यातील हे सगळे जण तर कसे काय जमणार 😂

  • @sanjayhalnor450
    @sanjayhalnor450 2 года назад +3

    मी संजय हाळनोर संस्थापक अध्यक्ष जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था सर्व पक्षिय, सर्व धर्मीय मोटार चालक - मालकांचे नेतृत्व करतो आहे मणुन मी कुठल्याही पक्षाचा विरोधक वा समर्थक नाहि.
    जो चुकेल त्यांच्या बाबतीत मी बोलेलच. मग तो पक्ष कुठलाही असो.
    केंद्रांने इंधनांचे दर कमी केले व इतर राज्यातील सरकारला पण इंधनाचे दर कमी करावेत तशी विनंती केली गेली.परंतु महाराष्ट्र सरकारने मागणी नसतांना देखील उच्च प्रतीच्या मद्याचे (दारूचे)दर कमी केले परंतु मागणी आसतांना देखील डिजेलचे दर कमी केले नाहि.
    जेव्हा जेव्हा डिजेलच्या दरा बाबत आमच्या सारख्या संघटकांनी सरकारला निवेदन देऊन डिजेलचे दर कमी करण्याची विनंती केली. तेव्हा तेव्हा केंद्र सरकार राज्य सरकारचा GST चा परतावा देत नाहि. त्या मुळे राज्य सरकार अडचणीत आहे.त्या मुळे इंधनाचे दर कमी करता येत नाहित. अशी उत्तरे आम्हाला मीळाली.
    मग GST चा परतावा न मीळता विदेशी मद्याचे दर अर्धावर कसे आणता आले?
    एकनाथ शिंदे साहेबांचे बहूमत सिध्द होताच केंद्र सरकारने आपल्या राज्य सरकारला GST चे सर्व थकीत पैसे लगोलग दिले आहेत का?नाहि ना.
    जर दिले नसतील तर पहिल्याच कैबिनेट मधे इंधनाचे दर कमी केले जातील आसे नवनर्वाचित मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन कसे काय दिले???

  • @deepakjadhav5859
    @deepakjadhav5859 4 месяца назад +1

    थांबा थोडं जनता तुम्हाला खूप छान बक्षीस देणार आहे न भूतो न भविष्यती

  • @DattuBhabad
    @DattuBhabad 26 дней назад

    गुलाबराव हे चांगले गायक आहेत राजकारण असल्याने नाहि तर त्याच खूप मोठं नाव देशपातळीवर गायक शेरोशायरी केली असती

  • @ShrikantPatil-hr7zz
    @ShrikantPatil-hr7zz Год назад

    खरच तुम्ही एक व्हाल

  • @vilaskhairnar4434
    @vilaskhairnar4434 24 дня назад

    लाज वाटायला पाहिजे सांगताना. चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून पळाले व गर्वाने सांगतात मटण खाल गाणे गायली. नाचलो. थू साल्यानो

  • @dineshmantri2225
    @dineshmantri2225 2 года назад +1

    Sanjayji tumchya interview aikun khoop impressed zaloo

  • @mathuradasmankarnik6450
    @mathuradasmankarnik6450 2 года назад +2

    बेटे तुने एक सवाल तो पूछा ही नहीं, इतना खर्चा किसने किया ये तो पूछा ही नही,ये खर्चा जनता के पैसे से किया, की किसी आदमी ने किया,?ओर ऊपर से महागाई बढा रहे हैं,Gst or badh rahe है,ये खर्चा वसुलने के लिये,क्या ये सच नाही है?

  • @santoshyadav4067
    @santoshyadav4067 Месяц назад

    आरे किती खोटं बोलाल काही जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांच्या मृत्यू २००१ साली झाला आणि उध्दव ठाकरे साहेब ह्यांची पक्षप्रमुख पदी निवड २००३ साली झाली धर्मवीर आनंद दिघे साहेब हयात असताना उध्दव ठाकरे साहेब ह्यांना राजकारणात मध्ये जास्त रस नव्हता त्यांना फोटोग्राफी चा छंद होता आणि त्यातच असायचे ठाण्याचे आणी नाशिक चे सर्व सुत्रे राज ठाकरे साहेब ह्यांच्या हाती होते पण राज ठाकरे साहेब ह्यांच्या हातुन असा काही चुका त्यावेळी घडल्या की त्याचुकांना माफ करून राज ठाकरे साहेब ह्यांच्या हातात शिवसेनेची धुरा सांभाळायला देणे हे हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांना चुकीचे वाटले तसेच शिवसेना मधिल जेष्ठ नेत्यांनी पण बाळासाहेब ठाकरे ह्यांना विनंती केली की राज ठाकरे साहेब ह्यांच्या वरती झालेले आरोप हे गंभीर आहेत त्यामुळे पक्षाची भागदोड त्यांचा हातात देऊ नका तेव्हा शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी उध्दव ठाकरे साहेब ह्यांना विनंती केली की साहेब तुम्ही शिवसेना ची भागदोड सांभाळा तेव्हा राज ठाकरे साहेब ह्यांचा ही त्याला समर्थन होते नंतर २००६ ला राज ठाकरे साहेब ह्यांनी आपला नविन पक्ष काढला हे सत्य आहे की उद्धव ठाकरे साहेब ह्यांच्या मध्ये तो आक्रमक पणा भाषण कौशल्य नव्हते जे कि राज ठाकरे साहेब ह्यांच्या मध्ये होते पण शिवसेना चालवायला एवढेच पुरेसे नव्हते उध्दव ठाकरे साहेब शांत स्वभावाचे होते पण त्यांचात योग्य रणनीती आखण्याची कुमक होती त्याचाच बळावर त्यांनी जे कधी बाळासाहेब ना जमले नव्हते तेवढे आमदार निवडून आणले ते जाऊ द्या विषय हा आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब हयातीत असताना एकनाथ शिंदे साहेब जसे चित्रपटा मध्ये दाखवत आहेत तेवढे जवळचे नव्हते ते दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते होते साहेबांच्या जवळ सर्वात विश्वासू सहकारी रघुनाथ मोरे साहेब नंदकुमार शेडगे सतिश प्रधान परांजपे राजन विचारे कोकाटे रमेश वैती जोशी असे लोक साहेबांनचे खास होते दिघे साहेब ह्यांच्या मृत्यू चा वेळी तेथे रघुनाथ मोरे साहेब हजर होते कारण साहेबांन चा जेव्हा अपघात झाला तेव्हा जो पर्यंत साहेब संपूर्ण पणे बरे होत नाही तोपर्यंत सर्वात विश्वासू सहकारी रघुनाथ मोरे साहेब ह्यांच्या कडे सर्व सुत्रे होती त्यामुळे चित्रपटा मध्ये जे काही दाखवलं जात आहे त्या पेकी सर्वच खरं आहे असे पण नाही आहे धर्मवीरांचा ह्रदय विकाराचा झटक्याने निधन झाले हे मोरे साहेब ह्यांनी स्वताहुन लोकांन समोर येऊन सांगितलं साहेबांनचा मृत्यू नंतर ठाणे जिल्ह्यातील सर्व सुत्रे धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांच्या उजवा हात म्हणून ओळखले जाणारे रघुनाथ मोरे साहेब ह्यांच्या कडे बाळासाहबांनी सोपवली पण जिल्हाप्रमुख झाल्यावर काही दिवसात जसा धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांच्या अपघात झाला तसाच अपघात रघुनाथ मोरे साहेब ह्यांच्या झाला आणि त्यात त्यांना लकवा मारला गेला तेव्हा जिल्ह्याचे संपूर्ण सुत्रे राज ठाकरे साहेब ह्यांचा आदेशाने एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्या कडे सोपविण्यात आले त्यामुळे कृपया करून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मृत्यूचे भांडवल करू नका ते हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांचे शिष्य होते त्यांनी कधिच कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिवसेना ह्या चार अक्षरांन साठी वाहिलं जेव्हा २००३ ला शिवसेने चा प्रमुख पदावर उध्दव ठाकरे साहेब आले तेव्हा त्यांनी जोमाने पक्ष बांधणी करायला सुरवात केली तेव्हा एकनाथ शिंदे साहेब नगरसेवक होते एकनाथ शिंदे साहबांना उध्दव ठाकरे साहबांनी संधी दिली २००४ मध्ये उध्दव ठाकरे साहेबांचा आशिर्वादाने पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेब आमदार झाले त्या नंतर ह्याच उध्दव साहेबांचा आशिरवादाने श्रिकांत शिंदे ह्यांना खासदारकी भेटली पण आज त्याच उध्दव ठाकरे साहबांना अमित शहा आणी देवेंद्र फडणविस ह्यांचा आदेशा चे पालन करण्यासाठी खोटे आरोप हे लोक करत आहेत

  • @PoojaDeshmukh-r4d
    @PoojaDeshmukh-r4d Месяц назад

    गेले गेले ईतक्या खोलून विचारतोय पत्रकार. 😂😂😂😂😂😂😂

  • @shraddhanimse6426
    @shraddhanimse6426 2 года назад

    Maja keli tyaa amdarani 😂

  • @mahadevkasode
    @mahadevkasode Месяц назад

    50 खोके कुठे खर्च केले. की गुंतवणूक केले.

  • @vishalbhise7436
    @vishalbhise7436 29 дней назад

    हा पत्रकार खूप चावट दिसतोय😂😂😂

  • @anitadhaktode4597
    @anitadhaktode4597 2 года назад

    Ha khrch kiti zala aani to kuni uchalala takre sarkar padnya sati ha jantecha Paisa waprla to gunahach aahe

  • @Maharashtra-wn1ff
    @Maharashtra-wn1ff Год назад

    Kra ajun kahi divas majja

  • @gangadharkarhale231
    @gangadharkarhale231 Месяц назад

    Keti paise kyache

  • @atulpawale9288
    @atulpawale9288 Месяц назад

    Kay bolayche

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 года назад +4

    मूर्खातला मुर्ख आमदार शाहाजी पाटील

  • @TanujaPandarkar
    @TanujaPandarkar 5 месяцев назад

    Kashala.aai.ghalayla.gela.hota

  • @girishudhane3211
    @girishudhane3211 4 месяца назад

    Hya bc la Khup piase mile

  • @dharmendrameshram7152
    @dharmendrameshram7152 5 месяцев назад

    Loksbhel nahi dislasn sirsat koti geltas

  • @dharmendrameshram7152
    @dharmendrameshram7152 5 месяцев назад

    50 khoke ekdm ok hota ha sirsat