अतिशय सुंदर पद्धतीने विषयाची मांडणी तुम्ही केलीत...जबरदस्त राजकारण मराठेमंडळाने त्यावेळी केले आणि आपल्या राज्याचा विकास आणि वृद्धी करवून घेतली...पाहता पाहता मराठा राज्याचे रुपांतर एका शक्तिशाली साम्राज्यात झाले...भारावलेला कालखंड होता तो!...
श्री श्री श्री सम्राट विक्रमादित्य की जय हो 🚩 श्री श्री श्री वीर सम्राट अशोक की जय हो🚩 श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 श्री श्री श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय 🚩 श्री श्री श्री सम्राट पृथ्वीराज चौहान की जय 🚩 श्री श्री श्री गुरु गोविंदसिंग जीकि जय हो 🚩 श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩 श्री श्री श्री चंद्रगुप्त मौर्य की जय हो 🚩 श्री श्री श्री समुद्रगुप्त कि जय हो 🚩 श्री श्री श्री शहाजीराजे भोसले की जय हो 🚩 श्री श्री श्री राजा हर्षवर्धन की जय हो 🚩 श्री श्री श्री राजा मिहिर भोज की जय हो 🚩 श्री श्री श्री महाराणा सांगा की जय हो 🚩 श्री श्री श्री राजे कृष्णदेवराय कि जय हो 🚩 श्री श्री श्री गुरु तेग बहाद्दूर जी की जय हो 🚩 श्री श्री श्री सम्राट मिहिर भोज की जय हो 🚩 श्री श्री श्री बाप्पा रावल जीकि जय हो🚩 श्री श्री श्री संभाजी शहाजीराजे भोसले की जय 🚩 श्री श्री श्री लालितादित्य मुक्तापीड की जय 🚩 श्री श्री श्री सरसेनापती तान्हाजी मालुसरे की जय🚩 श्री श्री श्री गुरुवर्य चाणक्य की जय 🚩 श्री श्री श्री महाराजा पोरस की जय 🚩 श्री श्री श्री स्वामीपरशुराम जिकी जय 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो🚩 श्री श्री श्री लचीत बोर्फुकन की जय हो 🚩 श्री श्री श्री हरिसिंग नलवा की जय हो 🚩 श्री श्री श्री बाजीराव पेशवे की जय हो 🚩 श्री श्री श्री कनिष्क जी की जय हो🚩 श्री श्री श्री बंदा सिंह बैरागी की जय हो 🚩 श्री श्री श्री महाराजा सुरजमल जिकी जय 🚩 श्री श्री श्री महाराजा रणजित सिंह की जय 🚩 श्री श्री श्री हेमचंद्र विक्रमादित्यजी की जय🚩 श्री श्री श्री राजाराम महाराज की जय हो 🚩 श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩 श्री श्री श्री चिमाजी अप्पा की जय हो 🚩 श्री श्री श्री महादजी शिंदे की जय हो 🚩 श्री श्री श्री कान्होजी जेधे की जय हो 🚩 श्री श्री श्री महाराणा कुंभा की जय हो 🚩 श्री श्री श्री हम्मिर सिंह जीकि जय हो 🚩 श्री श्री श्री महाराणा उदयसिंह जिकी जय 🚩 श्री श्री श्री कान्होजी आंग्रे की जय हो 🚩 श्री श्री श्री छत्रपति शाहूराजे की जय हो🚩 श्री श्री श्री बहिर्जी नाईक की जय हो 🚩 श्री श्री श्री रावल रतन सिंह की जय🚩 श्री श्री श्री पुष्यमित्र शुंग जिकी जय हो 🚩 श्री श्री श्री सयाजीराव गायकवाड महाराज की जय हो 🚩 श्री श्री श्री सम्राट कपिलेंद्रदेवा रोत्राय कि जय🚩 श्री श्री श्री बाजी प्रभू देशपांडे की जय हो 🚩 श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩 श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो 🚩 श्री श्री श्री राजे राजेंद्र चौल की जय हो 🚩 श्री श्री श्री सदाशिवराव भाऊ की जय हो 🚩 श्री श्री श्री जिवाजी महाले की जय 🚩 श्री श्री श्री रायप्पा महार जीकी जय हो 🚩 श्री श्री श्री वीर दुर्गादास राठोड की जय हो🚩 श्री श्री श्री हंबीरराव मोहिते की जय हो🚩 श्री श्री श्री प्रतापराव गुजर की जय हो 🚩 श्री श्री श्री बाजी पासलकर की जय हो 🚩 श्री श्री श्री मुरारबाजी देशपांडे की जय हो 🚩 श्री श्री श्री फिरंगोजी नरसाळा की जय हो 🚩 श्री श्री श्री येसाजी कंक की जय हो 🚩 श्री श्री श्री गौतमी पुत्र सातकर्णी की जय 🚩 श्री श्री श्री जयसिंह जिंकी जय हो🚩 श्री श्री श्री कोंडाजी फर्जंद की जय हो 🚩 श्री श्री श्री जिवाजी महाले की जय हो 🚩 श्री श्री श्री धनाजी जाधव की जय हो 🚩 श्री श्री श्री गोदाजी जगताप की जय हो 🚩 श्री श्री श्री म्हाळोजी घोरपडे की जय हो 🚩 श्री श्री श्री कवी कलश की जय हो 🚩 श्री श्री श्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय हो 🚩 श्री श्री श्री महाराणी ताराराणी की जय हो🚩 श्री श्री श्री महाराणी अहिल्याबाई होळकर की जय 🚩 श्री श्री श्री राणी दुर्गावती जीकी की जय हो🚩 श्री श्री श्री राणी चेनम्मा जीकी जय हो🚩 श्री श्री श्री राणी लक्ष्मीबाई की जय हो 🚩 श्री श्री श्री राणी येसूबाई जीकी जय हो🚩 श्री श्री श्री बंदासिंग बहादुर की जय हो 🚩 श्री श्री श्री संताजी घोरपडे की जय हो 🚩 श्री श्री श्री जयमल राठोड जी की जय हो 🚩 श्री श्री श्री दत्ताजी शिंदे जीकी जय हो🚩 श्री श्री श्री रामजी पांगेरा की जय हो 🚩 श्री श्री श्री कल्लाजी राठोड जी की जय हो 🚩 श्री श्री श्री रावत चूंडावत जी की जय हो 🚩 अगर कोई आदरणीय व्यक्ती रेह गये होंगे तो बताये..🚩 जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😎
हा इतिहास विदयालयात शिकवला पाहिजे कारण इंग्लिश माध्यमातून आपला इतिहास हद्द पार केला असे पालकांनी सांगितले परदेशातला इतिहास शिकवतात आणि उदया आपलया मुलांना आपल्या महाराष्ट्र व देशाचा इतिहास विचारला तर काय उत्तर देणार हा विचार आजपर्यंत जे शिक्षणमंतरी झाले तयांनी विचार करावा
अलका जी हे पुर्ण खरे आहे. इंग्रजी भाषा मुलांना जरूर शिकू द्या पण विदेशी नाही तर स्वदेशी बाणा व आपला खरा इतिहास इंग्रजी भाषेतून का होईना आपल्या मुलांना हक्काने शिकवला गेला पाहिजे नाही तर हे इंग्रजी शिक्षण आपल्या मुलांना आपल्या इतिहासापासून व आपल्या संस्कृतीपासून लांब घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही हे नक्की आहे.
Khary mam!! Sagli shikvan tyanchi sagla system tyacha ani sadhyachya lekranna bhartachaa itihas phakt 2 te 3 chapter madhe te hi purna 10 varshyat!! Khupp ahe bhartat shiknyasarkh!! Aani aabhyasaach soda karate aani judo shikavtat "Ganimikava" he mala sudhha shaale nanter samajhla ani malach vait vatla ..
बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, नानासाहेब, माधवराव पेशवे यांनी खरोखरच * शर्थीने राज्य राखले *, * कळस चढविला मंदिरी *. माधवराव पेशव्यांवर तर * ग्रॅंड डफ * नावाच्या इतिहासकाराने असे लिहिले की - * And the Pains Of Panipat Were Not More Fatal To The Maratha Empire Than The Early End Of This Excellent Prince. * स्वामीकार * रणजित देसाई. वरील उल्लेखिलेल्या पुस्तकांचे लेखक वि.वा.हडप तसे * पेशवाईचे मन्वंतर *, * छावा *- शिवाजी सावंत. बखरी वाचताना चक्क रक्त सळसळते आणि सध्याच्या राज्यकर्त्यांची चीड येते. * क्षमस्व *🙏🙏🙏
!!छत्रपती शिवाजी महाराज की जय!! !!छत्रपती संभाजी महाराज की जय!! !!छत्रपती राजाराम महाराज की जय!! !!छत्रपती महाराणी ताराबाई की जय!! !!छत्रपती शाहू महाराज की जय!! !!🚩जय मराठा!! जय महाराष्ट्र!!🚩 !!🚩हर हर महादेव🚩!!
कुटनिती व मराठा दौलतीचे अप्रतिम राजकारण.शिवछत्रपतींयांचे सुनेचे कणखर मानस व शिव नातवावर राजमाता जिजाऊ यांचे प्रमाणेच केलेले सुसंस्कार .खरेच स्वप्नवत वाटावे अलौकिक धारीष्ट.जय शिवराय,जय जिजाऊ.
Khupach chhan Mahiti Share kelya baddal Dhanyawad....Asech Informative videos takat Jaa nahitar hi bhansali Sarkhi Lok majhya Raja and peshwancha Khota Itihaas aantil ani bhramit Lok vishwas pun kartil !!
हिंदवी स्वराज्याच्या महाराणी वजृचुडेमंडीत सकल सौभाग्यवती येसूबाई शंभूराजे भोसले यांनी जीवाची पर्वा नकरता राजाराम राजे ला स्वराज्याचे कारभार पाहण्यासाठी स्वतः येसूबाई महाराणी यांनीच गादीर बसवून राजा बनवले हो अणि रायगडावरुन जिंजीस जाण्यासाठी सांगितले हो, किती त्याग पती नसतांना देखील घरातील व्यक्ती ची काळजी करुन सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सांगतात हो,महाराणी येसूबाई शंभूराजे भोसले यांच्या कार्याला सलाम
खुप छान गोष्ट सांगीतली जा वेळेसे सिद्धी जोहर पनळ्याला वेढा घालून बसला होता त्या वेळेस राजे त्या वेढयातुन सुखरूप विशाळगडी पहोचले होते पण त्या नंतर सिद्धी जोहर कसा मेला त्याची गोष्ट सांगावी जय महाराज साहेब जय जिजाऊ मासाहेब जय शिवराय जय शंभुराजे
'Maratha Kranti Morcha' must take this point on its agenda, to include the entire Maratha history, from Shahji Raje, till the last Peshwa in school syllabus. Certain powers have been pressurizing Maharashtrian government, to include only that particular history in the school syllabus, which is more convenient for their politics and their benefits. We must oppose it and put in our best efforts, to include entire Maratha history, in the School history syllabus!
🔴महाराणी ताराबाई यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा.
* www.mahagranth.com/product-page/ajinkya-tararani
महाराणी येसूबाईंना कोटी कोटी मुजरा🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️
मराठी मुलुखाच्या दुसऱ्या अभिषिक्त महाराणी श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई माॅं साहेब यांना मानाचा मुजरा...
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
महाराणी येसूबाई यांचे नाव एका मोठया शहराला दिले पाहिजे❤❤❤
अति सुंदर माहिती आपण या पिढीला दिली तुमच्यासारखे देव माणसे शतायुषी हवेत हिच देवाजवळ प्रार्थना करतो
खूप खूप धन्यवाद🙏
🙏
आपल्या सारख्या लोकांना शिकण्या सारखि आहे ही गोष्ट 🙏
अतिशय सुंदर पद्धतीने विषयाची मांडणी तुम्ही केलीत...जबरदस्त राजकारण मराठेमंडळाने त्यावेळी केले आणि आपल्या राज्याचा विकास आणि वृद्धी करवून घेतली...पाहता पाहता मराठा राज्याचे रुपांतर एका शक्तिशाली साम्राज्यात झाले...भारावलेला कालखंड होता तो!...
Thank you sir
सर.आपका कार्य बहुतही उच्चकोटी का है!
आप ऐसेही प्रबोधन करते रहे यही मंगलमय कामना!
जशिवराय।जयभिम।
🙏🙏🙏🙏🙏🙏
बहुत बहुत शुक्रिया 🙏🙏
👍👌🏻
फारच उत्तम. 👌👌
माहीती आणि भावना दोन्ही वापरुन अप्रतिम इतिहास सांगितला... 🙏🙏
जय शिवराय जय जिजाऊमाता जय शंभूराजे हर हर महादेव आई तुळजाभवानी रेणुकामाता काळुबाई माता पार्वती 🙏🙏
Jay shivray
अंगावर काटा आला..खूप छान माहिती👍👍🙏🙏..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Thank you so much!, 🙏
@@Maharashtrahistory qqqqq से डर अवk
Nice
Pay
जर सोडवायचे होते तर एवढा वेळ का लागला
खूप महत्वाची माहिती दिलीत इतिहासच एक पान समजण्यास मदत झाली.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. 🚩🚩🚩
एवढी माहिती दिलीत आपले मनापासून धन्यवाद.
💐💐💐💐💐💐
आपल्या सर्वांचे एकच निशाण
त्रीशुळ, डमरु आणी धनुष्यबाण
जय शंकर
श्री श्री श्री सम्राट विक्रमादित्य की जय हो 🚩
श्री श्री श्री वीर सम्राट अशोक की जय हो🚩
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
श्री श्री श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय 🚩
श्री श्री श्री सम्राट पृथ्वीराज चौहान की जय 🚩
श्री श्री श्री गुरु गोविंदसिंग जीकि जय हो 🚩
श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
श्री श्री श्री चंद्रगुप्त मौर्य की जय हो 🚩
श्री श्री श्री समुद्रगुप्त कि जय हो 🚩
श्री श्री श्री शहाजीराजे भोसले की जय हो 🚩
श्री श्री श्री राजा हर्षवर्धन की जय हो 🚩
श्री श्री श्री राजा मिहिर भोज की जय हो 🚩
श्री श्री श्री महाराणा सांगा की जय हो 🚩
श्री श्री श्री राजे कृष्णदेवराय कि जय हो 🚩
श्री श्री श्री गुरु तेग बहाद्दूर जी की जय हो 🚩
श्री श्री श्री सम्राट मिहिर भोज की जय हो 🚩
श्री श्री श्री बाप्पा रावल जीकि जय हो🚩
श्री श्री श्री संभाजी शहाजीराजे भोसले की जय 🚩
श्री श्री श्री लालितादित्य मुक्तापीड की जय 🚩
श्री श्री श्री सरसेनापती तान्हाजी मालुसरे की जय🚩
श्री श्री श्री गुरुवर्य चाणक्य की जय 🚩
श्री श्री श्री महाराजा पोरस की जय 🚩
श्री श्री श्री स्वामीपरशुराम जिकी जय 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो🚩
श्री श्री श्री लचीत बोर्फुकन की जय हो 🚩
श्री श्री श्री हरिसिंग नलवा की जय हो 🚩
श्री श्री श्री बाजीराव पेशवे की जय हो 🚩
श्री श्री श्री कनिष्क जी की जय हो🚩
श्री श्री श्री बंदा सिंह बैरागी की जय हो 🚩
श्री श्री श्री महाराजा सुरजमल जिकी जय 🚩
श्री श्री श्री महाराजा रणजित सिंह की जय 🚩
श्री श्री श्री हेमचंद्र विक्रमादित्यजी की जय🚩
श्री श्री श्री राजाराम महाराज की जय हो 🚩
श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
श्री श्री श्री चिमाजी अप्पा की जय हो 🚩
श्री श्री श्री महादजी शिंदे की जय हो 🚩
श्री श्री श्री कान्होजी जेधे की जय हो 🚩
श्री श्री श्री महाराणा कुंभा की जय हो 🚩
श्री श्री श्री हम्मिर सिंह जीकि जय हो 🚩
श्री श्री श्री महाराणा उदयसिंह जिकी जय 🚩
श्री श्री श्री कान्होजी आंग्रे की जय हो 🚩
श्री श्री श्री छत्रपति शाहूराजे की जय हो🚩
श्री श्री श्री बहिर्जी नाईक की जय हो 🚩
श्री श्री श्री रावल रतन सिंह की जय🚩
श्री श्री श्री पुष्यमित्र शुंग जिकी जय हो 🚩
श्री श्री श्री सयाजीराव गायकवाड महाराज की जय हो 🚩
श्री श्री श्री सम्राट कपिलेंद्रदेवा रोत्राय कि जय🚩
श्री श्री श्री बाजी प्रभू देशपांडे की जय हो 🚩
श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो 🚩
श्री श्री श्री राजे राजेंद्र चौल की जय हो 🚩
श्री श्री श्री सदाशिवराव भाऊ की जय हो 🚩
श्री श्री श्री जिवाजी महाले की जय 🚩
श्री श्री श्री रायप्पा महार जीकी जय हो 🚩
श्री श्री श्री वीर दुर्गादास राठोड की जय हो🚩
श्री श्री श्री हंबीरराव मोहिते की जय हो🚩
श्री श्री श्री प्रतापराव गुजर की जय हो 🚩
श्री श्री श्री बाजी पासलकर की जय हो 🚩
श्री श्री श्री मुरारबाजी देशपांडे की जय हो 🚩
श्री श्री श्री फिरंगोजी नरसाळा की जय हो 🚩
श्री श्री श्री येसाजी कंक की जय हो 🚩
श्री श्री श्री गौतमी पुत्र सातकर्णी की जय 🚩
श्री श्री श्री जयसिंह जिंकी जय हो🚩
श्री श्री श्री कोंडाजी फर्जंद की जय हो 🚩
श्री श्री श्री जिवाजी महाले की जय हो 🚩
श्री श्री श्री धनाजी जाधव की जय हो 🚩
श्री श्री श्री गोदाजी जगताप की जय हो 🚩
श्री श्री श्री म्हाळोजी घोरपडे की जय हो 🚩
श्री श्री श्री कवी कलश की जय हो 🚩
श्री श्री श्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय हो 🚩
श्री श्री श्री महाराणी ताराराणी की जय हो🚩
श्री श्री श्री महाराणी अहिल्याबाई होळकर की जय 🚩
श्री श्री श्री राणी दुर्गावती जीकी की जय हो🚩
श्री श्री श्री राणी चेनम्मा जीकी जय हो🚩
श्री श्री श्री राणी लक्ष्मीबाई की जय हो 🚩
श्री श्री श्री राणी येसूबाई जीकी जय हो🚩
श्री श्री श्री बंदासिंग बहादुर की जय हो 🚩
श्री श्री श्री संताजी घोरपडे की जय हो 🚩
श्री श्री श्री जयमल राठोड जी की जय हो 🚩
श्री श्री श्री दत्ताजी शिंदे जीकी जय हो🚩
श्री श्री श्री रामजी पांगेरा की जय हो 🚩
श्री श्री श्री कल्लाजी राठोड जी की जय हो 🚩
श्री श्री श्री रावत चूंडावत जी की जय हो 🚩
अगर कोई आदरणीय व्यक्ती रेह गये होंगे तो बताये..🚩
जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😎
Excellent ....
हा इतिहास विदयालयात शिकवला पाहिजे कारण इंग्लिश माध्यमातून आपला इतिहास हद्द पार केला असे पालकांनी सांगितले परदेशातला इतिहास शिकवतात आणि उदया आपलया मुलांना आपल्या महाराष्ट्र व देशाचा इतिहास विचारला तर काय उत्तर देणार हा विचार आजपर्यंत जे शिक्षणमंतरी झाले तयांनी विचार करावा
अलका जी हे पुर्ण खरे आहे. इंग्रजी भाषा मुलांना जरूर शिकू द्या पण विदेशी नाही तर स्वदेशी बाणा व आपला खरा इतिहास इंग्रजी भाषेतून का होईना आपल्या मुलांना हक्काने शिकवला गेला पाहिजे नाही तर हे इंग्रजी शिक्षण आपल्या मुलांना आपल्या इतिहासापासून व आपल्या संस्कृतीपासून लांब घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही हे नक्की आहे.
अगदी बरोबर
इंग्रजी आज आपल्या समृध्द इतिहासाचा विसर पाडून शिकवली जाते.याच खूप दुःख आहे.विदेशी भाषा लिऊन वाचून मन ही तसच होणार आहे.
Khary mam!! Sagli shikvan tyanchi sagla system tyacha ani sadhyachya lekranna bhartachaa itihas phakt 2 te 3 chapter madhe te hi purna 10 varshyat!! Khupp ahe bhartat shiknyasarkh!! Aani aabhyasaach soda karate aani judo shikavtat "Ganimikava" he mala sudhha shaale nanter samajhla ani malach vait vatla ..
आम्हाला हा इतिहास आहे मी सातवीत आहे
हे चांगलं काम करत आहात तुम्ही या व्हिडिओतून लोकांना इतिहास कळेल ,, बेस्ट ऑफ लक,
खूपच छान न ऐकलेला इतिहास सांगितला 🙏🙏🙏जय जिजाऊ, जय शिवराय ❤️
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏👋 हर हर महादेव 🚩🙏👋
Jai Shivrai, hushar Peshave, Mard Mavale, dhanya hi Maharashtra Bhumi.
आज आपल्या छञपतींचा इतिहास कधी ही एकला किंवा वाचला तरी अगांत स्पुरण नाही आल तर नवल म्हणावे लागल
जय शिवराय , जय शंभु राजे , जय महाराष्ट्र
तुमचा अभिमान वाटतो,
खूप छान सर्वांना माहित नसलेली माहिती ...
Thanks🙏
फारच छान इतिहास.शिवाजी महाराजांपासून छान धडा घेतला मुत्सद्दीपणाचा.
धन्यवाद
🙏💐🚩।।हर हर महादेव।।छत्रपति शिवाजी महाराज की जय।।🙏🚩💐
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे,यशुबाई धन्यवाद
अद्भुत. आभार. जय जिजाऊ जय शिवराय. 🙏🚩
Great maratha ki jai
फार महत्वाची इतिहासीक माहीती आमच्या पर्यंत पोहोचवली
धन्यवाद
🌹🌹🙏🙏🌹🌹
जय जिजाऊ जय शिवराय जय ताराबाई राणीसाहेब जय येसूबाई राणी साहेब
बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, नानासाहेब, माधवराव पेशवे यांनी खरोखरच * शर्थीने राज्य राखले *, * कळस चढविला मंदिरी *. माधवराव पेशव्यांवर तर * ग्रॅंड डफ * नावाच्या इतिहासकाराने असे लिहिले की - * And the Pains Of Panipat Were Not More Fatal To The Maratha Empire Than The Early End Of This Excellent Prince. * स्वामीकार * रणजित देसाई. वरील उल्लेखिलेल्या पुस्तकांचे लेखक वि.वा.हडप तसे * पेशवाईचे मन्वंतर *, * छावा *- शिवाजी सावंत. बखरी वाचताना चक्क रक्त सळसळते आणि सध्याच्या राज्यकर्त्यांची चीड येते. * क्षमस्व *🙏🙏🙏
True
Kharay
जय भवानी जय शिवाजी महाराज
जय शिवराय
जय शिवशंभो!हर हर महादेव!
जय शिवाजी जय सभुराजे जय महााष्ट्र
हा इतिहास फारच सुंदर व महत्त्वाची माहिती आपण दिलीत. आम्हाला ही माहिती नव्हतीच आणि यदुनाथ सरकार यांच्या कडून घेतली म्हणजे खरीच असणार। धन्यवाद।
खूप खूप धन्यवाद! 🙏
Nice
V . Good information.
Shri chhatrapati shivaji maharaj ki jI.
Jai shivaji jai bhavani.
जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे
महाराष्ट्र सह्याद्रीच्या कड्या प्रमाणे थाट होता. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
By
खूप छान माहिती 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Har har mahadev Shiv Shambhu raje
अविश्वसनीय धन्यवाद
खूप छान व्हिडीओ
खुप छान इतिहास सांगितला
अशीच छत्रपतींच्या इतिहासाची माहिती सांगत जावी धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏
Great Maratha warrior, Great Bajirao, Rani Yesubai.
Chatrapati shivaji maharaj ki jay ... ...
Jaysivaji Jay shambaji Jay shree ram harharmahadev
Jay maharshtra, Jay shivray
जय येसुबाई की 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय
Khup chan mahiti deli sir
लई भारी
अहो
Khupch chan mahiti sangitli
खुप छान माहीती
!!छत्रपती शिवाजी महाराज की जय!!
!!छत्रपती संभाजी महाराज की जय!!
!!छत्रपती राजाराम महाराज की जय!!
!!छत्रपती महाराणी ताराबाई की जय!!
!!छत्रपती शाहू महाराज की जय!!
!!🚩जय मराठा!! जय महाराष्ट्र!!🚩
!!🚩हर हर महादेव🚩!!
Jai Shivray jai shambhuraje
Khup Chan mahiti
आपल्या ईयत्ता चौथी पर्यंत च्या इतिहास हा आसावा हि ईच्छा आहे होईल का हो पुर्ण 🙏🚩
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
खूप छान सरजी
छान आवाजात सुंदर माहिती आहे🙏
Thanks a lot
कुटनिती व मराठा दौलतीचे अप्रतिम राजकारण.शिवछत्रपतींयांचे सुनेचे कणखर मानस व शिव नातवावर राजमाता जिजाऊ यांचे प्रमाणेच केलेले सुसंस्कार .खरेच स्वप्नवत वाटावे अलौकिक धारीष्ट.जय शिवराय,जय जिजाऊ.
Khupach chhan Mahiti Share kelya baddal Dhanyawad....Asech Informative videos takat Jaa nahitar hi bhansali Sarkhi Lok majhya Raja and peshwancha Khota Itihaas aantil ani bhramit Lok vishwas pun kartil !!
खूप खूप धन्यवाद 🙏
Jay Yesubai Ranisaheb....
धन्यवाद खूप छान माहिती दिली
धन्यवाद🙏
Pranam Maharani Yesubai aani Shrimant Shahu Maharaj.
Khup Chaan 🙏
हिंदवी स्वराज्याच्या महाराणी वजृचुडेमंडीत सकल सौभाग्यवती येसूबाई शंभूराजे भोसले
यांनी जीवाची पर्वा नकरता राजाराम राजे ला स्वराज्याचे कारभार पाहण्यासाठी स्वतः येसूबाई महाराणी यांनीच गादीर बसवून राजा
बनवले हो अणि रायगडावरुन जिंजीस जाण्यासाठी सांगितले हो, किती त्याग पती नसतांना देखील घरातील व्यक्ती ची काळजी करुन सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सांगतात
हो,महाराणी येसूबाई शंभूराजे भोसले यांच्या कार्याला सलाम
खुपचं सुंदर माहिती तुम्ही सांगितली. 🙏
धन्यवाद
खुप छान गोष्ट सांगीतली
जा वेळेसे सिद्धी जोहर पनळ्याला वेढा घालून बसला होता त्या वेळेस राजे त्या वेढयातुन सुखरूप विशाळगडी पहोचले होते पण त्या नंतर सिद्धी जोहर कसा मेला त्याची गोष्ट सांगावी
जय महाराज साहेब जय जिजाऊ मासाहेब जय शिवराय जय शंभुराजे
Jay shivray
Thanks a lot
Tyala adilshahane kapatane vish ghalun marale
छान माहिती देत आहात, जो इतिहास ज्ञात होतोय, भाग्य आमचे हे आम्ही पाहतोय...
Thank you so much
Jay Shivray
Jai hind jai महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉❤️
छान माहीती सांगितले धन्यवाद सर
धन्यवाद🙏
,,,,, khoop,,, chhan,,,, mahiti,,,,,,,,,,,
Thanks a lot
Khup chhan mahiti sangitli....dhanyavad.
Thanks
Jay shivaray
खुप छान आहे माहिती जयजिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Thanks you so much
Lay bhari Sir Tumcha aawaj aani bolnyaci tecnic fhar sundar aahe 👌👌👌
Thanks a lot
💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूब छान
खुपच छान आहे माहिती
JAY SHREE RAM
khupach chan mahiti
Khoopach chhan 👍👍
धन्यवाद
THANKS FOR THE GREAT VIDEO. PLEASE KEEP UP THE GOOD WORK. REGARDS TO YOU AND YOUR ENTIRE TEAM.
Thank you so much
'Maratha Kranti Morcha' must take this point on its agenda, to include the entire Maratha history, from Shahji Raje, till the last Peshwa in school syllabus. Certain powers have been pressurizing Maharashtrian government, to include only that particular history in the school syllabus, which is more convenient for their politics and their benefits. We must oppose it and put in our best efforts, to include entire Maratha history, in the School history syllabus!
आगदी बरोबर
जय येसूबाई प्रणाम
तारा राणी साहेब की जय🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩❤
Khup khup dhanyawad jay hind Jay maharashtra
धन्यवाद
Ekmev Ajinkya yoddha Bajirao Peshave Maharaj 🙏🙏 Tyanchya shouryachi ani parakramachi barobari kunashihi karta yenar nahi. Balaji Vishwanath Bhat yanche khup upkar ahet
यसुबाई छत्रपति च्या कालातच कणखर बनल्यामुले तुम्ही सांगिलेली माहिती खुप महत्वपूर्ण वाटते 🙏🚩
जबरदस्त
Kash he bgayla sambhaji maharaj and shivaji maharaj aste yaar 😭😭😭😭😭
Aavadal khup chhan savvistar mahiti milali
खूप खूप धन्यवाद 🙏
Jay MARATHA
Jay shivay
खूपच छान माहिती
खूप खूप धन्यवाद🙏
सूंदर आहे
Khup chan
Thanks a lot
Ek no sir
Jay tarau....jay yasu mata....
Jay Bhavani....👌🙏