ताराराणी साहेबांची समाधि उत्कृष्ट पद्धतीने बांधणे प्रत्येक हिन्दुचे कर्तव्य आहे... जनतेच्या सहभागातून ही समाधि बांधली जावी...... सर्वात प्रतिकूल स्थितीत स्वराज्य वाचवले आहे.... महान राणी...
शिवाजी महाराज संभाजी महाराज त्यांच्या नंतर ताराराणी संताजी धनाजी थोरला बाजीराव एकच पेशवा मर्द गडी निघाला आणि लहुजी भोसले ज्यांनी मराठा साम्राज्य बंगाल पर्यन्त नेले हेचं खरे पराक्रमी लढवय्ये धाडसी चतुर लोक होतें थोरला बाजीराव ल मराठा म्हणतात पेशवा नाही कारण त्यांनी मराठ्यांचे गुण धाडस पुरुषार्थ कर्तव्य पालन पराक्रम मैदान गाजवले बाकीचे पेशवे तर जतियावडी विषतावडी रांदी बाज भिकरचोट होतें ज्यांनी मराठा साम्राज्य ल काळीमा फासला
स्थानिक आमदार खासदार काय करतात? त्यांना ही फिल्म्स पाठवा. किती वाईट अवस्थेत आहे ही समाधी.महाराष्ट्रातील राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे.धन्यवाद महत्त्वाची आणि खरी माहिती दिल्याबद्दल.
स्वताला या गादीचे, त्या गादीचे वारसदार समजणाऱ्या छत्रपतीना ही स्मारकाची दुरावस्था दिसत नाही का? आवाहन केले तर सर्व सामान्य जनता लोकसहभागातून भव्य स्मारक उभे करू शकते! जय जिजाऊ, जय शिवराय!
आज यांच्यामुळेच आपलं मराठी साम्राज्य अस्तित्वात आहे... पण दुर्दैवाने याची राज्यकर्त्यांना जाणीव नाही खूप वाईट वाटतं.... कोल्हापूरची रणरागिणी महाराणी ताराराणी... 🙏🙏🙏
महाराणी ताराबाई यांना मानाचा मुजरा. तिच्या शौर्या मुळे स्वराज्य टिकून राहिले. धन्य ती स्वराज्य सम्राज्ञी. तिने औरंगजेबाला जेरीस आणून त्याची मजर औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजी नगर येथेच केली. महाराष्ट्र सरकारने तिची समाधी खूप चांगली बनवावी हीच अपेक्षा.
Dada thanku u so much tumhi aaht mhnun aamhla ethihas samjto ..tumhi ashesh aamhla ethihas sangt jva aamhi tyane khup motivate hoto once again thank you so much dada 🚩Jay jijau 🚩Jay shivrai 🚩Jay shabhuraje 🚩
दादा राजस्थान मधे राणा सांघा, महाराणा प्रताप यांच्या समाध्या सुस्थिती आहे. पण महाराष्ट्राचे दुर्दैव असे की छ. शाहू महाराज व स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब, महाराणी येसूबाई यांच्या समाधी कडे दुर्लक्ष होत आहे. काय शोकांतिका आहे. 😭
बरोबर, पण या ऐतिहासिक मालिकेत दाखवला गेलेला इतिहास लोकांना माहीतच नाही.. लोक या इतिहासापासून अज्ञात आहेत... एखाद्या महापुरुषांची समाधी दिसली तर त्यांना त्या महापुरुषा बाबत कोणताही इतिहास माहिती नसतो... त्यामुळे त्या समधिंची अवस्था अशी असते. त्यासाठी आपणा सर्वांना आपल्या नवीन पिढीला मोबाईल पासून दूर ठेवून अशा अनेक महापुरुषांचा इतिहास अंगीकृत करावा....

लाज वाटली पाहिजे मराठी रक्ताला ताराबाई यांच्या समाधीवर छत्र नाही म्हंटल्यावर...हे आपला दुर्दैव नसून मगरुरी आहे म्हणावी लागेल आपण आज पूर्ण स्वतंत्र असून सुध्दा हे अस असेल तर निशब्द😢
ताराराणीचाच काय शिवाजी महाराज संभाजी महाराज ह्याच्याबद्दलची माहीती सुद्धा ह्या कर्म दरीद्री राजकारण्यांनी गायब करुन टाकली आहे वहळुहळु पुढील पिढी तुम्हाला विचारणार कोण ते शिवाजी,संभाजी,ताराराणी लवकरच दिसेल.
महारानी ताराबाई रानी की समाधि पर भव्य भारत मां का एक विशाल मंदिर बनना चाहिए उस क्षेत्र की सभी मस्जिदों से ऊंचा भवन होना चाहिए 🙏🏽 जय भवानी जय शिवाजी जय महाराणा 🙏🏽
महाराणी ताराबाई साहेब या जिजा मातां नंतर च मोठ व्यकिमत्व कराड जवळ तळबीड मधे हंबिराव मोहिते यांच मोठ स्मारक आहे मला तारा राणी साकार यांचे वेशज यांची माहिती आणि अजिक्य तारा किल्ला याची माहिती देण्यात आली तर बघा धन्यावाद सर
महाराणी ताराबाई यांची संगम माहुली,सातारा येथील समाधी दुर्लक्षीत अत्यंत वेदनादायी, महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपतींच्या नावाने वर्षानुवर्षं सत्ता भोगणाऱ्या सर्व आजी माजी सत्ताधाऱ्यांना त्रिवार सलाम आणि मानाचा मुजरा
Sagar sagara saman soul madun shivrai che darshan gadkile all maharashtrala milate thanks asech kary tuzyakadun hich prabhu shivraichya charani vandana Jai maharashtra Jaishivaji Jai
खरचं मोठी शोकांतिका आहे महाराणी ताराबाई यांची समाधी पण दुर्लक्षित आहे या महाराष्ट्रात अफजल खान व औरंगजेब यांच्या समाध्या आहेत.आपल दुर्दैव आणखी काय. महाराणी ताराबाई यांना मानाचा मुजरा
सागर दादा कोंडाजी फर्जंद यांची समाधी कुठे आहे ? त्यांनी खूप मोठा मोलाचा पराक्रम स्वराज्यात केला होता, तो म्हणजे पन्हाळगड एका रात्रीत घेतला होता आणि जंजिरा मोहीम. या शूर विराचा सुद्धा व्हिडिओ आवडेल बघायला.
ताराराणी साहेबांची समाधि उत्कृष्ट पद्धतीने बांधणे प्रत्येक हिन्दुचे कर्तव्य आहे... जनतेच्या सहभागातून ही समाधि बांधली जावी......
सर्वात प्रतिकूल स्थितीत स्वराज्य वाचवले आहे....
महान राणी...
salam tya viranganila
hoo khare ahee tyanchi samadhi punar nirwan jhalach pahije
शिवाजी महाराज संभाजी महाराज त्यांच्या नंतर ताराराणी संताजी धनाजी थोरला बाजीराव एकच पेशवा मर्द गडी निघाला आणि लहुजी भोसले ज्यांनी मराठा साम्राज्य बंगाल पर्यन्त नेले हेचं खरे पराक्रमी लढवय्ये धाडसी चतुर लोक होतें थोरला बाजीराव ल मराठा म्हणतात पेशवा नाही कारण त्यांनी मराठ्यांचे गुण धाडस पुरुषार्थ कर्तव्य पालन पराक्रम मैदान गाजवले बाकीचे पेशवे तर जतियावडी विषतावडी रांदी बाज भिकरचोट होतें ज्यांनी मराठा साम्राज्य ल काळीमा फासला
Thanks तुमच्यामुळे महाराणी ताराराणी यांच्या बद्दल खूप मोठी माहिती मिळाली.......
स्थानिक आमदार खासदार काय करतात? त्यांना ही फिल्म्स पाठवा.
किती वाईट अवस्थेत आहे ही समाधी.महाराष्ट्रातील राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे.धन्यवाद महत्त्वाची आणि खरी माहिती दिल्याबद्दल.
खुप छान माहिती दिली दादा,, खूप गोड आवाज आहे, मी तुझ्या व्हिडीओ ची वाट बघत असतो,, जय शिवराय जय शंभुराजे
Yup
सागर नमस्कार, ताराराणी समाधिस्थ तुम्हीच लीड घ्यावेत
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩स्वराज्य सौदामिनी ताराराणींबद्दल खूप मस्त माहिती सांगितली🚩🚩औरंग्याला चांगलाच धडा शिकवला ताराराणींनी🚩🚩
स्वताला या गादीचे, त्या गादीचे वारसदार समजणाऱ्या छत्रपतीना ही स्मारकाची दुरावस्था दिसत नाही का? आवाहन केले तर सर्व सामान्य जनता लोकसहभागातून भव्य स्मारक उभे करू शकते!
जय जिजाऊ, जय शिवराय!
छान माहिती दिली दादा.. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🏻🚩🚩🚩
महाराणी ताराराणीना मानाचा मुजरा
आज यांच्यामुळेच आपलं मराठी साम्राज्य अस्तित्वात आहे... पण दुर्दैवाने याची राज्यकर्त्यांना जाणीव नाही खूप वाईट वाटतं.... कोल्हापूरची रणरागिणी महाराणी ताराराणी... 🙏🙏🙏
महाराणी ताराराणी यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन!
खूप छान माहिती दिली दादा , तुझा आवज खूप गोड आहे आणि अशीच माहिती आम्हाला देत जा जय शिवराय🚩🚩🙏🙏
महाराणी ताराबाई यांना मानाचा मुजरा. तिच्या शौर्या मुळे स्वराज्य टिकून राहिले. धन्य ती स्वराज्य सम्राज्ञी. तिने औरंगजेबाला जेरीस आणून त्याची मजर औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजी नगर येथेच केली. महाराष्ट्र सरकारने तिची समाधी खूप चांगली बनवावी हीच अपेक्षा.
स्वराज्याची विस्कटलेली घड़ी सौदमिनी भद्रकाली ताराराणी यांनी पुन्हा बसवली❤
साहेब अगदी सुंदर माहिति दिलात आपले खूप खूप आभार👌👌👌👌
थँक्स दादा तुमच्यामुळे आम्हाला माहिती मिळाली छत्रपती राजाराम महाराजांना मानाचा मुजरा महाराणी ताराबाई यांना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान माहिती मिळाली महाराणी ताराबाई यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ
Khup chan information ani presentation is on top❤❤❤❤
आपली इतिहास सांगण्याची पद्धत खूप छान आहे
मनापासून धन्यवाद
खुप खुप छान खुप सुंदर भाऊ👌🏻🙏
माहारानी ताराराणी मानाचा मुजरा 🙏
जय जिजाऊ जय शिवराय 🇮🇳🚩🙏
खरच आपलेच लोक आपल्याला पूर्वी पासून च विश्र्वास घात करून आपले घर भरत आले आहे दुदैर्वी म्हणायचे !विडियो छान वाटलं
छान माहिती दिली दादा
Dada thanku u so much tumhi aaht mhnun aamhla ethihas samjto ..tumhi ashesh aamhla ethihas sangt jva aamhi tyane khup motivate hoto once again thank you so much dada 🚩Jay jijau 🚩Jay shivrai 🚩Jay shabhuraje 🚩
ताराराणी यांच्या समाधी दुर्लक्षित आहे हे महाराष्ट्रातील विचार करायला लावणारी गोष्ट आहे जय ताराराणी जय भवानी
दादा राजस्थान मधे राणा सांघा, महाराणा प्रताप यांच्या समाध्या सुस्थिती आहे. पण महाराष्ट्राचे दुर्दैव असे की छ. शाहू महाराज व स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब, महाराणी येसूबाई यांच्या समाधी कडे दुर्लक्ष होत आहे. काय शोकांतिका आहे. 😭
आजच्या राजांना ताराबाईचे समाधी ची अवकळा कशी पहावी वाटते.
😮😢🎉😂❤ 1:31
बरोबर, पण या ऐतिहासिक मालिकेत दाखवला गेलेला इतिहास लोकांना माहीतच नाही.. लोक या इतिहासापासून अज्ञात आहेत... एखाद्या महापुरुषांची समाधी दिसली तर त्यांना त्या महापुरुषा बाबत कोणताही इतिहास माहिती नसतो... त्यामुळे त्या समधिंची अवस्था अशी असते. त्यासाठी आपणा सर्वांना आपल्या नवीन पिढीला मोबाईल पासून दूर ठेवून अशा अनेक महापुरुषांचा इतिहास अंगीकृत करावा....
बरोबर, पण या ऐतिहासिक मालिकेत दाखवला गेलेला इतिहास लोकांना माहीतच नाही.. लोक या इतिहासापासून अज्ञात आहेत... एखाद्या महापुरुषांची समाधी दिसली तर त्यांना त्या महापुरुषा बाबत कोणताही इतिहास माहिती नसतो... त्यामुळे त्या समधिंची अवस्था अशी असते. त्यासाठी आपणा सर्वांना आपल्या नवीन पिढीला मोबाईल पासून दूर ठेवून अशा अनेक महापुरुषांचा इतिहास अंगीकृत करावा....
दादा मराठे झुकले नाहीत महनुन आपले गडकोट थोडे झालेत खराब
Ek no dada mahit navhate
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात हे असेच अजून पुढे चालू राहू द्या
दादा खूप छान माहिती दिली दादा आवाज छान आहे
मनापासून धन्यवाद
अडचणीच्या वेळी स्वराज्य संभाळून.त्याची शान राखली.अशा विरांगणेची समाधी अशा अवस्थेत.जिर्णोद्धार झाला पाहिजे.,
T
तारा राणी ,यांचीसमाधी पाहून, वाईट वाटले, सागर तुम्ही खूप, छान माहिती दिली, आज शिव रायचा राजाभिषेक आहे tachavar व्हिडिओ बनवा थँक्स agen
Sundar mahiti...tararani sahebanna manacha Mujra...
अतिशय चांगला विडिओ, रणरागिणी महाराणी ताराबाई याना विनम्र अभिवादन,
Jay ताराराणी मासायेब...शब्दफेक मस्त
बापरे किती पारितोषिक मिळाले आहेत तुम्हाला.
👌👌
Thank you
खूप छान माहिती धन्यवाद दादा 🚩🚩🚩🚩🚩
।।ॐ॥ भद्रकाली रामराणी ताराराणी साहेबांना विनम्र अभिवादन!मानाचा मुजरा!
nice information nad voice m, first time baghitla tumhala
Beautiful...informative video...the great maharani Tararani...we all proud of u....yr contribution towards swarajya is speechless...crores of salute..
Nice information just love to watch your videos 💯💫
Thank you
@@SagarMadane tumhi Shahaji rajenche chulat bhau Sambhaji Vithojiraje Bhosale yanchavr video karu shakta ka
Khup chan mahiti dilit tumhi
mi nkki satara la jaeil
सागर दादा तुझ्या मुळे इतिहास खूप समजलं आम्हाला..... खूप मस्त माहिती देतोस....धन्यवाद दादा💐
Nice video bro full support bro ❤️❤️❤️
Apratim sadarikaran Sagar dada khup chan mahiti dilit bhardast awaj ani abhyaspurn mahiti dili dhanyavad
Thank you
लाज वाटली पाहिजे मराठी रक्ताला ताराबाई यांच्या समाधीवर छत्र नाही म्हंटल्यावर...हे आपला दुर्दैव नसून मगरुरी आहे म्हणावी लागेल आपण आज पूर्ण स्वतंत्र असून सुध्दा हे अस असेल तर निशब्द😢
Thxxx For Information
Nice video
Aai tula naman.....Har har mahadev
Kdkkk sound
स्मारक झालं पाहिजे यथायोग्य आणि अल्प काळात .. ..तरच उपयोग. जय महाराष्ट्र
मस्त माहिती दादा🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏
Jay shivray ⚔️🚩maharaj 2 Sumit pawar
स्वराज्य सौदामिनी ताराराणी
महाराणी ताराराणींना त्रिवार मुजरा
ताराराणीचाच काय शिवाजी महाराज संभाजी महाराज ह्याच्याबद्दलची माहीती सुद्धा ह्या कर्म दरीद्री राजकारण्यांनी गायब करुन टाकली आहे वहळुहळु पुढील पिढी तुम्हाला विचारणार कोण ते शिवाजी,संभाजी,ताराराणी लवकरच दिसेल.
एकेरी उल्लेख करु नका महाराज म्हणाला तर छान वाटेल
Great warrior 🙏🏻🌹
छानच
❤ताराराणी ❤️...... मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay tararani 🧡🙏🧡🙏
महारानी ताराबाई रानी की समाधि पर भव्य भारत मां का एक विशाल मंदिर बनना चाहिए उस क्षेत्र की सभी मस्जिदों से ऊंचा भवन होना चाहिए 🙏🏽 जय भवानी जय शिवाजी जय महाराणा 🙏🏽
khup Chan it has sangitla Jai shivrai
✌khup chan
I like your information, jay shivray 👍
ताराराणी साहेब यांच्या समाधीचा जिर्णोद्धार आणखी झाला नाही ही गोष्ट खुप च खेदजनक आहे
महाराणी ताराराणीना मानाचा मुजरा 🚩🚩
महाराणी ताराबाई साहेब या जिजा मातां नंतर च मोठ व्यकिमत्व कराड जवळ तळबीड मधे हंबिराव मोहिते यांच मोठ स्मारक आहे मला तारा राणी साकार यांचे वेशज यांची माहिती आणि अजिक्य तारा किल्ला याची माहिती देण्यात आली तर बघा धन्यावाद सर
Mi karadcha ahe bhau
तारा राणिना मानाचा मूजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤
Khup lajirvani gost ahe
👌👌👌mahity dili
Jay tararani saheb 🚩🚩🚩🚩tumhala manacha mujara... Tumchyasarkhya shur mahilanchi ata garaj havi hoti....
Khup chhan mahiti, tasech aawaj hi khupch jabardast, khup divas aawaj aikal Hot fkt aaj tumhalapahil
1 view bro
महाराणी ताराबाई यांची संगम माहुली,सातारा येथील समाधी दुर्लक्षीत अत्यंत वेदनादायी, महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपतींच्या नावाने वर्षानुवर्षं सत्ता भोगणाऱ्या सर्व आजी माजी सत्ताधाऱ्यांना त्रिवार सलाम आणि मानाचा मुजरा
❤❤
महाराणी ताराराणी यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🚩
छानच माहिती
Sagar sagara saman soul madun shivrai che darshan gadkile all maharashtrala milate thanks asech kary tuzyakadun hich prabhu shivraichya charani vandana
Jai maharashtra
Jaishivaji
Jai
आवाज खूप भारी आहे
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
thankstoGurudeoVideoforshowingBhakaliMandir.
जय शिवराय🚩जय शंभूराजे🚩
वा😍😀
Nice👍👏
खुय छान
जय शिवराय 🚩🚩
वाइट वाटतं स्वराज्य सौदामिनी छत्रपती ताराराणी साहेब यांची समाधी पाहून डोळ्यात पाणी आले
करवीर संस्थान संस्थापिक़ा छत्रपति ताराराणी बाईसाहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
स्वराज्य सौदामिनी तारारानी की जय
जय शिवराय
।महाराणी ताराराणी यांना मनाचा मुजरा, जय जिजाऊ,
जय शिवराय दादा
जय शिवराय
खरचं मोठी शोकांतिका आहे महाराणी ताराबाई यांची समाधी पण दुर्लक्षित आहे या महाराष्ट्रात अफजल खान व औरंगजेब यांच्या समाध्या आहेत.आपल दुर्दैव आणखी काय.
महाराणी ताराबाई यांना मानाचा मुजरा
समाधीचं काम करायला एवढा असा खर्च तरी किती लागणार वर्गणी गोळा केली तर एका तासात समाधी होईल यासाठी शासनाला भिक मागायची का
महाराणी ताराराणी यांना मानाचा मुजरा
सागर दादा कोंडाजी फर्जंद यांची समाधी कुठे आहे ?
त्यांनी खूप मोठा मोलाचा पराक्रम स्वराज्यात केला होता, तो म्हणजे पन्हाळगड एका रात्रीत घेतला होता आणि जंजिरा मोहीम. या शूर विराचा सुद्धा व्हिडिओ आवडेल बघायला.
दादा आपण च पुढं यावं आणि ताराराणी यांच्या समाधीचे काम हाती घ्यावे समाज्यातुन मदत होईल खात्री आहे.
Ho sagle milun kru ya
महाराणी ताराराणी यांना मानाचा मुजरा 🙏🙏
मनाचा मुजरा ताई साहेब🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय
👍
Dada tumcha avaj khup khamka ahe 🔥🙏🚩
Thank you
@@SagarMadane thanks dada☺
Marathi🧡🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय ताराराणी
जय ताराराणी साहेब 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩