Eknath Shinde यांचा 'त्या' युवा नेत्याने अपमान केला आणि शिंदेंनी बंड करून Chief Minister बनून दाखवलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 187

  • @vijaygandhi8290
    @vijaygandhi8290 Год назад +88

    अशा गोष्टी एका दिवसात होत नाही संपूर्ण तयारीनिशी होतात

  • @avinashthange14
    @avinashthange14 Год назад +59

    १) युवा नेत्यांकडून अपमान आणि २)फोडाफोडा नियोजन, बैठका आणि रसद
    या दोन गोष्टी घटना क्रम लावा. पत्रकार सुध्दा भरकटत जाउ नये

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha Месяц назад +2

      🐧😅 spotted

    • @Manjshyanis
      @Manjshyanis Месяц назад +5

      Aaj sudha matoshri var nagarsevakana entry nahi 😂

  • @kailashbhoi270
    @kailashbhoi270 Год назад +30

    आता हे नवीनच कारण आले समोर

  • @djadhav2340
    @djadhav2340 Год назад +36

    बंड केलंय तर कुठल्यातरी एका कारणावर ठाम राहा,बंडाची किती कारणे देत आहेत

  • @somnathgaikwad8504
    @somnathgaikwad8504 Год назад +32

    काहीतरी कारणं सांगू नये.... कोण कोणत्या प्रकारचे कपडे घालून रात्रीच्या अंधारात कट कारस्थान रचत होते

  • @driverdiary6156
    @driverdiary6156 Год назад +16

    स्टोरी चांगली आहे मस्त चित्रपट बनेल.

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 Год назад +10

    खोटं आहे हे कारण...अपमान झाला की नाही माहीत नाही....कदाचित हे नवीन खोटं कारण असू शकतं....ह्या अश्या गोष्टी एका क्षणात होत नसतात...महाराष्ट्राच्या मामी नावाच्या नव्या गाणं कोकिळेने ही सर्व तयारी कशी रात्रीच्या अंधारात झाली ते सार्वजनिक रीत्या सांगितलं आहे.
    .

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 Год назад +21

    हा रिपोर्ट एकांगी वाटतो ,
    एवढी खेळी खेळताना अगोदर पासून तयारी केली जाते.
    तुमचा रिपोर्ट शिंदेंची प्रतिमा उजळण्यासाठी बनवला आहे असे स्पष्ट दिसते.

  • @abasahebkarpe7211
    @abasahebkarpe7211 Год назад +9

    त्या युवा नेत्याचं नाव जाहीर करा खरी माहिती जनतेला कळून द्या

    • @yagnish
      @yagnish Год назад +8

      Varun desai

  • @gnxtpankaj
    @gnxtpankaj Год назад +28

    Samruddhi tender madhla ghotala kela.. ani BJP ne blackmail kela.. baki saglya dantkatha ahet😂😂

  • @kirandhawale5850
    @kirandhawale5850 Год назад +16

    हा गेल्यावर 50 कारण सांगाल आता

  • @easyway7308
    @easyway7308 Год назад +10

    Tumcha presentation khup Chan aahe👍

  • @patily819
    @patily819 Год назад +28

    तो युवा नेता आदित्य ठाकरे होता.. हे सर्वाना माहित आहे

    • @ChinmayKashid
      @ChinmayKashid Год назад +6

      वरुण सरदेसाई

    • @yashwantkadam9035
      @yashwantkadam9035 Год назад +3

      अपमान झाला की नाही माहीत नाही....कदाचित हे नवीन खोटं कारण असू शकतं....ह्या अश्या गोष्टी एका क्षणात होत नसतात...महाराष्ट्राच्या मामी नावाच्या नव्या गाणं कोकिळेने ही सर्व तयारी कशी रात्रीच्या अंधारात झाली ते सार्वजनिक रीत्या सांगितलं आहे.
      .

  • @avinashgaikwad1820
    @avinashgaikwad1820 Год назад +45

    याला बँड नाही गद्दारी म्हणतात😂😂

    • @vishalkhandre2098
      @vishalkhandre2098 Год назад +7

      Gaddari swatachi asmita japali shinde sahebani

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 Год назад

      त्या पेंग्विन गद्दार ला शीकव.... शेमडा... एवढा म्होटा झालं का लगेच

  • @sunilsonar9524
    @sunilsonar9524 Час назад

    शिंदे साहेबांनी केला ते बरोबर योग्य केलं त्याला त्याची जागा दाखवून दिली

  • @prashantmhatre9683
    @prashantmhatre9683 Год назад +14

    Hila 51 khoke milale

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 Год назад +1

      आणि कॉमेंट करणाऱ्या ते सगळे खोके सप्राईज केले...50 पैसे कमेंट करणारा खुश

  • @skadam3945
    @skadam3945 Год назад +1

    हे खरय आणि ही नवीन नाही जुनीच गोष्ट आहे.
    त्याचवेळेस अनेक mla नी हे सांगितल होत

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 13 часов назад

    कीरकोळ गोष्टी वरून उद्धव ठाकरेंना सोडले हीच मोठी चूक केली शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नजरेतून तचम्हीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा होता आणि पुढे ही राहिला असता शहाणे असाल तर परत एकत्र येऊन मोट बांधा येणारा काळ तुमचाच असेल

  • @moryag4159
    @moryag4159 Месяц назад +2

    BBC तुमचे UBT कधी CM नाही बनणार

  • @mahakisan
    @mahakisan Год назад +4

    आता परत एकदा नवीन कारण आणखी किती कारणं सांगतील.

  • @MukulSoman
    @MukulSoman Год назад +1

    अहो @bbcmarathi आणि तुम्ही ही ill informed पत्रकार जरा सांगाल का असा कोणता विधानपरिषदेचा निकाल रात्री 12 नंतर लागला कारण आमच्या माहितीत तर विधानपरिषदेचा निकाल रात्री 8:30 च्या दरम्यान लागला होता आता तुम्हाला विधान परिषद आणि राज्यसभा ह्यातला फरक कळत नसेल तर मग धन्य आहे कारण राज्यसभेचा निकाल हा रात्री 2:30 नंतर लागला होता. मान्य आहे की तुम्ही पण HMV वाले आहेत अहो पण एवढं पण खोटं नका पसरवू हो

  • @satishtare2655
    @satishtare2655 Год назад +3

    नवीन कारण अजून पुढे आणखी कारणं शोधा.

  • @gbs8268
    @gbs8268 Год назад +11

    जाऊद्या आता खूप झालं, ठाकरेंशिवाय शिवसेना असूच शकत नाही, आणि हो शिंदे साहेबांशिवाय शिवसेनेत मजाही नाही, त्यामुळे मनाचा मोठेपणा दाखवून झालं गेलं विसरून हिंदुत्वासाठी एकत्र या, अशी जनतेची अपेक्षा आहे.

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 Месяц назад +1

    त्या घटनेवर वेब सिरीज पाहिजे. 🔥

  • @vaishnavkesarkar5842
    @vaishnavkesarkar5842 Год назад +18

    अशीच शिंदे यांची प्रॉपर्टी कशी वाढली यांच presentatiomद्या 🤣🤣 ED आणि बरच काही

  • @ratankumawat12
    @ratankumawat12 День назад

    Jabardast shinde saheb.. Tya yuva netyachya tonadala kaal laval

  • @Vj832-g4c
    @Vj832-g4c Год назад +11

    शिंदे फडणवीस यांच्या मान पानाचा हा कार्यक्रम नाही जनतेने तुम्हाला या साठी निवडून दिले नाही .सार्वजनिक जीवनात काम करताना अपमानाचे प्रसंग येतात मन मोठ करून समोरच्याला माफ करायचं असतं पण हे दोघे बदला घेण्यासाठी राज्यातील जनतेला वेठीस धरत आहेत.अंहकारा पोटी राज्यात अस्थिरता निर्माण झाली.

    • @dipakdahibhate8358
      @dipakdahibhate8358 Год назад

      अहंकार हा उध्दव ठाकरे चा होता का नाही मन मोठ केल पोरग आपल्या समोर आमदारांचा अपमान करतय जेंव्हा तो भितीला धरून मुतत असेल तेव्हां पासुन ते आमदार होते

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 3 дня назад +6

    पेंग्विन आज शिंदेचे ५७ आमदार बघून जळून मरेल 😂😂

  • @ranveerfartade6058
    @ranveerfartade6058 Год назад +17

    पेंग्वीन ला आता समजलं असेल मराठयांचा अपमानाचा बदला मराठे कशे घेतात
    एक मराठा लाख मराठा ❤❤❤

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 Год назад +1

      एक मराठा लाख मराठा

    • @gnxtpankaj
      @gnxtpankaj Год назад +5

      Marathe apmanacha badla ghayla, gujarati lokancha tata khalcha manjar banat nahit kadhi..... gaddar to Gaddarach

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx Год назад

      हांड्याग्याला बदला घेण म्हणत नसतात, बाई गत दुसर्या राज्यात सत्ता स्थापन केली बायल्यागत ..

    • @vivekgaikwad752
      @vivekgaikwad752 Год назад +4

      Gaddaar is gaddar

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 Год назад

      गद्दार साला मराठे कधी अशी गद्दारी करत नाहीत हा गद्दार तो कसला मराठा

  • @bipinchandrasalunke5395
    @bipinchandrasalunke5395 Год назад +13

    Paid news, Shinde ला सहानुभूती मिळावी म्हणून

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 13 часов назад +1

    Penguin 🐧 ne apman kela

  • @pavanmilk130
    @pavanmilk130 9 месяцев назад +1

    गुड डिसिजन शिंदे साहेब

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad Месяц назад +1

    अगदी बरोबर आहे ज्यांनी राजकारणात 50 वर्ष काढली ज्या नेत्यांनी पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट केले त्यांना जर कालचा पोरगा येऊन शिकवत असेल किंवा अपमान करत असतील तर त्या ठिकाणी कोणी का असेना त्याला दुःख वाटणारच

  • @snehasawant7510
    @snehasawant7510 День назад

    BBC Marathi च्या office वर ed ची धाड पडली आहे वाटतं.

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 3 дня назад

    आपण सांगितल्या नुसार कहाणी तयार केलेली आहे...ईडी सिबीआयच्या धाकामुळे हे सर्व घडवुन आणलेले होते....अपमान वगैरे काहीही नाही.

  • @abhaysinhshinde3355
    @abhaysinhshinde3355 Год назад +5

    चांगला प्रयत्न आहे विलण ला हिरो दाखवण्याचा.

  • @chintamani777
    @chintamani777 Год назад +2

    ह्याला सांगा जनता खुळी नाहीये चोंग्या

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 День назад

    आयुष घालून नवीन आल्याने शहान पणा शिकवले तर असेच होणार

  • @rohannn9994
    @rohannn9994 Год назад +5

    Kuthla yuva neta kahi patel asel bolla😂😂😂😂😂

  • @ganeshkadam5006
    @ganeshkadam5006 2 дня назад

    तो युवा नेता कोण हे कळलं पाहिजे ,
    नाहीतर व्हिडिओ बनावट आहे

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 2 дня назад

    उद्धव ठाकरे आमदार सांगीतले जायचे तर जा
    गद्दाराची गरज नाही
    हे माहीत नाही का?

  • @smitaghia443
    @smitaghia443 День назад

    Media stop such news for country.

  • @chandandbhosale
    @chandandbhosale Год назад +1

    It's unfortunate to listen that even mlas are watched and restricted by Police.

  • @vaibhavchavre9990
    @vaibhavchavre9990 3 дня назад

    सचिन जोशी ला ED लागली आणि हे पाय लावून पाळले

  • @nimbasolunke5936
    @nimbasolunke5936 7 месяцев назад

    नाही फक्त ईडीच्या धाकाला घाबरून पळापळ झाली दुसरे काही नाही बाकी सर्व खोटं फक्त प्रॉपर्टी वाचण्यासाठी

  • @vaibs49
    @vaibs49 Год назад +3

    ५० खोके बदल सांगा

    • @srb6135
      @srb6135 9 дней назад

      ऐका खोक्यत ऐक विरोधक😂😂😂😂

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 3 дня назад

    सकाळी कशाला मुलाखत घेतली

  • @adesh014
    @adesh014 Год назад +3

    10 mhayna madhya 12 VA karan😅😅

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 2 дня назад

    युवा नेत्यांकडून कडुन अपमान की PA ला आलेली ED ची नोटिस आणि त्यातून आलेली अगतिकता..मग टरबुजा सोबत अगोदरच ठरवून आणलेला सूरत चा प्लॅन ..नेमक काय ?

  • @TransportManager-ul6lt
    @TransportManager-ul6lt Месяц назад

    संपत्ती वाचविणेसाठि किती कारणे सांगाल

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Год назад +1

    जनतेच्या दरबारात हे पाप फेडावे लागेल

  • @RavindraNeware-m5y
    @RavindraNeware-m5y 4 дня назад

    स्वतःच्या पापावर पांघरूण घालने म्हणतात अपमान केला तर राजीनामा देऊन स्वाभिमानाने निघून जावे,पळुन जाणे हा कोणता पुरुषार्थ आहे

  • @srb6135
    @srb6135 9 дней назад

    घराणे शाहीचा अंत होणारच

  • @mangeshdike3487
    @mangeshdike3487 Месяц назад

    एक युवा नेता अपमान करतो काय 😂😂😂आन शिंदे बंड करतात 😅😅😅अरे बाबा, आणि 40नामदार पण निघून जातात

  • @harshishug729
    @harshishug729 Год назад +1

    I think this is newest one 😂😂😂

  • @Indian-fo8wl
    @Indian-fo8wl Год назад

    Rajkaran aaplya deshala, rajyala lagleli kid aahe.... Rajkaranat changli lok kiti ha prashnach aahe? tyanche shikshan kiti? tyanche samajasathi yogdan kay?

  • @charvim.gaurkar9156
    @charvim.gaurkar9156 3 дня назад

    फडणवीस सूत्रधार....

  • @_aaradhya333_
    @_aaradhya333_ Год назад +6

    Only shinde sarkar ❤

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 Год назад +3

      निष्क्रिय नपुंसक सरकार 🤣🤣🤣🤣🤣

  • @charvim.gaurkar9156
    @charvim.gaurkar9156 3 дня назад

    प्रत्येक वेडा नाराज होतो का हा

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Год назад +2

    Khot ,ED positive ni khoky hya karan

  • @Yuvasena
    @Yuvasena Год назад +1

    Gaddar chi aankhi ek story

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Год назад +3

    विकाऊ मिडीया 👎👎👎👎👎👎👎

  • @amollakade9819
    @amollakade9819 3 дня назад

    बनवलेल्या कहाणी सागु नका

  • @sunilwadekar3736
    @sunilwadekar3736 Год назад

    दीडशे बैठका झालेया होट्या, राजा झोपला होता, चड्डी जरी काडून नेली अस ती तरी समझले नसते कारण कंपाउंडर राऊतचा काढ़ा जालिम होता, त्यात काकानी पण उतारा दिला, आणि मग काय राजा ....

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 День назад

    Ghar kombda sampla 23-11 2024 la:

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 Год назад +1

    Maharashtrachi janta dhokhebaj gaddarana kadhich sath denar nahi maharashtrachi janta sarva janti aahe kon aahe gaddar

  • @rajendrajorwar4604
    @rajendrajorwar4604 Месяц назад

    किती जणांचा अपमान केला होता?

  • @PrasadPatil-ve2np
    @PrasadPatil-ve2np Месяц назад

    Bbc news netwark kayam anti india ahe he tyancha pratyak video varun siddha hote te kayam bhathachya. Vikas bhumeke virudh astathat. He sidddha hote ( krupya tyanhi bharthachya honarya vikasawer video karava. Rajkaran karu naye

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 Год назад

    काही बरळू नको जे झालं ते ठीक झाले

  • @kalpeshbhagat5689
    @kalpeshbhagat5689 Год назад

    Ha minde darroz ek Navi story banvato

  • @TitaniumYes
    @TitaniumYes Год назад

    Varun Sardesai Hota toh

  • @anilatugade4755
    @anilatugade4755 29 дней назад

    फडणवीस रात्री वेषांतर करून भजनात दंग होते काय?

  • @akky6398
    @akky6398 Год назад +3

    Penguin 🐧 sena

  • @sunilshirodkar1175
    @sunilshirodkar1175 Месяц назад

    आता बंडाच्या 1000 थापा नावच पुस्तक काढा...म्हणोन

  • @vaibhavwadyalkar160
    @vaibhavwadyalkar160 Год назад +1

    Are an ata ka spashtikaran deta lokana murkh samjto ka media

  • @aniketshastrakar2105
    @aniketshastrakar2105 3 дня назад

    40 amdar 40 bandachi karan ahe... Abdul sattar ch hidutv... Shinde cha apmanit.. 😂😂😂😂 ware zakanzulehoo

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 Месяц назад

    ED lavli modine shivsenela tondanyasathi ani maharashtratli industries chori karnyasathi. Aaj pan tech chalale aahe. Zooth ki factory maharashrala loote ahe ani he begdi hindutvavar bindhast hafte det aahet. Ek sanga chay paise keliye raste par bechte hai unki pet ke liye majboori hai lekin M. A. Padhke vo bhi Delhi university ki degree leke 35 sal bhik mangte hai ye kuch alag hai dosto.

  • @drabhijitpatil4664
    @drabhijitpatil4664 Год назад

    Not like

  • @pradeepsurve247
    @pradeepsurve247 3 дня назад

    Yuva neta ayta alay... Jante var ladla gelay... Maharashtrat anek hotkaru tarun aahet... 🐧kay kamacha nahi...

  • @narendraghormode7525
    @narendraghormode7525 26 дней назад

    Abhyas purn kra adhi kitti karn denar Ani he band nasun saral gaddari ahe band Maharastrat rahun hoat Surat la ratrich palun jaun nahi

  • @paryushdesarda276
    @paryushdesarda276 Год назад

    2 Varshapasun sarkar padnyache karsthan chalu hote

  • @ajitrane5905
    @ajitrane5905 6 месяцев назад

    Jya chavchal baila navryakade nandyche naste ani tila dusre deva bhavoji khunavat astil tar ti adhi rachiv karane sangu shakte!

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 Год назад +2

    🤣 खुजली

  • @YogeshPatil-qs1ln
    @YogeshPatil-qs1ln Год назад +2

    Me eknath shinde sobat aahe

  • @sameerpatil2001
    @sameerpatil2001 Месяц назад +1

    To yuva aadu bal hota ka varun bal?

  • @adeshsancheti6917
    @adeshsancheti6917 Месяц назад

    Apman karnarach karan haach shen khanar mahit hota...

  • @Prashantladhe
    @Prashantladhe Месяц назад +1

    Uddhtane mtdarnshi kelelya gddari mule mharashtrala karykshm mehnti bhetla thank you uddht wakre

  • @tayakkamandekar5818
    @tayakkamandekar5818 Год назад

    Ataparyant jevhdhi Karn ya shinden dilet tyanantar ek gosth fix jhali ki ha hidutvasathi nahi gela

  • @drabhijitpatil4664
    @drabhijitpatil4664 Год назад +1

    Paid news

  • @Yogeshmahale07
    @Yogeshmahale07 25 дней назад

    Zoot... Corruption itka kela ki BJP ne ED CBI chi dhamki dili sarvana.. Mg kay 40palale😂

  • @commonman9724
    @commonman9724 Год назад +1

    Aditya thakreyni jara amit thakreynkadun shikav
    mothyancha adar nasel karta yet tar shunya ahe tumachi power

  • @vz7093
    @vz7093 Год назад

    50 khoke ekdam ok

  • @amoldhage4768
    @amoldhage4768 Год назад

    Re baba eka karnavar tham Raha kiti shabd badltay....

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 Месяц назад

    एकनाथ शिंदे

  • @avinashchaudhari3606
    @avinashchaudhari3606 Год назад

    2024 madhe fadanvis dharun ekahi gaddar nivdun yenar nahi?

  • @ssn4703
    @ssn4703 Год назад

    Tumhi ts saglya shivaainkancha ani samnya jante cha apman kelay.... Tumch kay kel pahije mg

  • @nitinsonawane6143
    @nitinsonawane6143 Год назад +1

    Gaddaranchi hich layaki ahe

  • @kiranpawar6489
    @kiranpawar6489 23 часа назад

    😂

  • @vishalkhandre2098
    @vishalkhandre2098 Год назад +1

    Khup majle hote te lok ...he brobr kel shinde sahebani

  • @manojjaiswal3599
    @manojjaiswal3599 Год назад

    Yachya swatachya mulane
    Yacha aapman kela tar ha
    Ghar sodun jainn ka