महाराणी येसुबाईंची मोघलांच्या कैदेतून सुटका कशी झाली..?येसूबाईंचा दुर्दैवी अंत कसा झाला..??
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानतंर रायगडचा पाडाव होऊन महाराणी येसूबाई व युवराज शाहू मोघलांच्या कैदेत गेली । त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी येसुबाईंची सुटका झाली ।
#swarajyarakshaksambhaji
#yesubai
#येसूबाई
Disclaimer : Images are used in this video are for fair use purpose
Note:ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME..
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer:Images are used for fair use purpose
स्वराज्यासाठी आणि मराठेशाही साठी येसूबाई यांनी जो त्याग केला आहे त्याला इतिहासात खरोखरच तोड नाही.कैदेत असूनही स्वराज्याची किती काळजी होती धन्य ती रंणरागिनी येसूबाई.त्यांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान.
आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
*येसुबाईंचा जीवनपट ऐकून जिजाऊंची आठवण आल्यावाचून राहत नाही.*
संभाजी महाराजांच्या पुढची माहीती कोणालाही निट माहीत नाही.. कृपया गैरसमज होणार नाहीत व योग्य व खऱ्या घटना महाराष्ट्राला कळाव्यात ही अपेक्षा आहे 👍
Plz refer Ninad Bedekar for many historical details. If you hear his Panipt on you tube you will get many briff details after defeat of Shri Chatrpati Shambhaji raje with Aurangzeb.
धन्य माझा महाराष्ट्र! अणि धन्य येसु माऊली!
अंत नका बोलू ते आजही अस्तित्वात आहेत आपल्या नसानसात ..........त्यामुळे शेवट तर औरंगजेबाचा झाला आहे (अंत झाला आहे)
श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा.............
🚩🚩🚩🚩
महाराणी येसूबाई साहेब यांना मानाचा मुजरा..
जय जिजाऊ !!
जय छत्रपती शिवाजी महाराज !!
जय छत्रपती शंभूराजे !!
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय येसूबाई🚩🚩🚩
महाराणी येशूबाई ना मानाचा मुजरा जय शिवाजी जय शभूंराजे
जय जिजाऊ जय शंभु राजे 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
महान येशु बाई यांना मानाचा मुजरा
येसुबाई यान्ना माना चा मुजरा
Fhaltu
@@sanjaykesarkar4148 tula eka stree barobar balanyachi akkal nahi...
kharokhar manale pahale maharani yesubai na amchya rajyachya rani hotya shevati..
या मातेला मानाचा मुजरा
Maharani yesubai yana mujra 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Kharach khup chan mahiti dilis thanks
Raj Mata Yesubai yana koti koti pranam........ Jai Shivaji....Jai Bhavani.
Ashi parakrami aani hushar Rani parat hone ashakya
Maharani Yesubaina Manacha Mujara ....
He asa Maratha Gharana aahe jyani Sarvat mottha Tyag kela aahe ....
शिवरायांच्या शौर्याला, धैर्याला, मुत्सद्देगिरीला आणि कर्तृत्वाला तसेच शंभू राजांच्या बलिदानाला साजेल अशाच महाराणी येसूबाई होत्या 🚩🚩🚩🚩...
Jay.. Shivray ...🚩🚩
साध्या सरळ भाषेत सांगत चला इतिहास, म्हणजे उच्चार करताना गडबड होणार नाही..
Thanks for informing
महाराणी येसूबाई यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
🚩जगदंब जगदंब🚩
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय भवानी जय शिवाजी🚩
🚩जय शंभुराजे🚩
🚩राजे मानाचा मुजरा🚩
या माऊलींना आपण कधीच विसरू शकत नाहीत
बाळाजी विश्वनाथ यांनी शाहू महाराजांच्या कुटुंबीयांची व येसूबाईंची दिल्ली ला जाऊन सुटका केली व सनदा ही मिळवल्या सर्वाना सातारा येथे आणले. ते आधीच वयोवृद्ध होते यामध्ये त्यांची अतिशय दमछाक झाली व त्यामुळे या कर्तृत्वावान पेशव्याचे निधन झाले.
बरोबर सांगितले आपण व्हिडिओ मध्ये अपुरी माहिती सांगितली
छान
Ganoji shirke check Kay zale tyabaddal mahity dya.
Yesubaina manacha mujra🙏🚩
मायमाऊली नमन
Miss you maharaj
Maharani Yesubai yana manacha trivar mujra
वीर माता येसूबाई यांना मानाचा मुजरा.
Please mention the reference for this video.
V.S.bendre chhatrapati sambhaji
@@RajmudraOfficial Thanks ...please mention below your video
Pratyek goshtisathi reference naka magu please ... Madam
Ha Respect cha ani Vishwasacha subject aahe
महाराणी येशुराजे ज्यांना नको,ते दुख्खा ला समोर जावे लागले,फार वाईट वाटले.
Ashe videos sarvani bagitle pahije
Very nice video
अतिशय विलक्षण नाट्यमय राजकीय घाडामोडी त्या काळात घडलेल्या. मराठ्यांनी एक तोतया औरंगजेबाचा नातू उभा केला. त्याला दिल्ली मध्ये उभे केले, बादशहा ला पदच्युत करून नविन बादशहा, नविन वजिर नेमुन राणीं ची सुटका केली.
त्या पुढील माहिती तुमच्या कडूनही मिळाली. धन्यवाद.
Balaji Vishvanath Peshve yanni yat molachi kamgiri Nibhavali...
०.५० पितापुत्रांची कि मातापुत्रांची भैट?
माता पुत्रांची
Maharani Yesubai saheb yana Trivar Manacha Mujara .. ashya maharani punha hone nahi.. marathyanchi aan ban ani shan ahet Yesubai saheb..
Very nice
Yesubai yana manacha mujra🙏🙏
👌👌 मस्त 👍👍 मग महारानी येसुबाई 💐💐 आणि 💐💐 महारानी ताराबाई याची भेट झाली की नाही त्याच्या वर एक वीडी o 💐💐
👍👍 दाद दिल्या बदल आभार 👌👌 पन भेट zali का आणि कशी 🎂🎂 आणि कुठे 💐💐
yesubai yana manacha mujara
🔥
Visarunaka kadhi ha aplya shambhu rajacha junjar ethihas
Maharani Yesuaai yana mujara.....
Maasahebanaa.manaca.mujra. ,
Aajahi Marathyana fiturichach Shap aahe ....aapalyach Gharatale lok aapalya lokanbaddal changala nahi bolat ....
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
Yesu baie na manacha mujara
जयभवानी,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज
जय शंभुराजे
🚩🚩🚩🚩🚩🚩
good
1730 मध्ये कोणती तारीख कळू शकेल का??
तुम्ही येसूबाई वर पुस्तक का लिहत नाही.
shahu maharaj konache hote. .plzz sanga mala history yevdi mahit nahi nanter cha... ..Jay shivray..
संभाजी महाराजांचे पुत्र होते शाहू महाराज
ninad bedekar yanche history varil video bagha
One Serial should come up on Maharani Yesubai as she spent 30 years quidkhana.
यात पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची ही महत्वाची काम गिरी सांगायची होती
1707 तें 1719 ह्या काळात पेशवा बालाजी विश्वनाथ ह्यांचे नाव जर येत नसेल तर ही सारी कथा आहे इतिहास नाही, तुम्ही शाहू राजाची सुटका बालाजी विश्वनाथ ह्यांचा उल्लेख न करता कसे काय सांगू शकता.? काय घडले तो इतिहास आणि कसा घडायला हवा होता असे वाटणे ती कथा ! त्या मुळे ही कथां ऐकायाला छान आहे.
Dilip Nanoti Ho shahumaharaj tararanishi sangharsh karun gadiwar aale. Yat Balaji Vishwanathannityanchyabajulaane anek sardaranna valvle Tyat kanhoji angre yanna Pan tyanni shahumaharajankade aanle, yesubainchya sutket Balajinchi bhumika mahatwachi hoti Ha itihas aahe.
ब्रिगेडी आहे admin ... तो का सांगेल बाजीराव आणि बाळाजी बद्दल
🙏⛳⛳⛳
Paswa bajirao was reales the maha rani yasu bai
🙏🙏🙏🙏🙏🙏
Don't give wrong title to video. In the title u said sad death of yesubai ,and at the end u said natural death, so don't misguide us to see full video.
Maharani Yesubai ani iitar kaidyanchi sutka Balaji Vishwanath Bhat yancha netrutwa khali gelelya sainnyane keli aani Badshah kadun sanada hi milawilya... krupaya aardhawat mahiti deu naka...
Mohimechi mahiti neet samaji sakel ka
Please read The Return of Queen Yesubai on eSamskriti... there are other sources. But this would be the quickest...
Thanks
Watch
Tarabainche kay zale
ताराबाई यांचा संपृर्ण इतिहास यावर पन वीडियो टाकलेला आहे
Khar aahe ka story? ?
Dp khanacha ahe tyavrun samjte tula kiti akkal ahe so any way, hi story nhi Itihas ahe mind it
🚩🚩🚩🚩💪💪💪🚩🚩🚩
Tumhi ji mahiti deta chhan ahe pn tumcha jo avaj sur changla nahi tu tumhi sudharla pahije
मी हीच कमेन्ट शोधत होतो
. Nj
कमेंट्स वाचल्यानंतर माहीती पुर्ण नाही असे वाटते
Purn mahiti delali nahi
Kahi truti ahet-
1)shahu maharaj ani tarabai madhe yudh zale khare pn te sahu jiknar ase adhipasun tharale hote. Shahuni bajirao peshwa che baba balaji viswanath yana tarabai chy senapatis he sarva bolne pathvale v tethch manya zali jasti khunkharaba na hota shahu jiknar
2)yudh jiklyanantar shahuni balaji viswanathana army gola karnyas sangitali.tynantar te delhi var chadhai karun gele tethe jinkale v aurangzebecha mulala rajgadi chy badlyat maharani yesubai na sodayala lavalle. Tynanatar delhit marathyancha dhak nirman zala. Kahi divsani balaji viswanath yanche nidhan zale v tyancha mulga bajirao yala peshwa padvi shahu maharajani dili
Dhanyavaad
shahu maharaj ani tararani yanchyatil yudha ka zale ani tararani ka harle
krupaya snagave
बालाजी विश्वनाथ पेशवे. सय्यद बंधू. यांच्या तडजोडी तून सुटका झाली आहे . चुकीचा इतिहास. जर तुम्ही असा इतिहास सांगत असाल तर शाहू ची पत्नी . मुले. राजाराम महाराजांची पत्नी. मदन सिंह .माधव सिंह. आणि इतात्रांची पण सुटका झाली पाहिजे .
औरंगजेब ने राणी येसूबाई ना सन्मान ने वागवली ,शाहू चे लग्न लाऊन दिले ..चुकीचं सांगू नका
मृत्यु अटळ आहे जर राजमाता जिजाऊ जर चिरकाल जिवंत राहू शकत नव्हत्या त्यांचे जने हेच आमचे दुर्दैव होते
⛺🎪🚩🇮🇳🚩
नीट माहिती घ्या आणि video बनवा
?
dhane ti yesubI yethe kar maze julti
😭😭😭😭😭
आणि बाळाजी विशवनाथ काय मग फुकट पेशवे बनले ?
Rajan Raul balaji vishwanathancha uday Shambhumaharajanche chiranjiv shahumaharajanmule zala. Tyanni Tyanna peshwe kele te tyanchya kartutwamule aani swaminishtemule.abhyas karun comment karat chala. Ugich dwesh nirman karu naka. Aurangjebbaddal bolts tari ka
@@hemangikulkarni3814 ekdam khr ahe bhau
ब्राम्हणद्वेश करण्यापेक्षा पुस्तक वाचत जा. आरक्षणामुळे पेशवेपद मिळाले नव्हते स्वकर्तृत्व व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थान मुघली गुलामीतुन मुक्त करण्यासाठी लढले.
बाळाजी विश्वनाथ यांचे खूप मोठे योगदान होते
Balaji.. Aani bajirav hyani sodaval. Yesu baena
समाधी दाखवली आहे ती छञपती शाहू महाराजांची आहे.
छत्रपति शाहू महाराज व महादेवची पिंड यांच्या मध्ये येसुबाई यांची समाधि आहे. संगम्माहुली येथे सातारा जिल्ह्यात
जय शिवराय
He mahiti wrong ahi
संभाजी महाराजंना धोका येसुबाईंच्या भावा ने दिला होता जहागिरी न दिल्याच्या रागातुन
भाऊ बहीनी चि संसार उध्वस्त नाही करु शकत
Vishu Shirke jagat sarv prakarchi manse astat,aapan jasa vichar karto tasach apple sagle natewaik vichar karat nahit. Bhaliburi manse saglikade aasatat, saglya jatit aasatat
@@hemangikulkarni3814 इतिहास ठीक आहे पण मग पेशव्यांचा उदय कसा झाला
Sharad Goje Patil shambhumaharajannantar Rajarammaharaj gadiwar aale. Nantar tararani rajykarbhar Oahu lagla. Yesubai aani Bal shahu Aurangjebachya keidet hote. Tararannichya baking ashtapradhan Mandal hote. Balaji vishwanath he shahuncha bakiche hote. Tyanni shahumaharajanna Marathi sardaranna valwile, itkech nahi tar kanhoji angre yanna Pan tyanni shahumaharajankade valvale, aani shahumaharajancha Tararannichya barobar zalelya sattasangharshat Vijay zala. Shahumaharajanni swataha balaji vishwanathancha peshepadachi vastre dili. Maharashtacha trade-tejswi itihas pratyek Marathi mansacha itihas aahe.
Printing mistakes-
yesubaina bajirav peshvane sodun aanal
हे चॅनेल नाही सांगणार बाजीराव आणि बालाजी विश्वनाथ बद्दल ... करण ब्रिगेडी इतिहास वाचतो page चा ऍडमीन
पेशव्यांनी स्वराज्य बुडवले त्या बद्दल वाईट वाटत नाही का तुम्हाला?? एक दोन सोडले तर सगळे पेशवे कसे होते??
@@vikasjadhav9573 भाऊ तस बघितलं तर 2 3 राजे सोडले तर बाकी राजे कसे होते ?? इथे विषय फक्त बालाजी विश्वनाथांचा आणि पहिल्या बाजीराव चा चालू आहे ... दुसऱ्या बाजीराव कींव्वा राघोबा चा नाही ... पहिल्या माधवराव नंतर कोणी ही योग्य पेशवा झाला नाही हे आम्हाला पण माहीत आहे ... त्या मुळे आम्ही त्या पेशव्यांना मानत पण नाही ...नुसतं पेशव्यांना दोष देऊन पण उपयोग नाही कारण शाहू महाराज नंतर कोणीही योग्य महाराज पण गादी वर बसले नाही .... त्या मुळे स्वराज्य बुडाले
इतिहासाची वाट लावतात हे लोक
Rani tarabai ni shahu maharaja na swikaral astt tr brr zal astt. Tarabai selfish zali hoti. Tyani maharani yesubai chi mehnat ani tyag visrla.
ताराबाईला औरंगजेब हरवुशकला नाही आणि तिला हरवन्यासाठी मुघलानी शाहू महाराजला सोडून दिल म्हणजे इतकी ती शुरवीर होती..
येसुबाई आणि शाहू महाराज 29 वर्ष मुघलांच्या ताबेत होते आणि मुघलांना माहित होत की स्वराज्य, देश, प्रजासाठी कोणी लढाई करत नाही सगळ्यांना सत्ताची लालच असते. शाहू महाराजला उलट ताराबाई वरती गर्व झाला पाहिजे होता पन काय करणार शेवटी सत्ताची लालच..
त्या काळचे राजे-महाराजे म्हणजे आजचे भ्रष्ट नेते जे सत्तासाठी स्वताच्या बापला, भावला, बहिनीला सुद्धा फसवतील..
भारताचा 99% इतिहास खोटारडा आणि अफवेच्या आधारावर आहे..
@@nikhilpradhan7047 सत्ते चा लोभ असता तर शाहू महाराजांनी ताराराणी साहेबांवर स्वारी केली असती आणि संपूर्ण राज्य च बळकावले असते हो .. पण तसे झाले नाही याला कारण महाराणी येसूबाई चे संस्कार .. त्यांनी सातारा गादी स्थापन करून राज्य केले.. आणि जर इतके च लोभी होते शाहू राजे तर मग कोल्हापूरकर संभाजी राजे आणि राजाराम महाराजांच्या पत्नी राजस बाईसाहेब यांनी ताराराणी ना कैदेत टाकले तेव्हा शाहू राजे नी त्यांना सोडवून सातारा मधे का आणले ?? अखेर पर्यंत ताराराणी साहेब शाहू राजे सोबत च होत्या हे तुम्हाला माहीत आहे का ?? अर्धवट इतिहास वाचून comment करायला बसला आहात ? मुळात च स्वराज्याचे खरे वारस शाहूराजे च होते मनात आणले असते तर येसूबाई राणीसाहेब पहिल्याच वेळी त्यांना राज्याभिषेक करू शकत होत्या.. त्या सक्षम होत्या शाहू राजे ना राज्याभिषेक करून स्वतः कारभार बघायला .. मी ताराराणी साहेब आणि शाहू राजे दोघांचा ही खूप सन्मान करते त्यामुळे इतिहास माहित नसेल तर बोलू नये
@@nikhilpradhan7047 शिव छत्रपतींच्या कुटुंबाने खूप त्याग आणि संघर्ष केला आहे त्याची जाणीव तुम्हाला आहे का ?? तुम्ही आज च्या सत्ताधारी मंत्र्यांशी त्यांची तुलना करता च कशी हिम्मत च कशी होती तुमची ??
भारताचा इतिहास खोटारडा आहे मग अरे वाह छान च ... पाकिस्तान मध्ये जाऊन रहा मग .. स्वतः कर्तुत्वशून्य आणि नाव ठेवणार इतिहास घडविणारे राजे महापुरुष आणि योध्यांना
1 maratha lakh maratha
Dislike Karnare Anek bapachi nayjayaj Avalad Astat
सर पेशवे चे राज्य कसे काय उदयास आले ते किती वर्षे राहीले ते सागा
Vi
Maharani yesubai parat aalyvar raigadavar gelya ka ? Sambhaji maharajanchya samadhi che darshan ghetle hote ka?
@@gauravsonar1311 समाधी चे दर्शन नक्कीच घेतले असणार .. पण रायगड वर पुन्हा नाही गेल्या राणीसाहेब .. कारण रायगड १७३१ नंतर स्वराज्यात आला आणि १७३० च्या दरम्यान अजिंक्यतारा किल्ल्यावर महाराणी येसूबाई यांचा मृत्यू झाला
Pakshapati itihas
sambhaji la marle ...kai kautik karta ourranjebache.
Yes right, actually ha video karnara aai zawada ahe
Kay glorify kartoye Aurangzeb la
Aek goshta nai kalat mala mandir udhvast kar nare ani he sarve shatru MUGAL hote bara ka? Pan Muslim ta asa sangtat ki duniya cha konchya hi kopryat rahnara Muslim amcha bhau ahe ane aorang zheb chi kabar bagun gya maharashtrat (Google var shodhu shaktat tumi)tichi sambhal konche mugal ghetate?KULUN BOLA HISTORY SANGAICHI ASEL TAR KONI MUGAL NAVTE MUSLIMANI KELE HOTE HINDUN VAR HE ATYACHAR
Peshwe pan hote maharani chi sutka kartana ...jara itihas nit vachun ya
Tu Kay murkh aahes ka ? Raja asalyavar peshava pan asanarach na ?
@@XYZ-Kattar Baki sagli nond keli ...mag ithech janiv purvak durlaksha Kel gel ...mag athvan Karun dyava lagarach
99⁷ⁿ😊
Bahadur shah ne kile
Trains Thor hotya
Yesubai thor aani sahanshil hotya
औरंजेब ने सन्मानाने वागवले
Psm mhanun shambhurajanna tyane halhal karun marle he kase visarta? Yesubainna manane wagavne tyala bhag hote, aadhich Marathe santapt zale hote.
@@hemangikulkarni3814 कोण विसरतो