निलेश लंके यांच्या चालू सभेत बाबांनी लंके साहेबांवर गायली कविता ...सुप्रिया ताईंनी टाळ्या वाजवल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 326

  • @rajeevgaikwad9007
    @rajeevgaikwad9007 7 месяцев назад +125

    नंबर एक बाबा ची कविता बाबाच्या म्हणण्याप्रमाणे तुतारीचा विजय

  • @shreyas3727
    @shreyas3727 7 месяцев назад +152

    बाबा तुमच्या आशीर्वादाने निलेश लंके 💯 खासदार होणार

    • @saishaagro6326
      @saishaagro6326 7 месяцев назад +5

      बेस्ट फक्त तुतारी

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve 7 месяцев назад +103

    सर्व सामान्य जनता nilesh lanke सोबत आहेत, प्रचंड मताधिक्याने विजयी होणार

  • @sureshraut6916
    @sureshraut6916 7 месяцев назад +65

    ऐकदम झकास की राव काकाजी

  • @aniljadhav627
    @aniljadhav627 7 месяцев назад +109

    एक नंबर बाबा

  • @manikdhende3318
    @manikdhende3318 7 месяцев назад +34

    बाबांची कमाल आहे.कविता फार छान.तुतारी येणारच.❤❤

  • @pandurangpawar7950
    @pandurangpawar7950 7 месяцев назад +84

    लंके साहेब मी तूमचा मतदार संघाचा नाही पण ज्या वेळेस तूम्ही कोरोना काळात काम केले तेव्हा पासुन मी एकही आमदारांना मानत नाही
    फक्त तूम्हाला मानतो
    कोरोना काळात बापाला जरी खोखला आला तर त्यांचा मुलगा त्यांचा पासून लांब पळायचा
    लंके साहेब तुम्ही तुमच्या परिवाराचा विचार न करता सामान्य जनतेचा विचार केलात व तूम्ही तुमच्या कोविड सेंटर मध्ये रात्र दिवस घालवले जनता जनार्दन हे कधी विसरणार नाही विरोधकांना चितपट करुन मोठ्या लीड ने निवडून येणार

    • @rahuldiwan6746
      @rahuldiwan6746 7 месяцев назад +2

      अगदी बरोबर. अश्या माणसांची गरज आहे.

  • @vaibhavvibhute6783
    @vaibhavvibhute6783 7 месяцев назад +51

    साहेब तुम्ही प्रचंड मतांनी निवडून येणार आहात ..
    खासदार निलेश लंके साहेब...

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 7 месяцев назад +42

    निलेश लंके लाखांच्या फरकाने जिंकतील. महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच...

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 7 месяцев назад

      वा बाबा खूप सुंदर गाणं गायला तुम्ही

  • @Band-Beats2949
    @Band-Beats2949 7 месяцев назад +80

    निलेश ज्ञानदेव लंके
    अनु.क्रं: 2
    चिन्ह: तुतारी वाजवणारा माणूस 🎷

  • @prakashshirsat1096
    @prakashshirsat1096 7 месяцев назад +6

    अभिनंदन बाबा तुमचे गाणे पण भारी आवाज पण भारी त्याची चाल पण भारी तुतारी पण भारी धन्यवाद बाबा.

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 7 месяцев назад +44

    बाबा मस्त कविता से सामान्य मानसचि भूमिका काय आहे ते समजत 50 वर्ष ज्यांना दिले त्याना आता थोड़ा आराम देउ
    मत फक्त तुतारी ला च देउ

  • @mahindrachdhage4930
    @mahindrachdhage4930 7 месяцев назад +4

    बाबा तुमच्या आशीर्वादाने लंके साहेब नक्कीच खासदार होतील यात मात्र शंका नाही मात्र सर्व महाराष्ट्राला हे तुमचे गाणे विसरून चालणार नाही अगदी खूप छान चांगल्या पद्धतीने तुम्ही गाणे रचले आहे तुमच्या या गाण्याला त्रिवार सलाम

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 7 месяцев назад +39

    बाबा सलाम तुमच्या काव्याला

  • @binnarvishnu
    @binnarvishnu 7 месяцев назад +42

    बाबा कवी मनाने मुजरा

  • @sandhyaalhat8786
    @sandhyaalhat8786 7 месяцев назад +25

    आपा..... कविता 1 no केली

  • @rushikeshwaghmode4879
    @rushikeshwaghmode4879 7 месяцев назад +6

    वा .... वा.... मामा आपली राजकीय कविता खूप जबरदस्त छान आहे... शंभर टक्के तुतारी च वाजणार

  • @sudakarpatil1348
    @sudakarpatil1348 7 месяцев назад +4

    बाबाने एकदम छान गाणं कविता जर कधी बाबा शिकलेले असते तर अजून ही कविता गायलेली निलेश दादा लंके हे खासदार

  • @SantoshChavan-qo3oe
    @SantoshChavan-qo3oe 7 месяцев назад +6

    बाबांच्या कवितेचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.सलाम.

  • @rajulucky5179
    @rajulucky5179 7 месяцев назад +13

    बाबा तुमचे आशीर्वाद आहे
    नीलेश लंके साहेब विजय भव

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 7 месяцев назад +3

    एकदम बरोबर namaskar baba खूप chan Kavita

  • @anilshinde1248
    @anilshinde1248 7 месяцев назад +32

    बाबा आपले लंके साहेब 4 तारखेला बघा काशी कुस्ती चितपट करतेत 😅

  • @T.powerman07
    @T.powerman07 7 месяцев назад +4

    हे आहेत माननीय शरदचंद्र पवार साहेबांनची कमाई. अगदी बरोबर गायलात बाबा ❤❤

  • @dg.patil7968
    @dg.patil7968 7 месяцев назад +8

    खुपच जबरदस्त कविता आजोबा❤❤👌

  • @SantoshChavan-qo3oe
    @SantoshChavan-qo3oe 7 месяцев назад +3

    आदरणीय शरद पवार साहेबांची हीच खरी दौलत आहे.

  • @vilaswagh9492
    @vilaswagh9492 7 месяцев назад +3

    🎉 आम्ही कराड तालुक्यातले पण बाबांचे कविता ऐकून असं वाटते पुन्हा तुतारीच वाजणार

  • @gajananjadhav4564
    @gajananjadhav4564 7 месяцев назад +3

    खरोखरच सर्वसामान्याच्या मनात आहे की निलेश लंके यांनाच लोकसभेमध्ये निवडून पाठवायचे आहे

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 7 месяцев назад +24

    एक नंबर

  • @kailasmisal6130
    @kailasmisal6130 7 месяцев назад +4

    धन्यवाद अभिनंदन बाबा खूप छान कविता केली खासदार निलेश लंके च होणार आहे कुस्ती निलेश लंकेच जिंकणार आहे सुजय विखे चिटपट होणार आहे उत्तरेतील पार्सल लवकरच उत्तरेमध्ये पाठवले जाईल

  • @bhausahebpatekar1065
    @bhausahebpatekar1065 7 месяцев назад +7

    मामा,लय,भारी#खासदार लंके साहेब ✌️🙏

  • @शिवश्रीअविनाशबाविस्कर

    अप्रतिम हेच सौंदर्य आहे या मतीच

  • @vinukshirsagar8960
    @vinukshirsagar8960 7 месяцев назад +4

    निलेशजी लंके साहेब जनमानसातील माणूस 1दा संधी द्या

  • @Thokla
    @Thokla 7 месяцев назад +19

    बाबा बाबा आणि बाबाच ❤❤❤🎉🎉

  • @rohitshete2003
    @rohitshete2003 7 месяцев назад +4

    खरच खुप छान कविता म्हणाले बाबा

  • @ankushshinde2093
    @ankushshinde2093 7 месяцев назад +1

    1 नंबर कविता आबा

  • @gajananabcd1843
    @gajananabcd1843 7 месяцев назад +1

    काय मस्त गायल गान बाबांनी

  • @ZakirSheikh-us8zy
    @ZakirSheikh-us8zy 6 месяцев назад +1

    Baba आले तुतारी अभिनंदन

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 7 месяцев назад +13

    महाराष्ट्राचा आवाज🎉🎉

  • @bharatkalnar2899
    @bharatkalnar2899 7 месяцев назад +13

    वा एक no

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu 7 месяцев назад +1

    खुप छान बाबा.... ✌👍❤

  • @shekharbhadange
    @shekharbhadange 6 месяцев назад +1

    बाबांनी गायलेल निलेश दादांबद्दलच गायन खरच छान आहे तूमच्यासारख्या वडीलधारी माणसांची व नेत्यांची आम्हां शेतकरी जनतेला गरज आहे

  • @माझेमन-भ6व
    @माझेमन-भ6व 7 месяцев назад +15

    अभिनंदन बाबा 🎉🎉🎉

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 7 месяцев назад +1

    शेतकरी, सामान्य जनता लंके साहेबांना खासदार केलं आहे फक्त औपचारिकता बाकी आहे 🙏👍

  • @Ghytreeffv
    @Ghytreeffv 7 месяцев назад +2

    कडक बाबा

  • @rajuqureshi755
    @rajuqureshi755 7 месяцев назад +1

    Ek number baba❤️

  • @namdevpatilchoudhari9844
    @namdevpatilchoudhari9844 7 месяцев назад +1

    एक नबरबाबा

  • @kondibazore2547
    @kondibazore2547 7 месяцев назад +8

    एकच नंबर बाबा

  • @vilaspadale2012
    @vilaspadale2012 7 месяцев назад +1

    लय भारी तुतारी आजच वाजली

  • @ajitthopate6486
    @ajitthopate6486 7 месяцев назад +4

    राम कृष्ण हरी. वाजवा तुतारी

  • @Ganeshdhande.1111
    @Ganeshdhande.1111 6 месяцев назад

    खासदार साहेबांबद्दल केलेलं प्रेमाने ...खरं ठरलं आहे 100%

  • @rushikeshlokhande2746
    @rushikeshlokhande2746 7 месяцев назад

    माय बाप जनतेचा आशीर्वादाने निलेश जी लंके साहेब विजयी होणार ये निश्चित झाले आहे 🎉

  • @BhanudasPatil-xl9gj
    @BhanudasPatil-xl9gj 7 месяцев назад +1

    अभिनंदन वाबा

  • @rajeshbenade2579
    @rajeshbenade2579 7 месяцев назад +1

    Salam nice poem

  • @somnathkhobre4810
    @somnathkhobre4810 7 месяцев назад

    अतिशय सुंदर दादा 👍

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 7 месяцев назад +1

    ही खरी कमाई शरद पवार साहेबांची

  • @jyotirammindhe7723
    @jyotirammindhe7723 7 месяцев назад

    वा मस्त करभारु

  • @sharadjagtap-up2yu
    @sharadjagtap-up2yu 7 месяцев назад

    सुंदर बाबा तुमची या गाण्यामुळे तुतारी निवडून येणार😊

  • @amit1678
    @amit1678 7 месяцев назад

    फिक्स खासदार नीलेश लंके साहेब. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @bandudada9441
    @bandudada9441 7 месяцев назад +1

    खुप छान बाबा आपली कविता

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 7 месяцев назад +1

    बाबा भारी ईईईईईईईईई गाणं व गायन भारी ईईईईईईईईई....💐💐💐

  • @sandipmeshram6073
    @sandipmeshram6073 7 месяцев назад +5

    1 number baba Jay bhim jaj shivaji

  • @vivekanandpatil7314
    @vivekanandpatil7314 7 месяцев назад +1

    निलेश लंके साहेब विजय होय

  • @khandusonnur4205
    @khandusonnur4205 7 месяцев назад +1

    1ch no

  • @RakeshJagtap-h9o
    @RakeshJagtap-h9o 7 месяцев назад +1

    आप्पा कविता ही तुमची लंके ला विजयी करणार ❤🎉🎉🎉🎉🎉

  • @suryakantchaudhari7812
    @suryakantchaudhari7812 7 месяцев назад

    1no kaka tumchi kavita

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 7 месяцев назад +1

    Excellent poemउत्तम कविता

  • @mahadeowasugade3641
    @mahadeowasugade3641 7 месяцев назад +2

    Kadak lay bhari❤❤

  • @amargaikwad2131
    @amargaikwad2131 7 месяцев назад

    बाबा एकच नंबर
    तुमच्या कवेतीला यश ऐओ लंखे साहेब खाजदार झाले पाहिजे❤❤❤❤

  • @ajitgaikwad8663
    @ajitgaikwad8663 7 месяцев назад +6

    Lai bhari ❤

  • @HaribhauNirwal
    @HaribhauNirwal 7 месяцев назад +2

    एकदम छान बाबा❤

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 7 месяцев назад

    Babanni ek nambar kavita Gayli😅 विखे पाटील Go For Home🏠, A janta ki Aawaj hai 👌😜

  • @rajarampawar9946
    @rajarampawar9946 7 месяцев назад

    नाद खुळा बाबा आता लंके खासदार झाले

  • @arunamankar8387
    @arunamankar8387 7 месяцев назад +1

    Khup chan kaka

  • @urmiladhotre4584
    @urmiladhotre4584 7 месяцев назад +2

    🎉विजय झाले

  • @lahoojambhalkar1042
    @lahoojambhalkar1042 7 месяцев назад +4

    एकनंबरच

  • @shakilshaikh9377
    @shakilshaikh9377 7 месяцев назад +1

    Ekach number baba

  • @ajinkyasuryawanshi1202
    @ajinkyasuryawanshi1202 7 месяцев назад

    हे आजोबा, माझे आजे सासरे आहेत 👑आम्ही सर्व निलेश लंके समरर्थक आहोत 🙏🎊

  • @rajkumarmali9623
    @rajkumarmali9623 7 месяцев назад

    बाबा सुंदर, निलेशजी लंके खासदार होणार

  • @vishnuwaghamare7808
    @vishnuwaghamare7808 7 месяцев назад +1

    एक हजार टक्के % लंकेसाहेब खासदार होणार

  • @deepakkumbhar2350
    @deepakkumbhar2350 7 месяцев назад +2

    Laiii bhari Vijay pakka

  • @kanchangaikwad3455
    @kanchangaikwad3455 7 месяцев назад +1

    बेस्ट

  • @milinddhobale3785
    @milinddhobale3785 7 месяцев назад +1

    अभिनंदन 🎉🎉🎉

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 7 месяцев назад

    खरंच बाबा तुम्ही लंके साहेब विजयी करणार आहे फक्त लंके साहेब

  • @SantoshKedare-u7t
    @SantoshKedare-u7t 7 месяцев назад +3

    Very nice 🎉🎉🎉

  • @RadhakisanBand
    @RadhakisanBand 7 месяцев назад +2

    एक नंबर❤

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 7 месяцев назад +3

    पवार साहेबांच लंके लेकरू विखेला चित पट करू चल सजने हातात हात धरू तुतारीच बटण दाबू ----🙏🥇🥇🖐🙏✍️🏅

  • @SunnyGaikwad-iv9up
    @SunnyGaikwad-iv9up 7 месяцев назад +1

    वा काका एकच‌ नंबर काकासाहेब

  • @dipakmakhar8065
    @dipakmakhar8065 7 месяцев назад +1

    बाबा मस्त गाण

  • @pravinpadwal6120
    @pravinpadwal6120 7 месяцев назад +1

    Only निलेश भाऊ

  • @ravindraarane2751
    @ravindraarane2751 7 месяцев назад

    Very nice Baba tumacha ashirwad ahe ek ch Dada Nilesh lanke

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 7 месяцев назад +1

    निलेश लंके साहेब खासदार होणार यात शंकाच नाही कारण आमचं ठरलय तुतारीचा आवाज दिल्लीला पोहचणारच

  • @ashokpathak6158
    @ashokpathak6158 7 месяцев назад +4

    Ek number baba..

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 7 месяцев назад +1

    बाबा खूपच छान आपली कविता.

  • @dattatraythombare4664
    @dattatraythombare4664 7 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤ फिक्स खासदार निलेशभाऊ लंके

  • @meghabhor4809
    @meghabhor4809 7 месяцев назад

    लय भारी बाबा खासदार लंकेदादा च होणार

  • @Ganeshdhande.1111
    @Ganeshdhande.1111 6 месяцев назад

    प्रत्येक मतदाराची कृपा झाली

  • @sudamaware
    @sudamaware 7 месяцев назад +1

    Very good Baba Lanke Saheb Zindabad Jai Maharasta

  • @rajendratopale1641
    @rajendratopale1641 7 месяцев назад +2

    Khup छान बाबा

  • @tanajishivale6058
    @tanajishivale6058 7 месяцев назад

    काका सुंदर रचना, आपलं अभिनंदन, काकांना कळलं पण शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेल्या तरुण पिढीला कळेना, भिक मागणार राम मंदिरा पुढं

  • @jyotsna5850
    @jyotsna5850 7 месяцев назад

    Chanch keli ahe kavita Ajobani.
    📯