Maharani Yesubai (महाराणी येसूबाई) - Marathi Classic Movies - Bhalji Pendharkar - Sulochana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июл 2019
  • Your one-stop destination for authentic Indian content now with the biggest cashback offer! Get upto 100% Paytm cashback on purchasing any pack worth Rs.129 or more! Hurry & subscribe now: shemaroo.com/ShemarooMarathi/
    Watch Shemaroo MarathiBana On:
    - TATA SKY - CH No. - 1230
    - AIRTEL DIGITAL TV - CH No. - 531
    - DISH TV - CH No. - 4016
    - FREE DISH - CH No. - 88
    - IN DIGITAL MUMBAI - CH No. - 536
    - UCN - 270
    - HATHWAY - 518
    - GTPL - 474
    - DEN - 834
    - SCOD 18 - 468
    बस स्टॉप ,रझाकार,कट्टी बट्टी , लॅन्ड १८५७, कॅपेचिनो आणि दर महिन्याला बऱ्याच पॉप्युलर मूवी, नाटक आणि टॉक शो (जे कुठेच उपलब्ध नाही ) पाहण्यासाठी JOIN वर क्लिक करा..
    सदस्यता घेण्याच्या पायर्‍या : -
    १) सदस्यता घेण्यासाठी इथे क्लिक करा - bit.ly/ShemarooMarathi_Join
    २) शेमारू मराठी चॅनेल वरील जॉईन बटण दाबा.
    ३) ₹ ११९ चे देय द्या आणि प्रीमियम मराठी चित्रपटांचा आनंद घ्या.
    After the demise of Chatrapati Shivaji Maharaj, the ruler of the Maratha Kingdom SAMBHAJI, became a victim of backstabbing which pushed him into the pits of addiction. Taking advantage of this situation, Suryaji Pisaal, squealed to the Mughals about Sambhaji's prescence in Sangameshwar, which led to his arrest. Even in those circumstances, Sambhaji did not bow in front of the Mughals and bravely refused to convert to Islam. In such a difficult and critical situation, fiercely guarding the Maratha Kingdom, and bravely fighting and defeating the Mughals, was the self respected and brave "MAHARANI YESUBAI" who was the wife of King Sambhaji.
    This is a film about Maharani Yesubai, the wife of King Sambhaji, a Marathi ruler who defied the Mughals. After the demise of Chatrapati Shivaji Maharaj, the ruler of the Maratha Kingdom Sambhaji becomes a victim of backstabbing and addiction. Taking advantage of this situation, a man squeals to the Mughals about Sambhaji's whereabouts which leds to his arrest. Even then, Sambhaji refuses to bow down in front of the Mughals and refused to convert to Islam. In a critical situation like this, fiercely guarding the Maratha Kingdom is his wife and a brave queen Maharani Yesubai.
    #Shemaroo #Marathi #Movie
    Cast & Credits:-
    Cast: Ramesh Deo Sulochana Vishwas Kunte Bhimrao Kale Suryakant
    Director: Bhalji Pendharkar
    Music: Sudhir Phadke
    Story: Bhalji Pendharkar
    Genre: Historic Drama
    SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family. Connect with us on:-
    Facebook - / shemaroomarathi
    Follow us on Instagram - / shemaroomarathi
    Follow us on Twitter - / shemaroomarathi / @shemaroomarathibana
    Watch Shemaroo MarathiBana On:
    Tata Play - CH No.- 1230
    D2H - CH No.- 1483
    Airtel - CH No.- 529
    Dish Tv - CH No.- 1212
    GTPL - CH No.- 474
    Nxt Digital - CH No.- 244
    UCN - CH No.- 244
    Free Dish - CH No.- 20
    In Digital - CH No.- 522
    Hathway - CH No.- 518
    SCOD 18 - CH No.- 478
    Den - CH No.-808
    Siti - CH No.- 765
    Shemaroo MarathiBana is an Indian General Entertainment Channel, that presents our audience with the values, versatility, and vibrance of authentic Maharashtrian culture and customs. The channel aims to present our audience with new and contemporary offerings to ignite the spirit of authentic Maharashtrian diversity. From captivating stories of Marathi cinema to divine kirtans of Lord Vitthal, Shemaroo MarathiBana fulfills the dose of entertainment for every Maharashtrian household. Get ready to be thrilled with the new and original offerings of Shemaroo MarathiBana, and bring home the rich, diverse, and contemporary Maharashtrian culture.
    SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family. Connect with us on:-
    Facebook - / shemaroomarathibana
    Follow us on Instagram - / shemaroomarathibana
    Follow us on Twitter - / marathibana_
    shemaroome.onelink.me/ilnR/yt4
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 204

  • @dineshkhonde3936
    @dineshkhonde3936 4 года назад +78

    आजपर्यंत आपण आवाज उठवला नाही.
    छत्रपती संभाजी महाराज हे चारित्र्यसंपन्न, धेर्यशील आणि स्त्रीचा आदर करणारे होते, स्त्री स्वकीय असो वा परकीय.
    जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @dnyaneshwaribobade4235
    @dnyaneshwaribobade4235 9 месяцев назад +17

    चंद्र सूर्य यांना डाग असू शकतात पण माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर नाही ही गोष्ट सदैव लक्षात असू द्या😡 जय शंभूराजे

  • @npvlogs9406
    @npvlogs9406 2 года назад +11

    संभाजी महाराज तुम्ही स्वराज्यासाठी तुम्ही लढला तुम्हाला आमचा सदर प्रमाण जय शिवराय जय शंभूराजे

  • @gajananpatil8253
    @gajananpatil8253 Год назад +4

    आधी कितीही खोटं सांगितलं असेल तर आता मला आमच्या छत्रपती संभाजी महाराज येशू महाराणी यांचा इतिहास खरा माहित आहे संभाजी महाराजांविषयी तुकाराम महाराजांविषयी हा खोटा इतिहास सांगितला पण आता मला माहित आहे आमचे महाराज कसे होते शूरवीर एक पत्नी एकनिष्ठा परस्त्रीला मातेसमान मानणारे होते

  • @pavanchoudhari5832
    @pavanchoudhari5832 2 года назад +12

    2022 ला कोण कोण चित्रपट पाहतोय
    जो पाहत असेल त्याला इतिहासाची खूप गोडी असेल
    1970 ला येवढे काय पुस्तक वैगरे नव्हते ना काही नव्हते त्यामुळे बहुतेक चुका ह्या जाल्या आहेत स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे विषयी दाखवतना
    बाकी राजमाता सोयरा मातोश्री ह्यांचं खूप छान दाखवलं आहे यशवंत चे पण काम खूप भारी वाटले पाहायला
    23/02/2022
    नायगाव
    तालुका - हवेली
    जिल्हा - पुणे
    जय शिवराय जय शंभूराजे

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад

      हो अगदी बरोबर पवन ❣️❣️❣️

    • @sagarbjadhav695
      @sagarbjadhav695 Год назад

      धर्मविर छत्रपती श्री संभाजी महाराज 🙏⛳🦁

  • @vds3783
    @vds3783 3 года назад +50

    एकदा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सर्वांनी पहा म्हणजे खरा इतिहास समजेल

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 2 года назад +3

      काही खरा इतिहास न्हवता

    • @thewolverine7478
      @thewolverine7478 2 года назад +2

      खोटी मालिका आहे ती🤣🤣🤣🤣

    • @115_sanketpatil4
      @115_sanketpatil4 2 года назад +4

      @@prathameshkhamkar तुझ्या सारख्या लोकांमुळे माझ्या राजांचा चुकीचा इतिहास पसरवला जातोय

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 2 года назад +1

      @@115_sanketpatil4 गप चोम्या, त्या फडतूस मालिके वरून आभाळ हेपाळू नकोस

    • @115_sanketpatil4
      @115_sanketpatil4 2 года назад +2

      @@prathameshkhamkar मग तू सांग खरा इतिहास काय होता ते

  • @eclipsecreations6908
    @eclipsecreations6908 4 года назад +40

    छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे चुकीचा मांडला गेला आहे...

    • @axeaxe5865
      @axeaxe5865 4 года назад +6

      बरोबर आहे तुमचे कोनी बनवली आहे

    • @sanketdeshmukh3658
      @sanketdeshmukh3658 4 года назад +9

      त्याकाळी खोटा इतिहास पसरवणारे , लिहिणारे खूप होते. परंतू आता बहुजन समाज सुशिक्षित झालाय आणि खरा इतिहास सगळ्यांसमोर येत आहे. त्यामुळे या खोट्या चित्रपटाला काहि किंमत नाही.

    • @muktaulane5101
      @muktaulane5101 4 года назад +5

      Ho na purnpane chukiche dakhavale aahe

    • @ashish8464
      @ashish8464 4 года назад +1

      कापून टाकले पहिजे असे लोकांना

    • @prayushkshirsagar4926
      @prayushkshirsagar4926 3 года назад

      Hoo

  • @chandrakantmaske5345
    @chandrakantmaske5345 Год назад +5

    या चित्रपटात माझ्या राजाचं रुप खलनायकी दाखविले आहे. माझा राजा असा अजिबात नव्हता मित्रांनो

  • @vishvajadhav7294
    @vishvajadhav7294 2 года назад +13

    संभाजी महाराजांबद्दल ची भूमिका पाहताना आणि संवाद ऐकताना कानात उकळते तेल पडत असल्याचा भास होत होता.. एवढा चुकीचा इतिहास पाहून तळपायाची आग मस्तकात जातेय.. सुज्ञ प्रेक्षकांकडून एकच अपेक्षा कि या चित्रपटातून चांगल ते लक्षात ठेवा, योग्य काय आणि अयोग्य काय याचा आपल्या सद्सद्विवेक बुध्दीने अभ्यास करून मगच स्वतः चे मत तयार करा.. 🙏🏻

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад

      त्या काळात संशोधन झाले नव्हते तेव्हढा पण कळत नाही का तुला जो इतिहास लिहिला गेला ज्याचे संशोधन झाले त्या काळापर्यंत तोच मांडणार ना लॉजिक नावाचा तू थोडासा वापरत जा 🤣🤣.

    • @vishvajadhav7294
      @vishvajadhav7294 2 года назад

      @@onkarborhade5685 हो भाऊ... बरोबर आहे तुझे.... बराच अभ्यास करून झालेला वाटतोय. 😊👍🏻

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад +2

      @@vishvajadhav7294 mag 😅 खरे तर इतिहास चुकीचा लिहिला गेला आहे महाराजांचा 😥

    • @nkts-nwonknu
      @nkts-nwonknu 4 месяца назад

      ​@@onkarborhade5685kontya jagat ahat tumhi
      Yaach kalat 40 years research karun va si bendre yani shambhurajanchi authentic history mandli

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 4 месяца назад

      @@nkts-nwonknu मला सेल्फ respect आहे , तुमचे फुकटचे सल्ले नकोत मला , मी माझे मत मांडले , तुम्ही तुमच स्वतंत्र मत मांडा

  • @walmikdhangar5353
    @walmikdhangar5353 4 года назад +49

    छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मांडायला आणि दाखवला लाज वाटत होती का.... एवढा अन्याय नको माझ्या राज्यांवर 😠😠😠😠😠😠🚩🚩🚩

    • @pravinmali8263
      @pravinmali8263 3 года назад +3

      Ho barobr aahe

    • @aniketkhedlekar5797
      @aniketkhedlekar5797 3 года назад

      Kashawarun?

    • @seemashinde792
      @seemashinde792 3 года назад +1

      बरोबर

    • @seemashinde792
      @seemashinde792 3 года назад +3

      पहावत nahi असलं काहीच... इतका त्याग करूनही त्यांच्या वाट्याला बदनामी यावी 😭😭😭

    • @thewolverine7478
      @thewolverine7478 2 года назад

      सत्यच दाखवलं आहे

  • @Mayur_Sable.
    @Mayur_Sable. 3 года назад +7

    त्या काळात संभाजी महाराज यांच्या विषयी चुकीचा इतिहास दाखवून त्यांचे चरित्र मलिन करण्यात आले होते कृपया आज तरी त्यांचा इतिहास जाणून घ्या आणि मग त्यांच्या विषय भाष्य करणे अशी विनंती.आपले राजे हे महान होते आणि चंद्र सूर्य असे पर्यंत राहणार ह्यात काही शंका नाही आपण आपल्या पुढच्या पिढी पर्यंत त्यांचा योग्य इतिहास पोहचवणे हेच आपले ध्येय.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे🙏🙏🧡🧡🧡🙏🚩🚩🚩💐💐

  • @user-qz7ss8sc9o
    @user-qz7ss8sc9o 3 года назад +4

    चित्रपट निर्मात्यांचा जाहीर निषेध

  • @sanketdeshmukh3658
    @sanketdeshmukh3658 4 года назад +30

    त्याकाळी खोटा इतिहास पसरवणारे , लिहिणारे खूप होते. परंतू आता बहुजन समाज सुशिक्षित झालाय आणि खरा इतिहास सगळ्यांसमोर येत आहे. त्यामुळे या खोट्या चित्रपटाला काहि किंमत नाही.

  • @jai.shivaray..
    @jai.shivaray.. 2 года назад +10

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या साठी 40 दिवस हाल सहन केले . पण त्यांच्याबद्दल असा चुकीचा इतिहास दाखवला जातो आहे. 😡

    • @exploreengine7944
      @exploreengine7944 Год назад +2

      होना जो वयाच्या १४ व्या वर्षी भुद्भूषण लीहतो जो वेगवेगळ्या भाषेत पारंगत आहे ज्याने ४० दिवस शरीर वेदना सोसले ते व्यसनी होते असं कसं हे सिनेमा मध्ये दाखवतात जर त्यांना आराम च करायचा होता तर ते त्या ऑरंग्याला शरण गेले असते धर्म बदलून पूर्ण जीवन आरामात व्यसनात घालवला असता पण त्यांनी मरण पत्करल मग कशे काय हे असा इतिहास दाखवू शकतात जरा तरी विचार करायला पाहिजे होता डायरेक्टर ला

  • @swayamkarapurkar9294
    @swayamkarapurkar9294 Год назад +6

    1:09:22 Samarth ramdas swami.. 1689 chya kali navtech... tyani.1681 Lach aplya dehacha tyag kela hota...

  • @user-eu1mp4ik9c
    @user-eu1mp4ik9c 4 года назад +4

    जय भवानी.... हर हर महादेव...... जयतू हिंदू राष्ट्र

  • @kalesh115
    @kalesh115 Год назад +2

    Very good music and songs.Jai Bhavani Jai shivaji

  • @nandvishaldeore4115
    @nandvishaldeore4115 3 месяца назад

    धर्मवीर छत्रपती संभाजीराजे मानाचा त्रिवार मुजरा

  • @sidharthdeshmukh1305
    @sidharthdeshmukh1305 4 года назад +9

    Ya film madhe purn khota itihas dakhavala ahe...sambhaji rajancha...hi movie you tube varun kadun taka...

  • @sayalipatil6003
    @sayalipatil6003 4 года назад +11

    मुळात संभाजी महाराज यांचे पराक्रम चित्रपटात मंडण्यासारखे नाहीच मुळी
    पटलं असेल तर comment करून सांगा

  • @priyankajadhav3295
    @priyankajadhav3295 3 года назад +11

    छत्रपती संभाजी महाराजांविषयी चुकीची माहिती दिली आहे..यात काही तथ्य नाही.. स्वराज्य रक्षक संभाजी या सिरियल मधील माहिती वास्तव आहे..🚩🙏🚩

    • @aniketkhedlekar5797
      @aniketkhedlekar5797 2 года назад

      Tumala itihas kay mahiti aahe te sanga.

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад

      त्या काळात संशोधन झाले नव्हते तेव्हढा पण कळत नाही का तुला जो इतिहास लिहिला गेला ज्याचे संशोधन झाले त्या काळापर्यंत तोच मांडणार ना लॉजिक नावाचा भाग तू थोडासा वापरत जा 🤣🤣.

  • @vikramshivprabha164
    @vikramshivprabha164 4 года назад +14

    शुंभुराजेंना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे हा 😠😠😠

    • @aniketkhedlekar5797
      @aniketkhedlekar5797 3 года назад

      Kashawarun?

    • @seemashinde792
      @seemashinde792 3 года назад +3

      हो पण सत्य कधीच लपत nahi तस शंभूराजांचा पराक्रम सुद्धा लपला nahi
      जय शंभूराजे

  • @mi_marathii
    @mi_marathii 4 года назад +19

    Wrong history

    • @aniketkhedlekar5797
      @aniketkhedlekar5797 3 года назад +2

      Tumala kasa kay mahit?

    • @seemashinde792
      @seemashinde792 3 года назад +1

      Yes wrong history

    • @pawankhadke4358
      @pawankhadke4358 2 года назад

      @@aniketkhedlekar5797 चुकीचं नाही तर काय आहे?? हा इतिहास खरा म्हणायचं का आपल्याला.. प्रत्येकाच्या कमेंट ला रिप्लाय देऊन दुसऱ्याच्या इतिहासाची चाचपणी करत आहात.. छत्रपती संभाजी महाराजांच्या हाती दारूचा प्याला दाखवताय , त्यांचा मेव्हणा फितूर दाखवताय कोणता भाऊ सख्या बहिणीला पकडून देईल कितीही वाद असला तरीही ... तेही मुघल कसे होते हे माहिती असताना. तुमच्या मनातच छत्रपती विषयी आकस दिसतोय

    • @aniketkhedlekar5797
      @aniketkhedlekar5797 2 года назад

      @@pawankhadke4358 ata mala mahit nahi mhanun tr vicharle na.

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад +1

      @@pawankhadke4358 अरे त्या काळात तेवढे संशोधन नव्हते झाले ना बाबा त्यामुळे जेवढी उपलब्ध माहीती होती तेच त्यांनी दाखवले त्यात दिग्दर्शक व लेखक यांचा जराही दोष नाही

  • @priti9501
    @priti9501 Год назад +3

    Sulochan latkar is so looking beautiful and his acting is fabulous

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 10 месяцев назад +1

    फारच छान असे सिनेमे हल्ली बनत नाहीत.... तत्कालीन ग्रामीण महाराष्ट्राच अतीशय प्रभावी चित्रण.. आजकालच्या आधुनिक हळकुंडाने पिवळ्या झालेल्या.. सिनेमावाल्यानि यांचा आदर्श घेतला पाहिजे.. वसंत शिंदे, सारखे कलाकार आताच्या काळात होणे अशक्य च. भालजी एक श्रेष्ठ चित्र महर्षी

  • @kirandeshmukh9793
    @kirandeshmukh9793 4 года назад +9

    Jyachya Upkara mule maharastrat Hindu dharm rahila.. Hindu dharn rakshak Chtrapati shivaji raje ani swrajy rakshak shambhu raje yancha apman karnara movie ahe ha....jyani kuni upload kela asel tyani ha delete karawa.

  • @nikhilrandhave3951
    @nikhilrandhave3951 4 года назад +11

    एकदम चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे संभाजी महाराजांचा . साधी 1 लढाई दाखवली नाही . निषेध निषेध निषेध

    • @nikhilrandhave3951
      @nikhilrandhave3951 2 года назад +1

      @@onkarborhade5685 त्या काळात लढाई झाली असेल यासाठी कसले संशोधन पाहिजे . तुला एवढं कळतं नाही का ? सांग कुठल्या काळातला सिनेमा आहे ? उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला . 7 जण like करणारे त्यांना काही लॉजिक कळतं नाही आणि तू डिदशहाणा तुला लॉजिक माहीत आहे शाबास रे दीडशहाण्या.

    • @nikhilrandhave3951
      @nikhilrandhave3951 2 года назад +1

      @@onkarborhade5685 १९७० पर्यंत लढाई झाली नाही असे संशोधन होते का ? ३०० वर्ष संशोधन झालं नाही ? आणि आता तू दिडशहाणा लॉजिक वापरणार संशोधनावर. वेगळाच नमुना आहेस

    • @abhimarveldcfan
      @abhimarveldcfan Год назад +1

      @@nikhilrandhave3951 bro tyanna fkt gossip pahijel mnun boltat ekda chhawa aani shreemaanyogi read kra purn smjel

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 3 года назад +13

    1:12:20 चा सीन बघताना खूप चीड येते, या निर्माता आणि लेखका विषयी

    • @marathi_serials123
      @marathi_serials123 3 года назад +2

      खरच

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад +1

      त्या काळात संशोधन झाले नव्हते तेव्हढा पण कळत नाही का तुला जो इतिहास लिहिला गेला ज्याचे संशोधन झाले त्या काळापर्यंत तोच मांडणार ना लॉजिक नावाचा भाग तू थोडासा वापरत जा 🤣🤣.

    • @ankitjadhav4404
      @ankitjadhav4404 2 года назад +1

      @@onkarborhade5685 te sagl khara asle tarihi tumhi ekda to seen bagha ...tyaveles ch sanshodhan ani mansikta , Afava itkihi vait navhti ki tyanni to 1:12:20 cha seen lihava,dakhvava

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад

      @@ankitjadhav4404 हो बरोबर आहे पण दिग्दर्शक व लेखक यांना दोष देऊन उपयोग नाही खरे दोषी तेच आहेत ज्यांनी महाराजांचा खोटा इतिहास लिहून त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला 😡🥵

  • @gymlovers1297
    @gymlovers1297 4 года назад +9

    चित्रपटातला लेखक हा मूर्ख आहे

  • @guddudada6229
    @guddudada6229 4 года назад +7

    Itka chukicha itihas asun youtube wrti ahech kasa. Haramkhoranii rajenchi serial kadhun takli pn ha chitrapat matra tasach ahe. Report kara bhawanno😠😠😠

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад +1

      त्या काळात संशोधन झाले नव्हते तेव्हढा पण कळत नाही का तुला जो इतिहास लिहिला गेला ज्याचे संशोधन झाले त्या काळापर्यंत तोच मांडणार ना लॉजिक नावाचा भाग तू थोडासा वापरत जा 🤣🤣.

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 2 года назад +1

    हा पिक्चर यूट्यूब मधून काढून टाका फक्त खोटा इतिहास

  • @dipkasoanawane6761
    @dipkasoanawane6761 3 года назад

    हर हर महादेव जय हिंदू राष्ट्र

  • @Indian4213
    @Indian4213 Год назад +1

    संभाजी महाराजांचा इतिहास कलंणकीत केला या लेखकाने.संभाजी महाराज हे महान राजे होते पण यांनी या पिक्चर मध्ये अगदी चुकीचे दाखविले.निषेध असल्या लेखकांचा

  • @dhanammatavakari7761
    @dhanammatavakari7761 4 года назад +4

    Kon yala like kele tyala shambhuraje badal jara pan mahiti nahi its disscusting

  • @priti9501
    @priti9501 Год назад +1

    Please upload sasurvas Aani sadhi manas Aani Mit bhakar Aani satichi punyayi Aani sulochan Tai yanchya movies

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 3 года назад +4

    Shambhuraje,kavi kalash yanchyavishayi khoti mahiti dakhvli geli ahe .

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 2 года назад

      कलश😂😂

    • @ankitjadhav4404
      @ankitjadhav4404 2 года назад

      @@prathameshkhamkar kay zal

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 2 года назад

      @@ankitjadhav4404 कलश खरा कली आहे. त्याच्या मुळे वाट लागली

    • @ankitjadhav4404
      @ankitjadhav4404 2 года назад

      @@prathameshkhamkar kaskay .

    • @prathameshkhamkar
      @prathameshkhamkar 2 года назад

      @@ankitjadhav4404 त्याच्या मुळे मंत्रिमंडळ, राज्य आणि राजा याच नुकसान झालं आहे

  • @rajpatil3146
    @rajpatil3146 4 года назад +1

    Ha vedio jala pahije

  • @nitinpednekar2963
    @nitinpednekar2963 3 года назад +2

    Konihi like karu naka

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 2 года назад +1

    All'Songs Are Very Sweet And Meaningfull. All Characters Acted Very Well. Thaknk To Producer And Diractor.

  • @mnpatil5137
    @mnpatil5137 Год назад +1

    Ch sambji gart Martha king he didn't work like this

  • @rajjadhav3211
    @rajjadhav3211 3 месяца назад

    महाराणी सोयाराला संभाजीराजांनी मारले का ?

  • @dhanammatavakari7761
    @dhanammatavakari7761 4 года назад +3

    Ye salayanoo kay dakhovtayat

  • @mayurmokal7480
    @mayurmokal7480 4 года назад +4

    Sambhaji raje changale hote daru pit navate aani kutlach tyana shok navta ya ha director mc aahe

  • @mryashrajcreations.7097
    @mryashrajcreations.7097 3 года назад +2

    Mulat shemaroooo tv yevdhi bejabdar ahe ka ???? Ki ek chukicha chitrapat yani youtube la taklay .

  • @monishhambire7964
    @monishhambire7964 2 года назад +2

    He video delete Kara maharajach khara history nahi milat

  • @ShantaramSalvi-gw4ux
    @ShantaramSalvi-gw4ux Год назад

    Hu

  • @mryashrajcreations.7097
    @mryashrajcreations.7097 3 года назад +2

    Murkh loka . yevdhya mahan raja la yani badnam kela . pn khar kitihi lapavla tari lapat nasta . ani surya lapvala tari lapat nasto . tyacha tej he anant ahe . shemaroooo tv tumchi laj vatate . satya stithi mahit asun tumhi ashe murkh lokani banavlele chitrapat thevta .

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад

      त्या काळात संशोधन झाले नव्हते तेव्हढा पण कळत नाही का तुला जो इतिहास लिहिला गेला ज्याचे संशोधन झाले त्या काळापर्यंत ,तोच मांडणार ना. लॉजिक नावाचा भाग तू थोडासा वापरत जा 🤣🤣.

  • @JitendraYadav-ir7kw
    @JitendraYadav-ir7kw 3 года назад +1

    Are ya bhalji la itihas sanga re

  • @headsethumb8661
    @headsethumb8661 3 года назад +4

    He loka shambhuraje yanche ase kase ithyas sangu shaktat she full wrong history

  • @avinashsawant7416
    @avinashsawant7416 2 года назад +1

    आपणच आपल्या राज्याला चुकीच ठरवतोय असा 1दा पण कसं वाटलं नाय याना

  • @nisargsagar4113
    @nisargsagar4113 Год назад +1

    खोटा इतिहास 🤧

  • @npvlogs9406
    @npvlogs9406 2 года назад

    😭😭😭😭😭😭😭😭

  • @sssmediatechnicaltalks3547
    @sssmediatechnicaltalks3547 4 года назад +5

    ha movie delete kara

  • @patolesaheb8381
    @patolesaheb8381 3 года назад +1

    hyat kvi kalash kiti rude dakhvale aahe

  • @kalesh115
    @kalesh115 Год назад

    Dharmvir sambhaji maharajancha vijay aso.maharaj Hindu Dharmavathi tumche yogdan aambhi kadhich visarnar nahi.maharajana manacha mujra

  • @SantoshShinde-ej8im
    @SantoshShinde-ej8im Год назад +1

    भालजी हालकट सनातनी होता 😠

    • @kedarmagdum5053
      @kedarmagdum5053 10 месяцев назад

      वाह!!! संभाजी महाराज तर धर्मवीर होते...बाकी तुम्ही मराठा दिसत नाहीत..

  • @Abhijitjagtap629
    @Abhijitjagtap629 2 года назад

    1:09:00

  • @gautamkharat2764
    @gautamkharat2764 3 года назад +4

    चुकी चा इतिहास आहे हा संभाजी राजे चा

  • @ashishpowar8861
    @ashishpowar8861 2 года назад +1

    Chh Sambhji mahrajanche chukiche varnan purvichya kahi lokani karun thevle ahe.
    shivkalat Shivrayanvr Vishparyog karnarya vyktina tyani shiksha dili hoti tya shikeshecha badala tyanchya pudhil pidhine tyanch Charitry bhrsht vait chaliche Dakhun lihun ha asa ghetla ahe ......tevha Shambhu rajan vishayi konihi chukiche boltana 10 vela vichar kara .........

  • @akshayrahinj7141
    @akshayrahinj7141 3 года назад +1

    Ha chitrapat delete zhala pahije

  • @sujatasawant2634
    @sujatasawant2634 2 года назад +1

    हा पिचर बंद करा sambaji maharaj cha खोट इतिहास दाकू नका नय तर याद राखा का होइल अवस्ता

  • @Shubhamburte09
    @Shubhamburte09 6 месяцев назад +1

    Ha movie lavkarat lavakar delete mara Naytar ghode lavin eka ekala maja Raja baddal ad sadrikaran karta tumi😡

  • @deepaksn1
    @deepaksn1 2 года назад +1

    Boycott this movie. As usual fake and false history of Ch. Sambhaji.

  • @user-fh5xu3tb3w
    @user-fh5xu3tb3w 5 месяцев назад

    भालजी पेंढारकरांनी नेहमी संभाजी राजांचा चुकीचा इतिहास चित्रबद्ध करून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले.

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 2 года назад

    Juma Te Sona Hey Khare Ashe.. Phar Phar Phar Sundar Chitrapat Aahe... Punha Punha Pahaw He Ase Chitrapat.

  • @mahadevkawde7383
    @mahadevkawde7383 3 года назад +2

    Ha movie delete kara youtube varun

  • @vikeshhinge370
    @vikeshhinge370 3 года назад +1

    🚫Krupaya ha khota itihas sarvani report karava

  • @sunilkhadilkar7161
    @sunilkhadilkar7161 4 месяца назад

    bhalaji pendharkaranchi shivaji maharaja prati asaleli preeti nishtha samaju shakato...pan film madhye dakhavala aahe to khara itiha navhe...khare rajkaran navhe...ugach konala tari 'glorify' kara kiva 'villify' kara... asa itihas saangane chukiche aahe.

  • @princenishant6546
    @princenishant6546 3 года назад +1

    Report karaa ya movie la
    Aaplya maharajancha Chukicha itihaas mandlay ya lokanni

  • @mayurmokal7480
    @mayurmokal7480 4 года назад +4

    Chukicha aahe ha movie

  • @pratikshadhule8483
    @pratikshadhule8483 2 года назад +1

    Are laj theva ashi story dakhvayla , tumhi kay dakhvta yach bhan tri ahe ka tumhala band kra

  • @pranavnaik2504
    @pranavnaik2504 2 года назад

    Ban kara ha picture.

  • @KauNik
    @KauNik 5 месяцев назад

    किती नीच चित्रपट आहे....माझ्या शंभु राज्यांसाठी काय भाषा वापरली... नरकात जागा मिळणार नाही साल्यानो.... काय माहित तुम्हाला आमचे शम्भूराजे काय होते.... बघवत नाही माझ्या राज्याबद्दल काढलेले कृतघ्न शब्द.... माझ्या राज्याची प्रतिमा मलीन करणारा हा गलिच्छ चित्रपट you tube वरून त्वरित काढून टाका

  • @exploreengine7944
    @exploreengine7944 Год назад

    Kiti chukich dakhvlay he laj vatli pahije yana

  • @sujayghadigaonkar
    @sujayghadigaonkar Год назад +1

    चुकी चा इतिहास आहे

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar7492 5 месяцев назад

    Chukiche dakhavle aahe chatrapati Sambhaji maharajya baddal daru pine v thoratanchi kamla badal

  • @nitinpednekar2963
    @nitinpednekar2963 3 года назад

    Chukich dakhavun rajanchi badnami karu naka directar ak nombercha nich darjacha manus aahe

  • @dattashinde6159
    @dattashinde6159 5 месяцев назад

    खुप चुकीचा इतिहास दाखवला आहे ........कोणीही हा मूवी मधील गोष्टीकडे पाहू नका

  • @user-pg9yo7ux9h
    @user-pg9yo7ux9h 6 месяцев назад

    Tumhala laaz vatat nahi tumcha aai ni sanitala hi movie banvayala aase navte maharaj jani banvla tayachi mi kadto😡😡😡😡

  • @saurabhwagh9506
    @saurabhwagh9506 5 месяцев назад

    😡😡😡😡

  • @depalisathe6758
    @depalisathe6758 Год назад +3

    अतिशय चुकीचा इतिहास दाखविला महाराजांचा

  • @siddhichavan4502
    @siddhichavan4502 3 месяца назад

    What bullshit sambhaji maharaj kadhi nach gani ani vyasni navte 😡aplich loka ashi itihaschi naas dhus karatat he pahun khup dukkh hota

  • @kashinathramdasbadnaleband2637
    @kashinathramdasbadnaleband2637 10 месяцев назад

    चुकीचा इतिहास आहे लाज वाटली पाहीजेत आसा इतिहास दाखवायचा

  • @JitendraYadav-ir7kw
    @JitendraYadav-ir7kw 3 года назад +4

    Ha nirdeshak
    Dairector
    Doghe pan
    Mughal
    Hote
    Bahutek

  • @adityaparode9408
    @adityaparode9408 2 года назад +1

    हे काय चुकीचे दाखवत आहे, छत्रपति संभाजी महाराजांबद्दल, त्यांचे चरीत्र तेजस्वी आहे हे विसरु नका⚔️🚩😠

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад +1

      त्या काळात संशोधन झाले नव्हते तेव्हढा पण कळत नाही का तुला जो इतिहास लिहिला गेला ज्याचे संशोधन झाले त्या काळापर्यंत ,तोच मांडणार ना. लॉजिक नावाचा भाग तू थोडासा वापरत जा 🤣🤣.

  • @deipaiksunana7626
    @deipaiksunana7626 4 года назад +3

    एकदम छान चित्रपट

  • @kiranchoudhri2721
    @kiranchoudhri2721 4 года назад +6

    Wrong history

  • @avinashsawant7416
    @avinashsawant7416 2 года назад +1

    आपणच आपल्या राज्याला चुकीच ठरवतोय असा 1दा पण कसं वाटलं नाय याना