तुमचे व्हिडिओ खरोखरच प्रेरणादायी आहेत 💯🔥 आमचे संपूर्ण कुटुंब तुमचे सर्व व्हिडिओ पूर्णपणे पाहते.. तुम्ही दिलेली माहिती आणि तुम्ही दिलेला संदेश खरोखरच आश्चर्यकारक आहे!! आम्हा सर्वांना तुमचे व्लॉग्स खूप आवडतात आणि तुमच्या सोबत किल्ले पाहण्याचा आनंद आम्हाला अनुभवायला मिळाल्याबद्दल तुमचे आभार..खूप खूप धन्यवाद,जय शिवराय🙏🙏🔥🔥 तुमचा आत्मविश्वासही चांगला आहे,माझे आजोबा नेहमी तुमच्या व्हिडिओचे अपडेट्स शोधत असतात..खरच खूप छान , जय महाराष्ट्र 🚩
Sirsenapati Santaji Ghorpadena Manacha Mujra 👏👏👏🚩🚩 Khup sundar Apratim mahiti ya vlog dvare milali 💯👌👌👍👍🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी वाढवले, पूढे पेशवे आणि मावळ्यांनी त्याचे रक्षण केले हा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला समजणे आवश्यक आहे। हर हर महादेव 🚩
I respect and salute to my favourite Commander in chief Shree Shree Santajirao Ghorpade Maratha Sardar. I am retired Army person and belongs to Maratha community. Jay Hind Jay Bharat and Jay Hind Sena
Mi santajirao yanchya khadkewad(near senapati kapshi) branch cha vanshaj........ Kirtikumar Ghorpade...... Santajirao yana trivar mujra....... 🙏🙏🙏🙏 hindurajya 🙏🙏🙏 jay shivaji jay bhavani 🚩🚩jay shambhu jay jijau 🚩🚩
Respected sir apn echo voice sathi kay karata ani baground music kiti persent ani voice over kiti tak ke thevta.please mala madat kara.konta app aahe editing na
घोरपडे घराण्याचा इतिहास अगदी मुद्देसूद आणि थोडक्यात पण परिणामकारकरित्या सांगितला. आवडले धन्यवाद. 👌
संताजीराव आपल्यासारखा वीर योद्धा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आजही जिवंत आहे
तुमचे व्हिडिओ खरोखरच प्रेरणादायी आहेत 💯🔥 आमचे संपूर्ण कुटुंब तुमचे सर्व व्हिडिओ पूर्णपणे पाहते.. तुम्ही दिलेली माहिती आणि तुम्ही दिलेला संदेश खरोखरच आश्चर्यकारक आहे!! आम्हा सर्वांना तुमचे व्लॉग्स खूप आवडतात आणि तुमच्या सोबत किल्ले पाहण्याचा आनंद आम्हाला अनुभवायला मिळाल्याबद्दल तुमचे आभार..खूप खूप धन्यवाद,जय शिवराय🙏🙏🔥🔥 तुमचा आत्मविश्वासही चांगला आहे,माझे आजोबा नेहमी तुमच्या व्हिडिओचे अपडेट्स शोधत असतात..खरच खूप छान , जय महाराष्ट्र 🚩
संताजी घोरपडे आणि त्याच्या पत्नीना मानाचा मुजरा हर हर महादेव
संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा छत्रपति शिवाजी महाराज की जय
मी कापशी ( सेनापती) येथे रहातो इथेच सरसेनापती संताजी घोरपडे यांची अस्थिकलश व त्या काळात ले स्मारक आहे. व त्याचे वंशज हि इथेच रहातात.
मला एकदा त्यांच्या गावाला भेट द्यायची आहे
हा बरोबर आहे
मी पण कापशी सेनापती येथून तीन किलोमीटरवर रहातो
तंओत़ोतंतोछंओछ़त्णढततततततंततणतत़़तंतततं
मी पण २ किलोमीटर अंतरावर राहतो
कृपया कापशी येथे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून कसे आणि कोणत्या मार्गाने यावे . बार्शी ते कापशी अंतर किती आहे.याची माहिती द्यावी.
Sirsenapati Santaji Ghorpadena Manacha Mujra 👏👏👏🚩🚩 Khup sundar Apratim mahiti ya vlog dvare milali 💯👌👌👍👍🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा सरसेनापती अजून थोडे दिवस पाहिजे होते आवरंगजेबचा खातमा लवकर झाला असता 🚩🚩
महाराष्ट्राची बुलंद तोफ सागर मदने..जय संताजी जय शिवराय
संताजी घोरपडे यांच्या जीवनावर आधारित एक सर्वसमावेशक चित्रपट निर्माण व्हावा
सर तुमचा आवाजं मला खूप प्रेरित करतो..
Thank You ☺️🙏🚩
जय शिवाजी जय संभाजी महाराज 🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय संताजी
Salute to respect sirsenapati santaji ghorpade. Salute again. Jay Hindurashtra.
विर संताजी घोरपडे यांच्या.परीवाराला.मानाचा.मुजरा
🚩⚔️🗡️ जय संताजी 🚩⚔️🗡️ जय धनाजी 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी वाढवले, पूढे पेशवे आणि मावळ्यांनी त्याचे रक्षण केले हा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला समजणे आवश्यक आहे।
हर हर महादेव 🚩
संताजी घोरपडे यांना कोटी कोटी प्रणाम
I respect and salute to my favourite Commander in chief Shree Shree Santajirao Ghorpade Maratha Sardar. I am retired Army person and belongs to Maratha community. Jay Hind Jay Bharat and Jay Hind Sena
Sagar good keep it up
पराक्रमी घोरपडे घराणे मराठा इतिहासातील सोनेरी पान आहे,सादर प्रणाम,,,,,,,,,
सरसेनापती संताजी घोरपड़े यांना मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
छान माहिती दिलीत
मनापासून धन्यवाद 🙏☺️
आपले मनापासून धन्यवाद साहेब
Jay Shivray Jay santaji
जय भवानी,जय जिजाऊ साहेब, जय शिवराय, जय शंभूराज, जय राजाराम राजे
सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना मानाचा त्रिवार मुजरा
Dhanya te Santaji Ghorpade aani tyanche Kutumb, jyanni SWARAJYA SAATHI swatahala zokun dile...🚩🚩🚩 Jai Jijau... Jai Shivray... Jai Shambhu Raje...🚩🚩🚩
Santaji. Ghorpade. yana..Manacha. Mujra. 🙏🙏
आपणास मानाचा मुजरा
👌
सरसेनापती संताजी म्हाळोजी घोरपडे यांची समाधी आमच्या भाळवणीत पण आहे सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा
तिथे अस्थिकलश आहे का समाधी त
तुमचा नंबर पत्वा साहेब
Mi santajirao yanchya khadkewad(near senapati kapshi) branch cha vanshaj........ Kirtikumar Ghorpade...... Santajirao yana trivar mujra....... 🙏🙏🙏🙏 hindurajya 🙏🙏🙏 jay shivaji jay bhavani 🚩🚩jay shambhu jay jijau 🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
🚩🚩🚩
जय शिवराय खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 8 year चा youtuber आहे.
उत्तम
Dhanyawad, shabda nahit ghorpade kutimbiani swrajyasathi sampura ghorpade ghrane Kami aale, Yana manacha mujrahi Kami padel , jai shivrai, dhanya aahe yani swarajyasathi
Sarwaswa arpan kele.
जय शिवराय
Jai shivray
Proud on ghorpade family
Jay shivray
Jay mataji great santaji 🙏
🙏🙏🚩🚩🚩
Maajhe....kaa...kaa...mhanaje...mothe...pappaa...narveer...taanaaji..maalusaryanche...dahaave..vanshaj..aahe..aani..aamhi...Chhatrapati...shivaaji..mahaa..raajyaanche..chaudaave...vanshaj..aahot...umesh...chavan..
मानाचा मुजरा .
Sir shikhar shinganapur येथे पन् shivkalin किल्ला आहे 1 वेळ jarur भेट् द्या i
Respected sir apn echo voice sathi kay karata ani baground music kiti persent ani voice over kiti tak ke thevta.please mala madat kara.konta app aahe editing na
दादा background music कुठली आहे नाव काय आहे
Swarajyataranhar santajiraje ghorpade
संताजीरावाची सर छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे सोडले तर नंतरच्या कोणत्याच राजांना आली नही. सरसेनापाती संताजी शिवराय प्रेरित होते 🙏🙏
सौदामिनी ताराबाई सिरीयल मधील संताजी घोरपडे यांचे काय नाव आहे . मला त्यांचे पार्ट खूपच आवडले .
सरसेनापती संताजी घोरपडे.पन मला कळत नाही तुम्ही मालिका पाहतात.तरी पण नाव विचारता.
Punyshlok Ahilyabai holker please 🙏🏻 video's banvt ja
Sataji Ko daga krin maranya hlakat nicha marathi Ko mardena joyta Jay bhavani Sir Sena pati santaji 🙏
Hii
Yuge yetil yuge jatil pan santajibaba ghorpade yanchya parakramache powade maharastrabhar gajatch rahatil
सरसेनापती संताजी घोरपडे आणि त्यांच्या कुटुंबीयाना मानाचा मुजरा.- बोला हर हर महादेव.
Nambar milel kay sir
पुढे नगोजी माने याचं काय झालं ?
Ok
हे गाव कुठे आहे
स्मारक चे फोटो हवे असतील तर कळवा.
दादा तुमचा WhatsApp no. पाठवा...!
मी मॅसेज करतो तुम्हाला 😊
Aata sudhha Tech honar aahe , Hindu madhalya Gaddara mulech Hindu Dharma Dhokyat yenar aahe , Ajunahi wel geli nahiye Eek wha , Vipakshi Thaganchya Bahkavyat yevu naka . Aarakshanala Bhagvant jari khali aale tari Dhakka lagnar nahi .
Javha maratha vikla jato. Tevha aamcha sambhaji raje jatata tar santajinche kay gheun baslat
फितुरीमुळे शंभूराजे गेले नाहीतर आजचा हिंदुस्थान वेगळा असता. इंग्रजांनी भारतावर कधीच राज्य केलं नसत.
Ata kon ahe varis yancha
Kon hott te
जय शिवराय